डिंक्या रोग येण्याचे कारणे व घरगुती उपाय जगातील एक नंबर घरच्याघरी तयार होणारे सेंद्रिय औषध

Sdílet
Vložit

Komentáře • 20

  • @sagarsangle9956
    @sagarsangle9956 Před 10 měsíci +1

    खूप खूप धन्यवाद सर

  • @bhagavanadhikari8547
    @bhagavanadhikari8547 Před 10 měsíci

    खुप छान माहिती दिलीत आण्णा भाऊ धन्यवाद!

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 Před 10 měsíci

    खुप छान 👍🏻🤝🏻🙏🏼👌🏻

  • @motirambhavar5171
    @motirambhavar5171 Před 10 měsíci

    राम राम अण्णा साहेब छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहे

  • @akashnalinde9832
    @akashnalinde9832 Před 10 měsíci +1

    Hare Krishna 🙏❤

  • @sahadeounone6367
    @sahadeounone6367 Před 10 měsíci

    राम राम आण्णा भाऊ तुमचा व्हिडिओ बघीतले की खरंच मन खूप प्रसन्न होते माझ्या मते आपल्या शेतकरी बांधवांनी थोडीफार का होईना पण शेद़ीय पीकवा 🙏🙏 जय जवान जय किसान 🙏🙏

  • @Dr.5789
    @Dr.5789 Před 10 měsíci

    👍👌

  • @yogeshhurbade8648
    @yogeshhurbade8648 Před 10 měsíci

    👌🙏

  • @vikasdhamale318
    @vikasdhamale318 Před 10 měsíci

    👍

  • @sagarsangle9956
    @sagarsangle9956 Před 10 měsíci

    आण्णा भाऊ आंब्याच्या झाडाला संपूर्ण फांद्याना डिंक्या आहे है औषध सगळीकडे लावले तर चालेल का

  • @rushighare
    @rushighare Před 10 měsíci

    आण्णा साहेब तुमचा पत्ता आणि नंबर भेटलं का भेट द्यायची आहे तुमच्या शेतात

  • @sureshwankhade1989
    @sureshwankhade1989 Před 10 měsíci

    Anna santra फ़वाराणी sheduld banva

  • @ankushnikam5666
    @ankushnikam5666 Před 10 měsíci

    आंब्याच्या भिरुडावर जैविक उपाय आहे का . ? ते सांगा .

  • @mandarwable2678
    @mandarwable2678 Před 10 měsíci

    काळा थ्रिप्स मिरचीवर आलाय यावर उपाय सांगा किंवा व्हिडिओ टाका

  • @sagarsangle9956
    @sagarsangle9956 Před 10 měsíci

    दादा हिंग पावडर चालेल का खडा हिंग भेटत नाही

  • @kiranlunge5162
    @kiranlunge5162 Před 3 měsíci

    संत्रा मोसंबीची झाडे पिवळी पडतात आणि फळाला फुलकिडे,माईट्स मुळे रेषा पडतात

  • @rupali7955
    @rupali7955 Před 10 měsíci

    नमस्कार सर,आमच्याकडे संत्र्याची 1500फळबाग आहे,झाडाला खोडापासून ते बुंध्या पर्यंत वाळवी लागतेय,बरीच झाड गेलीत,आणि जमिनीत उंनी लागतेय कृपया यावर उपाय सुचवा.यक व्हिडिओ बनवा,

    • @sharadgawali2457
      @sharadgawali2457 Před 10 měsíci

      मेटाराय जियम्ं किवा टाटा troot

  • @newindiasfarmer2891
    @newindiasfarmer2891 Před 10 měsíci

    पूर्ण झाडे त्यानं सारवली तर कितिखर्च येईल 200 झाडाला