लाडकी बहीण योजना | चांगले निर्णय नविन GR | ladki bahini yojana online apply | ladki bahini yojana
Vložit
- čas přidán 5. 08. 2024
- लाडकी बहीण योजना | चांगले निर्णय नविन GR | ladki bahini yojana online apply | ladki bahini yojana
ladki bahini yojana online apply
ladki bahini yojana
ladli behna yojana new update
ladki bahini yojana documents
majhi ladki bahin yojana online apply
ladki bahini yojana new update
mukhyamantri ladli behna yojana
लाडकी बहीण योजना 2024 अर्ज कसा करायचा
ladki bahin yojana new update
ladki bahin yojna
ladli behna yojana form kaise bhare
ladki bahin yojana
ladli behna yojana
ladki bahin yojana form kasa bharaycha
ladki bahin yojana latest update
ladki bahini yojana form kaise bhare
ladki bahini yojana maharashtra
ladki bani yojana
mazi ladki bahin yojana online apply
मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना
Like And Subscribe!.
लाडकी बहिण योजना सरकारने कागज पत्राची सर्व अटी काढून सरसकट सर्वच महिला या योजनांचे लाभ घेता यावा
एवढी बहिणींची काळजी सरकारला असती तर त्याच बहिणींच्या भविष्याबद्दल म्हणजे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाबद्दल थोडा विचार केला तर बरं होईल.सध्या RTE मधून ऍडमिशन न मिळण्याला पण हेच सरकार जबाबदार आहे.
उत्पन्न दाखला नसेल आणि रहिवासी पुरावा हि नसेल मात्र १० वर्षा आधीचे सफेद रेशन कार्ड आहे व २००९ पासुन चे सासरच्या ऍड्रेस चे इलेक्शन कार्ड आहे
स्व घोषणा पत्र चालणार नाही असं e सेवा केंद्र वर सांगत आहे ह्या मूळे फॉर्म घेत नाही
मुम्बई साठी हे document नसतील तर काय करावं??????
उत्तर अपेक्षित आहे ही विनंती 🙏
फोर व्हिलर अट रद्द झाली का
चार चाकी ची अट काढून टाकली का फॉर्म भरून द्यायला
फोर व्हीलर ची अट रद्द करण्यात आली आहे का.????
For vilar chi att kadha
तेल मिट नको लाऊ साग लवकर वेड लागल्या सारख नको करु
😅😂😂
😂
Khare ahe😂😂
रेशन कार्ड मध्ये माझ्या पत्नीचे नाव नाही शाळा सोडल्याचा दाखला आहे चालेल का
पण सर त्या स्त्री चे नावं पतीचे रेशन कार्ड वर लावले आहे परंतु आधार कार्ड वडील नावाचं आहे. बँक खाते. पण वडील नावच आहे तर फॉर्म भरता येईल का
Tx
जे लोक गाडीत भाजीपाला किवा कटलरी चा उद्योग करता त्याच काय
सर मी अंगणवाडी सेविका कडे दिला ती ऑनलाईन करेल का आपल्याला करेल करावे लागेल
होमगार्ड विषयावर समस्या सोडविण्यासाठी शासन निर्णय देईल का या प्रश्नावर माहिती द्यावी.
मनोरमा कॉलेज. Opretive bank चालेल का दादा पतसंथा ahe
नवविवाहित महिला उत्पन्नसाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र उपलोड करायचे आहे का पतीचे रेशन कार्ड
Dada pending dhakhavtay kai problem nay ka
आमचे पहीले भरले गेले सर मग आ आमच ठाम वाया जातील का सर
विधवा महिलांसाठी पैसा मिळतील का
Sir vivah praman patrak nasel tar rajpatrak chalel ka
Gali ka naam Bhul Gaye To Kya Karen
I t r ch kay
फॉर्म भरताना मोबाइल नंबर चुकला काय माझा फॉर्म ग्राह्य होईल का
Svyam gosht uttapna sathi rashan kard lagt ahet
दादा माझे पती मृत्यु पावले आहे आणि माझ्या सासू-सासरे माझं नाव काढलं आहे मी आता राशन कार्ड मध्ये नाव टाकू का मला सांगा दादा माझ्या लेकरांचे नाव आहे माझं नाव काढलं फक्त त्यांनी
Ration card daha Varsha Purvi chalan ka
bhaiya mi 21 year old aahe. majh utpannacha dakhla nahiye. karan majh ajun graduation chalu aahe. tar mi mazya parents cha income certificate submit kel tar chalel na?
Joined account ka nahi mag chalat
तेच तेच विषय किती वेळा सांगायचे कानाचे पडदे गेले?
Aarj bharun 15 diwas zale kadhi acount madhe paise yetil
सर m,p मध्ये लाडलि बहीण योजना मागच्या वर्षापासून चालू आहे
Websites dele tr खूप चांगले होईल
😎
aamhi live photo kadla ahhe mg form reject honar ka???
Sir mera rashan card 14 saal purana hai chale ga kya
बायको चा घटस्फोट चा दाखला चालू आहे
सध्या तो माहेरी राहते . रेशन कार्ड आणि आधार कार्ड मुंबई च आहे. राहते माहेरी मग तिने काय करावे
एक गोष्ट डबल टिबल सांगू नको पटपट सांग ब्याटरी डाऊन होते
जिल्हा बँकेचे खाते चालते का
सुशिक्षित जावई वर पण लक्ष द्या😂
फार्म सबमिट का होत नाही हे आम्हाला सांगा
वय 20ते75वषेकरावे
दोन्ही बहिणी घटस्फोटित आहे वडिलांच्या उत्पन्नावर उदरनिर्वाह चालु आहे तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल का?
mera bhi divorce honewLa hai...apke behno ki shadi q nhi hui ..ap unki dusry shadi krwao na...ya unko pucho k unki koi pasand hai kya.... zindagi bahot badi hai...unko aage chlke ye sare documents lgenge ...to unke wo khudke bana skte....jb unki shadi hogy ..meko bura lgta bht jb mai aise comments pdhty...dar lgta ki mera aage kya hoga...ye jo schemes aaty uska 7 to 8 months fayda hota bas...fr ye paise aajana band hojate...m sorry if i hurt you ...pr iske chkkr me tum sare documents bnwayenge khrch b lgega chkkr b kaatne pdenge wo alg ..sorry to say pr ye Mai khud dekhi aise bht sary yojnayein aaty rhty...uska fayda lene k liy jo documents lgte wo bnane me hi kaafi kharch nikl jata....agr apki behno ki shadi hogy frse unki marzise to wo restart le skte apni life me aage badh skte ..wo khud ye sab krlenge ...m sry once again
या ऐवजी संजय गांधी निराधार योजना ची फाईल करा तहसील कार्यालयात, ती फायद्याची आहे
हो, नक्की...त्यांचे लग्नाआधीचे document लावा आणि घटस्फोटीत म्हणून निवड करा...राशन कार्ड नसेल तर 2024-25 चे इनकम सर्टीफिकेट जोडा
आंबट वानाचे लांबलचक सानगु नको
तुम्ही रोज तेच तेच सांगता नविन काहीच
नाही
महिला शाळेत प्रवेश घेतला नाही त्याचाकडे डिसी नाही मतदान कार्ड 10वषेचे आहे त्यंचासाठी कोनते कागदपत्र कसेघावे
आधार
Aamhi live photo takla aahe..aani image is not supporting for this device ase dakhvlele...form reject honar ka????live photo asel tar
हा त्रास सॅमसंग मोबाईलवर जास्त आहे, तुम्ही पासपोर्ट फोटो ची फोटो अपलोड करा
@@praveenbanarase3052 bhrlela aahe aata form
Ladkya bahinicha khelmandla rao😢😢
काही ठिकाणी पती पत्नी चे जाईंड बॅंक खातं दीले आहे ते चालेल काय सर
Jasky lakhabhar detay yewadha bobhata😂
Mla like kraych nahi 😂
अरे बाबांनो किती. खेळ करता लाडक्या बहिणीचा
Jant.pas.book.gas.cha.chalalka
Jant.pas.book.jamalka
Apla phon namber dhya