ऐन वेळेला कस्टमरच्या साडीतला ब्लाउज निघाला खराब दोन कलरचा जुगाड करून ब्लाउज केला रेडी.
Vložit
- čas přidán 29. 06. 2024
- ऐन वेळेला कस्टमरच्या साडीतला ब्लाउज निघाला खराब दोन कलरचा जुगाड करून ब्लाउज केला रेडी.
#savitatfashion
#blouse
#blousestitching
#blousecutting
#sleevedesigns
#puff#sleevecutting
#designerblouse
#newvideo
#neckdesign
#backneckdesign
#backdesign - Jak na to + styl
ताई ब्लॅक कलर ची पायपिंग पण छान वाटली असती
ताई मी तुमचे विडिओ नेहमी बघते खुप छान माहिती सांगितली आणि मला ब्लाऊज पण खुप आवडला
Thank you so much Tai ♥️🙏
खूप छान 👌 हा असा फुगा बाही शिलाई दाखवा ताई मला खूप खूप आवडलं ताई 🙏🙏🌹
Mi takli ahe vedio... Puff sleeve cha.. Bga na plz
छान शिवला आहे ब्लाऊज
मी पण असाच एक बलाऊज शिवला होता वेगळा कपडा वापरून
छान शिवला ताई ब्लाऊज तुमचे विडीओ छान असतात रोज विडीओ टाकत जा तुम्हच्या विडीओ ची वाट बघत असते
Koop chan tai
Thank you Tai 🙏
Mast 👌
Thank you Tai 🙏
Khup chan blouse🥰🥰 mast😊😊
Thank you Tai 🙏
❤ nice video dear
Thank you dear ♥️🙏
भारतीय नारी सब पे भारी ❤ छान 👌
Thank you ❤️
Tai khup chan 👌👌
Thank you Tai 🙏
ताई तुम्ही खूप छान शिवला आहे पण आम्हाला कटिंग पण बघायचे आहे तर तुम्ही पेपर वर दाखवलं तरी चालेल पण व्हिडिओ बनवा आणि डबल कटोरी चा पण bnva
Mast puff padla aahe bahi la.... Mi pn shivel asach blouse..😊
Ho ka Tai👌 thank you ♥️🙏
छान शिवला ताई ब्लाऊज
Thank you Tai ♥️🙏
ताई तुम्ही खुप चांगली माहीती देता
धन्यवाद ताई ♥️🙏
❤❤
🙏
First watch😂❤
Thank you 😊 🙏
ताई रोज व्हिडिओ टाकत जा
खूप छान ताई फुगा बाहीची कटिंग चा व्हिडिओ बनवा ना
Ok Tai 🙏
ताई टाका ना विडिओ
Mazapn kadikad tasch hot
Ho na ❤️
👌👌
👌👌👌
🙏