Khekade Vlog | आरे ही खेकडे कशी पकडील 😂😂 | गरवून खेकडे पकडताना केली मज्जा | Crab Catching | Kokan ❤️

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • खेकडे🦀 पकडण्याची मज्जा 😂 | crab🦀 | आई सोबत खेकडे पकडायला गेलो | Khekade 🦀 || Adivasi Vlog || Gavakadche Vlog Santosh Gire Vlogs
    नमस्कार
    मी संतोष गिरे
    Mi Aadiwasi Vlogger या youtube चॅनेलवरती सर्वांचे मनापासून स्वागत आहे.
    आज पर्यंत तुम्ही आदिवासी जीवनाविषयी फक्त ऐकले किंवा थोडक्यात बघितलेही असेल परंतु आदिवासी जीवनाविषयी खूप गोष्टी आहेत ज्या अजूनही खूप लोकांना माहित नाहीत
    आदिवासी समाजामध्ये खूप प्रकार आहेत त्यापैकी मी म -ठाकूर या समाजाचा आहे माझ्या समाजातील आदिवासी जीवन आदिवासी नृत्य परिसर परंपरा श्रद्धा या सर्वांची माहिती तुमच्या पर्यंत पोहचवणे हेच माझ्या चॅनेल चे ध्येय आणि माझं कर्तव्य आहे तरी तुमचे आशीर्वाद माझा पाठीशी असुद्या
    Mi Aadiwasi Vlogger हे CZcams तुम्हाला आवडले
    असेल तर मला मदत करा ही चॅनेल विषयी तुमच्या ओळखीच्या माणसांना
    सांगा तुमचा खूप आभारी राहील
    About This Video -
    फॅमिली सोबत खेकडे पकडण्याची मज्जा आणि उन्हाळ्यात खेकडे पकडण्याची पद्धत
    धन्यवाद
    तुमचा
    संतोष गिरे
    आणि आपला
    Mi Aadiwasi Vlogger
    #khekadavideo #khekda #khekada #khekadavlog #adivasi #adivasivlog #gavakadchevlog #villagevlog #crab #khekade #villagelife #crabcatch

Komentáře • 28

  • @chandushigvan6346
    @chandushigvan6346 Před rokem

    खुप सुंदर व्हिडीओ भावा ❤❤❤👌👌👌👍👍😋

    • @MiAdivasiVlogger
      @MiAdivasiVlogger  Před rokem +1

      धन्यवाद, खुप जुना विडिओ बाघीतल्याबद्दल मनापासून आभार 🙏🙏🙏

  • @arvindgharat4659
    @arvindgharat4659 Před 2 lety

    Mast

  • @chhaganshid__VLOG...r
    @chhaganshid__VLOG...r Před 10 měsíci

    👌😊🦀🐟🦐

  • @uttamhindola1079
    @uttamhindola1079 Před 2 lety

    Majhyakade pn khup bhettat khekade

  • @studyguider6192
    @studyguider6192 Před 2 lety

    हिच तर आदिवासी लोकांची खाशियत आहे. कसलीही लालच नाही आपण आपले जीवन जगण्यात मस्त.

  • @dnyanurere02
    @dnyanurere02 Před 2 lety

    Dada gaw konta tujha

  • @rajukale7907
    @rajukale7907 Před 2 lety

    Kanach gav ahe

  • @MAZI_MARJI_MH14
    @MAZI_MARJI_MH14 Před 2 lety

    Mast Nisarg mala pan khup khekde avdtat.asech chan chan video amhala phayla avdtil

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 Před 2 lety +1

    दादा आता तुम्ही स्वतःला, आदिवासी नका समजू, सर्व एकच 👍👍👍देवाने जन्म दिलाय सर्वांना 🙏

    • @MiAdivasiVlogger
      @MiAdivasiVlogger  Před 2 lety

      खुप चांगला विचार आहे. पण सर्वांनी मानायला पाहिजे. धन्यवाद 🙏🙏🙏

  • @gangaramgirhe4513
    @gangaramgirhe4513 Před 2 lety

    Nice video Santosh Girhe

  • @ramdasnirmal4256
    @ramdasnirmal4256 Před 2 lety

    खूप छान मित्रा
    तुमच्या इकडे आनवा मिळतात का रानामधे.

    • @MiAdivasiVlogger
      @MiAdivasiVlogger  Před 2 lety

      आनवा म्हणजे काय?
      माहित नाही

  • @vsab153
    @vsab153 Před 2 lety +1

    👍👍👍👌🏻

  • @kantilalagiwale9833
    @kantilalagiwale9833 Před 2 lety

    भाऊ मि तुझी लय आठवण काढतोय मि तूला मांजा नंबर देणार ,,, Kantilal आगिवले 🤝🤝🤝🤝🤝🤚🤚🤚🤚👌👌👌🙏🙏🙏

    • @MiAdivasiVlogger
      @MiAdivasiVlogger  Před 2 lety +1

      मला no. मिळाला कि मी तुला कॉन्टॅक्ट करिन