झिरो बजेट शेतीचे ज्ञान फारच उत्कृष्ट वाटले धन्यवाद व अशी शेती आम्ही जरूर करू व इतर शेतकऱ्यांना विनंती की सेंद्रीय शेती करा खर्च कमी व उत्पादन जास्त व आरोग्य चांगले राहते याची खात्री आहे धन
गुरुवर्य आपल्या सारख्या प्रतिभावान आणि क्रांतिकारक व्यक्तिमत्वाला सलाम , आम्ही चुकीचे आदर्श मानत स्वतः चं आणि समाजाचे नुकसान करून घेतो आहे, आपल्या सारख्या थोर व्यक्तीला माझा प्रणाम.💐💐💐
Dr Subhash Guruji is simply great. Each word of him is true. Tips of natural farming provided by him are realities which have been experienced by me for last 2 years. Hats off to his knowledge.
वागळे सर व पाळेकर सर खरंच तुमच्या कार्याला सलाम पाळेकर सर ही एक आपल्या देशाला लाभलेले एक अनमोल रत्न आहे त्यांच्या विचाराने जर सुरुवात केली 1000% आत्महत्या बंद होतील होणारच नाहीत प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे ग्रेटच धन्यवाद वागळे सर आणि पाळेकर सर
सर खुप छान माहिती दिली आपण शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती कडे वळायला पाहिजे. कृषी विद्यापीठमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे .
Very true....I completely agree with you Subhash Palekar Sir...🙏🙏 Very happy to listen you... You are a God farmer. ....good guide lines... thank you.🙏
Great thought. 100% truth. if we want to save earth and farmer one needs to use the zero budget technology in farming. Thank you very much for your years of hard work and showing natural way of farming Sir
जय जगन्नाथ 🙏 श्रीं सुभाष पालेकर साहब को प्रणाम जिन्होंने हमारी प्राचीन कृषी पद्धति का अभ्यास कर हमारे कृषि की समस्या को समाप्त कर दिया है अगर अब किसान इस पद्धति को अपनाए तो कम लागत में वह अधिक मुनाफा कमा सकता है l साहब जी ने यह भी बताया कि कैसे विदेशी कंपनियों हमे सरकारी साठ गाँठ से हमे लूट रहीं हैं l पालेकर साहब से मै request करूंगा कि वो श्रीं पूरी पीठाधीश्वर गोवर्धन मठ श्रीं शंकराचार्य स्वामी श्री निशचलआनंद महाराज से संपर्क करे क्योंकि उन्हों ने वैदिक कृषी पद्धति पर बोहोत अच्छा काम किया है l जय जगन्नाथ 🙏
सर तुम्ही खूपच छान माहिती लोकांपर्यंत पोहोचवली आहे पण माहिती जमा करण्यासाठी तुमचा अमूल्य वेळ खर्च झाला तो वाया जाऊ नाही म्हणून सेंद्रिय शेती करून बघण्यासाठी काहीही हरकत नाही त्यामध्ये खर्च थोडी होणार आणि तुम चे म्हणणे आहे की झिरो बजेट शेतीच करा तरी तुमचा आशीर्वाद घेऊन आम्ही सुत्ता सेंद्रिय शेती करणारा🙏🙏
शेतकऱ्यांना विदशानी लुटलं हे म्हणनं धादांत खोटे आहे आज पुर्वी पेक्षा प्रगती विकास जास्त आहे फक्त एकच आहे की शेती विकासाचा वेळोवळी विचार करायला पाहिजे होता पण त्या व्यवसायाला पु्र्ण दुर्लक्ष केले
Deva ! this is a very good conversation between Nitin Wagale and Subhash Palekar on Zero Budget Spiritual Farming', that I have come across. Subhash Ji Palekar's knowledge and his opinion about natural farming are in complete sync with the wisdom of Dr. Vandana Shiva who is fiercely against GM food and an ardent supporter of organic farming. If opportunity offers, I would like to meet with Subhash Ji Palekar and see his farming achievements. Thanks for this upload.
In today’s social,political, envoirmental , Health ,economical crisis SPNF is the only solution to live happy and sustainable life, Salute to Padmashri Subhash Palekarji for a extraordinary work.🙏🏼
Palash Shinde ह्यांच्या प्रतिक्रियेशी मी पूर्ण सहमत आहे. "मला नहीं वाटत सुभाष पाळेकरना पद्मश्री बहाल केल्याने त्यांचा सन्मान वाढला. सुभाष पाळेकरांमुळे पद्मश्री पारितोषिकाचा सन्मान वाढला"
Mi Sir yancha khup motha fan ahe. Pan kahi divsan pasun 'cow grazing' che gajanand agarwal he Subhash Sir yancha vishayi kahi negative prachar kartahet. Tar tyachi shaha nisha karavi ani sarvancha shankancha nirsan karava hi vinanti.
महाराष्ट्रातील महाराष्ट्र द्वेष्टे अमराठी आयएएस अधिकारी चांगल्या योजना त्यांच्या राज्यांत घेउन जातात पण महाराष्ट्रात येऊ देत नाहीत, याला मराठी षंढ राजकारणीही जबाबदार आहेत.
Can his speeches translated to kannada n published so it will be useful to many who is interested to do zero busget farming in karnataka. I hv heard his name from many .but language is a contrant.i request pls do translate n publish si. 🙏🏿🙏🏿🙏🏿
झिरो बजेट शेतीचे ज्ञान फारच उत्कृष्ट वाटले धन्यवाद व अशी शेती आम्ही जरूर करू व इतर शेतकऱ्यांना विनंती की सेंद्रीय शेती करा खर्च कमी व उत्पादन जास्त व आरोग्य चांगले राहते याची खात्री आहे धन
बोलण्यावरून समजते की की भाऊ किती प्रज्ञावंत, बुद्धिवंत, कर्तृत्ववान आहेत. 🙏🙏🙏🙏🙏
दोन निर्भिड माणसंं.... जेव्हा एकत्र येतात.. पालेकर सरांना साथ द्या...salute to padmashri subhash palekar ...
सर सलाम तुमच्या कामाला
गुरुवर्य आपल्या सारख्या प्रतिभावान आणि क्रांतिकारक व्यक्तिमत्वाला सलाम , आम्ही चुकीचे आदर्श मानत स्वतः चं आणि समाजाचे नुकसान करून घेतो आहे, आपल्या सारख्या थोर व्यक्तीला माझा प्रणाम.💐💐💐
सर्वोच्च पुरस्कार (भारतरत्न) देण्यात यावा ,कारण खुपछान उपक्रम उभारल्या बद्दल मनःपूर्वक आभार
विश्वरत्न दिला पाहिजे
गुरुजींना सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे
सुहास पालेकर यांच्याकडून ऐकले व मण सुन्न झाल धन्यवाद सर
शेतीतला महात्मा , अनमोल हिरा , आहे पाळेकर सर,
Palekar and rajiv dixit..... Best work kartat.... Mastch
Your right bro
young generation duty is to follwed the zero budget natural farming
Dr Subhash Guruji is simply great. Each word of him is true. Tips of natural farming provided by him are realities which have been experienced by me for last 2 years. Hats off to his knowledge.
काय अनुभव आला तुम्हाला? कृपया माहिती द्यावी!
वागळे सर व पाळेकर सर खरंच तुमच्या कार्याला सलाम पाळेकर सर ही एक आपल्या देशाला लाभलेले एक अनमोल रत्न आहे त्यांच्या विचाराने जर सुरुवात केली 1000% आत्महत्या बंद होतील होणारच नाहीत प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे ग्रेटच धन्यवाद वागळे सर आणि पाळेकर सर
सर खुप छान माहिती दिली आपण शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती कडे वळायला पाहिजे. कृषी विद्यापीठमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे .
गुरुजींना भारतरत्न द्यायला पाहिजे
Very true....I completely agree with you Subhash Palekar Sir...🙏🙏 Very happy to listen you... You are a God farmer. ....good guide lines... thank you.🙏
दिव्यत्वाची जेथे प्रचिती , तेथे कर माझे जुळती 🙏🙏🙏
शेतकऱ्यांचे खरेखुरे भारतरत्न सुभाष पाळेकर
पाळेकरांनी खरोखरच अेक संपुर्ण शास्र व नैसर्गिक शेती पद्धत उभी केली.
This would be great benchmark, Great Man simple thoughts,This is a revolution in Agriculture based on old basic Natural farming.
Great Ahet palekar guruji. ZBNF ne mi 2 years pasun sheti kartoy khup sundar result aahe. Gharatil sagle Vyakti aarodya changle aahe
काय अनुभव आला तुम्हाला? कृपया माहिती द्यावी!
Keep it up Sir
Khup chan.Mi fan zalo tumcha.aplyla la ashich manse havit.sheti vachavnysathi
Great thought. 100% truth. if we want to save earth and farmer one needs to use the zero budget technology in farming. Thank you very much for your years of hard work and showing natural way of farming Sir
Nice Result in Zbnf......
I say to all farmers....
only Zbnf kijiye...
great agriculture guru jai gurudev pranam
Good useful information sir
Deshala swadeshikade parat nenare avaliya . Salute for there work .
गुरूवर्य आहेत पालेकर सर, समाजाला
वेडे वाटनारे मामसे समाजाला
जगन्याचा विचार देतात.
salute to Subhash padekar sahab for his great contribution to the nation farmers...
He becomes my ideol.
जय जगन्नाथ 🙏
श्रीं सुभाष पालेकर साहब को प्रणाम जिन्होंने हमारी प्राचीन कृषी पद्धति का अभ्यास कर हमारे कृषि की समस्या को समाप्त कर दिया है अगर अब किसान इस पद्धति को अपनाए तो कम लागत में वह अधिक मुनाफा कमा सकता है l
साहब जी ने यह भी बताया कि कैसे विदेशी कंपनियों हमे सरकारी साठ गाँठ से हमे लूट रहीं हैं l पालेकर साहब से मै request करूंगा कि वो श्रीं पूरी पीठाधीश्वर गोवर्धन मठ श्रीं शंकराचार्य स्वामी श्री निशचलआनंद महाराज से संपर्क करे क्योंकि उन्हों ने वैदिक कृषी पद्धति पर बोहोत अच्छा काम किया है l जय जगन्नाथ 🙏
अप्रतिम।।
Shetkari vargache devdut mhanje Subhash dada .
Jai mataji..madhay gujarat maa jevik khti ni jankari khub ochi che.palekarji nu umada Kary ne aagar vadhariye ..maa annprna ne koti koti vandan.
खुपच प्रेरणादायी विचार
सर तुम्ही खूपच छान माहिती लोकांपर्यंत पोहोचवली आहे पण माहिती जमा करण्यासाठी तुमचा अमूल्य वेळ खर्च झाला तो वाया जाऊ नाही म्हणून सेंद्रिय शेती करून बघण्यासाठी काहीही हरकत नाही त्यामध्ये खर्च थोडी होणार आणि तुम चे म्हणणे आहे की झिरो बजेट शेतीच करा तरी तुमचा आशीर्वाद घेऊन आम्ही सुत्ता सेंद्रिय शेती करणारा🙏🙏
This is my life changing video .very very good for all farmers and all people. thanks Subash Palekarji and Nikhil Wagleji.great work 👌👌👌🙏🙏🙏.
I suggest to all over world for zbnf.....
अभारी आहे सर शेतकरी
Really nice 👍 Great knowledge and real facts of Indian.
शेतकऱ्यांना विदशानी लुटलं हे म्हणनं धादांत खोटे आहे आज पुर्वी पेक्षा प्रगती विकास जास्त आहे फक्त एकच आहे की शेती विकासाचा वेळोवळी विचार करायला पाहिजे होता पण त्या व्यवसायाला पु्र्ण दुर्लक्ष केले
Deva ! this is a very good conversation between Nitin Wagale and Subhash Palekar on Zero Budget Spiritual Farming', that I have come across. Subhash Ji Palekar's knowledge and his opinion about natural farming are in complete sync with the wisdom of Dr. Vandana Shiva who is fiercely against GM food and an ardent supporter of organic farming. If opportunity offers, I would like to meet with Subhash Ji Palekar and see his farming achievements. Thanks for this upload.
Karyshale vishayi mahiti milavi
अगदी खरं आहे गुरूजी......
In today’s social,political, envoirmental , Health ,economical crisis SPNF is the only solution to live happy and sustainable life, Salute to Padmashri Subhash Palekarji for a extraordinary work.🙏🏼
Great man jay kisan
निखिल साहेब फार सुंदर मुलाखत
we must unite to givepublicity and persuade our farmers follow the method
Aagadi Barobar Saheb
Paalekar sir is great🙏🌹🙏
Chhan ahe
Palash Shinde ह्यांच्या प्रतिक्रियेशी मी पूर्ण सहमत आहे.
"मला नहीं वाटत सुभाष पाळेकरना पद्मश्री बहाल केल्याने त्यांचा सन्मान वाढला.
सुभाष पाळेकरांमुळे पद्मश्री पारितोषिकाचा सन्मान वाढला"
You are right
Jai gurudev
Great Interview sir
हापूस आंबा विषयी झेरो बजेट माहिती द्या. माझा मोबाईल no. 8888042255/8888052255
Ya video la 10million like pahije
Real hero of India
Plz tell me the name of books which are written by him
thanks for advice sir
Mi Sir yancha khup motha fan ahe. Pan kahi divsan pasun 'cow grazing' che gajanand agarwal he Subhash Sir yancha vishayi kahi negative prachar kartahet. Tar tyachi shaha nisha karavi ani sarvancha shankancha nirsan karava hi vinanti.
Gajanan agarwal cha Channel var jo Aniruddh Panvatkar boltoi toh Panvatkar swatah Chemical ani organic fertilizer vikato. Ani swatahala mahan mhanto.
Polekar sir, you are amazing person. Hope people will listen to your advice. Rgds
मला आपला आवडला
Brand ambassador of bharat
Really good interview of SP
Nice bhawu भाग 1
कुषी महात्म्यला शत शत प्रणाम
Thank You 🙏🕉️
महाराष्ट्रातील महाराष्ट्र द्वेष्टे अमराठी आयएएस अधिकारी चांगल्या योजना त्यांच्या राज्यांत घेउन जातात पण महाराष्ट्रात येऊ देत नाहीत,
याला मराठी षंढ राजकारणीही जबाबदार आहेत.
Thanks sir
Bhari
where can I get training for ZBNF?
thank you very much sir for your invaluable guidance...
Do you really feel that this is invaluable
People like you are reasonable for the non devey
Please make it subtitles for non marathi
great sir
great bhet
सर्व शेतातील गावरान बियाणे कोठे मिळतील कृपया सांगा
रासायनिक खते कीडनाशके यावर सरकारने बंदी आणली पाहिजे!!!!!
ग्रेट इंडियन सुभाष पालेकर जी का मोबाइल नंबर कृपया मध्य प्रदेश में वेलकम
Good job sar
Dev...doot ❤❤❤
sibir.kote.aahe.
राम राम पालेकर सर
mast sir
Good very good
सर तुमचा नंबर ह्या नंबर वर पाठवा , विनंती
दा्क्ष शेतीविशई चि माहीती पाठवा
ऊस शेती नैसर्गिक पद्धतीने कशी करायची याची माहिती सादर करावी
खूप छान
Rwe
great
Can his speeches translated to kannada n published so it will be useful to many who is interested to do zero busget farming in karnataka. I hv heard his name from many .but language is a contrant.i request pls do translate n publish si. 🙏🏿🙏🏿🙏🏿
Yancha adress milel ka..
good
🙏🙏🙏
सर,,❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Good
👌👌👌👌💐
आशा व्यक्ती ला भारत रन्त मिलावा
❤
सुभाष पालेकर सर पत्ता मिळल का
तुमी सांगता हेच खर आहे सुभाष da नाही त आज शेतकरी आज ओरडतो आहे
Great
Sorry sir mazha pr oblem panyasathi ahe panyacha tds 1600 ahe uus pik uttam yenyasathi apalya sallyachi garaj ahe krupya margadarshan kara 8605224717
us pikasarkhe nuksaan karnare dusare pik naii..... khup deshani usawar bandi aanli aahe....