😋नागलीचे पापड कसे बनवावे🤔 papad recipe nachani🤩nagali papad🙋@kabita's kitchen

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 08. 2024
  • घरी नागलीचे पापड कसे बनवावे ते सांगाragi papadNagali papad at homenachni papadnagli papadpapad recipenachani papadnachani papad recipenachani papad recipe in marathinachaniche papad reciperagi papad recipenagli papad recipe in marathinachniche papadnagali papad recipenachni papad recipe in marathihow to make ragi papadhow to make nachni papadNagali papad बनवायची सोपी पद्धत
    #पापड
    #नागलीचेपापड
    #रागीचेपापड
    #नाचणीचेपापड
    #papadreceipeAtHome
    #easyWaytomakeनागलीPapadAtHome
    #पापडबनवयाचीसोपीपद्धत
    #Nagalipapad
    #RagiPapad
    #NachanichePapad
    watch my popular video
    • 😋कांदे भजे?#food#foodR...

Komentáře • 102

  • @mangeshnalleudgirkarlatur4445

    1 पातेला पीठ ला ३-३ चमचे जीरा आणि अजवाईन पावडर , अर्धा चमचा हिंग,१ चमचा पापड खार,दिढ चमचा मीठ आणि थोडं डिंक असे प्रमाण आहे....आणि असं पण विडियो मध्ये जीरा,अजवाईन चार प्रमाण सांगितला आहे तर ताटातली पापड खार आणि मीठ चा अंदाज लाऊ शकतो ना आपण....विडियो बघितल्या बद्दल खुप धन्यवाद🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @Sam_441
    @Sam_441 Před 2 lety +3

    Khup chhan mast papad ok thanks 🙄🙄

  • @umaraj5826
    @umaraj5826 Před rokem +1

    खूप छान पापड

  • @naturevlogandrecipe6295
    @naturevlogandrecipe6295 Před rokem +2

    Chan papad 👌 tai

  • @rpcreativevlogs9416
    @rpcreativevlogs9416 Před 2 lety +3

    Very nice

  • @arushicakeandrecipemarathi

    Khhupch Sundar papad 👌

  • @bharatijadhav998
    @bharatijadhav998 Před 2 lety +4

    अपूर्ण माहिती दिली आहे

    • @mangeshnalleudgirkarlatur4445
      @mangeshnalleudgirkarlatur4445  Před 2 lety

      1 पातेला पीठ ला ३-३ चमचे जीरा आणि अजवाईन पावडर , अर्धा चमचा हिंग,१ चमचा पापड खार,दिढ चमचा मीठ आणि थोडं डिंक असे प्रमाण आहे....आणि असं पण विडियो मध्ये जीरा,अजवाईन चार प्रमाण सांगितला आहे तर ताटातली पापड खार आणि मीठ चा अंदाज लाऊ शकतो ना आपण....विडियो बघितल्या बद्दल खुप धन्यवाद🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @kartikmahajan8131
      @kartikmahajan8131 Před 2 lety +1

      @@mangeshnalleudgirkarlatur4445 pith ghetl pan kont pith ahe he sangitlch nahin

    • @mangeshnalleudgirkarlatur4445
      @mangeshnalleudgirkarlatur4445  Před 2 lety

      @@kartikmahajan8131 नागली चे पापड करताय आपण तर नागली चा च पिठ असेल ना....नागली आणून त्याला ३ दिवस भिजू घालावे मग तिसऱ्या दिवसाच्या रात्री नागली मधून पूर्णं पाणी काढून त्याला कपड्यात गुंडाळून ठेवले की सकाळ पर्यंत त्याला पांढरे मोड फुटतात...मग काय सावली मध्ये थोड वाळून घ्यायचं आणि दळून आणावे...मग त्या पिठेला वस्त्र गाळ करून घ्यायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी papad करायचं.....हे माझ्या friend chya घरी केले होते mahnun पूर्ण व्हिडिओ काढता आलं नाही... पुढच्या वर्षी मे स्वतः करणार सगळ्या उन्हाळा item mag सविस्तर माहिती देईल......

    • @rohitgangurde9651
      @rohitgangurde9651 Před 3 měsíci

      Ho kharch apurn mahiti dili aahe 1kiloche. Papad kharache praman dya

  • @nilimabalapure9390
    @nilimabalapure9390 Před rokem +2

    नेहमीचीच पद्धत आहे की ही

  • @KailasWankhede-zb4yz
    @KailasWankhede-zb4yz Před 5 měsíci +2

    खुप खुप छान पापड केले

  • @saraswatikhadde1562
    @saraswatikhadde1562 Před 2 lety +1

    Khupach chhan pooja

  • @thetwinklespotlight4951
    @thetwinklespotlight4951 Před 2 lety +4

    🤩🤩😋😋

  • @vidyasrecipemarathi
    @vidyasrecipemarathi Před 2 lety +4

    खुप छान ताई

    • @mangeshnalleudgirkarlatur4445
      @mangeshnalleudgirkarlatur4445  Před 2 lety

      Please मला support kara..... like share subscribe करा......share kara friends la....marathi blogger ला support करा

    • @kantapatil3961
      @kantapatil3961 Před 2 lety +1

      @@mangeshnalleudgirkarlatur4445 आणि

  • @anjalilodha32
    @anjalilodha32 Před 4 měsíci +1

    Agadi chhan sangata ahe tai tumhi. Kashta kelyaver khanyachi maja kahi nyarich aste. Khup chan video!

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 Před rokem +5

    पापड प्लास्टिक पेपर वर लाटावे पटपट होतात.

  • @sayalimarathirecipe1436
    @sayalimarathirecipe1436 Před 2 lety +1

    Nice video new friend

  • @chayaskitchenrecipesvlog9037

    ताई नगलीचे पापड खुप छान झाली ताई 😋😋🤝🤝

  • @mangeshnalleudgirkarlatur4445

    😍😍😍😍

  • @shubhadalambade881
    @shubhadalambade881 Před 2 lety +3

    Talun dakhavayala pahije hote apurna video

  • @shubhadalambade881
    @shubhadalambade881 Před 2 lety +2

    Tayar Direct nachnichya pithache papad aahet ka

  • @MES_League
    @MES_League Před 2 lety +2

    Mast 😋👌

    • @mangeshnalleudgirkarlatur4445
      @mangeshnalleudgirkarlatur4445  Před 2 lety

      Please like share subscribe comment..... मराठी ब्लॉगर ला support करा..🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @vidyakanade582
    @vidyakanade582 Před 2 lety +4

    Aao tai pith Kade tayar kartat te sanga aagodat

    • @UjwalBapte-xd5yi
      @UjwalBapte-xd5yi Před 4 měsíci

      पिठाची रेसिपी कशी आहे

  • @Pralhadgaming112
    @Pralhadgaming112 Před rokem +1

    आम्ही खानदेश मधील आहे आमच्याकडे खूप करतात हे पापड आमच्याकडे नागली पापड मसाला भेटतो तो टाकतो आम्ही त्याच्यामुळे पापड खूप स्वादिष्ट होतात चाळीसगावचे आहेत आम्ही

  • @jayashreebhuvad2429
    @jayashreebhuvad2429 Před 2 lety +2

    पापडाच पीठ कशाच आहेपांढरा रंगाचे कसे नागलीचे म्हणजे नाचणीचे लाल रंगाचे पीठ हवे

  • @VarshasKitchenFood
    @VarshasKitchenFood Před 2 lety +1

    Tai kup chan papad vaw tumi akamekack kya ghri jaun papad

  • @user-ll2wy4gi9e
    @user-ll2wy4gi9e Před 5 měsíci +1

    Pitha kase tyar kele te sagitle nahi apurn mahiti dili .

  • @abcdabcd6006
    @abcdabcd6006 Před 2 lety +2

    Redimet nachani satwa milate tyache aase papad karu shakto ka

    • @mangeshnalleudgirkarlatur4445
      @mangeshnalleudgirkarlatur4445  Před 2 lety +1

      Try nahi केला कधी .... माहित नाही... आम्हाला जास्त means ६-७ kg che पापड लागतं मग नागली चे च करतो.. ते कधी try नाही केला....Thanks for watching 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @abcdabcd6006
      @abcdabcd6006 Před 2 lety

      @@mangeshnalleudgirkarlatur4445 ok

  • @sahebraoaher1927
    @sahebraoaher1927 Před 4 měsíci +1

    लढा वेळ लागत नाही खिशी हालवायला

  • @suvarnahoval520
    @suvarnahoval520 Před rokem +1

    Patel Ek kg pramanach aahe ka

  • @jayashreebhuvad2429
    @jayashreebhuvad2429 Před 2 lety +2

    हे पीठ बीटरच़्या सहय्याने म्हणजे मशीन ने घोटावे .कष्ट व त्रास होणार नाही.

  • @shalinipatil8482
    @shalinipatil8482 Před 2 lety +2

    अहो एक किलो पिठाला पापडखार व मिठाचे प्रमाण सांगा अपूर्ण माहिती आहे

    • @rinapatil4131
      @rinapatil4131 Před 2 lety

      Barobar aahe

    • @mangeshnalleudgirkarlatur4445
      @mangeshnalleudgirkarlatur4445  Před 2 lety

      1 पातेला पीठ ला ३-३ चमचे जीरा आणि अजवाईन पावडर , अर्धा चमचा हिंग,१ चमचा पापड खार,दिढ चमचा मीठ आणि थोडं डिंक असे प्रमाण आहे....आणि असं पण विडियो मध्ये जीरा,अजवाईन चार प्रमाण सांगितला आहे तर ताटातली पापड खार आणि मीठ चा अंदाज लाऊ शकतो ना आपण....विडियो बघितल्या बद्दल खुप धन्यवाद🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @mangeshnalleudgirkarlatur4445
      @mangeshnalleudgirkarlatur4445  Před 2 lety

      @@rinapatil4131 1 पातेला पीठ ला ३-३ चमचे जीरा आणि अजवाईन पावडर , अर्धा चमचा हिंग,१ चमचा पापड खार,दिढ चमचा मीठ आणि थोडं डिंक असे प्रमाण आहे....आणि असं पण विडियो मध्ये जीरा,अजवाईन चार प्रमाण सांगितला आहे तर ताटातली पापड खार आणि मीठ चा अंदाज लाऊ शकतो ना आपण....विडियो बघितल्या बद्दल खुप धन्यवाद🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sahebraoaher1927
    @sahebraoaher1927 Před 4 měsíci +1

    अहो ताई जेवढं पाणी तेवढंच पिठ घ्यायला हवं तुम्ही फुललं पातेले भरुन पिठ घेतलं

    • @mangeshnalleudgirkarlatur4445
      @mangeshnalleudgirkarlatur4445  Před 4 měsíci

      जास्त घेतलं पाणी मग काढून घेतलं....जेवढं पीठ तेवढाच पाणी हा प्रमाण आहे.....
      ते ताई ना पापड करून विकतात....आणि ते हातानेच लाटून करतात.....
      त्यांचे पापड 1 no... असतात....
      कमी जास्त म्हणून जास्तच पाणी ठेवतात ते ताई....

  • @SunilBote-km9cc
    @SunilBote-km9cc Před 5 měsíci +1

    Pith kase banwaayche

    • @mangeshnalleudgirkarlatur4445
      @mangeshnalleudgirkarlatur4445  Před 5 měsíci

      3 divas नागली भिजवयाच रोज रात्री पाणी बदलायच....मग त्याला एका कॉटन कपड्यात बाधून ठेवायचं...त्याला मोड आलेले असतात.....सावलीत थोड वाळवयाच....मग दळून आणावे

  • @SurekhaNerkar-uv8gm
    @SurekhaNerkar-uv8gm Před 5 měsíci +1

    Teer taka Pandri taka

  • @rohitgangurde9651
    @rohitgangurde9651 Před 3 měsíci +1

    प्रमाण किलो 2कीलोचे प्रमाण सांगितले नाही

    • @mangeshnalleudgirkarlatur4445
      @mangeshnalleudgirkarlatur4445  Před 3 měsíci

      चनल वर अजून एक विडिओ आहे त्यात डिटेल मध्ये सांगितल आहे नागली पापड माहिती

  • @sandhyapote738
    @sandhyapote738 Před rokem

    Nachani direct dalun aanayachi ka? Kiadhidhun valvun mod anayache?

    • @mangeshnalleudgirkarlatur4445
      @mangeshnalleudgirkarlatur4445  Před rokem

      मोड आणायचे.... सावलितच वाळवा.... उन्हात नाही ... काळे पडतील उन्हामध्ये...

    • @himanshuchopde5215
      @himanshuchopde5215 Před rokem +1

      Bapa kay tensen vale papad ahe g bai 44. Bayka pit sijvala

    • @KomalYadav-xp2bf
      @KomalYadav-xp2bf Před 2 měsíci

      ​@@mangeshnalleudgirkarlatur4445 ते व्हिडिओत सांगायला हवे ना.आम्हांला कसे समजणार???

  • @kalpanaphalke256
    @kalpanaphalke256 Před 5 měsíci +1

    मॅडम पाण्यात पिठ टाकल्या बरोबर लगेच पीठ हालवा गाठी होत नाही आणि त्रास पण होत नाही मी सदोदीत बनविते

  • @pravinapurekar1376
    @pravinapurekar1376 Před rokem +2

    पापडं नाही पापड 😊

  • @rahultandle2871
    @rahultandle2871 Před 2 lety +1

    Wow i m proud of my hard worker tai

    • @mangeshnalleudgirkarlatur4445
      @mangeshnalleudgirkarlatur4445  Před 2 lety +1

      See my views😍😍😍I wish it cross million...

    • @mangeshnalleudgirkarlatur4445
      @mangeshnalleudgirkarlatur4445  Před 2 lety

      Thanks...🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @mangeshnalleudgirkarlatur4445
      @mangeshnalleudgirkarlatur4445  Před 2 lety

      Share with ur friends,relatives....on this channel we will upload video regarding beauty,fashion,hair,health,education tips,cooking, home decoration,daily vlog,other places vlog ,child care and many more...so u can get all videos on only one channel ..no need to go here and there...

  • @sushiladahatonde2945
    @sushiladahatonde2945 Před 5 měsíci +1

    ताई तुम्ही पातेले थोडं मोठं घ्यायला पाहिजे होते एवढे पीट हटण्यास सोपे जाते

  • @prabhadhawale1008
    @prabhadhawale1008 Před 3 měsíci +1

    उष्टे हात लावू नका

  • @nooriethelight230
    @nooriethelight230 Před rokem +1

    अदि हाताला चटके मग मिळते भाकर अशातलाच, प्रकार आहे ,गवाहच्य कुरडया करतो, अशातलाच प्रकार आहे ।

  • @rajashregaikwad4759
    @rajashregaikwad4759 Před 4 měsíci +1

    ही कसली सोपी पद्धत जरा कळेल का?आज काल कुणीही उठ सुट व्हिडीओ काढत टाईम पास

    • @mangeshnalleudgirkarlatur4445
      @mangeshnalleudgirkarlatur4445  Před 4 měsíci

      Kay Tai....kitti lokana video avadal ahe.....tumhala kasal pahije hot Kay mahit.....hich tar process ahe papad chi......Kay pan comment Naja karu ugach....

  • @ChayaDeshmukh-xe3if
    @ChayaDeshmukh-xe3if Před 5 měsíci +1

    विडीओ अपुरे आहे नाचनी पिठ तयार कशे कराच हे तुम्ही सांगीतले नाही

    • @mangeshnalleudgirkarlatur4445
      @mangeshnalleudgirkarlatur4445  Před 5 měsíci

      चार दिवसात नवीन व्हिडिओ upload होणार......नागली कसली घ्यायचं ....basic पासून ...इन detail ...

  • @nirmalabhojane4755
    @nirmalabhojane4755 Před 4 měsíci +1

    एक व्हिडिओ ,बस झाला ताई दुसरा व्हिडीओ कृपया करून टाकू नका धन्यवाद😢😅

    • @mangeshnalleudgirkarlatur4445
      @mangeshnalleudgirkarlatur4445  Před 4 měsíci

      Hahaha......CZcams band उद्यापासून..thanks... तुम्ही माझे डोळे उघडले 😂🤣😂

  • @saccchibateenin5235
    @saccchibateenin5235 Před 2 lety +2

    Kitti Hard Work😍🙏🙏👌👌👍👍tumhi Kuthe rahata?gaav

  • @kalpanamali6437
    @kalpanamali6437 Před 2 lety +2

    पिठाचे वजन किती आहे

    • @mangeshnalleudgirkarlatur4445
      @mangeshnalleudgirkarlatur4445  Před 2 lety +1

      3 किलो

    • @shubhdavardam8909
      @shubhdavardam8909 Před 2 lety +1

      @@mangeshnalleudgirkarlatur4445 पीठ कसे बनवलात

    • @mangeshnalleudgirkarlatur4445
      @mangeshnalleudgirkarlatur4445  Před 2 lety +2

      @@shubhdavardam8909 नागली भिजू घालायचे..छान भिजल्यावर पणीतून काढून कपड्यात गुंडाळून घेतला . मग 1दिवस घट्ट कपड्यात बांधून घेतले की मग त्यात मोड येतात.त्याला परत सावलीत वाळवावे .मग दळून आणावे... पीठ रात्रभर उगढ ठेवावे..मग सकाळी papad बनवा...

    • @hustlechallenge4300
      @hustlechallenge4300 Před 2 lety +1

      Fry krun ka nahi dakhvl

    • @mangeshnalleudgirkarlatur4445
      @mangeshnalleudgirkarlatur4445  Před 2 lety

      @@hustlechallenge4300 dusara ajun ek video ahe te bagha tyat fry karun दाखवला आहे.....नागली papad अश्या पद्धती ने तळून घ्या.... असं व्हिडिओ चा नाव आहे बघा....त्यात दोन पध्दत सांगितलं आहे नक्की बघा तुम्हाला खुप आवडेल....thanks for watching 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @mangalphulsure4317
    @mangalphulsure4317 Před 5 měsíci +1

    तुमचं mob नंबर मिळेल का पापड विकत घ्यायचे आहेत

  • @laxmangholap1841
    @laxmangholap1841 Před 5 měsíci +1

    Time pas karu naka

    • @mangeshnalleudgirkarlatur4445
      @mangeshnalleudgirkarlatur4445  Před 5 měsíci

      कोणता time pass hota hyat.....उगाच काही पण....बोलायचं का???