पोट धरून हसाल 😂 आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांचे कॉमेडी भाषण ! Bhaskar Pere Patil Comedy Bhashan

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2021
  • भास्कर पेरे पाटील हे पाटोदा गावचे सरपंच आहेत. सरपंच असताना पाटोदा गावाला महाराष्टातील सर्वोत्कृष्ट गावचा पुरस्कार मिळाला. त्यांना आदर्श सरपंच म्हणून ओळखले जाते. त्यांनी गावच्या विकासाची अनेक कामे केली
    भास्कर पेरे पाटील यांना त्यांच्या कार्यासाठी मराठवाडा विद्यापीठाकडून आणि अमरावतीच्या राष्ट्र संत तुकडोजी महाराज संस्थानाकडून जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे
    पेरे सरपंच असताना पाटोदा गावाला दोनवेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे, प्रथम राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम आणि दुसऱ्या वेळेला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हातून. महाराष्ट्र सरकारजढूनही पुरस्कार मिळाला. पाटोदा गाव शंभर टक्के उघड्यावर शौच्यमुक्त आहे. पेरे यांच्या कारकिर्दीत गावामध्ये झाडे लावली गेली आणि गावाला हरित केले गेले. भास्कर पेरे पाटील पाटोदा ग्रामपंचायतींमध्ये वेगवेगळ्या पदांवर राहिलेले आहेत जसे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य. ते गाव कसे असावे, ग्रामस्वच्छता, स्वच्छ पिण्याचे पाणी अश्या अनेक विषयांबद्दल मार्गदर्शनसुद्धा करतात.
    All rights reserved Ⓒ Aamhi Varkari
    महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तने /भारुड /गवळणी/ सप्ताह साठी "आम्ही वारकरी" या आमच्या Channel ला Subscribe करा
    राम कृष्ण हरी
  • Zábava

Komentáře • 334

  • @pankajjadhao7503
    @pankajjadhao7503 Před 2 měsíci +9

    इस आदमी को अगर देश का pm किया जाणा चाहिए... Jisko Aisa lagata he vo like kare

  • @sumankadam7152
    @sumankadam7152 Před 13 dny +1

    जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव

  • @vatsala8033
    @vatsala8033 Před 10 dny

    दादा तुम्ही सत्य घडने वर बोलता आमच्या गावाला येऊन असे भाषन द्यावे ही विनंती🎉

  • @popatpatilkodoli4627
    @popatpatilkodoli4627 Před rokem +12

    अस डोक पायजे आणि असे सरपंच प्रतेक गावात पहिजेत खूप सुंदर

  • @sandeepchoukhande2252
    @sandeepchoukhande2252 Před 5 měsíci +4

    खुप छान मानात दडलेला आळस सांगितला भाऊसाहेब यान्ही

  • @alltimeentertainment4454
    @alltimeentertainment4454 Před rokem +17

    लई हसलो राव सरपंच साहेब 😂😂😂

  • @gorakhnathborade7744
    @gorakhnathborade7744 Před 4 měsíci +2

    दादा आपली विचार करण्याची शक्ती महान आहे

  • @prajyotmudhalkar559
    @prajyotmudhalkar559 Před rokem +4

    या विचारण चे तर खुप आहेत पन आस वागणार कोनी नाही

  • @shivajietape7055
    @shivajietape7055 Před měsícem +1

    असा व्यक्ती मुख्यमंत्री पाहिजे.

  • @vinayaknaik9955
    @vinayaknaik9955 Před 2 lety +25

    सादर प्रणाम !!! किती निर्मळ, साधं आणि उत्तम व्यक्तिमत्व !!! 👌👌👍 आपल्या सारखी देवत्व जपणारी माणसे या जगात आहेत म्हणून हे जग चाललंय...!!! सर्व पक्षातील नेत्यांनी निदान रोज एक तास तरी तुमचे विचार ऐकावे आणि तसे वागायचा प्रयत्न करावा.

  • @shyamsunderkarvande6626
    @shyamsunderkarvande6626 Před 2 lety +22

    सुंदर लय भारी, एकदम कड़क, झकास, टकाटक कडडडक, लाजवाब धन्यवाद

  • @shrivatsakulkarni1263
    @shrivatsakulkarni1263 Před rokem +2

    खूप छान भास्कर सर खूप निर्मळ साध

  • @tukaramgaikwad5668
    @tukaramgaikwad5668 Před 2 lety +7

    आई शप्पत खर सांगतो.आज खळखळून हसलो

  • @kalitabhosle6369
    @kalitabhosle6369 Před rokem +5

    अगदी खरे आहे.आपण खूप जास्त खरे बोलता.धन्यवाद.👍🚩🚩🚩🚩🚩🕉️🕉️🕉️🕉️💐💐💐💐💐

  • @naynasonawane7841
    @naynasonawane7841 Před rokem +2

    ,,,,, सन्माननीय भास्करराव पेरे पाटील सर आपल्यासारखे सत्य व प्रखड रोकठोक बोलणारी व्येक्ती खरोखर आधुनिक विज्ञानवादी विचारधारेवर चालणारे असुन आपले वक्तव्य म्हणजे ऐक आदर्श प्रबोधन व सोबतच आनंदित, प्रफुल्लीत व आरोग्यदायी असे असुन आपला आदर्श अनेकांनी घ्यावा,,,,,,,

  • @prakashkharade9718
    @prakashkharade9718 Před rokem +3

    रामकृष्ण हरि धन्यवाद ज्ञानोबा माऊली तुकाराम

  • @pravinshingi6888
    @pravinshingi6888 Před 2 lety +7

    तुमच्या कामला सलाम

  • @umeshrasal6766
    @umeshrasal6766 Před rokem +2

    स्वावलंबन हेच खरे जीवन

  • @user-nd9op9eo9m
    @user-nd9op9eo9m Před 3 měsíci +3

    Changla ahe

  • @vw3711
    @vw3711 Před rokem +7

    पेरे साहेब खूप हासवल,, 🥰 धन्यवाद मावली💐💐🙏🙏

  • @akankshalad3701
    @akankshalad3701 Před rokem +2

    सरपंच तेरेपाटील साहेब अगदी वास्तविक आपले भाषण खूप सुंदर.

  • @PrasadTrivedi
    @PrasadTrivedi Před 9 měsíci +2

    लय भारी लय लय भारी

  • @Annasahebsawant
    @Annasahebsawant Před 3 měsíci +1

    खुप खुप खुप छान पेरे साहेब

  • @user-zj6ng8mp9o
    @user-zj6ng8mp9o Před rokem +4

    एकदम मस्त एकदम भारी गमतीतून मार्ग दा खवण्याचा छान प्रयत्न

  • @user-iy3do8qs7l
    @user-iy3do8qs7l Před 2 měsíci +11

    महाराष्ट्रात दोनच व्यक्ती म्हणजे 1 भास्कर पेरे पाटील आणि 2 तुकाराम मुंडे साहेब
    तुम्हा दोघांना माझा मानाचा मुजरा

  • @gajananlande1032
    @gajananlande1032 Před 2 lety +19

    भाऊ तुम्ही खरे देव आहात सलाम तुमच्या कार्याला

  • @arvindjoshi8600
    @arvindjoshi8600 Před 2 lety +8

    लाजवाब.‌सरपंच पेरेंना सलाम.

  • @navnathmane7930
    @navnathmane7930 Před 2 měsíci +1

    एकच नंबर

  • @milindsabne4994
    @milindsabne4994 Před rokem +3

    छान आहे सोबत घेऊन चलन फार महत्वाचे

  • @user-pp4pg9ed1u
    @user-pp4pg9ed1u Před 9 měsíci +2

    भारीच 😊

  • @user-qd2ty4rd8o
    @user-qd2ty4rd8o Před rokem +5

    माणसाने माणसाशी माणसा प्रमाणे वागावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे भास्करराव पेरे पाटील साहेब

  • @chayakhalate1420
    @chayakhalate1420 Před 2 lety +6

    खूप छान सरपंच साहेब👌👌

  • @nandakishormangulkar7334
    @nandakishormangulkar7334 Před 2 lety +4

    फारच छान... धन्यवाद सर

  • @itsraj5696
    @itsraj5696 Před měsícem

    Kharch ahe❤

  • @jayashrimasal6391
    @jayashrimasal6391 Před 2 lety +4

    खुप छान माहिती आहे सर

  • @kallpanapraviinthube380

    Great Pere Patil

  • @user-bw6sk2tr1e
    @user-bw6sk2tr1e Před 2 měsíci

    लय भारी

  • @VamanMore-xg2oq
    @VamanMore-xg2oq Před 17 dny

    😂😂😂😂😂खुपच छान

  • @AnilDesai-vf1fk
    @AnilDesai-vf1fk Před měsícem

    Logical educating with entertainment

  • @ShyamGondge
    @ShyamGondge Před měsícem

    अप्रतिम पेरे पाटील आपल्या कार्याला सलाम

  • @devidassherkhane2134
    @devidassherkhane2134 Před rokem +1

    अगदी बरोबर आहे भास्कर पेरे,

  • @SantoshWagh-wl5kz
    @SantoshWagh-wl5kz Před 21 dnem +1

    Right 👉

  • @shivajikhande5956
    @shivajikhande5956 Před měsícem

    वास्तव समाज सुधारक, सन्माननीय भास्कर पेरे साहेब

  • @RavindraPawar-zg6qv
    @RavindraPawar-zg6qv Před měsícem

    खरंच वास्तव, खरं बोलतो..पाटील साहेब...

  • @omsawandkar9223
    @omsawandkar9223 Před rokem +11

    असे इमानदार सरपंच प्रत्येक गांवा पाहिजे

  • @minafodase3512
    @minafodase3512 Před rokem +2

    खुप छान माहिती दिली साहेब

  • @pravinwaware1633
    @pravinwaware1633 Před 2 lety +7

    छान हो पाटील साहेब 👌👌🙏

  • @dilipdhumal9913
    @dilipdhumal9913 Před 2 lety +1

    फारच.सुदर.आदर्श.सरपच.पेरे.पाटील.

  • @vijaypatilvijay4387
    @vijaypatilvijay4387 Před 2 lety +4

    Very good Patil Saheb

  • @vasantisudame9687
    @vasantisudame9687 Před 2 lety +3

    लोकांना सरकारी योजना पटवून देण्यासाठी चा हसरा मार्ग, पेरे पाटील टाळ्या तुमच्यासाठी

  • @hemrajchaudhari9512
    @hemrajchaudhari9512 Před rokem +5

    साहेब आपली समजून सांगण्याची पद्धत खूपच छान आहे

  • @droupadinikrad7530
    @droupadinikrad7530 Před rokem +7

    Very nice sir I agree with you sir 👌🏻👍🏻

  • @sampatjadhav6327
    @sampatjadhav6327 Před 14 dny

    Great sir

  • @rupaligangadhare6193
    @rupaligangadhare6193 Před 2 lety +3

    पेण रायगड वडखळ गोवा हायवे निगडे फाटा पेण कोंडवी पाबल गावात या दादा तुम्ही

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya1006 Před 2 lety +3

    दादा तुमचे जोग फारच छान आहे

  • @nandkishordalavi305
    @nandkishordalavi305 Před 3 měsíci +1

    मस्तच छान

  • @satyak5560
    @satyak5560 Před 2 lety

    Wah.... Saheb 🙏🙏🙏🙏

  • @vilaspimpale8001
    @vilaspimpale8001 Před 2 měsíci

    Great

  • @shrikantdeshpande8528
    @shrikantdeshpande8528 Před 2 lety +1

    खुप च छान आवडलं

  • @ananthate6710
    @ananthate6710 Před rokem +1

    खुप छान भास्कर साहेब

  • @user-gm9ob5xt5o
    @user-gm9ob5xt5o Před 3 měsíci +1

    , छान आदर्श

  • @rajanikantjadhav6696
    @rajanikantjadhav6696 Před 2 měsíci

    😂 अती सुंदर ❤

  • @saipacharane769
    @saipacharane769 Před 2 lety +1

    Great👍👍👍👍

  • @vasudevwagh5238
    @vasudevwagh5238 Před rokem +1

    जबरदस्त

  • @hanumantchoudhary2560
    @hanumantchoudhary2560 Před 2 lety +1

    Khup chan👌👌👌

    • @shubhangimore996
      @shubhangimore996 Před 2 lety

      मार्गदर्शन छान केले

  • @dranwarshaikh987
    @dranwarshaikh987 Před 4 měsíci

    Great Personality.................भास्करराव पेरे पाटील

  • @samrathingle366
    @samrathingle366 Před 2 lety +2

    छान, सेवा

  • @rajeshdeo256
    @rajeshdeo256 Před 2 lety

    खूप खूप छान.

  • @kisanbhavar6464
    @kisanbhavar6464 Před 2 lety +3

    VERY NICE

  • @namratakambli877
    @namratakambli877 Před 2 lety +1

    छानच

  • @SanjanaPujari
    @SanjanaPujari Před 5 měsíci

    Khup chan saheb

  • @atozvclip8508
    @atozvclip8508 Před rokem +7

    शेवटच्या वाक्याला पोट धरून हसलो...

  • @gautamkamat5347
    @gautamkamat5347 Před 2 lety +3

    Bhaskar Rao The Great Sarpanch

  • @shraddhasomwanshi7559
    @shraddhasomwanshi7559 Před rokem +1

    Great.😎

  • @user-uy2gz5zd1h
    @user-uy2gz5zd1h Před 2 měsíci

    खुप.छान❤❤

  • @chandrakantjoshi6261
    @chandrakantjoshi6261 Před 2 lety

    khup mast

  • @bramhadassukhdeve4332
    @bramhadassukhdeve4332 Před 2 lety +1

    Sanmanniya Bhashkar pere patil sahebanche utkrushtha prabodhan.. Khup kahi shikavto.. Te awashyak ahe.. Man ki baat... Pexa... Sarvancje kalyan honar ase.... Ati uttam... Bhai la manacha namaskar.. Asech pudhe suru thewa... Dhanyawad..

  • @yuvrajpatil3593
    @yuvrajpatil3593 Před 9 měsíci +2

    ❤❤❤

  • @environmentalcarelove7462
    @environmentalcarelove7462 Před 3 měsíci

    खरोखर सत्य आहे. 🎉🎉

  • @vijayshirke3786
    @vijayshirke3786 Před 2 měsíci

    खूपच छान

  • @rajandraavhad5379
    @rajandraavhad5379 Před rokem +1

    Good Jay hai Mauli,,

  • @shivajibamane9992
    @shivajibamane9992 Před 2 lety

    Ek number

  • @sahilahire775
    @sahilahire775 Před 2 lety

    Khup chhan

  • @lahaneranjana1964
    @lahaneranjana1964 Před 2 lety +4

    मनापासून हसवल

  • @shitalsubhashbagul2341
    @shitalsubhashbagul2341 Před 2 měsíci

    खूपच छान.. आम्ही तुमच्या गावी आलो होतो तेव्हा तुमची भेट झाली होती एमएसडब्ल्यू ला असताना..

  • @santoshranawade1811
    @santoshranawade1811 Před 2 lety +2

    झकास सरपंच

  • @anandraodhepe4040
    @anandraodhepe4040 Před 2 lety +4

    काय राव काय हस्ते

  • @sanjaykakadesirmathenglish706

    Very good

  • @kalyanpatole8406
    @kalyanpatole8406 Před 2 lety +4

    लै लै लै लै लै लै भारी अप्रतिम ❤️❤️👍🏾👍🏾

  • @rlpatil
    @rlpatil Před 2 měsíci

    Khup chan

  • @patruborkute9146
    @patruborkute9146 Před 2 lety +16

    शुद्ध समाज सेवा करायची ठरवलं तर करू शकतो, प्रबळ इचछाशक्ती लागते.

  • @dilipkachere7256
    @dilipkachere7256 Před 2 lety +10

    खुपच मार्मिक मार्गदर्शन ....सर

  • @sujatatondare8764
    @sujatatondare8764 Před 2 lety

    खूप छान , 👍👍👍👍👍

  • @shekhmehamudshekhlal9115

    Pere.patil.ati.sundar.kirtan.

  • @JagadishShintre-yj4bl
    @JagadishShintre-yj4bl Před 2 měsíci

    Padam bushan purskaraca marati manus asi lok jar sagalikade bhetali tar des sujalam supalam honar c dhanyavad sarpanch saheb

  • @kisanbamble1889
    @kisanbamble1889 Před 2 lety +3

    आदर्श सरपंच मा.भास्करराव पेरे पाटिल
    अतिशय सुंदर व गोड विचार धन्यवाद

  • @shubhadamulekar8175
    @shubhadamulekar8175 Před 2 lety +5

    अतिशय मार्मिकपणे बोलतात.

  • @sunildhoke6976
    @sunildhoke6976 Před 2 lety +8

    खरं प्रबोधन
    पण गावात हार काय झाली
    मिडियाने पाठ फिरवून एका प्रबोधनकाराला गाढून टाकलं असं वाटतंय

  • @ravindrgunjal4434
    @ravindrgunjal4434 Před 2 lety

    Ekdam bhari rao.

  • @anitagaikwad8062
    @anitagaikwad8062 Před 2 lety +10

    Sir tumhi just great 🙏🏻🙏🏻🙏🏻