पौर्णिमेला सत्यनारायण पुजा का आणि कशी करावी

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • #paurinmasatyanarayan#shreeswamisamartha
    दर पौर्णिमेला करा फक्त ह्या स्तोत्राचे पठण !!लक्ष्मी घरात सदैव नांदेल...!!श्री स्वामी समर्थ🙏 • दर पौर्णिमेला करा फक्त...

Komentáře • 831

  • @yashikaagawane7452
    @yashikaagawane7452 Před 3 lety +72

    मला पण खूप चांगला अनुभव आहे या पूजेचा. आमचा गुरू माऊली ने सांगितले होते मला...तेव्हा मी खूप संकटात होते .घरी धान्य नव्हते आम्ही सर्व जॉब ल असून ....मी ५ पौर्णिमा केल्या ....मी माझे धान्याचे दुकान सुरू केले...नमो भगवते वासुदेवाय 🙏

    • @yogitashinde6330
      @yogitashinde6330 Před 3 lety

      Tumhi kashi mandani keli aani ky ky kel hot

    • @purvascreativityswamiseva1117
      @purvascreativityswamiseva1117 Před 3 lety

      @@yogitashinde6330 czcams.com/video/W6tEmAxy30Y/video.html

    • @ninaghanekar6162
      @ninaghanekar6162 Před 3 lety

      mandlele tandul, gahu, suparya, vidyachi pane kay karyache dusaryadivahi 🙄

    • @purvascreativityswamiseva1117
      @purvascreativityswamiseva1117 Před 3 lety +2

      @@ninaghanekar6162 धान्य मध्ये टाका तांदूळ आणि गहू

    • @vinayakbagwe8664
      @vinayakbagwe8664 Před 3 lety

      Jyancha lagn nahi zale te lok karu shaktat ka? Karan most off jodyane bastana pahila aahe

  • @hemantpatil761
    @hemantpatil761 Před 2 lety +13

    ताई माला खूप अनुभव आहे मी दर महिना ला सत्यनारायण पूजा करते पौर्णिमा आली तर मलाखूप आनंद वाटतो बोलो श्री सत्यनारायण महाराज की जय🌹🌹 श्री स्वामी समर्थ🌹

  • @snehajoshi4221
    @snehajoshi4221 Před 3 lety +3

    ताई खूप छान वाटत होते, तुम्ही चांगली माहिती सांगितली, दुसऱ्याचे सुध्दा भले होउ दे ही भावना दिसून येते. धन्यवाद.

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  Před 3 lety

      tai dusryanch changla vaila hav he bhavna thevli tarch apla changla hot..

  • @samikshaprashant7567
    @samikshaprashant7567 Před 3 lety +4

    ।।श्री स्वामी समर्थ।।
    अशक्य ही शक्य करतील स्वामी ।। 🌺🌺

  • @savitasonavane5974
    @savitasonavane5974 Před 3 lety +1

    श्री स्वामी समर्थ, छान सांगितले ,मला जमले तर नक्कीच सत्यनारायण पूजा करेन तुम्ही सांगितल्या पद्धती प्रमाणे खरेच किती सोप्या शब्दात सांगतात तुम्ही tysm

  • @sonakshifunde6641
    @sonakshifunde6641 Před rokem +1

    ताई माहिती सांगितल्याबद्दल थँक्यू श्री स्वामी समर्थ 🙏🙏 🙏

  • @vaishalidesai37
    @vaishalidesai37 Před 3 lety +2

    ताई खुप छान समजावून सांगता अगदी सोप्या पद्धतीने मनातल्या प्रत्येक शंकाच उत्तर तुमच्या व्हिडिओ पाहिल्यावर मिळतं मी पण दर पौर्णिमेला सत्यनारायण करेन Thanks Tai 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏 🙏

  • @namratatakale5745
    @namratatakale5745 Před 3 lety +24

    😊🌹🙏🌹 पण ताई सत्यनारायणाची पूजा तुम्ही सांगितलं पण त्याचा विसर्जन विधी कसा करायचा मंत्र जाप कोणते म्हणायचे ते नाही सांगितले

  • @GOJO_edit844
    @GOJO_edit844 Před rokem

    ताई तुमची मांडणी खरच खूप चांगली तुमची घंटा उजव्या हातावर ठेवलेली आहे ना ती डाव्या देवाची घंटा आपण नेहमी डाव्या हाताने वाजवतो उजव्या घंट्या ची दिशा धन्यवाद श्री स्वामी समर्थ

  • @manisharakshe7770
    @manisharakshe7770 Před 6 měsíci

    अशक्य ही शक्य करतील स्वामी 🌺🙏🌺

  • @prakashjadhav2887
    @prakashjadhav2887 Před 3 lety

    Khupch chan tie Puja khupch chan mandli Shri Sawmi samrth 🙏🙏🙏

  • @adityanagre516
    @adityanagre516 Před 3 lety +3

    खुप छान ताई, मला पण स्वामींचे खुप अनुभव आले आहेत. आणि छकुली🥰 खुप cute आहे

  • @jayashribirlinge5154
    @jayashribirlinge5154 Před rokem

    Kharacha khup chan ani sopya padhatine apan satyanarayan poojya karanyachi seva sangitalit dhanyawad tai 🙏🙏

  • @pujakarale9289
    @pujakarale9289 Před 2 lety

    Kup chan mahiti dili veryi naic Sri Swami Samarth 🙏🙏🙏💐💐

  • @rupeshmuley5360
    @rupeshmuley5360 Před 3 lety +2

    🌺🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌺 🏵️गुरुमाऊली 🏵️ मी ही पूजा करते मला खूप चांगला अनुभव आला आहे.

  • @jayshreepatil289
    @jayshreepatil289 Před 3 lety +3

    श्री स्वामी समर्थ।
    अशीच माहिती आम्हाला मिळत राहो

  • @sakshinaik1299
    @sakshinaik1299 Před 3 lety +3

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏💐

  • @kalpanamore1900
    @kalpanamore1900 Před 3 lety +2

    Chan ahe ga Shree Swami samrth 👏👏🌺🌸🌹🏵️

  • @PRATHMESH_NC_XYZ
    @PRATHMESH_NC_XYZ Před rokem

    Shree swami samartha 🙏🙏khup chan pooja dakhavli tai

  • @smitakolthur2329
    @smitakolthur2329 Před 3 lety +7

    धन्यवाद 🙏🏻🙏🏻मी पण पौर्णिमेला सत्यनारायण पुजा करत आहे मला आता 1वषॆ होइल .👌👌🙏🏻🙏🏻

    • @satishsawant5807
      @satishsawant5807 Před 2 lety +3

      ताई आपला अनुभव शेअर करा ना सत्यनारायण पुजे बाबतीत

    • @smitakolthur2329
      @smitakolthur2329 Před 2 lety +2

      मी जसे सत्यनारायण महाराजाची सत्यनारायण पुजा करायला लागले तेव्हा पासून आमच्या घरात सुखः शाती आणि कधी पौर्णिमा येते कधी पूजा करेन अस वाटत. आणि त्या दिवशी घरात खुप प्रसन्न वाटत. त्या दिवशी साक्षात 🌻विष्णूलक्ष्मी 🌻 भगवान आले आहे.🌷🌷🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @priyankabhujbal4442
      @priyankabhujbal4442 Před 9 měsíci

      पौर्णिमेला अडचण आली असेल तर त्या महिन्या मध्ये कोणत्या दुसर्‍या दिवशी करावी की पुढच्या पौर्णिमेला करावी?

    • @smitakolthur2329
      @smitakolthur2329 Před 9 měsíci

      @@priyankabhujbal4442 पुढच्या पौर्णिमेला सत्यनारायणाची पुजा करावी .

  • @durgeshkadapalwar3784
    @durgeshkadapalwar3784 Před 3 lety

    Tq... Mam khup chan aas konich sangat nahi tumhi khup chan kam kar tay tq... So much

  • @surekhapatil5863
    @surekhapatil5863 Před rokem

    Tai khup chan mahiti milte . 🙏Shree Swami Samarth 🙏🙏🙏

  • @vilasdalvi3698
    @vilasdalvi3698 Před 3 lety +3

    🙏🙏🙏🙏🙏श्री.स्वामी.समर्थ.महाराजकी.जय.💐💐💐💐💐
    अंजली.दळवी.शिरूर.

    • @rohinipande4273
      @rohinipande4273 Před rokem +2

      त्यादिवशी पौर्णिमेचा उपवास करायचा का🙏🙏

  • @asmitasuryarao5148
    @asmitasuryarao5148 Před 3 lety

    Khup chan aani sopya paddhatine Pooja dakvali tai.. thanku so much..shree Swami Samarth 🙏🙏🙏

  • @jayshreepatil289
    @jayshreepatil289 Před 3 lety +2

    धन्यवाद ताई,खूप दिवसापासून इच्छा होती माहिती जाणून घ्यायची,आज पूर्ण झाली

  • @aratimore9439
    @aratimore9439 Před 9 měsíci

    श्री स्वामी सम्हरथ जय जय स्वामी सम्हरथ ताई

  • @sonalisodmise2945
    @sonalisodmise2945 Před 3 měsíci

    श्री स्वामी समर्थ

  • @ashwiniguram3488
    @ashwiniguram3488 Před 3 lety +1

    ताई खुप सुंदर माहिती दिली मी नक्की सत्यनारायणची पूजा करेल

  • @swapnilmokal1887
    @swapnilmokal1887 Před 3 lety +1

    ।।श्री. स्वामी समर्थ।।

  • @rupalibidve9775
    @rupalibidve9775 Před 3 lety

    Shree swami samarth. Tai tumhi khup chan mahiti dili ..mazi pnn ichha aahe satyanarayan puja krnyachi .pnn mahit nvt kshi kraechi ..tumhi chan sangitl ...thank you...

  • @surekhatidke8156
    @surekhatidke8156 Před 3 lety +3

    Mala pan tai kup chan aanubhav aly hoty pan mi aata sodun dily ahe pan aata tumcha ha video baghun mi parta kart ahe ☺☺👏

  • @sonalpawar9143
    @sonalpawar9143 Před 3 lety

    🌷🌷🙏🙏🌷🌷महराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌷🌷🙏🙏🌷🌷

  • @pratikjagadale4810
    @pratikjagadale4810 Před rokem

    koop chan ahe daughter cha hair style❤️🍫🍫

  • @harshaladeshmukh4023
    @harshaladeshmukh4023 Před rokem +1

    Shree Swami Samarth 🙏💐💐💐

  • @ranjanamalwade7084
    @ranjanamalwade7084 Před 11 měsíci

    Shri swami samarth

  • @pushpakumbhar650
    @pushpakumbhar650 Před 3 lety

    🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @krishnapandurangchavan6860

    मला सहा वर्षे झालीत पुजा करते छान अनुभव आलेले आहे

  • @user-su4ns3to8d
    @user-su4ns3to8d Před 3 lety

    एकदम छान माहिती सांगितली

  • @komalgore2099
    @komalgore2099 Před 3 lety +1

    🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @sunilsadashivkhedekarkhede6504

    खूप छान माहिती दिली 🙏

  • @janhavivaidy588
    @janhavivaidy588 Před 2 lety

    Mast tai chan vattay ''shree swame samrtha''🌼🌼🌺🌺

  • @shubhampapat9218
    @shubhampapat9218 Před 2 lety

    🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

  • @swaminirecipies6106
    @swaminirecipies6106 Před rokem

    खूपच छान माहिती 👌

  • @dattrajpharande284
    @dattrajpharande284 Před 3 lety

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏
    ताई खूपच छान माहिती दिलीत

    • @dattrajpharande284
      @dattrajpharande284 Před 3 lety +1

      ताई एक विचारच होत
      की गुरू चरित्र पारायण महिलांनी केलं तर चालते का मला कराचे आहे पुढच्या महिन्यात स्वामी समर्थ जयंती आहे ना तेव्हा प्लीज सागा
      श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @dipaleebhagat942
    @dipaleebhagat942 Před 2 lety

    Shree swmi samarth...... Tai tumhi seva khup chan padhatine sangata.. Plz mala maze kam honyasathi seva sangavi.. Mi seva karte pn aata mazyakdun seva hoina mi pregnet aslyamule mazi rojchi seva pn hoina ani ghartil paishache kontich kam hot nahiyet tr mala plz mala seva dhya jene karun maze sarv kam purn hotil 🙏🙏🙏

  • @madhuripatil8026
    @madhuripatil8026 Před 3 lety +1

    आरोही खुप छान आहे.

  • @pramodmunde8046
    @pramodmunde8046 Před 3 lety +1

    खुप खुप छान 🙏🙏 माहिती

  • @danyeshwerkshirsagar5004

    श्री स्वामी समर्थ🙏🙏💐💐ताई तुमची दिदि खुप गोड आहे हो🥰❤️

  • @kalpitanaik7944
    @kalpitanaik7944 Před 3 lety

    Khup chhan mahiti dili tumhi tai

  • @sonulonkar7772
    @sonulonkar7772 Před 2 lety

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏

  • @dhanashripatil2469
    @dhanashripatil2469 Před 3 lety +2

    Nice dear ..Shri swami samarth🚩

  • @mayakadam9251
    @mayakadam9251 Před 3 lety

    श्री स्वामी समर्थ
    सौ माया लक्ष्मण कदम

  • @minakshipatil5759
    @minakshipatil5759 Před 3 lety

    मी पण आत्ता येत्या गुरुपौर्णिमेला सत्यनारायणारायनाची सुरुवात करतेय श्री स्वामी समर्थ

  • @shubhangigavankar8440
    @shubhangigavankar8440 Před 3 lety +2

    धन्यवाद ताई तुम्ही खूप छान माहिती दिली.मला ही खूप अनुभव आला आहे.लग्नाच्या अगोदर मी करत होते .मला अजून हि पूजा कराविशी वाटते.पण प्रॉब्लेम असा आहे की,माझ्या घरी वाराच्या दिवशी नॉनव्हेज लागत.त्यामुळे पूजा करता येत नाही. माझे mr या गोष्टी मानत नाही. काय करावे ते समजत नाही.त्यावर तुम्ही काही सांगू शकता का काही उपाय.असेल तर पले सांगा.

    • @ujwalamore7722
      @ujwalamore7722 Před 2 lety

      मला पण पूजा करण्याची इच्छा आहे. आमच्याकडे पण नॉनव्हेज बनवलं जात मग आम्ही पूजा करूच शकत नाहीत का?

  • @Devyaniyborse86
    @Devyaniyborse86 Před 3 lety

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏🏻🌼

  • @sangitamanemane.sangita9814

    मला करण्याची इच्छा आहे पण भिती वाटते काही चुकीचे झाले तर मी कायम ऐकत आली आहे श्री स्वामी समर्थ यांच्या बदल पण तुमच्यामुळे करण्याची इच्छाशक्ती वाढत आहे
    Sri swami smarth🙏🙏🙏🙏🙏

  • @kjagtap3809
    @kjagtap3809 Před 2 lety

    धनवाद.ताईखूप.छान.माईती.दीली👌

  • @santoshjathot3061
    @santoshjathot3061 Před 3 lety +1

    Very very nice video 👍👍👍👍👍

  • @pallavipatil8579
    @pallavipatil8579 Před rokem

    Shree Swami Samarth

  • @madhavideshmukh8757
    @madhavideshmukh8757 Před 2 lety

    Jai shree Satyanarayana Deva ❤️🙏🙏🙏🙏❤️

  • @Vaibhavshinde-de9hf
    @Vaibhavshinde-de9hf Před 2 lety

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @aaradhya2750
    @aaradhya2750 Před 3 lety

    🌹⚘🌺🌻🌷🙏Shree swami samarth 🙏🌷🌻🌺⚘🌹

  • @pratibhajawle5327
    @pratibhajawle5327 Před 3 lety

    🌺श्री स्वामी समर्थ 🌺

  • @roshanamkar8337
    @roshanamkar8337 Před rokem +1

    Mala pan karaychay pan te uchlaych kadhi mhanje visrjan kadhi

  • @shreeswamisamarth4722
    @shreeswamisamarth4722 Před 3 lety +3

    Shree swami samarth tai

  • @pallavimalhar9439
    @pallavimalhar9439 Před 2 lety

    Khup mast hoti tai

  • @shubhangimiskin9910
    @shubhangimiskin9910 Před rokem

    Shree swami samarth 🙏

  • @rutujagore835
    @rutujagore835 Před 3 lety +7

    Shri Swami Samarth 🙏 I am performing this Pooja from last 5 years. I can feel the positivity and stability in my house. I would like u all perform this Pooja and see the good vibes in ur life.🙏🙏 Shri Satyanarayan Maharaj ki Jai 🙏🙏

  • @amolshinde9270
    @amolshinde9270 Před 3 lety

    खूप छान माहिती ताई 🙏🙏

  • @sunitagaikwad8091
    @sunitagaikwad8091 Před 2 lety

    Khup chan mahithi Visarjan vidhi sanga please

  • @littleprincess4223
    @littleprincess4223 Před 3 lety

    Khup Chan sangital tai tumhi

  • @FUNFACT0071
    @FUNFACT0071 Před 3 lety +1

    Shree swami samrth 🙏 mi aj philyanda satynaryna Pooja keli

  • @homecookedfood8908
    @homecookedfood8908 Před rokem

    Shree gurupeeth channel for detail information

  • @artipatil2946
    @artipatil2946 Před 3 lety

    Khupch chan mahiti sangitli mala karaychi aahe

  • @dhanashreepatil4863
    @dhanashreepatil4863 Před 3 lety

    श्री swami samrth

  • @ashrt
    @ashrt Před 3 lety +3

    Mast video...aamhi mumbai la pan kadhi kadhi aamhi paurnimela gavi jato kahi yatra...san vaigere astat mhanun tyaveli karayala jamnar nahi...mag kaay karayach....pls.sanga...

  • @pramodghadge2864
    @pramodghadge2864 Před 3 lety

    Khup sunder Swami om

  • @prabhuo7281
    @prabhuo7281 Před 3 lety +3

    You are doing great job thanks for sharing with us and for great information

  • @user-ru4gk1ck5l
    @user-ru4gk1ck5l Před 2 lety

    थँक्यू ताई तुमची मुलगी छान दिसत आहे

  • @Sohum_lifetricks7A
    @Sohum_lifetricks7A Před 3 lety

    Va tai Chan zali puja 🙏🙏

    • @Sohum_lifetricks7A
      @Sohum_lifetricks7A Před 3 lety

      Tai pan pujat satynarayan cha poto kasa nahi ani kalayche ksmb pan nahite 🙏

  • @ashokbagat6673
    @ashokbagat6673 Před 3 lety +1

    Shri samhi smarth🙏🙏

  • @studycircle3377
    @studycircle3377 Před rokem

    Shree swami samarth✨✨✨

  • @jyotikannade9496
    @jyotikannade9496 Před 2 lety

    🙏🙏Shri Swami Samrath🙏 🙏

  • @santoshdeogirikar8168
    @santoshdeogirikar8168 Před 3 lety +1

    Satyanarayan poojesathi "panchamrut " tirtha asave....v te gharatalya sarvani grahan karave.....shri swami samantha...

  • @rupalijadhav9352
    @rupalijadhav9352 Před 3 lety

    Khup chan puja kali tumhi mla avadali

  • @anitajadhav658
    @anitajadhav658 Před 5 měsíci

    स्वामी आई

  • @nakulghagre8276
    @nakulghagre8276 Před 2 lety

    Shri Swami smarth🌹🙏

  • @sudhirghoglae5928
    @sudhirghoglae5928 Před 3 lety

    Shri sawami samarth Maharaj ki jay

  • @bhaskarsathe743
    @bhaskarsathe743 Před 3 lety

    Thanks tai

  • @powergaming6262
    @powergaming6262 Před 2 lety +1

    Tai periods astil tar Satyanarayana Pooja karayachi ka...or kahi dusara option aahe ka

  • @sarikakawade3999
    @sarikakawade3999 Před 3 lety +1

    Swami om🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @supriyadalvi7808
    @supriyadalvi7808 Před 3 lety

    खुप मस्त

  • @priya5043
    @priya5043 Před 3 lety

    Shree Swami Samarth tai khup chan mahiti sangitali ..mi swami seva karate ..pan kendrat nahi jat..tr mala satya narayan ch pustak hava asel tr kothe milel

  • @Anujwani10.2
    @Anujwani10.2 Před 3 lety

    Thank you tai

  • @maheshraje266
    @maheshraje266 Před 2 lety

    Khup chan tai 👍👍👌

  • @susmitagaikwad8792
    @susmitagaikwad8792 Před 2 lety

    thanx. tai

  • @anitapawar1280
    @anitapawar1280 Před 2 lety

    Shree swami samarth 🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @AlkaLahe
    @AlkaLahe Před 3 měsíci

    संक्षिप्त bhagavat la pn

  • @surekhadalvi4708
    @surekhadalvi4708 Před 3 lety

    Nakki karnar tai thank you so much

  • @yogitashinde7017
    @yogitashinde7017 Před 3 lety

    Sunder di👌👌👌