Kolkata Doctor Case: अटक झालेला Sanjay Roy फक्त मोहरा ? पीडितेच्या आईनं नेमके काय आरोप केले आहेत ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024

Komentáře • 437

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p Před 24 dny +375

    शत्रू च्या आईला ही आपली आई या नजरेने बघणारा माझा राजा, असा एक राजा ज्याच्या दरबारात कधी बाई नाचली नाही, व त्यांनी नाचवली नाही, ज्याने नाचणाऱ्या बाईत ही स्वतःची बहीण शोधली, त्या शिव विचारांची या भारतातील प्रत्येक नागरिकाला गरज आहे. 🚩🚩

    • @inevitabledevil268
      @inevitabledevil268 Před 24 dny +18

      Shivaji maharaj nav ghun like pahije ya bot la

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p Před 24 dny +3

      Mi bot nahi

    • @inevitabledevil268
      @inevitabledevil268 Před 24 dny +13

      Like cha bikari

    • @s.m.isbrand1544
      @s.m.isbrand1544 Před 24 dny

      ​@@inevitabledevil268Je Khara aahe Chatrapatinbadal Te Bollet Te Yaat Like Che Bikari Kuthun aalaa......Loka Baher Laaj Vikun Yetat Tyana Kay Bollal Mg Bhar Rastyat Rape , Murder Kartat TyanCha Virodat Awaz Uthva Bara Rahil Ek Mulgi Vachel.

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 Před 24 dny +6

      ​@@inevitabledevil268chapri tu congress it cell valla pakka

  • @kupatepavi1755
    @kupatepavi1755 Před 24 dny +190

    एखाद्यावेळेस खरे दोषी लपविण्याचा प्रयत्न असू शकतो! पुणे कार accident आठवा !
    सीबीआय चौकशी लवकरात लवकर सुरू करावी !
    सुशांतसिंग राजपूत केस आठवा !

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p Před 24 dny +576

    नको आम्हाला आरक्षण,
    नको आम्हाला मोफत शिक्षण,
    आम्हाला हवे आमच्या बहिणीचे संरक्षण .!!😢

    • @inevitabledevil268
      @inevitabledevil268 Před 24 dny +21

      Spamer bot

    • @drexp2853
      @drexp2853 Před 24 dny +12

      Tu zop ata, 5 6 divs zale khup jagran krun ekch comment lihun thakla asil

    • @RandomBakchodi0210
      @RandomBakchodi0210 Před 24 dny +3

      James True said bro
      But James tuzya aaichi gan 😂😂😂

    • @user-nt4yr4ke4j
      @user-nt4yr4ke4j Před 24 dny

      ​@@RandomBakchodi0210😂😂😂😂

    • @SonaliG584
      @SonaliG584 Před 24 dny +2

      Ladki bahini la 1500deu naka aamala surksha pahije 😢

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 Před 24 dny +169

    थोडक्यात राखनदारांन शेत खाल्ल आरोपींना दुसऱ्या राज्यात पाठवावं .

  • @amolsawant6806
    @amolsawant6806 Před 24 dny +44

    यांना काय कळणार या ताईंच्या आई वडिलांनी या ताईला डॉक्टर बनवण्यासाठी काय कष्ट केले असतील आणि या ताईंनी सुद्धा काय परिश्रम घेतले असतील.

    • @mrsvwp7427
      @mrsvwp7427 Před 23 dny +7

      खरंच आहे तुमच माझीं मुलगी dr आहे.. मला माहित आहे सलग 10/12 वर्ष रक्ताचं पाणी कराव लागत आणि पालकांना ही खूप च कष्टाने साथ द्यावी लागते.. हे सर्वं ऐकून काळजाच पाणी पाणी झालं...

  • @abhaybhosale5712
    @abhaybhosale5712 Před 24 dny +26

    राज्याची मुख्य बाई.....हीच हलकट आहे .....
    तिज राज्य गेल्या शिवाय ते राज्य सुधारणार नाही......
    खूप विचित्र कारभार चालतो सगळीकडे तिथं

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p Před 24 dny +178

    झाशीची राणी योजना सुरु करावी, या अंतर्गत शालेय अभ्यासक्रमात मुलीनं साठी आत्म संरक्षण, मार्शल आर्टस्, कराटे चे प्रशिक्षण अनिवार्य करावे. जेणे करून अश्या संकटात मुली स्वतःचे रक्षण करतील, व तिथून पळ काढतील..

  • @vishalkumbhar5536
    @vishalkumbhar5536 Před 24 dny +59

    आजकाल रम्मी circle आणि जंगली रम्मी ad चा जो भडीमार youtube वर केला जातोय त्यावर एक विडिओ बनवा

  • @ganeshvairagar9968
    @ganeshvairagar9968 Před 24 dny +24

    हे असंच चालू राहिले तर एक दिवस सगळं अवघड होईल

  • @avinashchaugule4210
    @avinashchaugule4210 Před 24 dny +14

    आता पर्यंत फ़क्त Haydrabad पीडितेला fast आणि योग्य न्याय मिळाले आहे

  • @XPGamer95
    @XPGamer95 Před 24 dny +161

    या केस मध्ये देखील काही होणार नाही. ममता बॅनर्जी चा आरोपींना पूर्ण support आहे. जो पर्यंत तीला jail मध्ये टाकून Presidential Rule लावत नाही तोपर्यंत बंगाल चा बांगलादेश होत रहाणार.

  • @somnathgharge9386
    @somnathgharge9386 Před 24 dny +84

    सिबिआय काय देश जळल्यावर माहीती देणार का प्राथमिक

    • @atulchavan2433
      @atulchavan2433 Před 24 dny +2

      Te ladhich mahiti det nastat....desh jalo ki maro.....sushant singh vhi mahiti dili ka ajun bag kiti varsh zali......mi garenty deun sangato tula ki....CBI kadhich mahiti denar nahit......fakt lokana ani media ne andaj lavat basaych.......asa zal asel.....tas zale asel....bas evdhach andaj lavat basaych......

    • @s.m.isbrand1544
      @s.m.isbrand1544 Před 24 dny

      ​@@atulchavan2433right shushant case madhe pn AapnCh aandaj Lavla aataa yaa case madhe pn AapnCh aandaj lavat basuya

  • @pushpakkhadse1013
    @pushpakkhadse1013 Před 24 dny +54

    आरोपी ला पब्लिक मध्ये नेऊन त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून टाकायला पाहिजे

    • @sonalipardhi9729
      @sonalipardhi9729 Před 24 dny +2

      Asa kela taracha tyala vedana kasha hotat yachi janiv hoil ani Ashi goshta parat koni kartana vichar Karel
      नाहीतर सरळ टकमक टोकावरून ढकलून द्या

    • @tahirsutar431
      @tahirsutar431 Před 18 dny

      Nantar tyache tukde karun telat talawe...

  • @prasad.c.b6681
    @prasad.c.b6681 Před 24 dny +26

    चिन्मय भाऊ या वर Reporting करत रहा व Case Updates करा plz.
    व डॉक्टर जे Problem Face करत आहे त्या वर पण एक Video बनवा 🙏.

    • @SonaliG584
      @SonaliG584 Před 24 dny

      Maharashtrat pan 1500deu naka sovrakshn dya 😢

  • @indiangamerff1121
    @indiangamerff1121 Před 24 dny +30

    प्रिय मित्रा चिन्मय... एक स्पष्टपणे सांगतो... जर आपल्याला याविषयी काहीच माहिती नसेल तर रोज नवीन नवीन माहिती अपडेट करणे आणि आपली स्वतःची पब्लिसिटी वाढवणे यात काही अर्थ नाही... विषयाचं गांभीर्य समजून आपण सुद्धा न्यूज केली पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे...
    हे सगळं मी खूप सौम्य भाषेत सांगितलं आहे... शिव्या घालून सांगू शकलो असतो परंतु... ती माझी संस्कृती नाही... पण एवढ्या मोठ्या दुःखद घटनेमध्ये पण तुम्ही स्वतःचा सवारर्थ साधुन चॅनलची टीआरपी वाढवायचा प्रयत्न करता याची मला चिड येते ..खूप चीड येते

    • @pritiingole9399
      @pritiingole9399 Před 24 dny +6

      खरंय दादा . मला पण हेच वाटते. खूप लोक व्ह्यू साठी सुद्धा रील पण बनवत आहेत. नुसता बाजार मांडला आहे लोकांनी ह्या घटनेचा. रिअल बनवून लोक ॲक्टिंग करत आहेत त्या पेक्षा रोड वर उतरून सरळ सरकार का कठोर कारवाई करावी म्हणून संघर्ष केला पाहिजे.

    • @patilarundhati3251
      @patilarundhati3251 Před 24 dny +2

      हो बोल भिडू फक्त views ला हावरे आहेत

    • @vijaypatil-fb8jb
      @vijaypatil-fb8jb Před 23 dny

      Lok melelya taluvarch loni khanare ahet... media he paishvar chalt..

  • @ajitrpatil306
    @ajitrpatil306 Před 24 dny +155

    संज्या ची नार्को टेस्ट करा

    • @Devinesoul-cl3oj
      @Devinesoul-cl3oj Před 24 dny +3

      नार्को टेस्ट १०० टक्के बरोबर नसते...

  • @vaishnavdhote7700
    @vaishnavdhote7700 Před 23 dny +7

    तो मोहरा आहे हे सर्वांनाच माहीत आहे आणि या मागे मोठी प्लॅनिंग आहे तरी तिथले प्रशासन केस हलक्यात घेत आहे 😢

  • @WednesMadness
    @WednesMadness Před 24 dny +14

    ही सरळ साधी केस असून दोषी सापडलेला आहे आणि लोक उगाचच दंगा करतायत असं वाटत होतं. पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर वाटते की यामध्ये इतर लोकही सामील आहेत आणि इथेही भ्रष्टाचार होताना दिसत आहे. या देशामध्ये योग्य न्याय निवाडा होणे किती कठीण होऊन बसल आहे

  • @d.vaidya7172
    @d.vaidya7172 Před 24 dny +199

    ममता बॅनर्जी नी राजीनामा द्यावा

    • @halorshubham8664
      @halorshubham8664 Před 24 dny +1

      Sahi hai brother

    • @surajbokade66
      @surajbokade66 Před 24 dny +2

      Aata koni tari #Mamta premi yeil aani mhanel dusra Rajyacha CM na ka nahi magitla, ase kahi loka ahet

    • @surajbokade66
      @surajbokade66 Před 24 dny

      TMC che gunde involved ahe yat

    • @rajsharma7315
      @rajsharma7315 Před 24 dny +22

      ​@@halorshubham8664प्रज्वल रेवन्ना आणि ब्रजभूषण प्रेमी मोदीनी पण राजीनामा द्यावा! 🤣🤣

    • @chandrashekharmhaskar
      @chandrashekharmhaskar Před 24 dny

      राजीनामा देऊन काही होणार नाही
      त्यांनी चमचा भर पाण्यात @@ द्यावा.

  • @sanketjadhav4078
    @sanketjadhav4078 Před 23 dny +4

    Police, CBI सगळ्यांना बाजूला करा आणि हे केस इंडियन आर्मी कडे द्या, त्यांच्या सारखं इमानदारी काम कोणी नाही करणार, आणि आर्मी वालेच योग्य शिक्षा देऊ शकतील 🙏🙏🙏

  • @Rishi_649
    @Rishi_649 Před 24 dny +232

    आणि सुप्रिया सुळे म्हणाली की ममता बॅनर्जी खूप संवेदनशील आहेत आणि ते योग्य निर्णय घेतील 😡😡😡😡

    • @kissing_clips_only
      @kissing_clips_only Před 24 dny

      निर्णय घ्यायला त्या काय सुप्रीम कोर्टाच्या जज आहेत का ? म्हणजे सुसु अप्रत्यक्षपणे मान्यचं करतायत की ममता तपासात हस्तक्षेप करतायत

    • @eightoneeightzero1828
      @eightoneeightzero1828 Před 24 dny +3

      Chup ri re tula ki mahit tyalh

    • @lifeisgood8402
      @lifeisgood8402 Před 24 dny

      ती संवेदनशील नाही ती छक्कि a sali shurpanakha a sali😠😠😠😠

    • @abhijit_kore_1202
      @abhijit_kore_1202 Před 24 dny

      वांगी वाली काय...🫢

    • @abhijit_kore_1202
      @abhijit_kore_1202 Před 24 dny

      वांगी वाली काय....🫢

  • @aartiganjale2373
    @aartiganjale2373 Před 24 dny +38

    अजून किती वेळ जाणार चौकशी मधे 😡

    • @Vkalane9253
      @Vkalane9253 Před 22 dny

      संदीप घोष सुद्धा यामध्ये सामील असेल त्यालाही फाशी द्यायला पाहिजे. पहिली त्यालाच फाशी द्यावी आणि नंतर इतर आरोपींना

  • @nanasahebyadav8964
    @nanasahebyadav8964 Před 24 dny +40

    बंगाल मधे काहीही होऊ शकत... राष्ट्रपती राजवट हाच मार्ग आहे.

    • @weallarehumans1628
      @weallarehumans1628 Před 23 dny

      Mp up mumbai 2024 madhe sarva jasta rape zale bangal chaa case doctor chaa hota yani yaaa rape gareeb bhen cha hota

  • @ganeshkamble5897
    @ganeshkamble5897 Před 24 dny +9

    यामागील आरोपी तेथील स्थानिक डॉक्टर असावेत.. त्यामध्ये कोणत्या तरी मोठ्या राजकारण्यांच्या त्या आरोपीला पाटीवर हात असेल...काँग्रेस असो किंवा भाजपा असो किंवा अन्य पक्ष सगळे एका माळेचे मणी आहेत.. ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडतात ही लोकं आरोपींना वाचवायचा प्रयत्न करतात..

  • @Amanzzz456
    @Amanzzz456 Před 24 dny +43

    जो कोणी आरोपी आहेत् याला भर चौकात जाळण्यात याव😡😡😡😡

    • @shaileshdgophane7905
      @shaileshdgophane7905 Před 24 dny +5

      Thoda thoda roj jala
      Ekach divshi naka jalu
      Roj Roj Jalav lagel

    • @Amanzzz456
      @Amanzzz456 Před 23 dny

      @@shaileshdgophane7905 Barobar aahe bas zal aata hatat menbatya ghen aata hatat mashal gheun agnich dyavi lagel

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 Před 24 dny +68

    ममता बाईच्या राज्यात अजून दुसरं काय होणार 😡😡😡निरलंज बाई

  • @harshad292
    @harshad292 Před 24 dny +159

    ममता सरकार हे फक्त हिंदू महिलांवर अत्याचार करण्यात अग्रनिय आहे , संदेशखाली हीचाच माणूस आणि आता हा हॉस्पिटल चा डीन पण

    • @pratikkukade6406
      @pratikkukade6406 Před 24 dny +16

      Ka atyachae krnare pn tr hinduch ahe na.. Bs dharm ana madhe.. Tumhala kahi pdl nhiye tya mulishi bs rajkaran dist sglikde

    • @amolkotmale9779
      @amolkotmale9779 Před 24 dny +4

      Gujrat madhil hindu balatkaryancha satkar kartat. Tith tuzi budhi band zali

    • @kunalg8233
      @kunalg8233 Před 24 dny

      काय हिंदू हिंदू लावलाय झट्यानो... हिंदूंच्या आई ला राम्या झवला.... सीता ल अकबर n झवलं.....

    • @rajsharma7315
      @rajsharma7315 Před 24 dny

      प्रज्वल रेवन्ना आणि ब्रजभूषण काय मोदीचे जावई आहेत काय? जे मोकळे सांड फिरल्यासारखे फिरत आहेत!

    • @chandrashekharmhaskar
      @chandrashekharmhaskar Před 24 dny +7

      महाराष्ट्रात काय कमी अत्याचार होत आहेत का?
      फक्त ते बाहेर गोदी मीडिया द्वारे बाहेर येऊ दिले जात नाहीत.
      सरकार फक्त पैसे वाटण्यात आणी निवडणूक मत जमवण्याच्या प्रयत्नात मग्न आहे 😂😂

  • @anishhadaware1625
    @anishhadaware1625 Před 24 dny +6

    खरा दोषी वेगळा असला तरी संजय राॅय पण तेवढाच गुन्हेगार आहे.

  • @starxgaming8753
    @starxgaming8753 Před 24 dny +27

    लोकशाही ही फक्त नेते मंडळी साठी आहे जनता आज ही गुलामच आहे असल्या लोकशाही पेक्षा हुकुमशाही बरी

    • @indian754
      @indian754 Před 23 dny

      Hukumsahi khub white aste samjhla na hitler jeva Germany madhe hukumsaha hota tevha khoob rape zhale hote Germany madhe

    • @ChandrasinghPatil
      @ChandrasinghPatil Před 22 dny

      Right 👍

  • @j.amruta1124
    @j.amruta1124 Před 24 dny +8

    बालवाडी पासुन स्वयंरक्षणाचे शिक्षण सक्तीचं करावं 😢 किती वेदनादायी आहे हे...

  • @amulkumar3030
    @amulkumar3030 Před 24 dny +39

    केंद्र सरकार ने यात दखल देण्याचं अत्यंत गरजेच आहे.

    • @Blickboom637
      @Blickboom637 Před 24 dny +3

      Bhai laksh detat but congress udhav thakre mamta banrjee virodh krtat na... Ky bolshil

    • @janardhan.....3339
      @janardhan.....3339 Před 24 dny +3

      केंद्र सरकार पुलवामा कोणी केला याचा शोध लावू शकले नही ता याचा काय शेट्ट निर्णय लावणार....

    • @nileshpawar393
      @nileshpawar393 Před 24 dny

      He case cbi kade ahe tyat central madhe geli case atta

    • @Blickboom637
      @Blickboom637 Před 24 dny

      @@janardhan.....3339 mhnun sangto shika yz koni kel kashmir mdhi ahet na mufti vgire jra knowledge theva m smjl ... Congress che kutre bnya peksha khr ky te janun ghet ja bhdwya

    • @Cric11-x1k
      @Cric11-x1k Před 23 dny

      Kendra sakrar madhyach jast balatkari porosh ahet te ky kartil yachyat

  • @rekhalopes2943
    @rekhalopes2943 Před 24 dny +5

    किती अन्याय महीलावर होत आहेत? कायदा कडक करायला पाहिजे. किती महीलांचे निष्पाप बळी जाणार?

  • @Trupti-eo7fl
    @Trupti-eo7fl Před 23 dny +2

    हे अस अजून किती दिवस चालणार.. आम्ही मुलींनी, विद्यार्थिनींनी, आणि सक्षम महिलांनी घाबरून किती दिवस जगायचं..
    आम्हाला संरक्षण द्या.. आमची चुकी नसताना आमच्यावर अत्याचार करणाऱ्या, खून करणाऱ्या नराधमांना खूप कठोर शिक्षा द्या .. जेणेकरून कोणाची हिम्मत होणार नाही मुलींना चुकीच्या नजरेने बघायची..

  • @AnilGraphicofficial
    @AnilGraphicofficial Před 24 dny +23

    चिन्मय भावा खूप छान बोलतोस यार♥️♥️🤗🤗🤗

    • @rajsharma7315
      @rajsharma7315 Před 24 dny

      मिर्च मसाला लाऊन 😂😂

  • @tusharhude530
    @tusharhude530 Před 24 dny +9

    न्याय भेटता भेटता..आरोपी म्हातारा होईल.. अशी आहे भारतीय न्यायव्यवस्था😠

  • @mansishewale0854
    @mansishewale0854 Před 24 dny +16

    छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यावे😢😢😢

  • @mohitkariya3787
    @mohitkariya3787 Před 24 dny +39

    संजय राठोड च matter ह्याहून मोठा होता..तोच आज मंत्री आहे

  • @anandi993
    @anandi993 Před 24 dny +9

    पूर्ण cmnt बॉक्स वाचला... न्यूज पहिल्या ... पण शेवटी एकच महिते हे सगळे जोवर दूसरी मोठी बातमी येत नाही तोवर चालेल ... नंतर काय.... कुठली पीडिता आंनि कुठल काय.... नाही सुधारू शकत system आता एकच पर्याय पोरीनो देव न करो सिर्फ पण कधी चुकून जरी आसं काही झालं तर सरळ जीव घ्यां बलात्कार kaarnrychaaa.... पुढचं पुढं बघू.. उठा लो शस्त्र हातोमे द्रोपदी अब कृष्ण नां आयेंगे बचाणे

    • @cookveryeasily1769
      @cookveryeasily1769 Před 24 dny +2

      Barobar jovar stree anyay atyachar sahan Karel tovar ashya ghatana hotach rahatil atta vel aali ahe swata shastra uchalnyachi..swatala vachavanyachi atta kharya arthane Kali Mata bananyachi....

  • @djnew9695
    @djnew9695 Před 24 dny +9

    Kahi honar nahi, kahi divas news chalel halu halu lok bore hotil toparyant dusari news yeil. Ase kititari cases pending ahet ki jyavar lagech shiksha hoyala havi hoti.

  • @gauravs4523
    @gauravs4523 Před 23 dny +5

    कृपया तिचा फोटो दाखवणं बंद करा. काही गरज नाही आहे.

  • @suryavanshiabhyuday8584
    @suryavanshiabhyuday8584 Před 24 dny +4

    अशा घटना होतात त्यावेळी कोणत्याही पुरुषावर बिन पुराव्याचे आरोप करणे कायद्याने गुन्हा आहे, आणि असे आरोप केल्यामुळे निर्दोष पुरुषांच्या जीवनात संकटे येतात.
    तर खोटे दावे करणाऱ्यांना अगोदर तुरुंगात डांबले पाहिजे.

  • @RashmisChannel-do7oi
    @RashmisChannel-do7oi Před 24 dny +3

    खरे काय ते कळेल लवकरच

  • @sachinrathod2662
    @sachinrathod2662 Před 24 dny +11

    आरोपी कोन कोन आहे फांसी देया

  • @rushalimore2720
    @rushalimore2720 Před 24 dny +3

    आरोपी हे... पेशंट बनून आजपण hospital मध्ये लपवले असणारं...
    Hospital प्रशासन जबाबदार आहेत...

  • @anilbamne9441
    @anilbamne9441 Před 23 dny +2

    जिथे ड्रग्स चां धंदा चालत होता.. म्हणजे बरीच मोठी लोक यांच्यात सापडणार म्हणून दाबा दाबी करण्याचा प्रयत्न नक्कीच आहे

  • @shubhamnagvekar3170
    @shubhamnagvekar3170 Před 24 dny +3

    उरण मधल्या घटनेचं पुढे काय झालं त्याचा व्हिडिओ आला नाही चिन्मय भाई

  • @siddhianganne9582
    @siddhianganne9582 Před 23 dny +2

    हे आरोप प्रत्यारोप अजून थोडे दिवस होतील अणि मग सगळे आपापल्या घरी मस्त मजेत राहतील, पुणे कार असिसिडेन्ट पण असेच थोडे दिवस चालले अणि मग सगळं शांत आपल्या देशातले law fuske आहेत म्हणून देशात अत्याचार अजून होतात

    • @akshaykumbhar3632
      @akshaykumbhar3632 Před 23 dny +1

      खर आहे😢😢😢 कदी कदी वाटत चुकीचा देशात जन्म घेतलाय

  • @abhisatguru123
    @abhisatguru123 Před 24 dny +4

    We want daily update on this thank you channel

  • @HarshadaBangar-er8rq
    @HarshadaBangar-er8rq Před 24 dny +8

    Ha pre-planned murder distoy kahitari racket chalal asel tya hospital madhe aani te piditela mahit zal asel mahnun tichyasobat as zal

  • @Rocky00793
    @Rocky00793 Před 24 dny +5

    तिच्या बॉडी मद्ये सापडलेलं आणी त्याचे स्पंप टेस्ट करा म त्यानं केली का कोणी समजेल त्याची कॉल ट्रेस करा m कोणाचा कॉल होता ते समजेल
    ही केस खूप वेगळी आहे खर काय आहे ते आपल्या समोर आणल जाल नाही
    लाडकी बहिण ❌ वावचा बहिण ✅

  • @mahadeomore9854
    @mahadeomore9854 Před 24 dny +2

    खरं आरोपी लवकरच मिळेल

  • @shivg8128
    @shivg8128 Před 24 dny +4

    त्यांच्या वर दबाव तर आणला नसेल असं बोलायला , रॉय ने गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि तपासात तसे पुरावेही मिळतीलच मग तिच्या आई नी त्याला क्लिनचीट का दिली असेल

  • @gajananpatil8827
    @gajananpatil8827 Před 23 dny +2

    सामान्य जनतेची केस आहे ना म्हणून सगळ slow चाललाय, एखाद्या मोठ्या बापाचं कोणी असत तर सगळ्यांना सगळ सापडलं असत अजून

  • @MS-ch5vg
    @MS-ch5vg Před 24 dny +12

    प्यादा मरता है, राजा नही।

  • @BankersOfficerKatta2512
    @BankersOfficerKatta2512 Před 24 dny +1

    Chinmay bhau ekdam bhari bolta...pothi aiklyasarkha vatta... mast

  • @shraddharajput1120
    @shraddharajput1120 Před 24 dny +2

    त्या रॉय ची खूप कसून चौकशी करण्यात यावी

  • @atul58
    @atul58 Před 24 dny +1

    A Narco test must be conducted.

  • @ShrikantThopate-wn2py
    @ShrikantThopate-wn2py Před 24 dny +3

    काही होणार नाही सुशांत सिंग केस मध्ये काय केलं cbi ने? त्या एका आरोपीला बकरा बनवले आहे आणि आता तो वेडा आहे म्हणून त्याला सोडून दिलं जाईल आणि बाकी आरोपी पण कोन आहेत हे समोर येणार नाही काही दिवसांनी तुम्ही आम्ही हैं सर्व विसरून जाऊ जस किं सुशंत सिंग केस ला विसरलो

  • @prathameshsumthankar8185
    @prathameshsumthankar8185 Před 24 dny +1

    मुख्यमंत्री स्वतः महिला असून तिथे अशी घटना घडते, त्यानंतर येवढं घानयेरड राजकारण, त्या तपासात येवढं अडथळे आणणे हे लाज वाटण्याची गोष्ट आहे ममता बॅनर्जी ना. हे असच चालू राहील तर बंगाल चा बांगलादेश होण्यास वेळ नाही.

  • @nishantsalunke7897
    @nishantsalunke7897 Před 24 dny +1

    Aee Mamta... TAG

  • @DhananjayPatil-nc5jy
    @DhananjayPatil-nc5jy Před 22 dny

    सरकार न बदलणे हे बंगाल साठी खुप धोकादायक आहे

  • @the...devil..
    @the...devil.. Před 24 dny +2

    Avghad aahe ......

  • @IplT20-tx3eq
    @IplT20-tx3eq Před 24 dny +1

    Rip system 😢😢

  • @shivampatil9688
    @shivampatil9688 Před 24 dny +8

    आरोपी ममता 😁 चा खास आहे 😁

  • @lastmanstanding1266
    @lastmanstanding1266 Před 24 dny +8

    राहुल गांधी काही ट्विट केलं आहे का 😂

  • @sank0y
    @sank0y Před 24 dny

    Khup dhakadayak aahe. Justice milala pahije .

  • @scccc526
    @scccc526 Před 22 dny

    हे सगळं pre planning आहे असं वाटत आहे,, कदाचित या मुलीचं success कोणालातरी बघवत नव्हते त्यातूनच हे सगळं घडलं असल्याच वाटत आहे

  • @sachindahibavkar4823
    @sachindahibavkar4823 Před 22 dny

    पोलीस आपले मित्र असूच शकत नाहीत.

  • @varpesitaram2190
    @varpesitaram2190 Před 23 dny +1

    Simon sample test karun sidha hoi ki aropi sanjay singh ahe ka itr koni ani kiti log ahe.

  • @VishalMore-u5v
    @VishalMore-u5v Před 24 dny

    Chinamay bhau tumhi roj update dya amhi tumhala full support karu

  • @pdrt-productdemoreviwesand2216

    ☝शिक्षणाचा अभाव हे महत्त्वाचे कारण अशा घटना घडण्याला आहे. अन्यथा दर आठवड्याला नवीन आंदोलन करावं लागेल.

  • @POZERR23.6
    @POZERR23.6 Před 24 dny

    The politics between the clg principal and system 💔
    The politics between the CM and bengal police 💔
    💔

  • @chetansontakke2349
    @chetansontakke2349 Před 23 dny

    जो आरोपी आहे त्याला जिवंत जाळलं पाहिजे

  • @ranjit_2001
    @ranjit_2001 Před 21 dnem

    Encounter encounter cha video pan taka savistar madhe

  • @shrikanthelge5689
    @shrikanthelge5689 Před 24 dny +7

    Kapun taka tale

  • @remamm512
    @remamm512 Před 24 dny +2

    पश्चिम बंगाल चा बांगलादेश होणार

  • @shraddhajoshi5372
    @shraddhajoshi5372 Před 24 dny +2

    Ithe kahihi honar. Nahi...cbi 5/6 diwas shodhyacha natak kartil ...Ani loka visarun hi jatil...no hopes for justice 😢

  • @ramm.9308
    @ramm.9308 Před 23 dny +1

    Where is German shepherd 😢.

  • @Sunstar24
    @Sunstar24 Před 24 dny +10

    Supriya Sule ?? mamta banerji XXXXXX.,?

  • @abhijeetshelar7368
    @abhijeetshelar7368 Před 22 dny

    साहेब बदलापूर मध्ये दोन 4 वर्षाच्या मुलींवर एका नराधमाने अत्याचार केले.. त्यावर पण जरा प्रकाश टाका... कुठेच बातमी नाही... आज बदलापूर बंद आहे.. मोठे आंदोलन सुरू आहे.

  • @sagarauti4786
    @sagarauti4786 Před 17 dny

    पाहिले तर हॉस्पिटल एवढे मोठे आहे त्यामुळे cctv कॅमेरा tar असणारच ani jar असून ही त्या मध्ये सापडत nasel तर हॉस्पिटल अणि सर्व लोक पॉलिटिकल सुधा यात ahet

  • @sandhyaligam771
    @sandhyaligam771 Před 21 dnem

    What about postmortem report?

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 Před 23 dny +1

    Rules and regulations 😂

  • @ajinkyasawant4232
    @ajinkyasawant4232 Před 24 dny +1

    Hospital din real accuse.

  • @sagarrajgurufitnesschoreog2915

    पुण्यातील बर्गरकिंग वरचा माहिती साठी व्हिडिओ बनवा..

  • @EditzHere64
    @EditzHere64 Před 24 dny +7

    Bhava thumbnail 💀☠️

  • @asoudaybadekar8618
    @asoudaybadekar8618 Před 23 dny

    उपअधीक्षक याने महिती दिली ती कोणत्या आधारावर

  • @Mili-c9u
    @Mili-c9u Před 24 dny +1

    😢

  • @maghajadhav3755
    @maghajadhav3755 Před 24 dny

    शार्दूल ला बातमीपत्र देण्यास सांगा

  • @srs1301
    @srs1301 Před 21 dnem

    अंकिता भंडारी प्रकरणाची पण चौकशी व्हावी.

  • @pavankumarsvlogs8917
    @pavankumarsvlogs8917 Před 23 dny

    आपण Talwar मूवी बघितला आहे का, ती घटना पण अशीच होती, तिथे पण डॉक्टर ची मुलीचा खून घरातच होतो, पण पोलिस हलगर्जीपणा मूळे, केस Pending राहते.

  • @pramnath99
    @pramnath99 Před 24 dny +1

    Why can't be brain mapping done in this case?

  • @barkatali5194
    @barkatali5194 Před 19 dny

    टेस घेतली ते रेप करताना तूझ्याबरोबर आणखी कोण कोण होते हा प्रश्न नाही विचारला का ?

  • @bhushankulkarni9162
    @bhushankulkarni9162 Před 21 dnem

    Hi ek mothi game ahe.Jo bolla to sampla ase trends fhar purvipasun chalu ahet.Jo awaz uthvel kinvha virodh karel tyala shant kele jayil kayamche hi vastavikta ahe.Judicial system kadhun kahi hopes urlya nahit ata.Direct hyderabad type nyay milava hi vinanti ahe

  • @ranjeetdeshmukh3827
    @ranjeetdeshmukh3827 Před 24 dny +1

    चिन्मय दादा ❤❤🔥🔥

  • @swapnalivhanale1578
    @swapnalivhanale1578 Před 23 dny

    Collage chya din cha mobile check kra,,tyat moumita cha call record check krayla pahije

  • @shreeduttaphoto8116
    @shreeduttaphoto8116 Před 24 dny

    बातमीदार ,बातमी सांगतांना थोडा डान्स पण करतो. वाह! 😅 भाऊ , अपना -अपना स्टाईल है।😄

  • @PK-ec6tp
    @PK-ec6tp Před 24 dny

    Dean itself got involved in drug trafficking

  • @madhurimagadum5567
    @madhurimagadum5567 Před 23 dny

    😢😢

  • @GoofyChaiLoverGirl
    @GoofyChaiLoverGirl Před 23 dny

    Kahi nahi honar, Maza Vishwas udun gela aahe Saglya authorities varun