सातारकरांची 'स्वार्थी' धडपड !

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • साताऱ्याला पेन्शनर्स सिटी म्हणून का ओळखलं जातं याचं खरं कारण माहितीये? याचं खरं कारण हेच की, आपल्या साताऱ्यात वातावरणच इतकं भारी आहे की निवांत रहायला निसर्गरम्य साताराच हवा हा समज खूप पिढ्यांपासून पुढे चालत आलाय. मात्र त्याच साताऱ्याचा निसर्ग आज धोक्यात आलाय... विकासाच्या नावाखाली मोठमोठ्या झाडांची होणारी बेसुमार कत्तल एका बाजूला आणि नवीन रोपं लावून त्यांचा काळजीनं सांभाळ करणाऱ्यांची कमी होत गेलेली संख्या....यामध्ये कुठेतरी एका हरित सातारा नावाचा ग्रुप अस्तित्वात येतो आणि कागदोपत्री कुठे काही उल्लेख नसला तरी साताऱ्याच्या हरित भविष्यासाठी धडपड करतात...
    आजची चर्चा या हरित साताराचे कार्यकर्ते श्री. कन्हैय्यालाल राजपुरोहित आणि श्री. शैलेंद्र पाटील सर यांच्यासोबत...
    Guest : श्री. कन्हैय्यालाल राजपुरोहित आणि श्री. शैलेंद्र पाटील
    Host : श्री. माधव पाटणकर
    Videography & Editing - Magical Studio, Satara

Komentáře • 1

  • @prakashkhatavkar4200
    @prakashkhatavkar4200 Před 3 měsíci

    धडपडणाऱ्या जबाबदार नागरिकांच्या या कार्याला सलाम आणि केवळ कौतुक करून न थांबता लोक सहभाग सुद्धा अपेक्षित आहे.