Sangli | कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ, कोयना धरणाचा आज विसर्ग वाढवणार | NDTV मराठी

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • Sangli | कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ, कोयना धरणाचा आज विसर्ग वाढवणार | NDTV मराठी
    About NDTV Marathi (Marathi News Channel):
    NDTV मराठी ही महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील सगळ्यात विश्वासार्ह वृत्तवाहिनी आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण,क्रीडा, बॉलीवूड आणि अन्य क्षेत्रांमधील ताज्या घडामोडी आणि सखोल विश्लेषण प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी NDTV मराठी वृत्तवाहिनी कटीबद्ध आहे. याशिवाय NDTV मराठीवर तुम्ही विस्तृत चर्चा, एक्स्लुझिव्ह मुलाखती, टॉक शो पाहू शकता.या वृत्तवाहिनीद्वारे प्रेक्षकांच्या हिताची माहिती तुमच्यापर्यंत सगळ्या प्लॅटफॉर्मद्वारे अर्थात टीव्ही, इंटरनेट आणि मोबाईलद्वारे पोहचवली जाते.
    NDTV Marathi is a 24-hour Marathi news channel. NDTV Marathi is one of India's leading credible news channel, and is a preferred channel by an audience which favours high quality local and world news, rather than sensational infotainment. NDTV Marathi's popular shows revolve around: news, politics, economy, sports, entertainment, panel discussions with eminent personalities and noteworthy commentaries.
    ताज्या व्हिडीओंसाठी इथे क्लिक करा - : • Latest News & Updates ...
    NDTV मराठीचे सगळे प्रिमिअम शो पाहण्यासाठी इथे क्लिक करा- : / @ndtvindia
    दिवसातील सगळ्यात मोठ्या बातम्या, एनडीटीव्हीचे पत्रकार आणि वृत्तनिवेदकांचे ग्राऊंड रिपोर्ट आणि विश्लेषण पाहण्यासाठी इथे क्लिक करा : • Reporter Vlogs
    न्यूज इन शॉर्टससाठी इथे क्लिक करा : • News In Shorts | न्यूज़...
    सगळ्यात विश्वासार्ह, निष्पक्ष आणि ताज्या बातम्यांसाठी आमचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.
    Subscribe to our channel to get latest news updates. Watch NDTV Marathi live news 24x7 for the latest from across the world.
    Follow us on Social Media:
    Facebook: / ndtvmarathi
    Twitter: / ndtvmarathi
    WhatsApp: whatsapp.com/c...
    Instagram: / ndtvmarathi
    Follow us on Google News for Breaking and Latest News Updates:
    NDTV Marathi - news.google.co...
    NDTV India (Hindi News): bit.ly/3mNVwMY
    NDTV: bit.ly/3e5ngbP
    Download NDTV Mobile Apps:
    www.ndtv.com/pa...
    #News #LatestNewsInMarathi #LiveNews #BreakingNews #Bulletin #NDTV #NDTVMarathi

Komentáře • 7

  • @Tractor_lover_jay_4953
    @Tractor_lover_jay_4953 Před měsícem +2

    हो खंडोबाच्या वाडीत खूप मुसळधार पाऊस पडत आहे

  • @Tractor_lover_jay_4953
    @Tractor_lover_jay_4953 Před měsícem +1

    वास्तव हे आहे की माणसं निघून जातील स्थलांतर करतील जनावरं निघून जातील स्थलांतर करतील पण ज्या शेतकऱ्यांना लाखो रुपये कर्ज काढून शेतात घातला आहे त्याचे पीक तो कसा घेऊन जाणार शेतकऱ्याचा आधीच उन्हाळ्यात पाऊस कमी पडल्यास पाणी कमी पडल्यामुळे पाणी नसल्यामुळे आम्ही पीक घेतले नाहीत आता पावसाळ्यात लागल्या लागल्या पिकं घेतली तर ते असे पावसाच्या पाण्याने पुराने निघून गेले तर जगायचं कसं उगाच शेतकऱ्याला बळीराजा म्हणतात कोयना पाणी सोडण्याची घाई करू नये

  • @sandeep7729
    @sandeep7729 Před měsícem

    पाऊस खूप आहे त्यामुळे धरणत पाणी वाढत आहे.. विसर्ग जास्त वाढवला तर महापूर येण्याची दाट शक्यता आहे

  • @Samrudhi79
    @Samrudhi79 Před měsícem

    आज काय पाऊस नाही सांगली जिल्ह्यात.आज मी 2 बिंडे वैरण काढली आहे.आता 2 दिवस निवांत राहणार आहे.दिवसभर झोपणार फुल्ल एन्जोय करणार आहे

    • @Badboy-sp2xt
      @Badboy-sp2xt Před měsícem

      😂😂

    • @Samrudhi79
      @Samrudhi79 Před měsícem

      ​@@Badboy-sp2xt😂😂व्हय भावा पावसाळ्यात वैरण काढायला जीवावर येते.आज च काय तो ताप घेतला आणि 2 दिवसाची भर केली वैरणीची

  • @sandeep7729
    @sandeep7729 Před měsícem

    सतर्क रहा नदीकाठच्या नागरिकांनी नुकसान होयच्या आधी तयारीत राहावे