Maharashtra MLA Salary, Pension, Allowance: आमदारांना पगार, निवृत्ती वेतन, भत्ता | सोपी गोष्ट 816
Vložit
- čas přidán 16. 03. 2023
- #BBCMarathi
महाराष्ट्रातले सुमारे 18 लाख शासकीय कर्मचारी पेन्शनसाठी संपावर गेलेत, आणि अशात एक प्रश्न सातत्याने विचारला जातोय - आमदारांना किती पेन्शन मिळतं? याच प्रश्नाचं उत्तर आणि हे पेन्शनचं गणित समजून घेणार आहोत, आजच्या सोपी गोष्टमध्ये.
वार्तांकन - दिपाली जगताप | निवेदन - गुलशनकुमार वनकर | एडिटिंग - निलेश भोसले
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
मी 179 रुपया चे रिचार्ज केलो तर 28 दिवस अन लिमिटेड कॉलिंग फ्री असते 2 GB डाटा मिळतो आणि 3000 रुपयाचे रिचार्ज केलं तर एक वर्ष अन लिमिटेड कॉल व दररोजचे 2 GB डाटा मिळतो मग आमदारांना दर महिन्याला 8000 रुपये फोनचे पैसे का दिले जातात तो पैसा त्यांच्या बापाचा किंवा त्यांच्या कष्टाचा नसतो जनतेच्या खिशातून जातो त्यामूळे ते बंद झालेच पाहिजे आणि बाकीच्या इतर फुकटात मिळणारा पैसा ही बंद झाला पाहिजे
😅😅😅😅
International call kon jodnar tuza baap
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@@productsmaster9671 kiti MLA intr.kartat ??
Kol p
सर्व आमदार यांच्या पेन्सिल बंद करा लवकरात लवकर.. मोदी साहेब सर्व सामान्य जनतेला व शेतकऱ्यांना पेंशन ची गरज आहे.? आमदारांना काहीही पेन्सेन ची गरज नाही????
माजी आमदारांपैकी एक माझ्या मतदारसंघातील गिरणी कामगार होता, आता त्याच्याकडे जवळपास 500 कोटींची मालमत्ता आहे, आहेना जादू
कर्मचाऱ्यांना पेन्शन भेटो की नाही भेटो ,
आमदारांचे पेन्शन बंद झाले पाहिजे...
आमदार खासदार पेन्शन बंद करा
देशाला अन्नपुरवठा करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला वयाचा 60 वर्ष नंतर कमीत कमी 20000 पेन्शन देण्यात यावे 🙏
आमदार, खासदार एवढे मोठे वेतन, भत्ते घेतात. व कोणत्या ही प्रकारचा इन्कम टॅक्स शासनाच्या तिजोरीत भरत नाही.
आम्ही सुशिक्षित बेरोजगार निम्म्या पगारात आमदार म्हणून काम करायला तयार आहोत,
#अखिल_महाराष्ट्र_साक्षर_बेरोजगार_संघटना 😂
पेन्शन पण निम्मी द्या 😂🤣🤣
भरपूर पगार आसुन पगारी पेक्षा जास्त लाच गरीबाकडुन लुटून पन आनी पाहीजे चका
Changla profession aahe..
BBC NEWS MARATHI real mahiti thank you🙏🙏🙏 mahiti dilyabadal 🙏
आमदार खासदार पेशन बंद करा
Mi jithe rahto thitlya amdarachi property 1000+ carod ahe tyana garaj nahi masik vetan chi
आमदार खासदारांचे पेंशन बंद करणे गरजेचे आहे.
एवढे पगार असल्यावर माणूस पेंशनशिवायही जगू शकतोच की
हा महत्वाचा मुद्दा आहे त्यांची कार्य कोणकोणती असतात यावर एक व्हिडिओ बनवा जेणेकरून शेतकरी वर्गाला समजेल
Can you also find how much government spent of their advertisement also ? how much would it help to reduce this cost and spend that for pension ? Also cutting pension for legislative member would add benefit for government employees ?
Thank you bbc ya video sathi
हे समजले तर फार बरे होईल
Great personality 👍 great massage 💘 great calculation
This is indian democracy😂😂
For MP साठी Pn Sangh
Well said sir
Democracy chy nava khali fkt nete amdar media hech mothe zale ..baki janta he nehmi suffer kartch rahili. Jo parynt nete amdar nagarsevk khasdar he chain modat nahi to parynt janta ashich suffer kart rahanar ..lokani thod sudnya whyala have
Ekdum barobar,pan ata khup ushir zalay,hya lokani lokshahi karat karat janetala gulam banavala ahe,specially middle class lokana.
@@vinodsuryawanshi85 ho tech India che democracy khup moth failure ahe ..jo parynt ,nete ,amdar ,khasdar nagarsevk, he sarv post remove kelya pahjie he purn chainch remove keli pahije tarch he prashn sutatil.jantene uthav karyla hava
Amdarana shirt pant daru bidi che pn. Paise denyat yaave hich sarkarkade aapeksha shetkari Maru dya tyacha kai upyog mara
इथे सर्व मिङीया नी एकाच दिवशी एकाच ठिकाणी आत्म हत्या केली तरी ही खंत नाही खरे दलिदर तुम्ही च आहात........🙏
या पदाचा कार्यभार कोणकोणत्या विभागाशी निगडित राहतो
Aj kalale ki election mhade amdar lok ka peasey vattat amdar honySathi😅😂
Kay Garaj ahi Aamdarana ani khasdarana
Private job walya na ka nahi pension mag?
खाजगी कामगारांना कमीत कमी 30 हजार महीना पगारांचा जीआर काढा आणि पेन्शन 15 हजार महीना करा ही 75%जनतेची मागणी आहे
Ata fakt baherchya news channel vr samanya mansanchya Maan ki baat sangaycha vishvas ahe.
I am also Bacchu kadu saheb Team🚩
करतय तेच मरतय रे शेतकर्याकडे लक्ष द्या
India mhade srimant srimant hoat ahet garib garib hoat ahe te ya mulech
Amdarana chapal pan dya
Lok Shai nave
neta shai
Pension Banda amadar gayab hoti😂😂😂😂😂
Pension band kara💯
निवडणूक खर्च पाहिला तर पेन्शन म्हणजे किस झाड की पत्ती!
नोकरीला लागलेले आणि लागणारे ही गोर गरीब आणि शेतकऱ्यांची च पोर आहेत, तात्काळ जुनी पेन्शन लागू करा, भांडवालाशाही, हुकूमशाही थांबवा