@@ganapaka82 🙏🏻🥰 गणा आपल्या टीम भेटायच आहे रामभाऊ, बाळासाहेब, संपूर्ण टीमला.नंबर वैगेरे भेटल तर खूप बर होईल.मी राहायला पुणे त आहे.आपली कधी शुटिंग सुरू असते आम्हाला माहीत नसत ना.उगीच हेलपाटे नको.🙏🏻🥰
मी आहे रतन मी घेतो सल्ले 😂 किसन कोण राहणार उदगीर तालुका उदगीर जिल्हा लातूर महाराष्ट्र पुढच्या एपिसोड मध्ये माझं नाव घेतलं पाहिजे रत्नदीप गोडबोले माझं नाव
गणा पैलवान कधीतरी आम्हाला पण रिप्लाय देत जावा.💯🙏
बाकी एपिसोड अप्रतिम, किसनराव जबरदस्त अॅक्टिग सगळी टीम मस्त कला सादर करतात💯🙏😊
खुप खुप धन्यवाद दादा 🥰🥰🥰 अशीच तुमची साथ राहुद्या
@@ganapaka82 🙏🏻🥰
गणा आपल्या टीम भेटायच आहे रामभाऊ, बाळासाहेब, संपूर्ण टीमला.नंबर वैगेरे भेटल तर खूप बर होईल.मी राहायला पुणे त आहे.आपली कधी शुटिंग सुरू असते आम्हाला माहीत नसत ना.उगीच हेलपाटे नको.🙏🏻🥰
दिलवाले I love you लय भारी म्हणल 😂😂😂😂😂😂 दिलवाले ची लव्ह स्टोरी बघायला मजा येईल.
❤❤❤🙏🙏🙏एक नंबर कीसनराव 💯💯
खूपच छान एपिसोड सर्व कलाकारांना मनापासून आभार दिलवाले चा फॅन आहे व गणा भाऊ चा
एक नंबर गणा भाऊ
खूप छान एपिसोड झाला सर्व कलाकारांचे मनापासून आभार 🌷🌷🌷🌷🥀🥀🥀💐💐💐
सुपर भाग झाला आहे सर्व टीमला मनापासुन धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र गण्णा भाऊ
Khup mast 🎉🎉🎉
खुप छान😅😂
दिलवाले टेलरला चांगले धुतले😮😢
खुप हसलो😅😂🎉❤
दिलवाले च कातडं काढलं चांगला चोपला दिलवालेला😂😂😂😂
कडबा भाऊ एक नंबर किसनराव
Nice😅😅
हा कार्यक्रम खूप छान वाटला... सर्व कलाकारांना......धन्यवाद
Only Dilwale trailer❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Very very nice 😊😊😊😊😊
Nice episode.....🔥🔥👌👌🤣🤣
Sweetheart😂😂😂😂😂
खूप छान एपिसोड काढला खूप मजा आली सर्व कलाकारांनी खूप मस्त काम केला
First like ❤
मस्त
mala tr ya pakka bhauchi avsta baghunch lagn nko vatay karaych 😂
1 नंबर गणा
एक नं किसना , बंबानी ला आयडिया देतो अंबानी चा मावस भाऊ 😂😂
Super
Khupch chan
एकदम कॉमेडी एपिसोड झाला
गणाभाऊ, बाजी नाना आणि अमोल, पका बिग फॅन 💪💪💪💪
👌👌
Good morning
Very very nice
आजचा एपसोड लय भारी आहे राव दोस्ता साठी काय पण.....😅😂
ल ई हासलो गणापैलवान
Good morning all of you❤❤
खूप छान मस्त❤❤❤
Mast episode 🔥🔥💯 Team Gana pailwan
शेडजी कुटे गेलेत
amol bhari bolto 😂😂❤
एक नंबर
🔥✌👌👍❤🚩🚩🚩🚩🚩
कार्यक्रमाला चुकीची दिशा दिली आधी दिलवाले चा मॅटर मीटवायला पाहीजे करायला पाहिजे
होय 💯 अगदी बरोबर
👌👌👌👌👌👌👌
❤
Lay bhari😂
आज व्हिडीओ Quality व्यक्वस्तीत नाही
दिलवाले मस्त काम करतात
एक नंबर❤❤❤❤
गणा भाऊ 1 नंबर भाग
सगळ तुटक तुटक.. टेलर चा शेव योग्य दाखवता आला आसता परंतु बाकीचा पसारा वाढवला कृष्णा एक नंबर
एक
गणा भाऊ dialogue मस्त होता bata टाकीन
शेठजी लां Episode मध्ये आणा Episode बघायला भारी वाटत
😮
छान ❤❤❤❤❤❤❤
😢😂😅
❤❤❤❤❤
Kadakkkk🎉
काही असु नाहीतर नुसु पन पका भाऊचे कोणासोबत पन भांडायला तयारी असती राव 😂😂
Kadak
Camera lence karab jali ki kay
Nice
दोन आठवडे झाले गणेश भाऊ नवीन एपिसोड आला नाही
O
Ooom
बिना जावळचा स्मशानात 🤣🤣
मी आहे रतन मी घेतो सल्ले 😂 किसन कोण राहणार उदगीर तालुका उदगीर जिल्हा लातूर महाराष्ट्र पुढच्या एपिसोड मध्ये माझं नाव घेतलं पाहिजे रत्नदीप गोडबोले माझं नाव
धन्यवाद 🥰
😂
थँक्यू गाना भाऊ
N 1:52
सार्थक गुंजाळ यांची कमेंट आहे फक्त नंबर शेर बनवून टाकावा अशी नम्र विनंती
👌👌👌💯💯🙏🙏
👌👌👌👌👍
😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅🎉🎉
गणा भाऊ ला न्याय नाही देता आला किसन च्या बायकोला गणाची ओहर अक्टिंग
Saglyat jast mala tya bokdachi acting aawdli 😂😂😂😂
गणाभाऊ एक विषय पूर्ण करा टेलरचा विषय मध्ये सोडून दिला
हा एपिसोड खुप चांगला होता पण दिलवाले ओव्हर ॲक्टिंग करतात
😂😂😂😂😂
गणा दिलवाले मुळे मूड जातो एपिसोडचा त्याला घेऊ नकोस .
दिलवाले टेलर च प्रकरण निकालात न काढता विषय भरकटवला दिलवाले ला गणाने मारलं असत तर लेखकाला मानल असत पण अस भरकटवलं की जमला नाही एपिसोड
दिल वाले लय औवर ऐकटिग करतो राव बिना कामाची
गडबा 😅
Hi
Ek number jhala episode 😂😂😂
बाळासाहेबांची नक्कल कोणी पण करू नये
ती स्वतःला शहाणी समजते
पक्याभाऊ जस तुझ तस माझ
दिलवालेला मस्त चोप दिला पण अजून चोप द्यायला पाहिजे होता
दिलवाले ओव्हर अकटिंग करतो याला नका घेत जाऊ
मुख्य शिक्षय सोडून एपिसोड भरकटत gela🤦🏻♂️
Gana sir Kahi Episod madhya sheth ji ka Nahit
गणाभाऊ एपिसोड नीट जमला नाही
प्रयत्न करेन पुढच्या एपिसोड मध्ये
Location konte ahe
..
पक्याच्या बायकोचा रोल शोभत नाही
Hii gana
Gana fkt Haan mhna
एक नंबर गणा भाऊ
😂😂😂
❤❤
😂😂😂