वेळेत माज आणि दुधात झाली भरपूर वाढ | कमीत कमी वेळेत गाय तयार केली
Vložit
- čas přidán 28. 06. 2024
- जुनी पद्धत सोडून नवीन पद्धतीने आता आपण दुग्ध व्यवसाय केला पाहिजे.तेजस जाधव, अहमदनगर जि. दुग्ध व्यवसाय सोपा व फायदेशीर कसा बनवावा या प्रयत्नात त्यांचा संपर्क वेट्रीना कंपनी सोबत आला व त्या नंतर त्यांच्या दुग्ध व्यवसायामध्ये झालेला फायदेशीर बदल व त्यांना आलेला सुंदर अनुभव या व्हिडिओद्वारे आपल्यासोबत शेअर केला आहे.
--------------------------------------------------------------------------
कालवडींच्या सवोत्तम वाढीसाठी
1. 0-3 महिने - #BoviGro
2. 4-8 महिने(कालवडीसाठी) व 4-११ महिने (रेडीसाठी )- #BestCalf
3. 9 महिन्यापुढे(कालवडीसाठी) 10 महिन्यापुढे(पाडीसाठी)- #HeifGro
4. विण्यापूर्वीच्या संक्रमण काळाची परिपूर्ण काळजी घेण्यासाठी - #Vetrimix CloseUp
5. विल्यानंतर दुभत्या जनावरांकडून जास्तीत जास्त दूध मिळवण्यासाठी - #Vetrimix Lactation
--------------------------------------------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क करा ☎️8600844450
दुग्ध व्यवसाय सोपा व फायदेशीर बनवण्यासाठी व अधिक माहिती / गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच आमच्याशी कनेक्ट व्हा आणि आमच्या वेबसाईट, सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
--------------------------------------------------------------------------
🌐Website: vetrinahealthcare.com/
- Facebook:: / vetrinahealthcare
- Instagram: / vetrinahealthcaremarathi
--------------------------------------------------------------------------
Mast
मस्त रिझल्ट आहेत
Minaral mixchr price
VetrimixLactation 5 kg 1400 mrp,
Vetrimix Lactation 25 kg 5000 mrp
Vetrimix Lactation 10 kg 2400 Mrp
अधिक माहिती साठी संपर्क करा 8600844450
सोलापूर जिल्ह्यामध्ये मिळालं का हा
हो मिळेल, अधिक माहिती साठी संपर्क करा 8600844450
@@VetrinaHealthcarePvtLtdMarathi कोणीही वापरू नका या Product चा कोणताही Result नाही
Price
VetrimixLactation 5 kg 1400 mrp,
Vetrimix Lactation 25 kg 5000 mrp
Vetrimix Lactation 10 kg 2400 Mrp
अधिक माहिती साठी संपर्क करा 8600844450