सुंदर भजन 💫 जीव माझा लागला, पत्र लिहिते तुजला | Superhit Viththal Song Marathi
Vložit
- čas přidán 6. 09. 2024
- Vithoba is the focus of an essentially monotheistic, non-ritualistic bhakti-driven Varkari faith of Maharashtra and the Haridasa faith of Karnataka. Vithoba Temple, Pandharpur is his main temple. Vithoba legends revolve around his devotee Pundalik who is credited for bringing the deity to Pandharpur, and around Vithoba's role as a saviour to the poet-saints of the Varkari faith. The Varkari poet-saints are known for their unique genre of devotional lyric, the abhang, dedicated to Vithoba and composed in Marathi. Other devotional literature dedicated to Vithoba includes the Kannada hymns of the Haridasa and the Marathi versions of the generic aarti songs associated with rituals of offering light to the deity. The most important festivals of Vithoba are held on Devshayani Ekadashi in the month of Ashadha, and Prabodhini Ekadashi in the month of Kartik.
Tap Here To Play More Bhajans 👇
जय हरी विठ्ठल: • जय हरी विठ्ठल
जीव माझा लागला, पत्र लिहिते तुजला | Jeev Majha Lagala | Viththal Songs Marathi
#bhajanindia #bhakti #viththalbhajan
#गौळण #मराठी #गवळणी
#कीर्तन
#भारुड
#गवळण
#भावगीत
#भक्तीगीत
#देशभक्तीपर गीत
#गुरुपौर्णिमा
#abhang
#kirtan
#gavlan
#bhavgeet
#bhaktigeet
#song
#balgeet
#ovya
#devotionalsong
#tal
#mrudung
#bhaktibhajan #viral video
खूप छान बाळा मस्त गायला त्याने सुद्धा तबला खूप छान वाजवला
अरे बाळा खुप 👌🏻👌🏻👌🏻गायले आहे. हृदय स्पर्शी भजन अभिनंदन तुझे 💐🍧🍫 पांडुरंग हरी 🙏🏻🙏🏻
खूप छान वाटले भजन
खूप सुंदर माऊली
फार सुंदर भजन आहे बेटा
❤❤🙏🙏🙏🎊👌👌💐💐🌹🌹👍🎊♥️♥️
लिहिले कोणी आहे, तुझ्या घरात (आईने वगैरे)
फारच भावुक, अंत:करणाचा जिव्हाळा❤
खूप छान आहे भजन
ऐकून मनं तुप्रत झाले
खरंच खूप छान
धन्यवाद
अतिशय निर्भेळ आनंद झाला. खूपच छान
तब्बलजीचे कौतुक लहान वयात भजनाला उत्तम साथ दिली आवाज सुरव ठेक्यावर मिळालेली त्यामुळे गाणे श्रवणीय वाटले
हो रे बाला हे पांडुरंगाचे पाठविलेले पञरूपी गीत खूपच छान ,गोड आहे .आम्ही पण महिला 50 वरषानपासून हे मंदिरात काकडयाला आदीक मासात कार्तिक मासात पहाटे उठून काकड आरतीला रोज म्हणतो. खरच खुप भरून येतेय हे गीत ऐकल्यावर, म्हणताना. 🌹🙏👌👍🚩
Khup ch chhan beta sundar ashech bhajan mhant Khup motha ho khup khup god bhajan hot arthpurn hot🙏
नमस्कार देवा तुझ्या चरणाशी (तुमच्या ❎)
आई मुलाचे नाते असते भगवंताशी ❤
देव तर हृदयातूनच आवडतो पण गाणारा ही मनापासून❤❤ दोघेही भाऊ....❤
🎊👌👌💐💐🌹🌹🎊👍
बाळा अप्रतिम
काळजाला भिडले
Khup chan bala dole bharun ale ashru avrena khup khup ashirvad tula bala
हा अभंग खूपच आवडला छान फारच छान
अप्रतिम भजन मनाचा ठाव ,घेतला
पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते
खुप च सुंदर गीत आहे👌👌👍🙏🙏
खूपच छान भजन आवाज सुंदर तब्बला पण सुंदर, दोघे बंधू छान
खूप छान अभिनंदन बाळा
हरि हरि खुपखुप सुंंदर🎉
खूप सुंदर म्हटलंय❤❤❤
काय छान वाटले रे बाळा तुझे पत्र ऐकून खुप छान
आरे बाळा कितीदा तरी ऐकले तरी ऐकावयास वाटते पुन्हा पुन्हा गावायासे वाटते खुप खुप छान तुला माझ्याकडून खूप खूप धन्यवाद
छान म्हटलंय भजन!
जय हरि विठ्ठल!!
अप्रतिम, बाळांनो
खूप खूप सुंदर गायन केले आहे विठ्ठला पर्यंत ती भावना पोचली आहे
अप्रतिम गाण झाल❤❤
।।हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे हरे हरे रामा हरे रामा रामा रामा हरे हरे।।
🌿🌷🌿राधेश्याम सुंदर🌿🌷🌿💞🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
छान गातोस भजन ऐकून मन प्रसन्न होते
खूप खूप छान बाळा खूप छान वाटते खूप खूप तुला आशीर्वाद आहे
बाळा खूप छान ५मनालाखखखख
बाळा तुला माझा मनापासून आशीर्वाद आहे अशी च सरस्वती देवि तुला प्रसन्न राहो सवांना आनंद होतो आणि तुला मा भवानी ऊदंड आयुष्य लाभो जय जय योगेश्वर राम कृष्ण हरि बेटा खुप तुझी प्रगती हो❤😢😮बस
खूप खूप छान वाटले, 40 वर्षा नंतर ऐकले... धन्यवाद 🙏🙏
खूप छान गायलाच बाळा धन्यवाद तुला राम कृष्ण हरी🎉
खुपच सुंदर गायलास बाळा
Farch sunder beta god bless you ❤❤
Khup chhan bhajan
विठ्ठलाला तुझ्या भावना कळल्या
खूप सुंदर असं अभंग गाईला पत्राद्वारे पांडुरंगाला आपल्या मनातील भावना पोचवल्या तुझा आवाज गोड आहे मी सतत तुझा अभंग ऐकते
खुप खुप छान गाईले रे बाळा तुला धन्यवाद असेच गात राहा ❤
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
खुप सुंदर गातो छान गाणं ऐकुन शहारे येतात अंगावर भाव खुप सुंदर छान .
माऊली खूप छान छान गायला खूप सुंदर वाटलं आनंद झाला .
गाणे खूप सुंदर आहे आणि म्हटले ही छान
राम कृष्ण हरी🙏 खूप खूप छान सुदंर अप्रतिम अभंग शब्द नाहीत विठ्ठल तुला यशस्वी करो🙏🌺🌺🌺🌼
खूप छान भजन गायले आहे.
तबला पण सुरेख वाजवला आहे.
खूप खूप शुभेच्छा.
खुप छान राज आणि तनू
चला पंढरपूर ला जाऊ रूप डोळा भरून पाहू ❤
खूप छान बेटा सुंदर गायले
खुपच सुंदर मस्त बेटा. खुप मोठा हो.
Dada sunder bhajan aahe
खूपच छान गायलेस बेटा, आवाज उत्तम, बोल स्पष्ट त्यामुळे ऐकावेसे वाटते. 👌👌👌 जय हरी 🙏🙏
खुप छान पिल्लू
बाळा खूप छान गायला.
खूप सुंदर आवाजात माऊली खूप छान सुंदर
खूप छान
भजन
छोटा तबलजी खूप छान तबला वादन
खूप छान गाणे ❤
Mala,vatat,aahe,Bhajan,aiktana,kharokhar,Patra,lihat,aahe,devala,aapan,very,very,nice,
खूप छान वाटले
खुप खुप तुझे अत्र आवडले आणि खर्चच रडू आले तुझे कौतुक करावे तेवढे कमीच आहे आभाळभर अभिनंदन तुझे आजुन काहीतरी लीहून पाठवावे आसे वाटते बस आता वेडी झाली तुझी आजी
अरे बाळा खूपच सुंदर गायलं.मजा आली.
छान माझी आई हे गाण नेहमी म्हणायची जुन्या आठवणीत मन गेले
🎉 खूप छान गाईला
जय हरी माऊली जबरदस्त भजन
खूप छान गाणे
खूप छान भजन
40 वर्षाखालचे जुने भजन आयफोन खूप छान वाटले आईची खूप आठवण आली
खुपच सुंदर सोपीचाल रामकृष्ण
हरी
खुपच सुरेख भजन बाळा डोळ्यात अश्रू आले
असाच गात राहा 🎉
Pandurangache Bhajan Khup chan Gayale aahe
तुमचा हा व्हिडिओ आम्हाला खूप आवडला❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सतत ऐकत रहावत अस भजन
खुपच छान सुंदर
डोळ्यात पाणी आले.
खुप सुंदर भजन गायले
बाळा खरंच आवज छान आहे मला खुप खुप आवडलं 👌👌👌👌👌👌👌
Khup Chan 👌
आजून असेच छान छान विठठलाचे भाव गीते पण महणंन व्हीडीओ दाखवीतच जाणे .
बाळा तुझे हे पत्र मला खूप खूप आवडले असे वाटले की खरंच पत्र पाठवले
🎉🎉खुप खुप छान गातो राज बाळा .ऐकायला खुप खुप गोड वाटते .संगिता ची साथ सुध्दा छान तन्मय बाळा .खुप खुप शुभेच्छा .👌👌👌💐💐💐💐
Jay hari vittala ❤❤❤🙏🙏🙏😊
खूप छान
खरच बाळा मला हे भजन फार फार आवडले मी 78=वर्षाची आजी आहे आयुष्यात अस भजन ऐकल नाही बाळा तुझ अभिनंदन तुला माझा आशिर्वाद
Khup chan vatale
खूपच छान❤❤❤
Aamchi (aai) MI lahan hoti tevha mganaycgi,aakachi aathvan zali
**Apratim Bhajan**🙏🙏🌺🌺🌟✨
Khup khup chan bala
Khup chan aahe danyvad
Khup khup sundar
खूप छान माझ्या पण मैत्रिणीला खूप गाणे आवडले अशीच प्रगती
बाळा खुप खुप छान गायलात तुला खूप खूप शुभेच्छा अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹
Mazya aajiche bhajan.Mala mazya aajichi aathavan aali ekdum.Mast
Khup chhan beta
खूप छान
खुपच सुंदर भजन गायलस बाळा
विठ्ठल तुझ्यावर प्रसन्न राहिल.
असेच नवनवीन अभंग गात रहा आणि आम्हाला ऐकव.
संगिता जोग..
खूप छान ❤
खुप छान.
Khup Chan re Bala
👌khup chhan aahe
खूप खूप छान, लहानपणी आजीच्या तोंडून ऐकले होते.
खूप छान म्हणले.
तुम्हा दोघांना ही खूप शुभेच्छा, व शुभाशीर्वाद.
देवाला पत्र पाठवून खूप आनंद झाला खूप छान,,,,,,,🙏🌺🙏
Ft tall
अगदी विठ्ठलाची मूर्ती डोळ्या समोर उभी राहिली
खूप खूप छान भजन मला आवडलं
Kiti chhan Gato bala apratim