पालखी प्रस्थान सोहळा 2024 | कसा असतो पालखी सोहळा | Palkhi Prasthan Sohala 2024 | आषाढी वारी | Dindi

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा 2024 या वर्षी उत्साहात पार पडला. पालखी प्रस्थान सोहळा संपूर्ण या व्हिडिओ मध्ये दाखवला आहे.
    उद्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा आहे.
    हा पालखी प्रस्थान सोहळा कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा.
    राम कृष्ण हरी
    संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा
    जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा
    संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा
    पालखी प्रस्थान सोहळा 2024
    संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा 2024
    संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
    संत तुकाराम महाराज पालखी सोहळा
    पंढरीची वारी
    आषाढी वारी
    आषाढी एकादशी
    पालखी सोहळा वेळापत्रक
    पालखी सोहळा मुक्काम
    संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मुक्काम
    संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मुक्काम
    संत तुकाराम महाराज पालखी सोहळा वेळापत्रक
    संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वेळापत्रक
    देहू दर्शन
    आळंदी दर्शन
    देहू
    आळंदी
    पंढरपूर
    भंडारा डोंगर
    गाथा मंदीर
    वैकुंठ गमन स्थान
    Sant Tukaram Maharaj palkhi prasthan Sohala 2024
    Sant Dnyaneshwar Maharaj palkhi prasthan Sohala 2024
    jagatguru Sant Tukaram Maharaj palkhi prasthan Sohala
    Tukaram Maharaj palkhi prasthan Sohala
    Dnyaneshwar Maharaj Palkhi Prastan Sohala
    pandharichi wari
    pandharichi vari
    Palkhi Sohala mukkam
    Palkhi Sohala Velaptrak
    Palkhi Sohala timetable
    Dehu Darshan
    Alandi Darshan
    Dehu Alandi
    #palkhi2024 #palkhisohala #santtukarammaharaj #pandharichiwari #dehudarshan #varkari #pandharpur #pandharpurwari #dindi #paulvata #पाऊलवाटा

Komentáře • 18

  • @RitikaRG20
    @RitikaRG20 Před 2 měsíci +1

    राम कृष्ण हरी माऊली
    पांडुरंग पांडुरंग

  • @taktak_marathi
    @taktak_marathi Před 2 měsíci +4

    तुमच्यामुळे जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संपूर्ण ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा याची देही याची डोळा पाहण्याचा योग येतो आहे.
    तुमच्या प्रयत्नाला पांडुरंग परमात्मा बळ देवो आणि ज्ञानेश्वर माऊलींचे आशीर्वाद लाभो..
    🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @latikamitesh
    @latikamitesh Před 2 měsíci +2

    जय हरी माउली! तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याचं तुमच्या निमित्ताने दर्शन झालं. धन्यवाद माउली🙏

  • @rajendrasavane7078
    @rajendrasavane7078 Před 2 měsíci +1

    ❤❤❤❤❤

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 Před 2 měsíci +1

    🙏🙏🙏

  • @AdvitiyaPune
    @AdvitiyaPune Před 2 měsíci +1

    🙏

  • @NatureHappy-6666
    @NatureHappy-6666 Před 2 měsíci +2

    जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले। तोचि साधू ओळखावा। देव तेथेची जाणावा ।
    जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज🙏🙏

  • @hindustani7913
    @hindustani7913 Před 2 měsíci +1

    श्री रामकृष्ण हरि ❤❤

  • @shubhadaprabhune205
    @shubhadaprabhune205 Před 2 měsíci +1

    संत जगदगूरु तूकाराम महाराजकी जय

  • @shilpap8249
    @shilpap8249 Před 2 měsíci +1

    Ram Krishna Hari 👏

  • @bindusaraeducation
    @bindusaraeducation Před 2 měsíci +1

    Jay shivray

  • @atuljadhav1673
    @atuljadhav1673 Před 2 měsíci +1

    ❤❤

  • @uddhyogvarta
    @uddhyogvarta Před 2 měsíci +2

    पालखी सोहळ्याचे लाईव्ह अपडेट आपल्याकडून आम्हाला मिळत राहतील, ही आपल्याकडून इच्छा आहे.
    जे वारकरी पालखी सोहळ्याला येऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी आपण पालखी सोहळा घरी घेऊन येत आहात, ही गावाकडच्या वारकऱ्यांसाठी पर्वणीच आहे...

  • @TEJASSPAGAR
    @TEJASSPAGAR Před měsícem +1

    जेजुरीचा व्हिडिओ पण लवकर आणा

  • @PatilShubhangi12345
    @PatilShubhangi12345 Před 2 měsíci +1

    🙏🙏🙏 I am new subscriber

  • @bindusaraeducation
    @bindusaraeducation Před 2 měsíci +1

    बिंदुसरा एज्युकेशन लिंबारुई ता.जि.बीड

  • @Bhkatipatil4298
    @Bhkatipatil4298 Před 2 měsíci +1

    मानाच्या पालख्या किती असतात