हा छोटा ट्रॅक्टर शेतीसाठी आहे वरदान😍D Farm Tools Nagpur Marathi Car News
Vložit
- čas přidán 2. 01. 2023
- Dfarm Tools/Dattaprabhu Engineering
Contact/WhatsApp :-
+91 8010208131
Address :
Dahegaon Rangari
On Nagpur Saoner Road
Tah Saoner Dist Nagpur
Beside PNB
मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डी फार्म टूल्स नागपूर यांनी बनवलेल्या पावर विडर म्हणजेच छोटा ट्रॅक्टर आणि त्याला लागणाऱ्या अवजारांची प्रात्यक्षिक आपण पाहणार आहोत.
डी फार्मच्या या छोट्या पावर विडरमुळे आपण शेतीची कामे व्यवस्थित करू शकतो आणि या छोट्या ट्रॅक्टर मुळे आपल्या शेतीला मजूर देखील कमी लागतात.
Friends, through today's video, we are going to see a demonstration of the power weeder i.e. small tractor and the implements required by D Farm Tools Nagpur. With this small power weeder from D Farm we can organize the farm work and this small tractor also requires less labor in our farming.
#powerweeder #dfarmnagpur #marathicarnews #vishalvidhate #farming - Auta a dopravní prostředky
Good job sir
हे मशीन फक्त वाफसा कंडिशन मधल्या जमिनीत काम करु शकते. हार्ड जमिनीत काम नाही करु शकत, परंतु जमिनीच्या किरकोळ कामकरिता चांगले आहे.
Very nice
सोयाबीन आणि तूर यां मध्ये डवर यांचा विडियो दाखवा
Nice
याच्या सोबत संपूर्ण औजारे मिळतील का पन्नास हजार मधे
Beautiful praise
Ok bhai le le ,
This could work for us in South Africa 🇿🇦
Ya ofcourse
किंमत सर्व पार्टस सहित आहे का, कीवा फक्त पावर टीलरची आहे
Prace🤑
Demo पाहण्याची ईच्छा आहे.कोठे यायच.चंद्रपूर
Mla srve avjarash pawar vidar ghyayche aahe te j algaon kodhe milel plz sanga
पैसे पूर्ण देवून हा संदेश मिळतो : Ready kar rahe hai.
मी घेतला खूप छान आहेत माझे सर्व काम होत आहे वायगाव निपाणी,वर्धा जिल्हा
It's great man, i like you
What's app number dya tumcha saheb
Sir तुमचा नंबर मिळेल काय
कपाशीत किती अंतरा परत कोळपनी करू शकतो
Attachment vegle ghavy lagtat kya
Kalya matit demo dya
सोयाबिन व तूर कपासी मधिल कामगीरीचे डेमो दाखवा व किमंत सांगा
ट्रॅक्टर चलित स्प्रीय पंप पाहिजे आहे
Sir नाशिकला आपली ajenshi आहे का. खुलासा कृपया करणे.
किया 125 माहिती द्या भाऊ
Good.what.is.rate
किंमत सर्व accessories सहीत आहे की काय . खुलासा करावा.
सर मशीन कितीची आहे Honda company chi
तूर व सोयाबीन या पिकांसाठी पावर
सर सबसिडी वगैरे काही नाही का शेतकऱ्यांना
Hinda machine attachment kiti kontya yete
Sgle parts miltil la?
साठ हजारांची मशिन जर घेतले तर तेच्या सोबत अवजारे काय-काय येतात त्याची किंमत काय राहील ते सांगावे
Accelerater wire Power veedar कुठे मिळेल
Dada milking mashin paheje hoti
Reper chaltoka
सोबत येणारे पार्टस कोणते आहे, की प्रत्येक पार्टस ची किंमत किती आहे
हो साहेब आताचमेन्ट आहे त्याचे भाव कसे आहे...ते पण सांगा..
किंमत अटॅचमेंट सह आहे का?
मला ट्रॉली पाहिजे आहे . किंमत किती आहे.
Reper chalto ka
Sabshidi baddal mahiti kiti milhel he sangitala nahi.
सबसिडी तुम्ही मंजूर करणार का.
Yala dab koti dyava lagto
Price kitni hai bhau
डवरनी होते का सोयाबीन हरबरा सारख्या पिकात.
Trelar pahije
बीसीएस पावर टेलर टेलर चालते का
सर धान कठाई रिपर पाहिजे
इंजिन किती cc आहे
सबशीडी विषयी माहिती सांगायची असती...
कृषी अधिकारी किंवा mahadbt वर चेक करा 50 किंवा 40 टक्के मिळू शकते
Net cafe madhey ja
सबसीडी पन सांगावे सर
किंमत किती आहे
सोबत साहित्य आहे का
पेरणी यंत्रaची किंमत किती आहे
Stp troli kimat pathawa
सबसीडी किती आहे सर
किंमत किती आहे भाऊ ते सांगा
होंडा चे इंजीन किती c c चे आहे
Aho amchya setamdhe dgd ahe mg me hotil seti mshyagt
Dgd maghi nahi chalat kharab huyin machine
माती लावण्या च पण पाहिजे
Kimat kiti ahe
Tumch no. Pathwa
कपासी कोळपणी सआटईपआज
लेझर,रोटरी, लोखंडी चाक, होंडाची मशिन कितीला मिळेल व सपसिडी किती मिळेल ?
फ़ोन नंबर दे
Abbe kitti force lawvla the thar bagh
How many prise
Gheu naka ekdum ghatiya service ahe. Ekda tumhi machine ghetli ani kahi problem ala tar service nhi bhetnar.
S raja panjab revive kara
ट्रॉली ची किंमत किती आहे
Sabcidi सांगितली नाही
आपण ट्राॕली दाखवली ती ९एचपी विडर ला चालु शकेल का आणी किंमत काय इहे
देश शेतिप्नधान आहे आपले म्हणने चुकीचे आहे कृपया चुक सुधारुण घ्या
Practically its not suitable
किती किंमत आहे सर आणि सबसिडी किती रुपये मिळेल
कृषी अधिकारी किंवा mahadbt वर चेक करा 50 किंवा 40 टक्के मिळू शकते
Sab china se laake apna label lga dete hai..hahahahahaha
महाराष्ट्रात सबसिडी किती मिळेल?
85000
No 40टक्के किंवा 50 टक्के महिला शेतकरी mahadbt चेक करा
बकवास हे सर्व्हिस ओर मशीन 6 मंथ मे प्रॉब्लेम चालू
Good job sir
Sir Kimat kitni hai
किंमत किती आहे