मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजना: अर्ज कसा करायचा? प्रक्रिया काय? संपूर्ण माहिती सोप्या शब्दात
Vložit
- čas přidán 4. 07. 2024
- #bbcmarathi #ladkibahinyojana #maharashtra #eknathshinde
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या योजनेद्वारे सरकार पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देणार आहे.
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'साठीचे अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं करता येणार आहे.
ऑनलाईन अर्ज राज्य सरकारच्या 'नारीशक्ती दूत' या मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्रावर जाऊन करता येऊ शकतात. पण, ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्या महिला अंगणवाडी केंद्रात जाऊन आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीनं दाखल करू शकतात. नंतर अंगणवाडी सेविका तो अर्ज ऑनलाईन ॲपद्वारे अपलोड करतील. यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रती पात्र लाभार्थी 50 रुपये एवढा प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.
या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, संपूर्ण प्रक्रिया पाहूया गावाकडची गोष्ट-१२५ मध्ये.
लेखन, निवेदन - श्रीकांत बंगाळे
कॅमेरा - किरण साकळे
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
App is not working properly
पहिली वेल बीबीसी नी चांगली बातमी दिली
कोणाचं पैसे... कोन कर भरते... कोन काम करीत आहेत... अजब आहे.. यापेक्षा महागाई कमी करा... शेतकऱ्यांना समजा... तरुणांना रोजगार द्या....
महिलानो चुनाव सम्पे पर्यंत च हे सर्व काही
नंतर बासनात्
तसेही महाराष्ट्र विकास आघाडी येणार आहे
Thanks sir
Best information ❤
Thank you sir
Khup chaan ❤
Thanks sir.
Ji shukriya
लाडक्या बहिणीच्या लेकराला.. मोफत शिक्षण योजना का काढत नाही....
Nice information
Application 🚫 not working properly
👍
Sir reshan card 15 varsha khalche nastil tr chalte kaa??
जन्म ठिकाण टाकल्यानंतर त्याच्या खालील संपूर्ण माहिती ही जन्माच्या ठिकाणातील भरायची आहे की की आता जिथे ती राहते तिथली भरायची..
Setup kendratun KANHA arj krta yeil kali website ache ka
Thanks
Bank passbook vr maherch adnav asel tr chalt ka??
We want " Ladka Bhau" Yojana ASAP
Bagha election javala aale aahet..kara kahitari
Arj submit hot nahi tari CSC centre athva ekhadi website link tayar karun dyavi
Sir birthplace madhe fakt maharashtra che district yet aahet birth other state madhe aahe mg kasa bharaycha online form
Khup glitch aahet app madhe
App up date kara
🎉
Dada sarv documents Laguna aadhiche aahet chaltil ka
Mere app me janma cha thikan aisa likh k nahi aa rha hai... Fir usme kya likhna hoga
application banvlay khar pan te nit chalatach nahi
छान माहिती दिली धन्यवाद 🙏
App nhi chal raha hai. Pura information bharne k baad sab gayab ho jata hai.
He tumhi जुने app chi माहिती देत आहात
PM KISAN...wale Eligible ahet ky ya sathiii ???
मोबाइल जर पतीचा असेल तर login पतीचा करायचं की पत्नीचं करायचं व एका मोबाइल वरून किती जणांचे फार्म भरू शकतो कृपया सांगा
कागदपत्र upload च होत नाहीये कोणतेच
Online bharlyvr toh bharlela form kuthe submit kraicha ahe ka anganwadi mdhe kiva fkt onlinech processch submit jhali ki confirm hota
Same question🙋
ऑनलाईन केल्यावर त्याची प्रिंट जमा करायचं आहे का
सर एखादा तरी ऑनलाईन केला की नाही पूर्ण झालेला दाखवा ही विनंती
App error दाखवतय फाॅर्म भरायला अडचण येत आहे
Jar utpanacha dakhala nasel ani ration card hi nasel tar konte proof dyayche
लोकाना nakki kaltay ka kay chalu ahe भेटतय म्हणुन् घ्या chalu ahe evda paisa kuthun ananar shevti aplyach khishatun 1500 ghya amhi 15000 kadhto कठिन आहे sagla
First' page var sarv detail taklyanantar pudech jat nahi aahe
रेशन कार्ड मध्ये नाव नसेल तर फॉर्म भरता येतो का?
काही लोका ची नमो शेतकरी योजना बद केली
नाव ईमेल आयडी टाकल्यानंतर जिल्हा आणि नारीशक्ती चे प्रकार ते लोड होत नाही तिथे काही येत नाही अपडेट कस काय करणार
Khup Vela click karat Raha yeil
Maja ifsc code barobr aahe pan aplod hot nahi
Ho
हमीपत्र कागदावर लिहिले तर चालेल का की प्रींट काढावी लागेल
Yes application is too much lagging.
महिला महाराष्ट्रात कुठे ही फॉम भरू शकता का,
I am getting a white screen and it is not submitting
बँक अकाउंट डिटेल गव्हर्मेंट बँक की ही प्रायव्हेट बँक
Server chalt nahi aahy
OTP yet nahi
Doc च दाखवत नाही
Form submit hoat nahi
दिशा सालियान लाडकी बहीण योजना।
माहिती जतन करा ,केल्यानंतर होत नाही
Photo uploadhot nhi ahe maximum 5 mb ch ky ahe te
1 mb peksha kami size pahije photo chi
Maza from tayar zala ahe sir parantu upload hot nahi
Panding dakhavat ahe
प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे.
Error dakvte
एखाद्या महिलेचे नाव राशन कार्ड मध्ये नसेल तर पर्याय काय
पत्नी व पती जॉइंट account चालते का सर
चालेल नाही चालेल तरीही वेगळे account kadha risk nko 😅 4divs उशीर होईल पण परफेक्ट करा 😂
Nahi चालत 🙏
हा काहीतरी नवीन स्कॅम असण्याची दाट शक्यता आहे.
राशन कार्डामधे नाव नसल्यास दुसरा काय पर्याय आहे का नाही ते सांगा
Income certificate
२४ तास पूर्ण झाले अर्ज समिट करून पण आजून pending दाखवतोय किती दिवस लागतील ?
माझा पण हेच प्रश्न आहे सेम परिस्थिती
Same question🙋
ॲप चालत नाही .
आदिवासी किंवा जन्म प्रमाणपत्र 15 वर्षांपूर्वीचं कसं काढायचं मी आहेच 24 वर्षाची
तुमचं शाळा किंवा कॉलेज सोडल्याचा दाखला चालतो
मी विधवा आहे मी ही मला पी एम किसान योजनेचे पैसे मिळतात मी लाडकी बहीण मध्ये अर्ज करू शकते
Agar monthly 1200 ke upar benifit milta hoga tho nahi
माहिती मराठीत की इंग्लिश मध्ये टाकायचे
उत्पन्न कोणाच्या नावानी काढेयच
Error
आज देशात यांचं सरकार आहे राज्यात आहे 1500 रुपये देण्यापेक्षा जर शेतकऱ्यांना 60 रुपय लिटर दुधाला भाव धीला तर आम्ही रोजचे 1500 रुपये कमावून दाखवू
स्वार्थी लोग
@@amjadbagwan9214 भ्रष्टाचारी सरकार
Eror दाखवते
Online close jhalay
Server down
काहीच कामाचा app नाही..
LADKI BAHIN AGAMI ELECTION YOJANA III
App,,,,,🤦👎🌀,,, वाट बघत बसा,,,,,😡😤
Khata khat wale booo-------layla
Calu tyanche khata khat ale nahi mahnun
SADHANA CRICET PATYNA KARODO UDHALALE II MAJYA LADKI BAHINILA 1500 FAKTA III
Shinde na BJP la Maharastra tun Hakala
App is not working properly