मी मेल्यावर फुलं वाहू नका,परंतु दगड ही मारू नका,मला ठेवीदारांचा एक एक पैसा द्यायचा आहे-DSK

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 04. 2024
  • #dsk #aaplaawajnewsnetwork #marathinews

Komentáře • 215

  • @jyotikerur6800
    @jyotikerur6800 Před měsícem +171

    जसे गुजराती व्यवसायिक असोत की सिंधी , मारवाडी , जैन असोत सगळे एकमेकांच्या पाठीशी ठाम उभे राहतात .
    आपली मराठी माणसे कधी शिकणार ?

    • @AppleIphone287
      @AppleIphone287 Před měsícem +3

      Are he jhol karaylach janma ghetat. Marathi manus ek dusryachi Kashi marta yeil hya madhe khup vel ghalavto.

    • @Wolf29977
      @Wolf29977 Před měsícem +4

      Tumhi dya lokanche paise

    • @shrutikpande3642
      @shrutikpande3642 Před měsícem +3

      डी. एस.कुळकर्णी साहेबांना त्रास देत आहेत. मराठी उद्यागपतींना संपवण्याचा डाव आहे.

    • @manishapatankar7174
      @manishapatankar7174 Před měsícem

      आमचे पैसे आमच्या हयातीपर्यंत मिळाले नाहीत(नव्हे त्याची शक्यताच कमी आहे) तर आम्ही काय ह्यांची/ह्यांच्या नावाची पालखी वहायची?? एवढी जर सरप्लस प्राॅपर्टी होती तर मग ७वर्षापुर्वीच जेव्हां गुंतवणुकदार पैसे (तेही फक्त मद्दल) परत मागत होते तर का दिले नाहीत?? ७०/८० वयाचै गुंतवणुकदार दादर-पुणे ऑफीसला गयावया करत होते पण स्टाफ पण बेफीकीरपणेच वागत होता.

    • @AkshayVarma.
      @AkshayVarma. Před měsícem +2

      आधीचा काळ असा वेगळा होता आधीचे लोकं एकमेकांना आधार द्यायचे पण आजच्या काळात असले लोकं राहिलेले नाहीयेत मी पण हिंदू आहे नंतर मारवाडी आहे मी तर आज पर्यंत एकता बगितलो नाही आमच्या समाजात 😊

  • @shobhanapandit9592
    @shobhanapandit9592 Před měsícem +66

    DSK यांच्यावर आमचा Purna विश्वास आहे.एक मराठी माणूस आहे.पैसे बुडवणार नाही

  • @freestylebhatkanti54
    @freestylebhatkanti54 Před měsícem +87

    आपल्या सध्या मराठी माणसाला विनाकारण अडकवण्यात आलं आहे ते कुठे पळून गेले नाही माल्या सारखे, DSK साहेब स्वामी तुमच्या पाठीशी आहे.. श्री स्वामी समर्थ

    • @aniket1692
      @aniket1692 Před měsícem

      तू गुंतविला का पैसा नाही ना मग gapdas

    • @AkshayVarma.
      @AkshayVarma. Před měsícem

      Yes 💯

  • @vikaspawale
    @vikaspawale Před měsícem +86

    डीएसके सर हे खूप चांगले माणूसूस आहेत विजय मल्ल्यासारख्याला सोडून देता आणि चांगल्या माणसांना त्रास देता

    • @shitalshingade6878
      @shitalshingade6878 Před měsícem

      इतक्या गप्पा मारतोय तुझे पैसे अडकले असते तर तुला कळलंच असत

  • @sanjaygugale6845
    @sanjaygugale6845 Před měsícem +38

    ज्याने तुमच्यावर ही वेळ आणली देवानं त्याच तोंड सड वले, तुम्ही घाबरु नका साहेब तुमचा प्रामाणिक पणा तुमच्या बरोबर आहे आणि देव तुम्हाला न्याय देणारच रामा ला सुद्धा वनवास स्वीकारावा लागला, या वयात ही आपण हिमतीने उभे आहात तुमचं गेलेलं वैभव देव तुम्हाला देवो ही ईश्वर चरणी प्रार्थना, तुमची नियत खूप चांगली आहे तुम्हाला नक्कीच यश मिळणार. आणि ज्यांनी ही वेळ तुमच्यावर आणली त्याच काय होत आहे हे संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे.

  • @bhimraobarkade
    @bhimraobarkade Před měsícem +51

    DSK खूप चांगला मराठी माणूस आहे त्याची संपत्ती कमी किंमतीत विकू नका तरच ते ठेवीदारांना पैसे देऊ शकतील एका मराठी व्यावसायिकाला पाठिंबा
    दिला तरच ते ठेवीदारांना पैसे देऊ
    शकतील

  • @pravindhamadhere5986
    @pravindhamadhere5986 Před měsícem +70

    ह्या माणसाला अडकवल आहे.त्यांच्या वयाचा विचार करून त्यांचेविषयी आकस ठेवू नये.कुणाचेही पैसे ते बूडविणार नाहीत.

    • @girishpalekar7750
      @girishpalekar7750 Před měsícem +5

      ह्यांनी ज्यांना फसवल आहे तेही लोक वयस्कर आहेत आणि मराठी आहेत. ह्यांनी खूप पैसा उपभोगला आहे. DSK चां एकट्याची मुलाखत घेणं बंद करा.

    • @wolfrider131
      @wolfrider131 Před měsícem

      @@girishpalekar7750जो सापडतो तो चोर अशी आपल्या न्यायव्यवस्थेची अवस्था आहे.

  • @vishalyanpure6527
    @vishalyanpure6527 Před měsícem +31

    मी लहान होतो तेव्हा पासून डिएसके नाव ऐकत आहे असे सांगतात की डीएसके यांनी आजपर्यंत एकही ग्राहकाला फ्लॅट द्यायला लेट केला नाही
    पण आज या माणसाला सरळ सरळ फसवून लटकवण्यात आले आहे हे नक्की कारण एक मराठी माणूस एवढा मोठा व्यवसाय उभा करतो हे काही परप्रांतीय व्यावसायिकांना खटकत आहे
    आज यांची मालमत्ता २१ हजार कोटी ची आहे आणि कर्ज फक्त त्या मालमत्तेच्या १०% एवढे तरी तो माणूस एवढा हतबल का झाला हे विचार करण्यासारखे आहे

  • @gurunathjoshi1425
    @gurunathjoshi1425 Před měsícem +29

    अहो ह्याच्या मुळे आज हजारो लोकं लखपती करोडपती झाले आहेत.खूप मेहनती आहेत.लोकांनी त्यांना साथ द्यावी.

  • @learnearn1570
    @learnearn1570 Před měsícem +27

    तुमच्या भावना पैसे देण्याचे आहेत. यातच तुमचा प्रामाणिकपणा दिसून येतो. Great sir

  • @pushpamore7149
    @pushpamore7149 Před měsícem +55

    चांगला माणूस आहे त्यांना योग्य न्याय द्यावा , मिळेल

  • @suhaskulkarni4470
    @suhaskulkarni4470 Před měsícem +13

    डी एस के सर , तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत.
    आपणास परमेश्वर यश देवो.

  • @user-gi2xc7bv3d
    @user-gi2xc7bv3d Před měsícem +23

    मी भेटलो आहे त्यांना त्यांचे स्वप्न होते न्यूयॉर्क मध्ये सर्वात मोठी बिल्डिंग उभी करायचे dsk टोयोटा showroom पण मस्त होते त्यांचे आडकवले आहे त्यांना

  • @pawmah602
    @pawmah602 Před měsícem +12

    त्यांना अडकवणारे मराठीच राजकारणी आहेत

  • @Shinde0011
    @Shinde0011 Před měsícem +28

    नक्कीच न्याय मिळणार साहेब तुम्ही धीर सोडू नका❤

  • @SachinPawar-hh1dg
    @SachinPawar-hh1dg Před měsícem +8

    Dsk साहेब तुम्ही पुन्हा सर्व उभा करू शकता!

  • @rajeshgaikwad4764
    @rajeshgaikwad4764 Před měsícem +8

    Dsk सर आपणावर पूर्ण विश्वास आहे आपण ह्या सर्व व्यापातून सुखरूप बाहेर पडाल ही ईश्वर चरणी प्रार्थना

  • @kishorrane3412
    @kishorrane3412 Před měsícem +10

    तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल साहेब, तुमच्या बद्दल आमच्या मनातील आदर अजिबात कमी झालेले नाही, देव तुम्हाला लढण्याची ताकद देवो...

  • @Ramdas-ng7pl
    @Ramdas-ng7pl Před měsícem +40

    हा सरकारचा अलिखित नियमच आहे की जो हजर त्याला शिक्षा आणि जो फरार त्याला माफी, क्षमा. अजब तुझे सरकार.

  • @vijaydawri646
    @vijaydawri646 Před 27 dny +1

    सर्वांचेच पैसे लगेच देऊन टाका आणि आदर्श घालून द्या. न रहेगा बास न रहेगी बांसुरी.

  • @user-vt1gl2ic3k
    @user-vt1gl2ic3k Před měsícem +14

    आपल्याला न्याय मिळेल ! थकबाकी दारांना त्यांची रक्कम आपण निश्र्चित द्याल ! घराला घरपण देणारी माणसं निश्र्चित पणे ग्राहकांसोबत असलेला कौटुंबिक जिव्हाळा जपतील!

  • @sujitwarkari7108
    @sujitwarkari7108 Před měsícem +12

    खरा माणुस मुद्द्यम फसवलय यांना.

  • @rakeshkotkar8161
    @rakeshkotkar8161 Před 25 dny +1

    DSK❤
    KHUP CHHAN AAJ COURT NE TUMHALA RELIEF DILA
    SARV THIK HONAR
    SWAMI SAMARTH TUMCH YASH PARAT DETIL

  • @arunkoli2009
    @arunkoli2009 Před měsícem +5

    मराठी उद्योजकांना मराठी माणसांन प्रोत्साहन द्यावे DSK एक प्रामाणिक उद्योजक आहेत त्यांना वेळ द्या नाहीतर त्यांचाही हे परप्रांतीय त्यांचा नितीन देसाई करतील

  • @tatyasutar
    @tatyasutar Před měsícem +3

    जाती व्यवस्थेचा बळी..

  • @suhaspatil358
    @suhaspatil358 Před měsícem +2

    मराठी माणूस कर्ज फेडेल, गुजरात्या सारखं पळून नहीं जाणार

  • @amitabhbachchan2727
    @amitabhbachchan2727 Před měsícem +4

    डी,एस, कुलकर्णी साहेब ग्रेट आहेत।
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    घराला,घरपण देणारी माणसं,
    छान -छान माणसं।
    👌👌👌👌👌👌👌

  • @jhonikhan1107
    @jhonikhan1107 Před měsícem +1

    Tumcha confidence sagla kahi sangun jato DSK saheb, dev tumhala punha bharari devo hich prarthana....Vijaya vha💌💌

  • @VeryfunnyVideoSD
    @VeryfunnyVideoSD Před měsícem +1

    DSK Sir हे पण दिवस निघुन जातील...

  • @ArticoLifts
    @ArticoLifts Před měsícem +2

    Superb...DS Kulkarni true business leader.. God bless him. Let him get justice

  • @tanaymorde1723
    @tanaymorde1723 Před měsícem +2

    राजकारणातील एक मोठे नाव या यांच्या वाईट परिस्थितिला करणीभुत आहे वेळीच कट दिला असता तर वाईट परिस्थिति आली नसती.

  • @ashokshinde9406
    @ashokshinde9406 Před měsícem +3

    लढ बापू लढ. सगळे प्रश्न सुटतील. माझ्या सदिछा

  • @rakeshkotkar8161
    @rakeshkotkar8161 Před měsícem +3

    Swami samarth Maharaj sattya sarvansamor yeude ❤
    DSK NA NYAY MILUDE

  • @jyotisales3964
    @jyotisales3964 Před měsícem +5

    आपल्याच प्रामाणिक उद्योगी वरीष्ठ व्यक्तीला सरळसरळ रस्त्यावर आणलं गेलं, सर आपण राजकारणात भाग घेणे च चुकीचे ठरले, असो पण तुम्हाला त्रास दिलेली दोषी लोकं किडे वगैरे पडुन डिंगडाँग होतील, काही जण झालेतच

  • @MK-mh8xj
    @MK-mh8xj Před měsícem +1

    डीएसके यांच्या या परिस्थिती चे कारण
    राजकारण्यांची घेतलेले वैर....

  • @neelimak.1719
    @neelimak.1719 Před měsícem +1

    श्री स्वामी समर्थ. तुम्ही लवकरच यातून बाहेर पडाल

  • @shobhanapandit9592
    @shobhanapandit9592 Před měsícem +2

    आपल्या मराठी माणसाला सपोर्ट देणयाची वेळ आहे.

  • @tusharshinde3816
    @tusharshinde3816 Před 23 dny

    Sarkar ne swata Support kela pahije vichar changle ahe DSK la parata ubha kara.

  • @yogj4736
    @yogj4736 Před 28 dny +1

    Garibache paise denar he ekun ekun lok mele pan paise parat nahi milale....lokani atmhatya keli pan ha dsk kahi paise parat karat nahi....melele lok kancha jiv parat dya DSK...
    TUMHI MOTHE THAG AAHE....DEV KAREL TUMCHA HISAB

  • @mangalchandsingalkar1210
    @mangalchandsingalkar1210 Před měsícem +1

    जर DSK पैसे देवू शकत नसतील तर दिवाळखोर घोषित करून, दिवाळखोरीच्या नियमाप्रमाणे कारवाई व्हावी. यात दिवाळखोर व्यक्तीस पुढील जीवन शांततेने जगण्यास पुरेश्या तरतुदी आहेत.

  • @sachinkolekar372
    @sachinkolekar372 Před měsícem +8

    मोदीला बाँड दिला नाही म्हणून आणि गुजरात्याने जाणूनबुजून एक मराठी उद्योजक मुंबईतील लोढा, अंबानी सारख्या गुजराती उद्योजकांसाठी उद्ध्वस्त केला. वाईट हे की मराठी माणसं तरीही गुजराती व्यापारी आणि राजकारण्यांचा हेतू समजले नाही...

  • @abhijeetnaik7577
    @abhijeetnaik7577 Před měsícem +11

    गुंतवणूकदारांची मुलाखत पण दाखवा 😢

  • @sanjaykad4187
    @sanjaykad4187 Před měsícem +13

    मराठी मानसाला संपवण्याचा घाट घातला जातोय

    • @dilipgandhi2814
      @dilipgandhi2814 Před měsícem +4

      हा घाट 'जाणता राजाने' घातला आहे.

    • @sarthakpendharkar5239
      @sarthakpendharkar5239 Před měsícem +1

      220% barobar mitra Maharashtrala lagleli saglyat mothi kiddddd

  • @Searching12323
    @Searching12323 Před měsícem

    Dev tumcha bhala Karo, we are proud of you as one of Marathi business man. Fasavla tumhala aani lokanche pan haal zhale

  • @swapnilvedpathak8890
    @swapnilvedpathak8890 Před měsícem

    DSK sir I am very ordinary person from society, all I wanted to say to you is all my best wishes are with you and I believe you will rise again!

  • @eaglehunt7176
    @eaglehunt7176 Před měsícem +1

    Property vikun paise deun Tak mag kashala radt basto 😅

  • @trushnaldsurvesurve9902
    @trushnaldsurvesurve9902 Před měsícem +2

    ग्रेट DSK सर DSK द बॉस

  • @abhipatil7309
    @abhipatil7309 Před měsícem +1

    I hope DSK will again fly like Phoenix... ❤

  • @saurabhbhujbal2006
    @saurabhbhujbal2006 Před 24 dny

    Gaujrati लोकांचा कर्ज माफ करतात सरकार

  • @dharmasagarpatil8485
    @dharmasagarpatil8485 Před měsícem

    DSK is truly legend person. He will do his work in successful manner and he will do it. I love you DSK !!!!!!!!!!!!!

  • @qualitysarees9420
    @qualitysarees9420 Před měsícem +8

    21000 कोटीची संपत्ती आहे तर 2000 कोटीची विकून कष्टकरी लोकांचे पैसे द्या

    • @pawmah602
      @pawmah602 Před měsícem +1

      त्यांच्या प्रॉपर्टी वर जप्ती आहे.. कुठून विकणार

  • @anantjadhav8198
    @anantjadhav8198 Před měsícem +1

    राजकारणी माणसांन भष्ट्राचार केला त्यांनी पक्ष बदलला की दोष मुक्त होतो
    परंतु सामान्य माणसा ला मात्र खुप त्रास
    होतो खरंच अजब सरकार

  • @vkpatil8415
    @vkpatil8415 Před měsícem +3

    असंच कुटे ग्रुप सुध्दा बीजेपी ने संपवण्याचा प्रयत्न केला होता.पण त्यांनी जसा बीजेपीत प्रवेश केला कि त्यांच्या कंपनीची ईडी चौकशी बंद केली.

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 Před 23 dny +1

      पवार ni संपवला याना. मागरपट्टा वाल्या ची कंपेटीशन म्हणून

  • @lalitajagtap2222
    @lalitajagtap2222 Před měsícem

    मराठी उद्योजकांना संपवण्याचे काम चालू आहे

  • @Harshal-
    @Harshal- Před měsícem +2

    Court pan lokana nyay det nahi... Saral saral property vikun lokanche tyaveleche jama kelele paise deu shakat nahi....

  • @thetrigon
    @thetrigon Před měsícem +8

    है लोकं पैसे देण्यासाठी टाळाटाळ करतात, ज्याचे पैसे अडकलेले असतात त्या लोकांना खुप मनस्ताप होतो, अस भावनिक चेहरा दाखवुन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात हे लोकं पण ज्या सामान्य लोकांचा पैसा अडकलेला असतो त्यांच्यासाठी 10-20 लाख खुप मोठा पैसा असतो जो त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न बनु शकतो आणि हे बिल्डर लोकं पैसे द्यायची वेळ आली की टाळाटाळ करतात

  • @psychologyofinvestment8172
    @psychologyofinvestment8172 Před měsícem

    You are very honest man sir......these politician ruin you

  • @Jganesh252
    @Jganesh252 Před měsícem +1

    ज्या वेळी तुम्ही crowd funding च्या नावाने बोंब मारत होता.तेंव्हा 21हजार कोटीची मालमत्ता तुमच्या लक्षात नव्हती का.तेव्हाच सगळी देणी भागवून टाकायची.

  • @RadheShyam-gh7tv
    @RadheShyam-gh7tv Před měsícem

    सर प्रॉपर्टी कमी होऊ द्या पण पैसे वाटून मोकळे व्हा. शेवटी शांततेनं आयुष्य व्यतीत करणे गरजेचे आहे. तुमच्याबद्दल इज्जत आहेच पण पैसा अशा लोकांचा अडकला आहे ज्यांनी स्वप्ने छोटीशी आहेत. आणि आपल्या dsk च वाक्यच आहे ना, घराला घरपण देणारी माणसे. सर तुम्ही मराठी माणसांचे स्वप्न आणि प्रोत्साहन वाढवणारे आहात. खूप स्वाभिमान आहे तुमच्याबद्दल. 🙏🙏🙏

  • @sindhudurgsamachar
    @sindhudurgsamachar Před měsícem

    प्रामाणिकपणाला काही किंमत नाही हेच खर ! प्रत्येक शब्द खरा आणि प्रामाणिक आहे हे त्यांच्या बोलण्यावरून आणि वरून दिसत आहे .

  • @devendrajoshi2478
    @devendrajoshi2478 Před měsícem

    'भटकती आत्मा' असावी ह्या सगळ्या प्रकारात😮

  • @milindkamble9086
    @milindkamble9086 Před měsícem +2

    ED हा प्रकारच भाजप सरकारने पुढं आणला. भाजप सरकार जाईल सर, आशावादी रहा सर.

  • @rajendrapetkar682
    @rajendrapetkar682 Před měsícem

    प्रामाणिक माणूस आहे. ..

  • @user-cj5gq7tx4u
    @user-cj5gq7tx4u Před měsícem +5

    Dsk na servani sath dyayla pahije imandar manus aahe

  • @ganeshbhalerao6101
    @ganeshbhalerao6101 Před měsícem +1

    Keep it up 💯 be careful safe our good vishesh with you Be happy be onest

  • @anirudhadeshpande9715
    @anirudhadeshpande9715 Před 28 dny

    Dsk best wishes for your group’s recovery

  • @shrutikpande3642
    @shrutikpande3642 Před měsícem

    डी. एस. कुलकर्णी साहेबांना त्रास देत आहे. हा मराठी उद्योजकांना संपवण्याचा डाव आहे. ते एक चांगले सद्गृहस्थ आहे. साहेब तुम्ही खचू नका.

  • @shobhanapandit9592
    @shobhanapandit9592 Před měsícem

    अहिलयादेवी पासून कष्ट करताना बघीतले आहे. 🙏

  • @bharat1678
    @bharat1678 Před měsícem +1

    Take permissions, paid without delay DSK sir

  • @kushalbhandari1991
    @kushalbhandari1991 Před měsícem

    Salute sir 🙌

  • @vijaybhosale8873
    @vijaybhosale8873 Před 24 dny +1

    NOW DSK HAS TO STOP THESE SWEET DREAMS SHOW .And if Estate is more then he must return all amounts of investors with committed interest.V.V.Bhosale Miraj

  • @HyundaiVerna1542
    @HyundaiVerna1542 Před měsícem

    मराठी व्यवसायिक वाचवा❤

  • @user-ck5sf2vl4p
    @user-ck5sf2vl4p Před měsícem

    Dsk khara manus ahet pls tyana support kela pahije

  • @avinashjadhav2245
    @avinashjadhav2245 Před měsícem

    अडानी च कर्ज आणि घोटाळे माफ होत, DSK ना संधी द्यावी.

  • @avinashpawbake8659
    @avinashpawbake8659 Před měsícem +1

    Pawar gharanyani sampavle le ek udyojak,pan te sample nahi

  • @majjidmulla2313
    @majjidmulla2313 Před měsícem +1

    It's injustice dsk grate warrier

  • @vikasshevale6315
    @vikasshevale6315 Před měsícem

    Best luck to DSK to come out of this

  • @aajaygoyal
    @aajaygoyal Před měsícem

    Please support Ds Kulkarni he is very honest and reliable person ❤❤

  • @yashawantmoraskar4400
    @yashawantmoraskar4400 Před měsícem

    डीएसके साहेब अहो हे मीडिया वाले बदनाम करायला बसलेले असतात पूर्ण खात्री न करता बातम्या देतात

  • @bhushankhandagale8117
    @bhushankhandagale8117 Před měsícem

    Detinach mhanje detinach.... Khup saral manus Aahe ha....

  • @jayeshpatil8122
    @jayeshpatil8122 Před měsícem +6

    राजकीय लोकांना मोक्कार सोडतात ,त्यांचं काहीच होत नाही आणि इथे यांच्याकडे सामान्य लोकांचे जास्त पैसे अडकले आहेत ,म्हणजे indirectly ,सामान्य जनतेला त्रास आहे दुसरं काहीही नाही ,,BJP ला फंड देऊन टाका ,,ते सगळं मागे घेतील

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 Před 23 dny +1

      काय झाला की bjp bjp काय लावलंय😂
      पवार यांनी मागरपट्टा वाले मगर यांची competition मिटवायला केलं असं बोलतात त्यावर आधी बोला...

  • @manojban7770
    @manojban7770 Před měsícem

    DSK साहेब...

  • @mahadeokoli166
    @mahadeokoli166 Před měsícem

    👍👌

  • @dyaneshwarpatil1203
    @dyaneshwarpatil1203 Před měsícem

    मयेत्र कंपनी ची वर्षा सतपालकर कुठे गेली 8वर्षे झाले पोलिस सागत होते केस करा पैसे परत देऊ सरकार झोपले आहे का...

  • @sanjaymungekar8178
    @sanjaymungekar8178 Před měsícem

    अशा सज्जन लोकांना त्रास देणाऱ्यांना परमेश्वर शिक्षा देईल याची वाट बघत बसू नये, दिसतील तीथे अशा नतद्रष्टांना बदडले पाहिजेत.हे न्यायालयाला पण कळत नाही का?

  • @santoshnimbarkar5688
    @santoshnimbarkar5688 Před měsícem +2

    खासदार निवडणूक लढले..

  • @beliver123
    @beliver123 Před měsícem +1

    😂 लोकांचे पैसे परत करा बाकी च गेले चुलित

  • @devikasuryavanshi6061
    @devikasuryavanshi6061 Před měsícem

    Marathi man should see the truth. And help each other beyond party politics.

  • @anandjamdade9156
    @anandjamdade9156 Před měsícem

    डीएसके हे चांगले मराठी ऊद्योजग आहेत ते गुजराती चोकसी,ललीत मोदी,मल्ल्या सारखे देशाला चुना लाऊन पळून गेले नाहीत.

  • @globantteam3069
    @globantteam3069 Před měsícem

    Sir amhi tumchay sobat aahe

  • @ashanadgouda6958
    @ashanadgouda6958 Před měsícem

    Give justice to Dsk and support but he should give money to sr person

  • @sachinsuryawanshi7553
    @sachinsuryawanshi7553 Před měsícem

    राजकारणाचे बळी

  • @meethunghosh1892
    @meethunghosh1892 Před měsícem

    *DSK jyaa senior citizen ni tumchya kade FD madhe paise guntav le ahet te lavkar parat dyaa*

  • @vasantkangale9943
    @vasantkangale9943 Před měsícem

    मराठी माणूस आडवायचा अन जिरवायचा ही पद्धत वापरली जातेय

  • @adg5391
    @adg5391 Před měsícem +2

    Stand with DSK!

  • @sudhirogale1687
    @sudhirogale1687 Před měsícem +2

    जर तुमच्याकडे पैसे होते तर ते वेळेवर परत का केले गेले नाहीत? लोकांनी पण वाट पाहिली आणि काही महिन्यानंतर ते पोलिसात गेले. तेव्हा सुद्धा जर सेटलमेंट केली असती तर कदाचित तुमचे म्हणणं मान्य केले असते
    एक प्रश्न - लोकांचे पैसे हे व्याजासकट मिळणार आहेत का?
    सहाराचा घोटाळा आठवतोय ? माझ्या आकलनाप्रमाणे सहाराने मिळालेले पैसे वेगवेगळ्या मालमत्तेत गुंतवले. आणि मग जेव्हा न्यायालयाने तुरुंगात टाकले तेव्हा त्यांनी जमिनी विकून पैसे परत दिले. २०१०-१२ साली त्यांनी मालमत्ता घेतल्या आणि २०२३-२४ मध्ये विकल्या. जर जमिनीचा परतावा २०-२५% धरला तर कोण फायद्यात गेले ? त्यांनी १५% नि पैसे परत दिले
    हेच DSK ना लागू होईल?
    आणि लोकांना झालेल्या मनस्तापाला कोण जबाबदार ???

    • @nileshjadhav1347
      @nileshjadhav1347 Před 6 dny

      हा सगळा खुप मोठा planning ने केलेला डाव आहे.

  • @carname7391
    @carname7391 Před měsícem +2

    तुमची प्रॉपर्टी 21 हजार कोटी तर तुम्ही जेल मध्ये कसे 100-200 कोटी जरी पोलिसांना किंवा सरकारला दिले असते तरी जेल मध्ये गेले नसते

    • @saurabhbibe6142
      @saurabhbibe6142 Před 29 dny

      ख॔डणीचे पैसे नाहित पोलीसांना कीवां सरकारला द्यायला,😂😂

  • @beautifulworld_1626
    @beautifulworld_1626 Před měsícem

    Jyani property vikat ghetala tye lokanchye paisae dyayla tayar nahi mhanjech dsk na phasavla ahey spasta ahey😢😢

  • @CrazyWatcher670
    @CrazyWatcher670 Před 25 dny

    DSK paise budavnar nahi.

  • @chakradharraut8015
    @chakradharraut8015 Před měsícem

    Emandar manus