जप कसा करावा जप करताना मनात खूप विचार येतात....Jap Karatana Manat Vichar yetat
Vložit
- čas přidán 13. 06. 2018
- जप कसा करावा
#Shrilekha Ji Pathak
#श्रीलेखा जी पाठक
हनुमान कथासार चे अन्य विडिओ पहाण्यासाठी खाली
दिलेल्या लिंक वर क्लिक करा. राधे राधे
• Playlist
प्राथमिक गीता श्रवण करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
• Playlist
श्रीमद्भागवत कथा श्रवण करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
• Playlist
खरंच माईचा हा व्हिडीओ पाहिल्यामुळे मला नामस्मरण, जप करणे सोपे झाले मनातले नको ते विचार निघुन गेले शिवाय सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली त्यामुळे तुमचे धन्यवाद माई, राधे राधे 🙏🙏👌👌🌷🌷
राधेराधे🙏
।। जय सदगुरु ।।
@@DeviShrilekhajiPathak a
ताई खुप छान माहीती सांगीतली धन्यवाद,,,
Radhe radhe jai shri krishna
मला कळत नाही कि अचानक च माझ्या समोर असें व्हिडिओ का येतात ....ज्या मध्ये माझ्या प्रियतत्तम..क्रीष्णा चा विषय असतो
💕💕💕💕💕💕💖💖💖
🙏राधें राधें🙏
"हरीं शरणम"
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम हरे हरे राधे राधे
किती सुंदर किती सुंदर निरूपण... आज माझ्यावर भगवंताची कृपा झाली म्हणून तुमचा व्हिडिओ समोर आला. 🙏🌈. शतकोटी प्रणाम 🌷🙏
Tumhi adv aahat ka
Radhe radhe
जप माळ बाबत खूपच छान माहिती दिली, हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम राम राम हरे हरे 👍🙏
खुप चांगले प्रवचन आहे. १००% बरोबरआहे. ।।राधे राधे ।। राधा कृष्ण-राधा कृष्ण ।।
।।राम कृष्ण हरि ।। रामकृष्णहरि ।।
।।खूप सुंदर पध्दतीने आपण सांगितले जपाचे महत्व व पटवून दिले . ।।श्री स्वामी समर्थ।।💐
krishna katha ikunch krishna namavar prem hoil , krishna n krishna naam yat kahich antar nahi , n Radha Ranicha krupeshivay aapan krishna naam gheu shakat nahi , bhavna pradhan bhakti kiti mahatvachi ahe hai sarva khup chan sangitle . n naam kasa prakare ghyave hai khup chan n sopya bhashet sangitlet , koti koti pranam n Radhe Radhe to all
राधे राधे
हरे कृष्ण
खूप छान माहिती मिळाली.
" हरेर नाम हरेर नाम हरेर नाम केवलम, कलेव नास्तेव नास्तेव नास्तेव गतीर अन्यथा "म्हणजे च भगवंताच्या नामा व्यतिरिक्त पर्याय नाही. खुप छान पाठक माई ने सांगितले 🙏🙏राधे राधे 🙏🙏🌹🌹
Jai sri krishna rade rade krishan koti koti naman
भगवंतावर प्रेम होण्यासाठी कथा श्रवन करा ,,त्यामुळे भगवंतावर प्रेम होईल,,, आणी नामस्मरणाची गोडी लागेल खरच खुपच सुदंर विवेचन माई 😊🙏🙏🙏🙏
🌹जय श्री राधे 🌹
खूप सुंदर माहिती दिली ।राधे राधे।
Khup khup dhanvaad tai,sunder pravachan eiknahe bhag millae ,shri krushna,radhe radhe, ek ek shbd tumcha manala bgidun gela,khup vela aahru yetat devche kartana,man baichain hote ase vatte itech javal ahe dev javalach,🙏🙏🙏🙏
हरे कृष्ण माताजी.
तुमच्या विचारामुळे माझे जीवन धन्य झाले जय श्री कृष्णा ताई
Radhe Radhe
Namsmaran karatana yenare vichar kase dur karaiche he khupcha sundar prakare sangitale, namache mahatva pan khupach sunder sangitale example khupch sunder dile agadi patanya sarkhe
Radhe Radhe
अगदी बरोबर आहे । हे नामस्मरण शक्ती अनमोल आहे । मला पुर्ण अनुभव आलेला आहे । धन्यवाद त्या देवांचे ।
खूप छान काम करता हे देवा चे काम असेच चालू ठेवा आताच्या युगात तुमची गरज आहे
@@shikhare3879 jondhile
अश्रू, नामस्मरण, भावना,सिद्धी नको ईश्वर प्रेम, दिवसातून भगवंता साठी एकदा तरी डोळ्यात पाणी ,जन्मो जन्मी नामस्मरण ची सवय नाही,म्हणून नामस्मरण सुरवातीलाच अवघड ~, पण सुरवातीलाच जाणीवपूर्वक करावे,नंतर नामस्मरण आपोआप घडेल, भले बुरे विचार येऊ दे,आपल नामस्मरण कायम ठेवा~~~ हरे राम हरे कृष्ण ~~~~~~~हरे हरे
Tai tumchya charni koti koti pranam अंतिम समयी भगवंताचे स्मरण व्हावे मुखात नाम यावे म्हणून जप महत्वाचं आहे नाम आणी नामी यात फरक नाही
खुप छान माहिती दिली ताई राधे राधे
Khup chhan margadarshan
नाम नामी अभेद आहे .पण हा अभेद नामीकडून आहे.
सद्गुरु श्री.वामनराव पै.
जीवन विद्या मिशन .
खरच खुप छान सांगितले ताई....या व्हीडीओ ने मोटीवेशन मीळत....धन्यवाद दिगंबरा 🙏🙏👌👌👌😊
फारच छान विवेचन केले. छान माहिती दिली.
लाईक दिदी
नाम सं कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जनमांतरीचे
बहनजी के विचार खरोखरच अप्रतिम आहेत.धन्यवाद बहनजी ।
जप 5 माला शंकर श्रीकृष्ण स्वामी प्रत्येक5माला चालतील का एकाच देवाच करायचे
Khup chan taimaharaj
छान माहिती मिळाली श्री राम समर्थ
👏"जय श्री सर्व समर्थ सद्गुरू माऊली "जय श्री कृष्ण राधे राधे👏
खूप खूप छान ,माहिती मिळाली धन्यवाद ,राधे ,राधे
Khup chhan mahiti.
Radhe Radhe.
Jay Ram Krishna Hari.
Jay shri krishna radhe radhe
Tai thank u very much dear...maja subject ghetla ...Radhe Radhe
राधे राधे
Ha video iekla ki lagecha naamasmaran karnyachi prabal echha hote.... Gurudev mataji shishya kase aasavhe hai aaplya mulle samajte....aapli Hari Guru bhakti apratim aahe....mala pan aaplya krupene ashich Hari Guru bhakti n prem prapta vhavhe mataji😢😢aaplyala koti koti koti pranam 🙇🙇🙇🙇
Very..Nice
Kharach ahe jaap kartana khup vichhar yetat ,manatle vichhar kase ghalwayche hai khup chan sangitle
Khup chan
🙏🙏 नमस्कार राधेमाईजी खूप छान प्रवचन करता ऐकून छान वाटले मनुष्य जीवनात भगवंताचे नामाचे महत्त्व उदाहरण सांगून पटवून देता खूप छान वाटले असे ऐकत च रहावे वाटते 👌👌
श्रि लेखा जि पाठक तुमच्या चरनी प्रणाम राधे राधे खरच नामाचे माहत्व तुम्ही इतक छान आणि सोप्या भाशेत समजुन सागितलत धन्य आहात पन मला एक सागा कि हे उफराटे नाम काय आहे अजप जपने उलट प्रणाचा तेथेहि मनाचा निरधार असे किव्हा माहाराज म्हनतात राम राम म्हनता रामचि होइजे पदि बैसोनि पदवी घेइजे किव्हा नामे तरती तरलि असा भरवसा नामधारकाचा ठसा किव्हा नाम घेता वाया गेला अैसा कोने दाविला मावली म्हनतात तुकाहिच करू नकोस श्रिकृण्णच जप करतात जप माळ आंतरी धरोनी शिरिहारी जपे सदा
Chan vichr sagitla राधे राधे
👌👌👌👌 राधाराणीच्या क्रुपे मुळेच आपण नामस्मरण करू शकतो 🙏🙏🙏राधे राधे
जय महाकाल की जय भोले बाबा की
खूप छान माऊली सांगितले आहे माऊली धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Hare krishna Hare Rama.Radhe Radhe🙏🙏
विषय मस्त
Khup chan
खरच ताई नामस्मरण करत असताना ज्या आवडत नाही त्या च व्यक्ती डोळ्यासमोर येतात
Mlahi mazhya manatlya prashnacha uttar milale. Khup aabhar. Jai radhe sham om namashivay. Mi kalavatiaai bhakta ashe. Miguru anugrahit aahe mhanun mazhya aaicha mantrajap karte.
जय जय राम कृष्ण हरि माऊली 🙏🙏
जय सदगुरू देव जय पदशरनम गूरु देव
गूरु देव
राम कृष्ण हरी ! नाम जपसाठी अत्यंत महत्त्वाचे ज्ञान मिळाले .🙏
Ranjana,mala pan japmale chya veli anek prasang dolya samorun jatat, tumcha salla mala upyogi pdel Radhe Radhe🙏
खुपच सुन्दर विडियो
माई तुमचा हा व्हिडीओ मी पुन्हा पुन्हा बघते . सारखे नामस्मरणात रहते पण विचार येतात . काही नातेवाईकांनी वाईट अनुभव दिले त्यांच्या अडचणीत मी खुप मदत केली ते मतलबी निघाले .विसरून गेले . असे का वागतात लोक . खोटे वागतात . माई हे विचार मनातून जात नाही .
Jevha Krishna Kay ahe hai samjel tevha naamavar prem hoil.. Radhe Radhe 🙏 🙏 koti koti pranam mataji 🙏
हरे कृष्ण माताजी
आपने बहुत सुंदर तरिकेसे जप का महत्व बताये है । कलियुग मे भगवान नाम हि भगवान का साक्षात दर्शन है।
अंतिम समय मे हमे भगवान का सिमरन हो इसिलिये हमने महा मंत्र का जप करते रेहना चाहिये ।
हरे कृष्ण
Pm ko
Jay Jay Ram Krushn Hari ,Radhe Radhe
नामासी विन्मुख तो नर पापीया हरीविण धावया न पावे कोणी | पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक जगी तिन्ही लोक उध्दरती |
माझ्या मनातल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले,खूप सुंदर निरूपण!🙏🙏
Ram Krishna Hari
Hare Krishna Radhe Radhe 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌
खुप छान माहीती दिली राम कृष्ण हरी
।।श्रीराम जय राम जय जय राम।।
खूप सुंदर सांगितले आहे
Radhe. Radhe
राधे राधे
आपण खुप छान माहिती दिली ताई, धन्यवाद
खूप खूप समाधान वाटले श्री राम
Super very vey super 🙏🙏
Radhe,radhe,jaysrikrushna
राधे राधे राधे राधे राधे राधे
जय श्रीकृष्ण नर्मदे हर
राम कृष्ण हरी
जय रामक्रुष्ण हरि
जय.जय.रामकृषण.हरी
खूप खूप छान सांगितले मी जास्त जप करेल
राम कुष्ण हरी 🙏🌹🚩🚩
Radhe radhe
फारच छान माहिती मिळाली ताई
श्रीराम जय राम जय जय राम सुंदर विचार फार सुंदर विचार
Radhe Radhe🙏🙏🙏
Jai Jai Ramkrishna Hari
फार छान आहे.
Radhe radhe 🌹👏
Rade. Rade
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏
Kiti sundar nirupan Radhe Radhe Mai
राम कृष्ण हरी 🌹🙏👏👏👏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
कुंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगट राम रुप
अती उत्तम प्रवचन
Kharach, khup chan nirupan🙏
Radheeee shyaaaaam
हरे कृष्ण माताजी.
Om Namo Narayan Om Namo NarayanOm Namo Narayan
Shree swami Samrtha Jai Jai swami Samrtha...
Excellent Explanation &
Analysis !
Radhe Radhe !
Radhe radhe mai
Khup chan sangitl taai....hare raam hare raam raam Ram hare hare🙏🙏🙏
म्याडम आपण खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 👌👌👌.
Hare krishna
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🍎🍎🍎🍎🥭🥭🍎🍎🌷🌷🌷🌷🌷राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे हरे कृष्ण हरे कृष्ण ताईआपको कोटी कोटी नमन फक्त नामस्मरण श्रीकृष्णाचं कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता 🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍏🍏🍏🍏🍏🍏🍏🍏🍋🍋🍋🍋🍋🍊🍊🍊🍊🍊🍋
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
खुप छान 👌👌👏
जय श्री कृष्ण राधे राधे माझी आवडती वेळ
Brahma muhurt
Jay Sri Krishna Chaitanya prabhu Nityananda Sri Advait gadadhar Sri wasadi gour bhakt vrund
Thank u for information
Very nice great 👌 congratulations