चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं. २२७ || Chandal Choukadichya Karamati Episode No.227

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
    भरत शिंदे ( दिग्दर्शक)
    ९७६३१२०८२८
    रामदास जगताप ( दिग्दर्शक)
    ९६८९९०२७११
    सुभाष मदने ( निर्माता)
    ९६६५०२२८७२
    जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
    शुभम घाटगे
    ८७६६०४७६८८
    गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
    आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
    * 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
    * 🖥फेसबुक :- / gavranfilms
    * 📸Instagram :- / gavran_films_productions

Komentáře • 1,2K

  • @farmersdg2323
    @farmersdg2323 Před 4 měsíci +1125

    आजपर्यंत सगळे भाग कोण कोण बघीतले ❤❤❤बाळासाहेब फैन ऑफिसियल 😅

  • @Yogijadhav1326
    @Yogijadhav1326 Před 4 měsíci +84

    सुभाष राव च्या सासऱ्यांसाठी १०० लाईक्स

  • @shubhamsalunke458
    @shubhamsalunke458 Před 4 měsíci +56

    वायरमन साठी एक लाईक बनतोच

  • @ashokmandale4523
    @ashokmandale4523 Před 4 měsíci +62

    *आई येडेश्वरीच्या आशीर्वादाने बाळासाहेब आपणास उदंड व निरोगी आयुष्य लाभो हिच देवीचारणी प्रार्थना बाळासाहेबस वाढदिनाच्या लाख लाख शुभेच्छा*
    *शुभेच्छुक*.. *आशोक मंडाळे*

  • @ankushkhedkar
    @ankushkhedkar Před 4 měsíci +129

    बाळासाहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा 🎉

  • @vikramsuryawanshi3152
    @vikramsuryawanshi3152 Před 4 měsíci +36

    एकदम कडक सगळे भाग
    बाळासाहेब आणि छोट्या विषय हार्ड

  • @sangrshkale2125
    @sangrshkale2125 Před 4 měsíci +107

    बाळासाहेब फॅन तर्फे बाळासाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @VishalJadhav-dn4uo
    @VishalJadhav-dn4uo Před 4 měsíci +120

    हिंदू धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय🚩🙏🏻

  • @user-pr9wh7dy4n
    @user-pr9wh7dy4n Před 4 měsíci +78

    हो तुमचा चित्रपट आम्ही नक्की बघू......
    शेवटी आपली चांडाळ चौकडी आहे

  • @sushilpatil1111
    @sushilpatil1111 Před 4 měsíci +250

    ह भ प भरत महाराज शिंदे म्हणजेच आपले सर्वांचे लाडके बाळासाहेब यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा...! 🎉🎂🎈🎉

  • @awaddigambar4118
    @awaddigambar4118 Před 4 měsíci +48

    भरत शिंदे ऊर्फ बाळासाहेब कॉमेडी किंग यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा🎂💐❤

  • @shivajikamble3716
    @shivajikamble3716 Před 4 měsíci +10

    माझे वडील तुमचा कार्यक्रम बघून खूप हसतात त्यांना हसताना बघून मला खूप आनंद होतो बाळासाहेब अणि रामभाऊ थँक्स...

  • @SohamSonawane-mf7tk
    @SohamSonawane-mf7tk Před 4 měsíci +102

    बाळासाहेब सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @niyajjamadar7558
    @niyajjamadar7558 Před měsícem +4

    बाळासाहेब लक्षमीकांत बेरडे यांचि सेम अकटिंग करतात असे कुणा कुणाला वाटते त्यांनी like करा

  • @shrinivasmande9437
    @shrinivasmande9437 Před 4 měsíci +74

    चांडाळ चौकडीच्या करामती मधील हर हुन्नरी कलाकार उज्जैन पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐🎂🎂

    • @shivajikharat2183
      @shivajikharat2183 Před 4 měsíci

      मी बघीतलेत

    • @shrinivasmande9437
      @shrinivasmande9437 Před 4 měsíci

      @@shivajikharat2183 त्यांच्या गावी का? कांबळेश्वर हेच गाव आहे का

  • @nikhiltapal1773
    @nikhiltapal1773 Před 4 měsíci +14

    मी आजपर्यंत एकाही भाग पाहिला नाही असे झाले नाही सगळेच भाग पाहिलेत आतापर्यंत 1 पासून ते आजपर्यत आणी माला सर्व कलाकाराचणची कला खूप आवडते पुढील वाटचालीस माझ्याकडून चांडाळ चौकटी च्या कलाकारांना खूप शुभेच्छा

  • @pravinhajgude6797
    @pravinhajgude6797 Před 4 měsíci +421

    हभप भरत महाराज शिंदे यांचे कोण कोण फॅन आहे

  • @user-tb7pp9od6q
    @user-tb7pp9od6q Před 4 měsíci +14

    सुभाषराव चा सासरा एक नंबर कलाकार

  • @baliarmnirvalpatil129
    @baliarmnirvalpatil129 Před 4 měsíci +60

    बाळासाहेब आरे हाना वाले करा 👍👍

  • @santoshbudget4216
    @santoshbudget4216 Před 4 měsíci +114

    बैलगाडी शर्यत यावर एक भाग तयार करावा अस कोना कोना लावाटत ❤

    • @vaibhavthorat8622
      @vaibhavthorat8622 Před 4 měsíci +6

      Zala ki episode.... check kra

    • @roshanghode6222
      @roshanghode6222 Před 4 měsíci +6

      बैलगाडी शर्यत वर झाला की एक भाग बघीतला नाही का??

    • @nitinlalge8553
      @nitinlalge8553 Před 4 měsíci +3

      Bhau tumhe evdhch prem ahe ya web series vr tr tumhala bailgada sharyat cha bhag kasa baghitla nahi tumhi

    • @umeshpawade8073
      @umeshpawade8073 Před 4 měsíci +2

      पहिले च झाला आहे

    • @SanketLokhande-bq2jb
      @SanketLokhande-bq2jb Před 4 měsíci +1

      किती वेळा बैलगाडा शर्यत वर भाग तयार करायला लावतो

  • @farmersdg2323
    @farmersdg2323 Před 4 měsíci +53

    (भरत शिंदे)बाळासाहेबानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉।

  • @Yogijadhav1326
    @Yogijadhav1326 Před 4 měsíci +15

    सगळे कलाकार खूप मोठे व्हावेत... असेच blockbuster चित्रपट तुमच्याकडून निर्माण व्हावेत हीच इच्छा

  • @mayurkhabale2998
    @mayurkhabale2998 Před 4 měsíci +5

    27:07 सुभाष रावांचे सासरे...... खरंच एक उत्तम कलाकार आहेत
    त्यांचा अभिनयाला तोड नाही...
    त्यांचं पात्र खरंच ते खूप छान उमटवतात....त्यांना तोड नाही...👏🏽👏🏽💪🏻👌🏻👌🏻

  • @ravizine8278
    @ravizine8278 Před 4 měsíci +5

    अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा ह भ प भरत महाराज 💐💐
    माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय शुद्ध मती देवोत आणि रुक्मीणी प्राणसंजीवन पंढरीश पांडुरंग परमात्मा उदंड आणि निरोगी आयुष्य देवोत हीच प्रार्थना🙏🙏
    ॥ शुभं भवतु ॥

  • @jerrygamar7985
    @jerrygamar7985 Před 4 měsíci +31

    बाळासाहेबासाठी एक लाईक❤

  • @SureshMore-oe4sl
    @SureshMore-oe4sl Před 4 měsíci +5

    भरत शिंदे साहेब यांना वाढदीवसाच्या हार्दिक शुभेच्छा व ऊजेन दादा ला पन वाढदीवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा सुपर भाग झाला आहे सर्व टीमला मनापासुन धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @vitthalkadam6238
    @vitthalkadam6238 Před 4 měsíci +29

    आख्या गावाची जिरवायला बाळासाहेब बास 😅😅😅😅 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भरत महाराज शिंदे (उर्फ) बाळासाहेब 🎉🎉🎉🎉🎉

  • @ganeshmane6207
    @ganeshmane6207 Před 4 měsíci +3

    सर्वच कलाकार नाद खुळा
    साठे वायरमन ,👌

  • @chaitanyagawande4757
    @chaitanyagawande4757 Před 4 měsíci +31

    गणा पैलवान फॅन्स क्लब ❤
    तालुका:- संगमनेर जिल्हा:- अहिल्यादेवी नगर...🎉

  • @vitthallavate9472
    @vitthallavate9472 Před 4 měsíci +8

    कॉमेडी किंग बाळा साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉. उज्जैन पवार यांना पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉

  • @machindrachavan6137
    @machindrachavan6137 Před 4 měsíci +28

    उजैन पावर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    शुभेच्छुक सामाजिक संस्था अण्णा चव्हाण प्रतिष्ठान भांडुप यांच्यातर्फे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व कार्यकर्ते उजैन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @sanjaynikam979
    @sanjaynikam979 Před 4 měsíci +3

    बाळासाहेब तुम्हाला जन्म दिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @keshavpaval9536
    @keshavpaval9536 Před 4 měsíci +4

    भिवाआईच्या नावानं चांगभलं 🎉🎉

  • @user-zj4yf2on4s
    @user-zj4yf2on4s Před 4 měsíci +2

    बाळूमामा नावानी चांगभलं बाळासाहेब बाना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉❤❤

  • @rohitraut9258
    @rohitraut9258 Před 4 měsíci +4

    बाळासाहेब आणि उज्जैन पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐🌹

  • @user-kj9xk4we3j
    @user-kj9xk4we3j Před 4 měsíci +7

    किती आतुरतेने वाट पाहत होतो एपिसोड बघितला आणि बरं वाटलं

  • @kanchan.shelke1212
    @kanchan.shelke1212 Před 4 měsíci +15

    कोना कोना ला हा एपिसोड khup आवडला

    • @RamaSutar-mi2pu
      @RamaSutar-mi2pu Před 4 měsíci +2

      बघुन तरि दया 😊😅😅

  • @prakashkhule8213
    @prakashkhule8213 Před 4 měsíci +2

    बाळासाहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @SureshMore-oe4sl
    @SureshMore-oe4sl Před 4 měsíci +6

    सुभाष राव च्या सासर्याला कायम करा

  • @ganeshthorave9072
    @ganeshthorave9072 Před 4 měsíci +6

    वायरमेनचं काम अतिशय चांगला आहे

  • @baliarmnirvalpatil129
    @baliarmnirvalpatil129 Před 4 měsíci +7

    बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव खुप छान जोडी 👍👍❤

  • @kishorsomasepatil8121
    @kishorsomasepatil8121 Před 4 měsíci +2

    भरत शिंदे & उज्जैन पवार दोन्ही कलाकार आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
    शुभेच्छुक # दादा सोमासे मित्र परिवार टायगर ग्रुप मुरूड

  • @ankushkhedkar
    @ankushkhedkar Před 4 měsíci +4

    उजैन पवार, आपणासही वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @sanjaybade6671
    @sanjaybade6671 Před 4 měsíci +4

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भरत महाराज ❤🎉

  • @ganeshpatil2579
    @ganeshpatil2579 Před 4 měsíci +5

    उज्जैन पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @rajusanap7452
    @rajusanap7452 Před 4 měsíci +2

    खूप भारी एपिसोड आहे...आणि आम्ही भुंडीस मराठी मूवी नक्की बघणार... ❤❤

  • @rajankhilare8947
    @rajankhilare8947 Před 4 měsíci +3

    वासू खूप सुंदर भूमिका केली आहे. Great 👍

  • @ramakantmundhe7382
    @ramakantmundhe7382 Před měsícem

    भुंडिस चित्रपट बघितला खूप छान आहे चांडाळ चौकडी टीम रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव बाळासाहेब मनापासून धन्यवाद खूप छान

  • @kalekishor4541
    @kalekishor4541 Před 4 měsíci +9

    बाळासाहेब नाद खुळा

  • @akashhood7625
    @akashhood7625 Před 4 měsíci +1

    Subhashravanche sasare ek apratim charector ahe...khup sundar abinay kartat rao te...Tyana ya charector mule webseries chi shobha ankhinach wadhali...

  • @user-kv6wu1qs3z
    @user-kv6wu1qs3z Před 4 měsíci +6

    🎂🎂Happy birthday 🎂🎂
    🎈🎈🎂बाळासाहेब🎂🎈🎈

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 Před 4 měsíci +2

    आजचा भाग खूपच गंमतीशीर होता.कथा व संवाद लेखन अप्रतिम होते.सादरीकरणाला तर तोडच नाही.लाजवाब. तुमच्या येणाऱ्या भूंडीस चित्रपटाला मनापासून मनःपूर्वक शुभेच्छा.आमही तर Fristday fristshow बघणार.

  • @baliarmnirvalpatil129
    @baliarmnirvalpatil129 Před 4 měsíci +15

    बाळासाहेब शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

  • @popatmore1184
    @popatmore1184 Před 4 měsíci +2

    आत्तापर्यंत मी 227 भाग बघितले आहेत एक नंबर वेबसेरीज आहे ही वेब सिरीज बघताना कधीच कंटाळा येत नाही

  • @ganesh9397
    @ganesh9397 Před 4 měsíci +4

    उज्जन पवारला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

  • @user-ramkashid
    @user-ramkashid Před 4 měsíci +4

    सध्या लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत
    त्यावर एक एपिसोड बनवा आणि
    रामभाऊला खासदार झालेलं बघायचं आहे
    कदाचित केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते
    😂😂अहं काहीही घडू शकतं😂😂

  • @amarbeluse3180
    @amarbeluse3180 Před 4 měsíci +1

    बाळासाहेब प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा उशिरा का होईना पण मनापासून दिल्या

  • @sachindighe529
    @sachindighe529 Před 4 měsíci +4

    बाळासाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @sumitparit7250
    @sumitparit7250 Před 4 měsíci +2

    सुभाषराव च्या मिसेस छान अभिनय...🎉

  • @S.D.D343
    @S.D.D343 Před 4 měsíci +4

    Kon kon Hindu aahe

  • @akbarshaikh4309
    @akbarshaikh4309 Před 4 měsíci +1

    बाळासाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @amarvasave1996
    @amarvasave1996 Před 4 měsíci +1

    दोन बट्याट आख्ख गाव जेवण घालणार😂😂कमाल हाय सुभाषरांवच्या सासर्यांची😅😅😂😂😂

  • @SureshMore-oe4sl
    @SureshMore-oe4sl Před 4 měsíci +2

    बाळासाहेब गाडी लई भारी ऊडवतात आवडल आपल्या सासरा पन भारी

  • @popatraut8803
    @popatraut8803 Před 4 měsíci +1

    सुभासरावच्या सासऱ्याची भूमिका अतिशय छान आहे.

  • @pankajektale5492
    @pankajektale5492 Před 4 měsíci +1

    बाळासाहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🥰

  • @Surya1154surajmaharnawar
    @Surya1154surajmaharnawar Před 4 měsíci +1

    सगळ्यात खतरनाक acting रामभाऊ 😅

  • @rahulgaikwad5327
    @rahulgaikwad5327 Před 4 měsíci +1

    बाळासाहेब वाढिवसानिमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा

  • @ankushkalbande9649
    @ankushkalbande9649 Před 4 měsíci +2

    बाळासाहेब सरांना ऊर्फ ह भ प भरत महाराज यांना माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @user-yn4hj1qr1q
    @user-yn4hj1qr1q Před 4 měsíci +1

    ह भ
    ह.भ.प बाळासाहेब सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या 🎂🎂💐💐

  • @bhaktilokhande77775
    @bhaktilokhande77775 Před 4 měsíci +1

    मस्त episode होता आज चा पण . पण हे खर आहे हा मित्र अशे ठेवायचे की जे चांगल्या कामात चांगल्या गोष्टींना सपोर्ट करतील ना की वाईट गोष्टींना जबरदस्त मैत्री रामभाऊ बाळासाहेब आणि सुभाष राव. आणि सुभाष राव चे सासरे त्यांची ॲक्टिंग नाद म्हणजे नाद खूप दिवसातून एवढी हसले मी. सुवर्णा ताई त्यांचा तर विषयच नाय शोभल अस काम केलय. संपूर्ण टीम खूप छान काम करत असते अशीच प्रगती होओ हिच सदिच्छा. पडद्या माघ काम करणाऱ्या टीम चे सुध्दा खूप खूप आभार तुमच्या कामा मूळ एवढा भारी episode होतात thank you so much चांडाळ चौकडी चा करामती टीम 💫💥😎

  • @shravansalunke7198
    @shravansalunke7198 Před 4 měsíci +1

    सिंबुचे सासरे मस्त अभिनयासाठी शुभेच्छा

  • @user-bo8zv8lv3e
    @user-bo8zv8lv3e Před 4 měsíci +1

    बाळासाहेबांनी बातमी एक नंबर वाचली
    बातम्या वाचायच्या तर अशा 😅😂
    # रिमिक्स बातम्या🔝

  • @subhashpaikrao3957
    @subhashpaikrao3957 Před 4 měsíci

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळासाहेब. 🌹🌹🎂🎂🌹🌹पाईकराव परिवार यवतमाळ.....

  • @piuparase478
    @piuparase478 Před 4 měsíci +1

    सगळ्याचे लाडके कलाकार बाळासाहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक
    हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂❤️❤️❤️ बाळासाहेब बिग फॅन ❤️❤️❤️ देव त्यांना उदंड आयुष्य देवो 👍आणि उज्जेन पवार यांना पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देव त्यांना उदंड आयुष्य देवो 👍

  • @tanajighadage6528
    @tanajighadage6528 Před 4 měsíci +1

    ह ब प भरत महाराज शिंदे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे

  • @sandipbalajibagaldosti6193
    @sandipbalajibagaldosti6193 Před 4 měsíci +1

    🎉❤..आपल्या विनोदी कलाकौशल्याने प्रेक्षेकांच्या मानव अधिराज्य गाजवणारे आपल्या सर्वांचे लाडके चांडाळ चौकडीच्या करामती टिम चे कलाकार उज्जेन ( भाऊ )पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..🎉

  • @santoshghule298
    @santoshghule298 Před 4 měsíci

    बाळासाहेबां ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

  • @laxmannangre5317
    @laxmannangre5317 Před 4 měsíci +1

    जीवनात प्रत्येकाला एक तरी शुब्बु म्हणणारी असतेच
    मस्त भाग वाटला खुप छान वाटले
    धन्यवाद

  • @amarbeluse3180
    @amarbeluse3180 Před 4 měsíci +1

    बाळासाहेब यांची बाजू न घेणारे असं एक तरी मिळणार नाय आणि जो बाजू घेणार नाय बाळासाहेब त्याचा बरोबर कार्यक्रम करतात

  • @ganeshdhavale7710
    @ganeshdhavale7710 Před 4 měsíci +1

    सर्वांचे लाडके बाळासाहेब उर्फ भरत महाराज शिंदे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रामभाऊ जगताप कट्टर

  • @sandipkale6273
    @sandipkale6273 Před 4 měsíci

    एकदम जबरदस्त एपिसोड सादर केला. खुप छान 😂😂😂😂😂😂👍👍👍🙏🙏🙏

  • @anilkamble7697
    @anilkamble7697 Před 4 měsíci +1

    महाराज तुमचं दारुड्याची भूमिका एकदम रॉयल आहे

  • @vasantghule857
    @vasantghule857 Před 4 měsíci +1

    हरिभक्त परायण भरत महाराज उर्फ बाळासाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भरत महाराज यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @tanajimadhukarpatil3810
    @tanajimadhukarpatil3810 Před 4 měsíci +1

    एकदम झकास नेहमीप्रमाणे ✌✌👌👌💐💐

  • @karangadade5743
    @karangadade5743 Před 4 měsíci

    एक नंबर एपिसोड ❤😅😅😅 बाळासाहेब ❤️❤️😊 रामभाऊ ❤😅😅शुबु एक नंबर ❤❤😅😅सासरे बुवा पन एक्टिंग एक नंबर ❤❤😅😅😅

  • @AjayYevale-tm6ht
    @AjayYevale-tm6ht Před 4 měsíci +1

    एक नंबर काटा की लय भारी सर्व टीमचा अभिनंदन❤😊🎉

  • @vishnumunde9924
    @vishnumunde9924 Před 3 měsíci +1

    बाळासाहेब १ नंबर आहे

  • @sai-jj4eu
    @sai-jj4eu Před 4 měsíci

    भुंडीस चा टेझर पहिला 1नंबर नक्की पाहणार

  • @vaibhavkadam6790
    @vaibhavkadam6790 Před 4 měsíci

    लय भारी शब्बू। मस्त इपिसोड कडक

  • @sunnymane366
    @sunnymane366 Před 4 měsíci +1

    Congratulations all team for 2m🎉🎉🎉❤❤❤❤

  • @user-in9zb3fk6v
    @user-in9zb3fk6v Před 4 měsíci +1

    एका नंबर राम कृष्ण हरी जय हरी 🚩🚩❤💐💐💐

  • @shashikantbhosale7558
    @shashikantbhosale7558 Před 3 měsíci

    आम्ही सगळे भाग बघितले आहे एकदम कडक आहेत

  • @ajaygaikwad6410
    @ajaygaikwad6410 Před 4 měsíci

    मस्त भाग दाखवला
    ❤❤❤

  • @Munjabhau
    @Munjabhau Před 4 měsíci +1

    बाळासाहेब आपणास व उजैन पवार आपणास दोघांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शिव शुभेच्छा.🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @SandipRakte-ti9yn
    @SandipRakte-ti9yn Před 4 měsíci +1

    इंटरनॅशनल पुढारी आणि बाळासाहेब आम्ही तुमचे फॅन आहोतच आणि इथून पुढे पण

  • @dattajadhav2033
    @dattajadhav2033 Před 4 měsíci +1

    Happy birthday Balasaheb🎉🎉❤❤

  • @user-bn2dj5gs5z
    @user-bn2dj5gs5z Před 4 měsíci +1

    Many many happy returns of the day
    Balasaheb (sir)
    Ujjan (sir)

  • @Snehalrecipemarathi
    @Snehalrecipemarathi Před 4 měsíci +1

    Congratulations 2 मिलियन सबस्क्राइबर्स झाल्या बदल

  • @namdevkutte5254
    @namdevkutte5254 Před 4 měsíci +1

    बाळासाहेब यांना वाढदिवसाच्या शिवमय शिवशुभेच्छया जय जिजाऊ जय शिवराय ,

  • @dipaknagre7353
    @dipaknagre7353 Před 4 měsíci +1

    भारि होता येपिसोड 🎉🎉