Gold Hallmark India News: सोने हॉलमार्क करणं म्हणजे काय? ग्राहकांवर काय परिणाम? । सोपी गोष्ट 361

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • भारतात सोन्याला गुंतवणूक म्हणूनही महत्त्व आहे आणि सोन्याचे दागिने, इतर कलात्मक वस्तूंसाठी या धातूचं श्रृंगारिक मूल्यही मोठं आहे. आता 16 जून पासून केंद्रसरकारने सोन्याचे दागिने आणि वस्तूंचं हॉलमार्किंग अनिवार्य केलंय. हॉलमार्कचं प्रमाणपत्र असेल तरंच या वस्तू सोनार विकू शकेल. शिवाय सोनार आता 14, 18 आणि 22 कॅरेटचेच दागिने विकू शकणार आहेत. घाबरू नका, हॉलमार्किंग ग्राहकांच्या भल्यासाठीच आहे. पण, त्याचा नेमका फायदा काय? आता तुमच्याकडे असलेल्या वस्तूंवर हॉलमार्कचा शिक्का नसेल तर काय होईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये…
    संशोधन, लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
    एडिटिंग - निलेश भोसले
    #GoldHallmarking #Hallmark #Gold
    ___________
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Komentáře • 133

  • @nitinmahamuni22
    @nitinmahamuni22 Před 3 lety +70

    सरकार मान्य रेशन दुकानात स्वच्छ आणि चांगलं धान्य लोकांना देता येत नाही सरकारला ,🤣🤣😂
    आणि सोने सारख्या चैनीच्या वस्तू वरती एवढी काळजी

    • @anantbelvalkar6186
      @anantbelvalkar6186 Před 3 lety

      बरोबर

    • @manalibhat974
      @manalibhat974 Před 3 lety

      अगदी बरोबर

    • @HellBoy-ew9ii
      @HellBoy-ew9ii Před 3 lety

      💯

    • @nitinmahamuni22
      @nitinmahamuni22 Před 3 lety

      सोने ही चैनीची वस्तु आहे ... जीवनआवश्क नही आहे ... सामान्य माणसाच्या सामान्य गरजा पूर्ण झाल्या पहिजते ... पेट्रोल मधे भेसल, धन्यवाद भेसल, दूधात भेसल, अश्या प्रकार बरेच भेसल असते ज्या सामान्य माणसाच्या सामान्य गरज असतात त्यावर विचार केला पाहिजे

    • @Skshahane
      @Skshahane Před rokem

      अगदी बरोबर....ह्या सरकारने बरोबर सोन्यावर जास्त लक्ष केंद्रित केलेल दिसतय...बाकी गोष्टींमधून पण भरपूर पैसा काढायचा काम सुरू आहे बाहेर...

  • @gorakhsutar9193
    @gorakhsutar9193 Před 3 lety +26

    व्हिडिओ छान वाटला परंतु याने customer चे नुकसान होईल असा अंदाज आहे, तसेच सराफने प्रति ग्राम किती मजुरी घ्यायची हे सुद्धा फिक्स केले पाहिजे otherwise ते होलमार्क वाले गोल्ड बनवण्याचे चार्जेस वाढवणार हे नक्की , जो सध्याच मुळात जास्त घेत आहेत सध्या प्रति ग्राम 350 दर आहे... आणि येथेच ग्राहकांचा जास्त तोटा होतो ...... टिपण सरकार पर्यंत पोहचवावे .... तसेच तक्रार कोणाकडे करावी हेही सांगा.... आणि किती मागितलं तरी ओरिजिनल बिल देत नाहीत, आणि हट्ट केला तर rate वाढवतात... पैसे जास्त जाऊ नये म्हणून ग्राहक डुप्लिकेट reciept घ्यायला तयार होतो......

    • @anantbelvalkar6186
      @anantbelvalkar6186 Před 3 lety

      सोनार कडे काम करून घ्या मजुरी कमी पडेल 450 पर gr घेतो पण भाव 22 चा लावतो आमी तसेच मजुरी आमीच ठरवणार । तुमि स्वस्त कुठे मिळत ते शोधा सापडेल कोणीतरी

    • @Skshahane
      @Skshahane Před rokem

      @@anantbelvalkar6186 अगदी बरोबर...ग्राहक च मुळात चुकत आहे...

  • @suwarnajadhav2732
    @suwarnajadhav2732 Před 3 lety +4

    खूप छान आहे video सर्वांना उपयुक्त अशी माहिती सांगितली तुम्ही 🙏 धन्यवाद

  • @sudhirpatole6710
    @sudhirpatole6710 Před 2 lety +1

    खूप छान माहिती मिळाली

  • @Akkishinde
    @Akkishinde Před 3 lety +20

    अरे तुम्ही आमचा देश विकला आणि तुम्ही काय आमची सुरक्षा करणार

    • @vishakhapatil8394
      @vishakhapatil8394 Před 3 lety

      मोडीने सगळा भारत सरविलन्स स्टेट करून टाकलाय.

  • @shubhangishinde2268
    @shubhangishinde2268 Před 3 lety +9

    Sarkar chya niyamani samanya mansala tras hotoy

  • @anilkhawale115
    @anilkhawale115 Před 3 lety +13

    या. पासून गरीबाना.. कोणताच फायदा नाही..

  • @vishalmaid7581
    @vishalmaid7581 Před 3 lety +17

    याच कायद्याच्या मदतीने सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांच्या इंकमसोर्सची तसेच त्यांच्या एकूण मालमत्तेची माहिती काढणे हे साधले जाईल.

  • @karangarad9033
    @karangarad9033 Před 2 lety

    छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @user-ob4ol3pi3l
    @user-ob4ol3pi3l Před 3 lety +7

    जनतेची दिशाभूल आहे सरकारची बाकि काही नाही

  • @tusharpawar8212
    @tusharpawar8212 Před 3 lety +4

    सोन घेताना GST लागतो आणि पुन्हा विक्री करताना पुन्हा GST लागतो

  • @ravindrabora1819
    @ravindrabora1819 Před rokem

    खूप सविस्तर माहिती दिली आहे

  • @g....7782
    @g....7782 Před 2 lety +1

    Thanks didi

  • @chhayag.434
    @chhayag.434 Před 3 lety +5

    हॉलमार्क बरेच वर्ष आधी आले आहेत पण त्या साठी अधिकारी सांगत आहेत पूर्ण दागिनयावर एक रकम 25-50 रूपये एक तोला साठी घेतली जाते पण दुकानदार ग्रॅम वर पैसे लावून लुटतात परिणामी ग्राहक तक्रार दाखल कुठे करणार हे पण सांगा

  • @sunnypotdar8555
    @sunnypotdar8555 Před 3 lety +14

    लाखी दागिने Hallmark होत नाहीत, त्याला पर्याय काय... उदा. कोल्हापुरी साज, ठुशी इतर...

  • @sangeetakolge3392
    @sangeetakolge3392 Před 3 lety +2

    हॉल मार्क करून घेताना घट झाली तर ते नुकसान कोणाचं?आधीच्या डाग खरेदीचे बिल नसेल तर काय करायचे?

  • @surjobaidya4754
    @surjobaidya4754 Před rokem

    Chan ahe video

  • @shubhangijamthe8703
    @shubhangijamthe8703 Před 3 lety

    Thanks mam nice and most important information dili mam tuhmi 👍👍🙏🙏🙏

  • @prakashpatil3085
    @prakashpatil3085 Před 3 lety +2

    Mast lagam lagla sonaranna

  • @rameshtiwari1074
    @rameshtiwari1074 Před 3 lety +4

    सोनं जेवढं शुद्ध तेवढंच कीमत घ्यावी हे अनीवार्य करा

    • @ShauryaThakare
      @ShauryaThakare Před 3 lety

      Ha rule ter aadipasun aahe

    • @rameshtiwari1074
      @rameshtiwari1074 Před 3 lety

      @@ShauryaThakare सोनार कुठ घेतात भाव लागतोय 24कैरेटचा पण देतात 91परसेंट

    • @rameshtiwari1074
      @rameshtiwari1074 Před 3 lety +1

      सरकार सर्व सामान्य माणसाला धोका च देते

    • @rameshtiwari1074
      @rameshtiwari1074 Před 3 lety

      आपण सर्वीस करता का बिझनेस

  • @mangalnarvekar5924
    @mangalnarvekar5924 Před 3 lety +3

    सरकार. आता. भगतोय. किती. सोन. बाकी. आहे. गरीब लोकांकडे. ते. पण. घ्या. आता. आम्ही. ते. पण. विकू. शकत नाही

  • @sarikajagadhane9738
    @sarikajagadhane9738 Před 3 lety +19

    पण आमच्याकडे पाहिले दागिने आहे त्याला होलमार्क करून मिळेल का कारण आम्हाला ते विकायचे नाहीत

    • @anantbelvalkar6186
      @anantbelvalkar6186 Před 3 lety

      होलमार्क सेंटर मध्ये जावा व स्वतः करून घ्या तिथे दागिना किती कॅरेत चा कळेल व 22 कॅरेट असेल तरच होईल

    • @sudhakarshendge4364
      @sudhakarshendge4364 Před 3 lety

      Nice information

    • @swatikadampatil5542
      @swatikadampatil5542 Před 3 lety

      नक्की भेटलं का

  • @Akkishinde
    @Akkishinde Před 3 lety +6

    आमदारांच्या अनि खासदार च्या gandivar pn hallmark kra ki ha bharstachari नाही म्हणुन

  • @komalkore5321
    @komalkore5321 Před 3 lety +1

    आमचा कडे सोनच नाही hallmarks kuthun bagnar

  • @keshavuthore89
    @keshavuthore89 Před 3 lety +6

    आपण 1 ग्राम जरी सोन घेतल तर त्याच्यावर hallmark आला पाहिजे का?
    आम्ही आजच 1.5 ग्राम घेतल आहे पण त्यावर hallmark Nahi आहे

  • @vishalkumbhar2833
    @vishalkumbhar2833 Před 3 lety +1

    khup chhan mahiti

  • @Prathamkokaje
    @Prathamkokaje Před 3 lety +1

    सुंदर माहिती 👍

  • @jayakute5751
    @jayakute5751 Před 3 lety

    Khup Chan details dile tyamule next time kahi ghyach asel Hallmark vale ghevu

  • @natureview9650
    @natureview9650 Před 3 lety +5

    Aho making charges kon declar karnar tumache param pujya pitaji kay faltu pana Aahe ha

  • @sunitadhumale
    @sunitadhumale Před 3 lety +1

    Nice information Rujuta

  • @gokulahirrao3862
    @gokulahirrao3862 Před 3 lety +4

    अहो बाई भाषा जरा चांगली वापर करा तुम्ही सारखे सोनार सोनार काय म्हणतात बाकी कंपनी वाले शोरुम वाले आपले मामा आहे का ??

  • @sunilkhandagale9966
    @sunilkhandagale9966 Před 3 lety

    S,garib,comon ser lok bis chyamule jagruk hotil pan sarkarne jahirat dvare bis chi mahiti dili pahijet & veloveli lokanchya samasya & fasavnuk yasarakhe prashna sodavle pahijet jyamule court chya feryat lokancha paisa vachel & lavkar expert kadun prashna sutel,thanks bbc

  • @abhijadhav3705
    @abhijadhav3705 Před 3 lety +1

    Great

  • @rajeshsawant5126
    @rajeshsawant5126 Před 3 lety

    Video chan watla

  • @rajveerprince9069
    @rajveerprince9069 Před 3 lety

    Nice imformation

  • @tusharpawar8212
    @tusharpawar8212 Před 3 lety +3

    हळू हळू जमिनी घेतल्या, आता सोन, नंतर कपडे, आणि मग बसा बोंबलत

  • @anilkharatak0707
    @anilkharatak0707 Před 3 lety

    छान वाटला विडिओ

  • @prachizodage.
    @prachizodage. Před 3 lety +2

    👍💯

  • @kirteechoudhari3297
    @kirteechoudhari3297 Před 3 lety +2

    भाई जिसकी कीमत है उसकी केअर है,
    जिसकी कीमत नहीं उसकी केअर नही।
    राशन के चावल और गेहूं की कीमत नही है ओ free है और हम जैसे गरीब के लिए है इसलिए सरकार सोने की केअर करता है राशन की नही

  • @piusgeorge7418
    @piusgeorge7418 Před 4 měsíci

    Later, old gold ornaments also will have to print huid number on it.

  • @anilwadgaonkar
    @anilwadgaonkar Před 3 lety

    Nice Information

  • @satishkumardhamal4354
    @satishkumardhamal4354 Před 3 lety

    Very good knowledge madam

  • @santoshibhome4420
    @santoshibhome4420 Před 3 lety +1

    👌

  • @yash5786
    @yash5786 Před 3 lety +7

    ज्याने हा कायदा केला आहे त्याला सराफा बाजाराची बिलकुल माहिती नाही असं दिसतं।

  • @rameshtiwari1074
    @rameshtiwari1074 Před 3 lety +3

    अहो bbc,वालै सरकार ला सांगा सोनार कितीही कैरेट चे सोनं दिलं तरी भाव 24कैरैट चे घेतात ते बंद करा

  • @kirandhande373
    @kirandhande373 Před 3 lety

    Thankyou.

  • @neelaghanekar2789
    @neelaghanekar2789 Před 3 lety

    Ekhadi pavatihi dakhava. Hallmarkchi pati kashi asate. Mhanje yogya pavati gheta yeil

  • @tusharborke8488
    @tusharborke8488 Před 3 lety +7

    Janata ko lutane ka naya tarika hay ye

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 Před 3 lety +1

    ऐवढेच बाकी राहील होते

  • @sameermhaskar1204
    @sameermhaskar1204 Před 3 lety

    Outstanding...

  • @santoshp.dhokate
    @santoshp.dhokate Před 3 lety

    Thanks

  • @kirteechoudhari3297
    @kirteechoudhari3297 Před 3 lety

    Good

  • @sarikakamble129
    @sarikakamble129 Před 3 lety

    Thanku so much for mam🙏🙏🏻

  • @viralpakharu
    @viralpakharu Před 3 lety +3

    सोनं दुकानदार विरुद्ध तक्रार कुठे करावी

    • @rujutaluktuke4293
      @rujutaluktuke4293 Před 3 lety +1

      BIS साईटवर ऑनलाईन तक्रार करू शकता. शिवाय फसवणुकीचा गुन्हा पोलीस स्थानकातही करता येऊ शकतो.

  • @tusharpawar8212
    @tusharpawar8212 Před 3 lety

    ४ ते ५ टोळ्याचा दागिना करायचा असेल तर सर्वसामन्य माणूस १ ते २ किंवा 5,१० ग्राम मध्ये चोख सोन घेतो कारन त्याच्या जवळ लाखात पैसा ठेऊन नाही, मग त्याला दागिने करायचे असतील तर तो कश्या पद्धतीत करणार ????

  • @sarangpadmawar6367
    @sarangpadmawar6367 Před 3 lety +1

    Making charges fix kra

  • @babadesai5879
    @babadesai5879 Před 3 lety +3

    नाही होलमार्क आमी आणि व्यापारी दुकानदार बघुन घेऊ सरकारने नवनवीन आयडीया काढु नये एवढ नाटक करूनका तरूणांना काय द्या नवीन काही तरी करा आहे त्यात किडे करु नका

  • @sanjaydevgaonkar7376
    @sanjaydevgaonkar7376 Před 3 lety +4

    20/23/24 karat gold hallmarking करून सोनार का विकू शकणार नाहीत ?

    • @rujutaluktuke4293
      @rujutaluktuke4293 Před 3 lety +1

      दुसऱ्या टप्प्यात या कॅरेटबद्दलची भूमिका सरकार स्पष्ट करेल अशी अपेक्षा आहे

    • @sanjaydevgaonkar7376
      @sanjaydevgaonkar7376 Před 3 lety

      @@rujutaluktuke4293 Thanks for your reply.

  • @dineshw9281
    @dineshw9281 Před 3 lety +7

    २०१७ पुर्वी काय फक्त सोनं काय अशुध्द च होते का ???

    • @rujutaluktuke4293
      @rujutaluktuke4293 Před 3 lety

      अशुद्ध म्हणण्यापेक्षा किती शुद्ध होतं हा मुद्दा आहे. आता शुद्धता मोजणं आणि ती प्रमाणित करून घेणं अनिवार्य करण्यात आलंय. हॉलमार्क पूर्वीही होता. पण, तो अनिवार्य नव्हता. तुम्ही सोन्यासाठी मोजलेल्या पैशात सोनं किती आणि इतर धातू किती हे प्रमाण तुम्हाला कळलेलं तुम्हालाही आवडेलच ना?

    • @bestworld3671
      @bestworld3671 Před 3 lety

      @@rujutaluktuke4293 होमवर्क चा दागिना पुन्हा विकताना त्या वजना इतके पैसे मिळणार का

    • @venkymascot
      @venkymascot Před 3 lety +1

      @@rujutaluktuke4293 हॉलमार्क चा सोन शुद्ध आहे याचा पुरावा काय? प्रत्येकाचे दागिने हे टेस्ट केलेले आहेत हे कश्यावरुन?

  • @abhijeetkagwade
    @abhijeetkagwade Před rokem

    घरातल्या दागिन्यांना हॉलमार्कींग कसे करायचे हे सविस्तर सांगितले नाही.

  • @nishaharihar8631
    @nishaharihar8631 Před 2 lety

    आजचा सोन्याचा भाव सांगा काय ते

  • @tanmaymane9061
    @tanmaymane9061 Před 3 lety +1

    घ्या सगळं आणि घाला त्या adani - ambani च्या मढ्यावर !!

  • @shivrajmasurekar8394
    @shivrajmasurekar8394 Před 3 lety

    Hallmark daginachi majuri customer kamitkami 10 percent devu shaktil ka?

  • @akkymiskin1569
    @akkymiskin1569 Před 3 lety +1

    Please let me know about Hallmark charges while buying and selling

    • @rujutaluktuke4293
      @rujutaluktuke4293 Před 3 lety

      BIS च्या वेबसाईटवर सविस्तर माहिती मिळेल. पण, सध्या एका सोन्याच्या नगासाठी 35 रुपये अधिक इतर कर इतके पैसे आकारले जातात

  • @swapnaliyadav8283
    @swapnaliyadav8283 Před 3 lety +1

    Jar holmark nasel tar kay karave

  • @indirabodare1706
    @indirabodare1706 Před 3 lety +5

    आमच्याकडे kdm दागिने आहेत. त्याच काय

    • @rujutaluktuke4293
      @rujutaluktuke4293 Před 3 lety +1

      KDM दागिन्यांवर BISने पूर्वीच बंदी घातली आहे. KDM सोल्डरिंग करण्याच्या प्रक्रियेत कारागीरांना कॅडमिअमचा त्रास होतो. आणि अनेकांना कॅडमिअमची अँलर्जी येते असं सिद्ध झालं आहे. पण, तुमच्याकडे असलेल्या दागिन्यांचं काय करता येईल हे जाणून घेण्यासाठी bis.gov.in या वेबसाईटला भेट द्या. तिथे तुम्ही हा प्रश्न विचारलात तर अधिकृत माहिती मिळेल

  • @nilimagogawale4999
    @nilimagogawale4999 Před 3 lety

    Adhi lokal pravashan sathi surlit kara adhi sarkha jan jivan jaghudya jantila m kay te navin fad ana aikava te navinac ata nahi corona honar ka nota bandhi pan achanak jhale ata mhane hall mark daghine

  • @harshavedarkar5431
    @harshavedarkar5431 Před 3 lety

    Woww Nice

  • @rameshbodkhe5875
    @rameshbodkhe5875 Před 3 lety

    चांगली माहिती

  • @rightwing4015
    @rightwing4015 Před 3 lety

    Good decision 👍

  • @anilsbidve
    @anilsbidve Před 3 lety

    Kadhi Sarkar cha benifit sangat java na expert kadna
    Tumala atak nahi honar

  • @rushinikam4255
    @rushinikam4255 Před 3 lety +1

    मी नाही सांगत जा

  • @vaishnavitamundkar9572

    Amcha kde sonyacha vastuch nahiyt

  • @pushpakkundur1983
    @pushpakkundur1983 Před 3 lety

    What to do to buy 24 k gold 😁😁

  • @sanjeevaniherbalskeralaayu3188

    24 कँरेट का बंद केले असेल

  • @pawarsayali8614
    @pawarsayali8614 Před 3 lety +1

    Sarkarla bhik lagli ahe,kahi krun garibala jgu dyache nai ya vr sarkar tham ahe

  • @balajitak9951
    @balajitak9951 Před 3 lety +5

    आता सोनार च्या मागे लागले मोदी सरकार

  • @abdulrazakshaikh1165
    @abdulrazakshaikh1165 Před 3 lety

    Gold ver vat 20 gm 200 hota Aata 3 % 1500 Haa 500 kara

  • @hemantdhuri330
    @hemantdhuri330 Před 3 lety

    Hoth lockdown madhe te he sell kelay 😭😭😭😭😭

  • @Bhaimtola
    @Bhaimtola Před 3 lety

    👌👍👌

  • @jaym3470
    @jaym3470 Před 3 lety

    घरात सोनंच नाहीये...,ते कमावण्यासाठी काम करायचं होतं पण कोरोनाने break लावला😂

  • @venkymascot
    @venkymascot Před 3 lety +4

    निव्वळ मूर्खपणा आहे.
    फक्त सर्टिफिकेट ने सोना सोन होत असेल तर होलमार्क चे कोळसे घ्या 😄
    होलमार्क तुमचे प्रत्येक सोन्याच्या दागिनायचं टेस्टिंग करत नाही. आणि जर करत असतील तर त्याची प्रक्रिया नीट सांगा.

  • @kalpanashah6640
    @kalpanashah6640 Před 3 lety

    Resnig Dukancha bhrastachar hatvnya sathi sarkar fail zali

  • @tusharpawar8212
    @tusharpawar8212 Před 3 lety

    आणि म्हणे सोनार सर्व सामन्याची लूट करतो

  • @rameshtiwari1074
    @rameshtiwari1074 Před 3 lety

    पियुष गोयल गोल फिरवतय

  • @ravisoni6356
    @ravisoni6356 Před 3 lety

    Kup can vatala👌🙋👏👍😷✌🙏⚅🌷🌹👑

  • @siddhuk17
    @siddhuk17 Před 3 lety +1

    Sheth ni sona vikat ghyaychi paristhiti thevli ahey ka🤣🤣🤣🤣

  • @sudamraobomble6189
    @sudamraobomble6189 Před 3 lety

    राजकीय नेते आणि ती म्हणाली की नाही बंड

  • @kalpanashah6640
    @kalpanashah6640 Před 3 lety

    Bhastachar cha kadav evdha aahet kiti hi niyam banvle sarkari tari bhastachar thambnar nahi bhastachar nabud karnyat congress, N. C. P. B. J. P. Sarve party fail zali

  • @rupalipawarofficial1380

    Jagn mushkil zhaly son kute gheta

  • @ganeshjkoli420
    @ganeshjkoli420 Před 3 lety

    Murkh sarkar
    Yedi zalit pakki😜

  • @natureview9650
    @natureview9650 Před 3 lety

    10 varsha ne BBC news Aata jagi jhali duniya kuth geli Aani bbc news kuth Aahe 😂😂😂😂😂🤔🤔🤔🤔🤔