मराठा कुणबी म्हणून बीड पोलीस मध्ये निवड झाली | जरांगे पाटलांचा फोटो घेऊन पूर्ण गावात मिरवणूक काढली

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • Marathi Express
    सामाजिक,आर्थिक,कृषि,क्रीडा,राजकीय,मनोरंजन विश्वात घडणाऱ्या घडामोडींची उत्तम आणि दर्जेदार माहिती पाहण्यासाठी आमच्या मराठी एक्सप्रेस या चँनेलला Subscribe करायला विसरू नका..
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------
    आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
    www.facebook.c...
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------
    आमच्या इंटस्टाग्रामला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
    / newsmarathiexpress
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------
    आम्हाला Quora Subscribe करा 👇🏻👇🏻👇🏻
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------
    For Business Enquiry Email:-teammarathiexpress@gmail.com

Komentáře • 406

  • @dnyaneshwardeshmukh3947
    @dnyaneshwardeshmukh3947 Před měsícem +204

    अभिनंदन भावा अखेर पाटलांच्या लड्याला येश एक मराठा लाख मराठा

    • @bharatrathod4399
      @bharatrathod4399 Před měsícem

      अरे बाबा हो EWS 65 Mark lagatay OBC मधून कुठे होता काय सांगू आता बाबा... 😂😂😂😂 पाटलाला फायदा कुठे आहे OBC की EWS हे पण कळेना

  • @balchandkale9899
    @balchandkale9899 Před měsícem +90

    संपूर्ण महाराष्ट्र तून आणि माननीय श्री जरागेपाटिल यांना पाठीशी उभे राहिले बदल सर्व समाज मराठा बांधवांना जय शिवराय जय शिवराय धन्यवाद जी

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 Před měsícem +119

    एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील आमचा दैवत आहे❤❤❤

  • @manojmete277
    @manojmete277 Před měsícem +84

    7कोटी मराठ्यांच नेतृत्व आमचे मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @eknathabhang3782
    @eknathabhang3782 Před měsícem +88

    अभिनंदन मित्रा. एक मराठा लाख मराठा. माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांचा विजय असो. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @krishnabhosale4025
    @krishnabhosale4025 Před měsícem +68

    👏👏अभिनंदन भावा,👏👏
    🚩##मनोज दादा जरांगे पाटील##🚩

  • @mahadevchavan3763
    @mahadevchavan3763 Před měsícem +254

    संघर्ष योध्दा मनोज जरागे पाटील साहेब एक मराठा कोटी मराठा

    • @anilchavan3750
      @anilchavan3750 Před měsícem +7

      सदैव पाटलांचा सोबत ❤

    • @BaluUdape
      @BaluUdape Před měsícem

      Vishwakarma Thakur

    • @BaluUdape
      @BaluUdape Před měsícem

      ​@@anilchavan3750❤

  • @user-ni6lc9fs3e
    @user-ni6lc9fs3e Před měsícem +59

    अभिनंदन 💐 एक मराठा लाख मराठा 🚩

  • @nandkumarmedhane4216
    @nandkumarmedhane4216 Před měsícem +32

    बालाजी सर तुम्हाला लाखोंच्या सुभेच्छा, मराठ्यांना व जरांगे पाटलांच्या पाठीशी नेहमी एकनिष्ठा ठेवून उभे रहा???? जय शिवराय, जय महाराष्ट्र.

  • @rahulpisal7698
    @rahulpisal7698 Před měsícem +108

    अभिनंदन भावा मनोज जरांगे पाटलांन बरोबर एकनिष्ठ रहा फलटणकर

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 Před měsícem +48

    मराठी एक्सप्रेस तुमचे खूप आभार, खूप धन्यवाद, दाखवल्या बद्दल

  • @rohidasbhoite8982
    @rohidasbhoite8982 Před měsícem +52

    शिंदे साहेबांच व जरांगे पाटलाचे आभार

  • @sandeepbhagwat8365
    @sandeepbhagwat8365 Před měsícem +37

    जय हो पाटील
    तुम्हीच आमचे दैवत 🚩🚩🚩🥰🤟🏻👌🏻❣️

  • @user-pl3qf7jm7e
    @user-pl3qf7jm7e Před měsícem +41

    अभिनंदन भाऊ

  • @bharatmore6039
    @bharatmore6039 Před měsícem +30

    🙏🏻अभिनंदन मित्रा ❤️❤️🙏🏻

  • @sunilborade8717
    @sunilborade8717 Před měsícem +44

    एकच नंबर माझ्या भावानो एक मराठा लाख मराठा

  • @INDUMATI___125
    @INDUMATI___125 Před měsícem +42

    अभिंनदन अभिनंदन

  • @KomalBidwe-du6vw
    @KomalBidwe-du6vw Před měsícem +21

    खूप खूप अभिनंदन दादा.

  • @ASHOKHAWLEHawle
    @ASHOKHAWLEHawle Před měsícem +18

    या उभ्या महाराष्ट्रातून प्रत्येक मराठा परिवारात एक संघर्ष योद्धा जन्माला यावा ही आई तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना आहे महाराष्ट्रातील तमाम सकल गरजवंत मराठा आपले आवोभाग्यच आहे माझ्या शिवछत्रपती महाराजांनंतर तब्बल चारशे वर्षांनंतर महाराष्ट्राला हा कोहिनूर हिरा मिळाला आहे त्याला जपण हे महाराष्ट्रातील प्रत्येक सकल गरजवंत मराठा समाजाचे आद्य कर्तव्य आहे 💐💐🙏🙏

  • @santoshchavhan1434
    @santoshchavhan1434 Před měsícem +36

    या कारण मुळे आम्हाला आरक्षण पाहिजे

  • @babasahebsutar8991
    @babasahebsutar8991 Před měsícem +29

    अभिनंदन अभिनंदन अभिनंदन

  • @mithuchavan2572
    @mithuchavan2572 Před měsícem +19

    धन्यवाद भावा

  • @shitalmane7674
    @shitalmane7674 Před měsícem +15

    खूप, खूप अभिनंदन 🎉

  • @vasharimane6294
    @vasharimane6294 Před měsícem +21

    अभिनंदन एक मराठा लाख मराठा

  • @santoshpatilsuryawanshi8015
    @santoshpatilsuryawanshi8015 Před měsícem +16

    अभिनंदन भावा मनोज jarenge यांच्या मेहनतीमुळे फुल नाही तर फुलाची पाकळी तरी मराठा समाजाच्या विद्यार्थ्याला मिळत आहे

  • @balasahebjadhav6274
    @balasahebjadhav6274 Před měsícem +21

    अभिनंदन💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @savitrijadhav7364
    @savitrijadhav7364 Před měsícem +6

    खूप खूप अभिनंदन,एक मराठा लाख मराठा,मराठ्यांचा विजय असो, जरांगे पाटील तुम्ह आगे बडो हम तुम्हारे साथ है

  • @DnyaneshwarPawar-ph8ik
    @DnyaneshwarPawar-ph8ik Před měsícem +16

    अभिनंदन मोघे sir ❤❤❤

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 Před měsícem +9

    JARANGE पाटील साहेब आमचे दैवत ❤आमचे दैवत ❤आमचे भाग्य❤ मराठ हृदय सम्राट मनोज दादा साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद

  • @MaheshPatil-w9m
    @MaheshPatil-w9m Před měsícem +15

    जय जिजाऊ जय शिवराय ऐक मराठा कोटी मराठा 🎉🎉

  • @annakhade4107
    @annakhade4107 Před měsícem +10

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय जरागे
    एकच मिशन मराठा आरक्षण संघर्ष

  • @mahendrabiraris
    @mahendrabiraris Před měsícem +8

    अभिनंदन भावा मराठा समाजाने एकजुटीने रहा आणि मनोज जरांगे साहेबांच्या पाठीशी राहा

  • @nirmalajadhav998
    @nirmalajadhav998 Před měsícem +4

    अभिनंदन भावा आपल्या दादांचा लढा कामाला आला संघर्ष योद्धा मनोज दादा जिंदाबाद जिंदाबाद एक मराठा लाख मराठा

  • @ArjunJagtap-w2e
    @ArjunJagtap-w2e Před měsícem +13

    अभिनंदन

  • @user-qt3su2hy7n
    @user-qt3su2hy7n Před měsícem +14

    एक मराठा लाख मराठा

  • @__ox_4618
    @__ox_4618 Před měsícem +12

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मनोज दादा सोबत आहोत सर कुठलीही वेळ आली तरी पाटलाची पाट राकन करू हीडीव आवडला सर मु बेलवाडी पो पिंपळनेर ता जि बिड

  • @user-PRITESH949
    @user-PRITESH949 Před měsícem +2

    धन्यवाद मित्रा जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश आले 🎉 एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩 जय शिवराय

  • @abhijeetmore3475
    @abhijeetmore3475 Před měsícem +2

    भावा मानल तुला. मनोजदादा तुम आगे बाढो हम तुम्हारा साथ है.एक मराठा लाख मराठा

  • @GadhesantaramGadhepatil-hg1ed
    @GadhesantaramGadhepatil-hg1ed Před měsícem +7

    अभिनंदन भाऊ 🚩🚩

  • @ganeshwagh3924
    @ganeshwagh3924 Před měsícem +9

    मरेपर्यंत पाटालासोंबत एकनिष्ठ 💪

  • @user-wf7jb2hl6v
    @user-wf7jb2hl6v Před měsícem +4

    संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा

  • @anilgovardhane1975
    @anilgovardhane1975 Před měsícem +3

    अभिनंदन🙏🏻🙏🏻🙏🏻 धन्यवाद पाटील🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @user-cf5lo9eg6k
    @user-cf5lo9eg6k Před měsícem +4

    जे बोलतात ना जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे काय भेटलय त्यांनी हि बातमी नक्कीच पहावी आणि गोधडी पांघरूण झोपी जावं 😂 मराठ्यांचा ढाण्या वाघ आदरणीय श्री मनोज जरांगे पाटील जिंदाबाद 🚩 एक एक मराठा कोटी कोटी मराठा 🚩😍⚔️

  • @GANESHDANDGE-n9c
    @GANESHDANDGE-n9c Před měsícem +6

    आम्ही कुणबी सर्टिफिकेट घेतलं धन्यवाद पाटील
    आणि पोलिस मधी भरती झालो

  • @ShideshvarVetal
    @ShideshvarVetal Před měsícem +2

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩 मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम सब मराठे आपके साथ हैं हर हर महादेव गर्जना 🚩🚩

  • @dnyaneshwarshinde9620
    @dnyaneshwarshinde9620 Před měsícem +2

    भावा समाजाला मानाचा मुजरा कर कारण ज्या लोकांनी आंदोलन केले मनोजदादा ची भेट घे एक मराठा लाख मराठा जय शिवराय

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu Před měsícem +2

    मनोज दादा चे स्वप्न पुर्ण होत आहे ‌. महाराष्ट्रातील असे अनेक युवक नौकरीला लागणार. एक मराठा लाख मराठा. मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 Před měsícem +2

    खूप खूप आभार पाटील पूर्ण समाज रूनी आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 Před měsícem +3

    अभिनंदन भावा आता तरी जे कोणी शेतकरी मराठा बांधव गोरगरीब झोपले होते त्यांनी जागे व्हावं आणि मनोज दादा जरांगे पाटलाला खंबीर साथ द्यावी कारण आपल्या मुलाच्या भविष्याचा बघा या राजकारण्यांच्या पाठीमागे लागून वाटोळे झाले मराठा समाजाचे एक मराठा कोटी मराठा सदैव दादा बरोबर एकनिष्ठ

  • @DagaduParakhe1
    @DagaduParakhe1 Před měsícem +1

    मनोज दादा तुम आगे बढो हम सब साथ है ऐक मराठा कोटि मराठा कोटि नाद करायचा नाय मराठयाचा उपोषण करू दादा जय हो

  • @pundalikpatil7244
    @pundalikpatil7244 Před měsícem

    शिव अभिनंदन दादासाहेब मराठा हृदय सम्राट माननीय श्री जरांगे पाटील साहेब जिंदाबाद

  • @radhakrishan-dp2vr
    @radhakrishan-dp2vr Před měsícem +2

    पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 सावरगाव ता माजलगाव जिल्हा बीड एक मराठा कोटी कोटी मराठा

  • @santoshdeshmukh5906
    @santoshdeshmukh5906 Před měsícem +15

    अभिनंदन मित्रा

  • @parmeswarshinde2305
    @parmeswarshinde2305 Před měsícem +1

    अभिनदंन💐💐💐💐

  • @nagnathgarad9344
    @nagnathgarad9344 Před měsícem +10

    OBC मधूनच आरक्षण पाहिजे

  • @sumankadam7152
    @sumankadam7152 Před měsícem +2

    एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार

  • @gaurishankarkale6447
    @gaurishankarkale6447 Před měsícem

    अभिनंदन भावा.💐💐
    एक मराठा लाख मराठा.🚩🚩

  • @bharathiwale3029
    @bharathiwale3029 Před měsícem +1

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ShrikhiasnZate
    @ShrikhiasnZate Před měsícem

    आमचे दैवत जरांगे पाटिल यांच्या आशिर्वादने एक मराठा भाऊ पोलीस भरती झाला एक मराठा लाख मराठा

  • @Sandeepahirekar
    @Sandeepahirekar Před měsícem

    श्री मनोज दादा सलाम तुमच्या कार्याला ( सघर्षाला )

  • @rameshraonaikwade89
    @rameshraonaikwade89 Před měsícem

    अभिनंदन भाऊ एक मराठा लाख मराठा ❤❤❤

  • @shivajijagtap8693
    @shivajijagtap8693 Před měsícem

    अभिनंदन भाऊ
    एक मराठा करोड मराठा 🚩🚩

  • @opgamer6913
    @opgamer6913 Před měsícem +1

    Very nice sir ji thanks

  • @ramjadhav4926
    @ramjadhav4926 Před měsícem +2

    Abhinandan brother ak maratha

  • @anandkadam3437
    @anandkadam3437 Před měsícem +4

    मराठा तितुका मेळवावा अवघा विश्वधर्म वाढवावा 🚩🚩

  • @user-ny8ft3rd6q
    @user-ny8ft3rd6q Před měsícem +10

    एकच वाघ जरांगे

  • @user-qw9nf9wg7q
    @user-qw9nf9wg7q Před měsícem

    हार्दिक हार्दिक अभिनंदन एक मराठा कोटी मराठा

  • @user-kn1pj8kd9b
    @user-kn1pj8kd9b Před měsícem

    .एक मराठा लाख मराठा मनोज दादा आमचे दैवत आहेत🎉🎉❤

  • @user-tg9ql8hc8k
    @user-tg9ql8hc8k Před měsícem

    संघर्ष युद्ध म्हणून जर जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश आणून दिल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @ShortsWithram11
    @ShortsWithram11 Před měsícem +1

    Jai bhavani 🚩Jai Shivaji🚩Jai Maratha 🚩

  • @deepakgulbhile7923
    @deepakgulbhile7923 Před měsícem

    Jarange पाटील यांच्या मुळे हे शक्य झाले, धन्य वाद पाटील.

  • @adeshgharat8575
    @adeshgharat8575 Před měsícem +1

    एकच ध्यास मनोज जरांगे पाटील ❤❤❤🚩👍👍👍

  • @sureshmohite8967
    @sureshmohite8967 Před měsícem +2

    धन्यवाद

  • @MushSat
    @MushSat Před měsícem

    खूप खूप... शुभेच्छा 💐

  • @R.A_GAMER_001
    @R.A_GAMER_001 Před měsícem

    धन्यवाद फडणीस शिंदे सरकार.....जय शिवराय.

  • @santoshpatilsuryawanshi8015
    @santoshpatilsuryawanshi8015 Před měsícem +3

    यासाठी तर मराठा समाजाने एकत्र राहणे गरजेचे आहे

  • @mahadevstatusstation1028
    @mahadevstatusstation1028 Před měsícem

    अभिनंदन सर

  • @gokulwankhedepatil2683
    @gokulwankhedepatil2683 Před měsícem

    आभीनंदन भावा पोलीस भरतीत निवड झाल्या बदल

  • @surekhapagar9181
    @surekhapagar9181 Před měsícem +2

    1 Maratha koti Maratha jarange dada zindabad

  • @SandeepSuryawanshi-lv2lv
    @SandeepSuryawanshi-lv2lv Před měsícem

    Congratulations Mote Saheb 🎉🎉

  • @sudhakarchaudhari1536
    @sudhakarchaudhari1536 Před měsícem

    Very.Nice.1Maratha.KotiMarathaJayBhawani.JayJijaùJayShiwaji.JayJaranĝe

  • @hanmantjadhav9249
    @hanmantjadhav9249 Před měsícem

    अभिनंदन भाऊ पुढील कार्यास भरभरून शुभेच्छा येत्या पुढील काळात असेच अनुभव बघायला मिळतील पूर्ण समाज एकनिष्ठ असायला हवा जय जरांगे पाटील🎉🎉

  • @udhavkawde8151
    @udhavkawde8151 Před měsícem

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩

  • @kiranawari6815
    @kiranawari6815 Před měsícem

    अभिनंदन भाऊ एक मराठा लाख मराठा मनोज दादाचा रंगे पाटील यांच्या प्रयत्नांना यश मिळू दे

  • @mahadevjagtap9400
    @mahadevjagtap9400 Před měsícem

    अभिनंदन भावा

  • @gautampandit4599
    @gautampandit4599 Před měsícem

    खूप खूप अभिनंदन 🌹🌹 जरांगे पाटील यांच्या मागणीचे यश आले आहे.

  • @vikaspawar2438
    @vikaspawar2438 Před měsícem

    मनपूर्वक हार्दिक अभिनंदन दादा❤

  • @rameshjadhav7400
    @rameshjadhav7400 Před měsícem

    एक मराठा लाख मराठा 1च भावानो

  • @hanumantghavate757
    @hanumantghavate757 Před měsícem +3

    very nice coungresulation

  • @nitinmane6874
    @nitinmane6874 Před měsícem

    अभिनंदन जरांगे पाटील साहेब

  • @balajighogre4745
    @balajighogre4745 Před měsícem

    एक मराठा लाख मराठा 🎉🎉🎉🎉🎉

  • @shubhamdeshmukh9078
    @shubhamdeshmukh9078 Před měsícem

    Only maratha 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @SurekhaGhadage-r3b
    @SurekhaGhadage-r3b Před měsícem

    धन्यवाद भावा.सुरेखा.तुलाश

  • @ganeshkashid7670
    @ganeshkashid7670 Před měsícem

    Congratulations 🎉🎉🎉🎉ekta bass. Kiti bhi yeudya jarange boss ekta bass

  • @gamekida
    @gamekida Před měsícem

    टेन्शन नका घेऊ भावांनो जरांगे पाटील यांच्या प्रयत्नामुळे ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांनी आरक्षणाचा लाभ घ्यावा.ज्यांच्या नाही सापडल्या त्यांनी SEBC मधून लाभ घ्यावा दोन्ही रस्ते आपल्यासाठी मोकळे आहे..जय हो जरांगे पाटील❤

  • @ashwiniwalunj822
    @ashwiniwalunj822 Před měsícem

    Great great great great great great great great patil 😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤

  • @user-uk2fu9yb2o
    @user-uk2fu9yb2o Před měsícem +2

    ❤❤

  • @shivajigavhane1754
    @shivajigavhane1754 Před měsícem +1

    आम्ही भाग्यवान आहोत ,आमच्या जि.बीड मध्ये दैवत जन्माला मराठयाचे

  • @JayashriKokate
    @JayashriKokate Před měsícem +2

    अभिनंदन भैय्या

  • @gajanandeshmukh7711
    @gajanandeshmukh7711 Před měsícem

    अभिनंदन 🎉🎉