जुन्नरचा आमदार कोण होणार? सर्वाधिक पसंती कोणाच्या नावाला?

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 06. 2024
  • #विघ्नहरटाइम्स

Komentáře • 188

  • @Maharashtravedh
    @Maharashtravedh Před 10 dny

    बाबुभाऊ पाटे एक सक्षम पर्याय म्हणून समोर आले आहे
    शिवसेनेतुन उमेदवारी मिळाल्यास नक्की विजयाची शक्यता

  • @secretofthesuccess2039
    @secretofthesuccess2039 Před měsícem +17

    शरद सोनवणे कडे विकासाचे व्हीजन आहे बाकी सगळ्यांना फक्त नावांसाठी आमदार व्हायचे आहे

    • @mangeshauti892
      @mangeshauti892 Před měsícem +1

      😂😂😂

    • @experttalks6754
      @experttalks6754 Před 3 dny

      सगळ्यांना माहिती आहे विकास कामे शरद सोनवणे यांनी केलीत
      आता पवार साहेबांकडे नका बघू मतदार संघ बघा जुन्नर ची जनता खरच विकास करायचा असेल तर शरद सोनवणे यांच्याशिवाय पर्याय नाही
      शिवछत्रपतींचा भव्य पुतळा उभा राहतोय जुन्नरच्या भूमीत
      जुन्नर तालुका बिबट सफारी मंजूर झाली मागील महिन्यात
      जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित झालय
      कित्येक वाडी वस्तीतील रस्ते तयार झालेत
      प्रत्येक गाव भेट दौरा स्वतः करतायेत
      आणि अजून जर जुन्नरची जनता जागी नाही झाली तर जुन्नरच्या जनतेचे पुढील पाच वर्षे अविकसित ...जातील...
      शरद सोनवणे यांचे नाव लक्षात ठेवा
      कामाचा माणूस

  • @yogeshsonawane390
    @yogeshsonawane390 Před měsícem +13

    तालुका प्रगती पथावर न्यायचा असेल तर फक्त शरददादा आमदार झाले पाहिजे

  • @AbhiHande309
    @AbhiHande309 Před měsícem +4

    तालुक्याला उंचीवर नेण्यासाठी शरददादांची गरज आहे🎷🎷

  • @AbhiHande309
    @AbhiHande309 Před měsícem +5

    समाजासाठी दातृत्व असणारे फक्त शरद दादा सोनवणे आहेत....आमदार शरददादाच होणार🎷🎷

  • @avinashpawar3080
    @avinashpawar3080 Před měsícem +6

    शरद दादा सोनवणे आमदार होणार २०१९ चूक पुन्हा करणार नाही शरद दादा सोनवणे आमदार होणे ही का काळाची गरज आहे

  • @rajaramsalunke2259
    @rajaramsalunke2259 Před 2 hodinami

    Sherkar kivA khndale yogy

  • @akshaychalak2758
    @akshaychalak2758 Před měsícem +7

    विकास पुरुष शरददादा सोनवणे

  • @kailasbatwal1010
    @kailasbatwal1010 Před měsícem +1

    शरद दादा सोनवणे

  • @sandipshinde4942
    @sandipshinde4942 Před měsícem +6

    101% दमदार आमदार शरद दादा सोणावणे

  • @vishalkashid9662
    @vishalkashid9662 Před měsícem +5

    कामाचा माणूस आमदार शरददादा सोनवणे

  • @aaqqq123
    @aaqqq123 Před měsícem +5

    कोणाच्या पण बिनडोक लोकांच्या मुलाखती नका घेत जाऊ , विचारशून्य माणूस आहे हा .

  • @BhushanChaskar-vu6sf
    @BhushanChaskar-vu6sf Před měsícem +3

    अतुल शेठ यांनी पाण्याचे योग्य नियोजन केल्यामुळे यंदा दुष्काळ परिस्थिती असताना सुद्धा धरणात मध्ये पाणी भरपूर आहे.तेच आमदार झाले पाहिजेत

  • @AbhiHande309
    @AbhiHande309 Před měsícem +6

    शरददादा सोनवणे🎷🎷

  • @anitadumbre7351
    @anitadumbre7351 Před měsícem +5

    शरद दादा सोनावणे 💐

  • @raosahebjadhav6854
    @raosahebjadhav6854 Před 17 dny

    सत्यशील फिक्स वाणी साहेब मी जुन्नरचा नाही तरी 100% सांगतो.

  • @pranavipote1266
    @pranavipote1266 Před měsícem +12

    शरद दादा होणार पुन्हा आमदार.

  • @tusharkhutal6436
    @tusharkhutal6436 Před měsícem +4

    शरद दादा सोनवणे...👑❤️🚩

  • @Funny_fire524
    @Funny_fire524 Před měsícem +4

    आमदार फक्त शरददादाच पाहीजे

  • @umeshdere1310
    @umeshdere1310 Před měsícem +7

    ओनली शरद दादा

  • @sanjaysonawane5724
    @sanjaysonawane5724 Před měsícem +5

    शरद दादा सोनवणे फिक्स आमदार ❤❤❤🎉🎉

  • @शिवजन्मभूमी

    आपला माणूस शरद दादा सोनवणे ❤

  • @sunilkanse2740
    @sunilkanse2740 Před měsícem +6

    Shard dada🎉🎉

  • @subhashsonawane923
    @subhashsonawane923 Před měsícem

    माऊली

  • @Morya410
    @Morya410 Před měsícem +5

    फक्त शरद दादा ❤

  • @hemantdumbre5600
    @hemantdumbre5600 Před měsícem +2

    सर्वमान्य नेते जुन्नर तालुक्यात प्रत्येक गावात ओळख असलेले ,शरदराव लेंडे यांनी तुतारी कडून तिकीट मिळविल्यास नक्की आमदार होतील .हुकमी आमदार होऊ शकतात.

  • @sandiphagawane6360
    @sandiphagawane6360 Před měsícem

    Sherkar saheb

  • @sangitashinde4481
    @sangitashinde4481 Před měsícem

    शेरकर

  • @govindgawade17
    @govindgawade17 Před měsícem +2

    युवा आमदार अतुलदादा बेनके 🙏🏻

  • @Vishal19931
    @Vishal19931 Před měsícem

    सत्यशील शेरकर

  • @suhaswagh2830
    @suhaswagh2830 Před měsícem +12

    Mla शरद दादा

  • @ganeshyewale8517
    @ganeshyewale8517 Před měsícem +12

    दादाच आमदार होणार

  • @rupaliandhale692
    @rupaliandhale692 Před měsícem +5

    Only sharad dada

  • @somlandge
    @somlandge Před měsícem +8

    शरद दादा सोनवणे 2223

  • @surajgasagencybelsar9212
    @surajgasagencybelsar9212 Před měsícem +3

    विकास पुरुष शरद दादा सोनवणे 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @pravinmadgule1661
    @pravinmadgule1661 Před měsícem +6

    Sharad dada

  • @jaydipkhandge607
    @jaydipkhandge607 Před měsícem +8

    शरद सोनवणे

  • @santoshnaikwadi7623
    @santoshnaikwadi7623 Před měsícem +6

    Only Shard Dada 🚩🚩

  • @ravindrabhutambare4402

    मा. शरद सोनवणे साहेब योग्य उमेदवार आहेत ते लोक हिताचे निर्णय घेतात ते लोक नेते आहेत ते सर्व सामान्य व्याक्तीच्या विनंतीचा मान ठेवतात जय आदिवासी आंबेगव्हाण

  • @ravishetjadhav.sarpanch1600
    @ravishetjadhav.sarpanch1600 Před měsícem +6

    Sharaddada sonawane❤

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 Před měsícem +1

    शरददादा आमदार काळाची गरज आहे आणि होणार सुध्दा.

  • @oturkar
    @oturkar Před měsícem +8

    Tushar bhau MLA

  • @vikasnimse799
    @vikasnimse799 Před měsícem +4

    दादा

  • @shreya.829
    @shreya.829 Před měsícem +19

    Amdar विकासपुरुष शरद दादा सोनवणे हेच होतील
    तालुकयात शरददादा पाहिजेल

  • @nileshdere2212
    @nileshdere2212 Před měsícem

    आपला माणूस आमदार शरद दादा सोनवणे

  • @jaydipkhandge607
    @jaydipkhandge607 Před měsícem +8

    शरद सोनवणे ...ते पण पवार गटातून....

    • @alipathan3257
      @alipathan3257 Před měsícem

      खासदार किला कुठे होते

  • @rajnalawade2911
    @rajnalawade2911 Před měsícem +36

    शरददादा सोनवणे आमदार होणार विकासपुरूष 🚩✌🏻

  • @nivruttipawar9999
    @nivruttipawar9999 Před měsícem +2

    आमदार अतुलशेठ बेनके

  • @vishallokhande8174
    @vishallokhande8174 Před 12 dny

    शरददादा सोनवणे....

  • @pritamkonde2675
    @pritamkonde2675 Před měsícem +14

    दूर दृष्टी चा विचार केला तर शरद दादांच जुन्नर तालुका विकासा बद्दल जे व्हिजन आहे ते पूर्ण करण्यासाठी एक संधी नक्की

  • @sudhirerande8300
    @sudhirerande8300 Před měsícem

    Satysheel sherkar

  • @vishalkashid9662
    @vishalkashid9662 Před měsícem +1

    गोरगरीब जनतेसाठी शरददादा सोनवणे आमदार पाहिजे

  • @ramchandrashinde5494
    @ramchandrashinde5494 Před měsícem +3

    Sharaddada.sonawane.is.capable.man.and.he.will.be.elect.if

  • @akashjagdale5051
    @akashjagdale5051 Před měsícem +1

    अतुलदादा बेनके...🎉

  • @sharadpabale452
    @sharadpabale452 Před 16 dny

    फक्त माऊली

  • @ncpjunnar
    @ncpjunnar Před měsícem +18

    भावी आमदार तुषार भाऊ थोरात
    तालुका अध्यक्ष तुतारी 🔥
    ह्या पंचवार्षिक ला ओतूर चा आवाज घुमणार

  • @SanikaBhor-jj5vy
    @SanikaBhor-jj5vy Před měsícem +2

    आमचा विठ्ठल एकचं
    अतुलशेठ बेनके

  • @sujanD5050
    @sujanD5050 Před měsícem

    Mohitdada Dhamale

  • @hellboy9882
    @hellboy9882 Před měsícem +20

    तालुक्याला शरद दादांची गरज आहे!! विकासाचे व्हिजन फक्त शरददादा कडे

  • @shrikantsaraikar3602
    @shrikantsaraikar3602 Před měsícem +2

    शरद दादा ❤

  • @nileshdere2212
    @nileshdere2212 Před měsícem +18

    विकास पुरुष आपला माणूस शरद दादा सोनवणे

  • @avejmomin3496
    @avejmomin3496 Před měsícem

    Msd❤

  • @jayganesh3976
    @jayganesh3976 Před měsícem +1

    सत्यशील शेरकर भावी आमदार

  • @user-sj7zv3mw5m
    @user-sj7zv3mw5m Před měsícem +1

    शेतकरी कधी सुखी झाला अस म्हणाला आहे का आजपर्यंत

  • @mayureshtambe09
    @mayureshtambe09 Před měsícem +18

    2024 चा निर्धार
    आपला माणूस आपला आमदार
    कहो दिलसे शरददादा फिरसे ✌️🚩

  • @nitinpansare990
    @nitinpansare990 Před měsícem +18

    मनसेचे एकमेव आमदार असतानाही जुन्नर तालुक्यासाठी भरघोस निधी आणणारा आपला माणूस शरद दादा

  • @rahulbhalerao1464
    @rahulbhalerao1464 Před 18 dny

    फक्त आमदार शरद दादा सोनवणे

  • @vighanharamobilealephata7640
    @vighanharamobilealephata7640 Před měsícem +16

    विकास पुरुष म्हणून शरद दादा सोनवणे हेच योग्य आमदार 2024 फिक्स आमदार ✌️

  • @umeshshinde4617
    @umeshshinde4617 Před měsícem

    दमदार आमदार आतुलशेठ वल्लभशेठ बेनके फिक्स आमदार

  • @TukaramHande-ip8cn
    @TukaramHande-ip8cn Před měsícem +2

    Fakt Sharddada

  • @vikassangade819
    @vikassangade819 Před měsícem +19

    शरद दादा सोनावने अमदaर पान शरद पवार पक्षतुन नको

  • @Mi_Junnerkar
    @Mi_Junnerkar Před měsícem +2

    Sharad dada Sonawane ❤

  • @sujitbhor1178
    @sujitbhor1178 Před měsícem +23

    जुन्नर तालुका विकासाचा दृष्टीने पुढे घेऊंन जाण्यासाठी शरद दादा आमदार होणे गरजेचे आहे

  • @vinodbansode59
    @vinodbansode59 Před měsícem +12

    आपला माणूस किल्ले शिवनेरीचे शिलेदार विकास पुरुष मा.शरद दादा सोनवणे हेच जुन्नरचे आमदार होणार 💯

  • @shankargaikar3857
    @shankargaikar3857 Před měsícem

    म.वि.आ.

  • @rohidasbhalekar7844
    @rohidasbhalekar7844 Před měsícem +6

    शरददादा सोनवणे सर्व बाजूंनी विचार करून निर्णय घेतात

  • @ganeshauti4319
    @ganeshauti4319 Před měsícem +17

    शरद दादा सोनवणे जुन्नरचे विकासपुरुष आहेत २०२४ ला नक्कीच आमदार होतील

  • @nitinpansare990
    @nitinpansare990 Před měsícem +15

    संकटकाळजी धावून जाणारा आपला माणूस शरद दादा

  • @Rajumane12
    @Rajumane12 Před měsícem +10

    आमदार शेतकरी जनता करणार
    आणि शेतकऱ्यांनी ठरवलं आहे फक्त पवार साहेबांचा माणूस निवडून द्यायाचा आहे
    तुषार भाऊ थोरात 💪💪

  • @harshalgawade7180
    @harshalgawade7180 Před měsícem +16

    2024
    आमदार शरद दादा सोनवणे

  • @user-bq2qy9ec9t
    @user-bq2qy9ec9t Před měsícem +1

    महाविकास आघाडी तुन ज्याला उमेदवारी भेटेल त्याला आम्ही जिंकवणार

  • @nitinpansare990
    @nitinpansare990 Před měsícem +15

    *शरद दादा सोनवणे विकासपुरुष*

  • @jitendrasaste204
    @jitendrasaste204 Před měsícem +18

    शरद दादा आमदार होणार

  • @ganeshgadge375
    @ganeshgadge375 Před 18 dny

    शरद दादा फक्त🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @gauriborhade-kb7rq
    @gauriborhade-kb7rq Před měsícem +1

    ... आशा , अतुल , शरद , तुम्ही आता
    थांबा , आता सत्यशील शेरकर , ❤ , ...

  • @sunilgadge9404
    @sunilgadge9404 Před měsícem

    फिक्स आमदार सत्यजित दादा

  • @rahulsonawane4843
    @rahulsonawane4843 Před měsícem +15

    आमदार शरद दादा सोनवणे च होणार

  • @madhavkanaskar8823
    @madhavkanaskar8823 Před měsícem +1

    शरद दादा

  • @ganeshpande2067
    @ganeshpande2067 Před měsícem +12

    आपला माणूस शरद दादा हेच आमदार होनार

  • @user-cw2fm7cx9c
    @user-cw2fm7cx9c Před měsícem

    वाणी प्रतिक्रया विचारा बाकी का विचारता

  • @amolkantilaltakawale9962
    @amolkantilaltakawale9962 Před měsícem +8

    आणि अशा पद्धतीने सध्याचे आमदार माजी आमदार झाले 😅 भावी आमदार तुतारी चा

  • @nitinpansare990
    @nitinpansare990 Před měsícem +12

    दातृत्व... देणारा माणूस शरद दादा

  • @BharatMore_9595
    @BharatMore_9595 Před měsícem +1

    दमदार आमदार आशाताई

  • @user-cw2fm7cx9c
    @user-cw2fm7cx9c Před měsícem

    वाणी तुम्हाला समोरून पैसे भेटलेत का

  • @rajanwable7577
    @rajanwable7577 Před měsícem +12

    आमदार शरद दादा होणार

  • @jitendrashelkande528
    @jitendrashelkande528 Před měsícem +1

    अतुल शेठ

  • @tanajigabhale751
    @tanajigabhale751 Před měsícem

    या वेळेस आमदार आदिवासी असणार हे मात्र नक्की

  • @nitinpansare990
    @nitinpansare990 Před měsícem +12

    कामाचा माणूस शरद दादा

  • @ashishbhor9552
    @ashishbhor9552 Před měsícem

    शेरकर शिंदे चे फॅन झाले

  • @ravindragiri7177
    @ravindragiri7177 Před měsícem +1

    शरद पवार हे फक्त सत्यशील दादा ला रिंगणात उतरवतील