गाड्यावरली बंदीलाईव्ह कार्यक्रम सविंदणेशाहीर बाळासाहेब कन्हेरे आणि पार्टी mo 9975951108, 7887967655

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 09. 2021
  • आमचा कार्यक्रम आवडल्यास👍आणि👍सबक्राईब करा ,बेल आयकॉन🔔क्लिक करा🙏🙏
    बुकिंग साठी संपर्क शाहीर बाळासाहेब कन्हेरे 9975951108 , अविकुमार साबळे 7887967655

Komentáře • 13

  • @ashokshinde2014
    @ashokshinde2014 Před 2 lety

    शाहीर ह्या गाण्याचे मूळ लेखक जयसिंग माळवतकर आहे आणि हे गाणं ठकसेन शिंदेंनी गायल आहे

  • @shahirkakashaebnikam.
    @shahirkakashaebnikam. Před 2 lety

    Mast shahir

  • @kishorphapale1636
    @kishorphapale1636 Před rokem

    हे गाण शाहिर ठकशेन शिंदे यांच आहे

  • @babandadachaure9060
    @babandadachaure9060 Před 3 dny

    आर आर पाटीला नी आपणास आध्यक्ष केल हे खर बोललाय काय शाहीर ?
    उगीच खोट बोलू नका संघटने चा सर्व इतिहास माहीती आहे सर्वांना .

  • @sameermore6678
    @sameermore6678 Před 2 lety +1

    हे गाणं कोणाचं आहे.... शाहीर

  • @shivajidaphal1963
    @shivajidaphal1963 Před 2 lety +1

    शाहिर ठकसेन शिंदे यांनी लिहिलेले गाण आहे

    • @avinashsabaleofficail8886
      @avinashsabaleofficail8886  Před 2 lety

      हो

    • @ashokshinde2014
      @ashokshinde2014 Před 2 lety

      नाय लेखक जयसिंग माळवतकर आहे आणि हे गाणं शाहीर ठकसेन शिंदेंनी गायल

  • @shahirkakashaebnikam.
    @shahirkakashaebnikam. Před 2 lety +1

    कलगी वाले आहे काय