रामदास गुंड यांनी कलगी तुरा कार्यक्रमात सांगितलेली कथा जरूर ऐका

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 12. 2022
  • #विघ्नहरटाइम्स

Komentáře • 21

  • @kundlikpachakate3872
    @kundlikpachakate3872 Před 2 měsíci +6

    चाणक्य नीति पुस्तक वाचा खूप छान आहे कारण आपल्या कथा खुंप छान आहे

  • @kundlikpachakate3872
    @kundlikpachakate3872 Před 2 měsíci +1

    उपयोगी पडेल

  • @ganeshunde9819
    @ganeshunde9819 Před rokem +6

    रामदास दादा शाहीर
    हे चांगला असा कार्यक्रम करतात
    त्याबद्दल शाहिरांना मनापासून धन्यवाद

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 Před 3 měsíci +2

    असे शाहीर महाराष्ट्रात तयार झाले पाहिजेत

  • @gorkshavani143
    @gorkshavani143 Před rokem +2

    रामदास बाबा चा कार्यक्रम भारी राहतो बघायला फार आवडतो

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 Před 3 měsíci +1

    सगळ्यांचे कोतूक।करतो खरे कलाकार आहेत दत्ता महाडिक पुणेकरांनी महाराष्ट्र गाजवला तसेच हे महान कलावंत आहेत यांना मानाचा मुजरा।

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 Před 3 měsíci

    रामदास बाबा गुंड याना मी समोर एकदा बघितले मला त्यांचे हावभाव आणि आवाज ठणठणीत मनाला आनंद झाला परत परत एकाव्यात असे कथा सांगतात। अगदी सोप्या भाषेत लगेच कळतात बसलेल्या मंडळींना।

  • @user-se2mz5xn6q
    @user-se2mz5xn6q Před 4 měsíci

    अप्रतिम 👌👌👌👌

  • @ajinathgarje5566
    @ajinathgarje5566 Před rokem +1

    फक्त जे

  • @babajidhobale5890
    @babajidhobale5890 Před rokem

    AKDAM BHARI GUND SHAIR DHANYVAD

  • @rajivbhagat7702
    @rajivbhagat7702 Před rokem

    नमोआदेश आदेश आदेश

  • @user-ps7yi5nq8n
    @user-ps7yi5nq8n Před 10 měsíci

    . . हे कोणता पुरान्हात आहे ते सागवे

    • @-shabdankur92
      @-shabdankur92 Před 8 měsíci +1

      नवनाथ ग्रंथामध्ये लिहिले आहे

  • @MahadeoYadwate-yq7kf
    @MahadeoYadwate-yq7kf Před rokem

    ढोलकीच्या,आवाज,कमी,करावा

  • @anilpathare2654
    @anilpathare2654 Před 11 měsíci

    Mobile number pathva tumca karekrm thevayca ahe