आदर्श शाळेचे 30 विद्यार्थी चमकले राज्यभर

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 08. 2024
  • आदर्श शाळा दहिवडी येथील 30 विद्यार्थी राज्यभरात नुकत्याच झालेल्या टॅलेंट सर्च परीक्षा मध्ये चमकले आहेत या विद्यार्थ्यांच्या कडून आदर्श शाळेचे शिक्षक अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास करून घेत असतो दहिवडी परिसरात या शाळेचा नावलौकिक आहे या परीक्षेत चमकलेल्या विद्यार्थ्यांचा अभिनंदन संस्थेचे संस्थापक आरबी जाधव सचिव शीला जाधव मुख्याध्यापक लालासाहेब गणेश यांनी केले माणदेश माझा दहिवडी

Komentáře • 1