सोनोग्राफीचे महत्व आणि त्याचे प्रकार | डॉ. आकांक्षा सोनांबेकर (रेडिओलॉजिस्ट) यांच्याकडून समजून घ्या

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 02. 2024
  • नमस्कार! मी आकांक्षा अजिंक्य सोनांबेकर. मी radiologist आणि sonography तज्ज्ञ आहे. सोनोग्राफी म्हणजे नेमका काय? सोनोग्राफी हे एक वैद्यकीय तपासणी आहे.
    यामध्ये high frequency sound waves चा वापर करून शरीरांच्या अवयवांची स्तिथी कॉम्पुटर मध्ये चित्रांच्या माध्यमातून तपासली जाते. Xray किंवा Citi scan सारखा सोनोग्राफी मध्ये रेडिएशन चा नाही.
    त्यामुळे हे तपासणी अतिशय सुरक्षित असते.
    अधिक माहितीसाठी video संपूर्ण बघा.
    .
    .
    .
    .
    .
    #rediologist #sonography #sonographyExpert

Komentáře • 1