आकाश डांगे यांची मुलाखत | कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ | Kathewadi shelyancha Farm |

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 05. 2024
  • नमस्कार मित्रांनो..🙏 आज आपण अश्या व्यक्तींची मुलाखत घेत आहोत,की जे कृषी क्षेत्रात दिग्गज मानले जातात.
    आकाश भाऊ डांगे कृषी क्षेत्रातील घरगुती जुगाड आधुनिक जुगाड त्याच्यानंतर कृषी मंथन बॅटरी आहे टॉर्च बॅटरी ताडपत्री अशा अनेक प्रकारच्या गोष्टीवर त्यांनी भरपूर काम केलेले आहे.
    तर आज आपण आकाश भाऊंची खास मुलाखत ही काठेवाडी शेळ्यांची घेणार आहोत.
    काठेवाडी शेळ्या मध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारे शेळीपालन केलेलं आहे. काटेवाडी शेळ्यांचे ते दररोज एका शेळीचे दीड लिटर पासून तीन लिटर पर्यंत दूध काढतात.
    गावरान शेळी आणि काटेवाडी शेळी या दोन्ही मधला यांनी परत सांगितलेला आहे.
    कृषी क्षेत्राबरोबरच शेळी पालन क्षेत्रामध्ये पण उतरलेले आहेत त्यामुळे आकाश भाऊंचे मनापासून स्वागत.
    पुढील वाटचालीस शुभेच्छा.
    पत्ता :- वैजापूर,तालुका - जिल्हा - हिंगोली. (नरसी नामदेव पासून जवळच)
    #success
    #farming
    #viral
    #goat
    आधुनिक शेती फार्म
    पत्ता :- गोविंदपुर वाडी . तालुका - जिल्हा - परभणी.

Komentáře • 29

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 Před měsícem +9

    सतीश व आकाश मी तुमचा दोघांचाही सस्क्राबर आहे तुमचे दोघांचे ही मार्गदर्शन खूप छान असते तशे माझे वय आजरोजी 70वर्षे आहे मी बऱ्याच दिवसापासून तुमचे दोधांचे व्हिडिओ पहात आहे खूप छान माहिती मिळते शेती आणि शेतीशी निगडित जोडव्यवसाय शिकायचे असेल आपले दोघांचे ही मार्गदर्शन खूप छान असते .तुमचे दोघांचेही खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद

  • @dipakdhangar1420
    @dipakdhangar1420 Před měsícem

    आकाश भाऊ व सतिष सर आज दोघी दिग्गजांना रामराम, जय भोले खुप छान वाटले आपणास बघून व आपली अमुल्य माहिती मिळाली, जयभोले, जयगौमाता

  • @akshay_fartade_phtography
    @akshay_fartade_phtography Před měsícem +4

    खूप छान माहिती दिलीत...सर एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही 40 रूपये प्रमाणे दूध विकण्या पेक्षा त्या दुधावर लहान बोकड पिल्ले घेऊन बोकड पालन केले तर फायद्याचे ठरेल का...

    • @chandrakantpatil9581
      @chandrakantpatil9581 Před měsícem

      हो नक्कीच फायद्याचं ठरेल.. कारण 40 रुपये हा रेट खूपच कमी आहे

  • @comedyking9786
    @comedyking9786 Před měsícem +1

    मी ओळखतो आकाश भाऊंना.आणि सतीश सराना.
    छान माहिती दिली

  • @niranjanjagtap1734
    @niranjanjagtap1734 Před měsícem +2

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ❤

  • @ROHANBorhade-do2to
    @ROHANBorhade-do2to Před měsícem +1

    अतिशय सुंदर माहिती मिळाली सर धन्यवाद

  • @Rav_M1919
    @Rav_M1919 Před měsícem +1

    😊😊खुप छान 😊😊

  • @samchothe6115
    @samchothe6115 Před měsícem

    ❤अतिशय सुंदर मार्गदर्शन करता सर तुम्ही. तुमच्या आशिर्वादाने आमचे हि छोठस शेळीपालन चालु आहे आसच मार्गदर्शन वेळोवेळी घडत राहो हिच ईश्वर चरनी प्राथना धन्यवाद सर

  • @atishranher2471
    @atishranher2471 Před měsícem +2

  • @pravinkakad5867
    @pravinkakad5867 Před měsícem

    👍

  • @SATISHRANHER-go5gw
    @SATISHRANHER-go5gw Před měsícem +1

    😊

  • @sgamingm2665
    @sgamingm2665 Před měsícem

    1 Number sir ❤

  • @ajinathbelage7625
    @ajinathbelage7625 Před měsícem +1

    Super

  • @daudsayyed3345
    @daudsayyed3345 Před měsícem

    🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @DilipPawar-vo7gk
    @DilipPawar-vo7gk Před měsícem

    Nice

  • @sharadgund4077
    @sharadgund4077 Před měsícem +3

    फक्त 2 लिटर दुध काढताना व्हिडिओ दाखवा

  • @ajayrajput40
    @ajayrajput40 Před měsícem +1

    ⛳⛳🙏🙏⛳⛳❤️❤️👍👍❤️❤️

  • @madhurvani71
    @madhurvani71 Před měsícem +1

    Super मुलाखत...👌👌

  • @sagarsawant9550
    @sagarsawant9550 Před měsícem +4

    दादा नमस्कार कोल्हापुर मी 1 गाबन सेरडी घेरनार आहे किय ती किंमत आहे ❤❤❤❤❤❤❤

    • @abhishekfuke
      @abhishekfuke Před měsícem

      Bhau kiman 3 te 5 GE Teva utapan milate

  • @modernfarmingandbusiness5748

    Sir views ka yet nahi he

  • @revanshinde3396
    @revanshinde3396 Před měsícem +2

    काठेवाडी शेळी बंदीस्त होत नाही

  • @sandipwagh393
    @sandipwagh393 Před měsícem +1

    हा व्हिडिओ डबल अपलोड केला.

  • @ajaysalunke1427
    @ajaysalunke1427 Před 24 dny +1

    सर आपला नंबर पाटवा

  • @lakhansingrajput5396
    @lakhansingrajput5396 Před měsícem +1

    माझ्याकडे 18 आहेत 3 काठेवाडी बोकड आहेत.

    • @user-iu6ko5xb8n
      @user-iu6ko5xb8n Před 14 dny

      गाव कुठे रे आहे ऐक विकत मिळेल का

  • @govindpatiljogdand5711
    @govindpatiljogdand5711 Před měsícem

    चकला जमीला सूट होते का