kalashtami upay | कालाष्टमी ला नक्की करा हे उपाय व तोडगे | Kalbhairavashtak | Kalbhairav Jayanti
Vložit
- čas přidán 13. 09. 2024
- kalbhairav sadhana | कालभैरव जयंती | कालभैरव साधना | कालभैरवाचे करा हे उपाय सर्व संकटातून मुक्ती होईल । काल भैरव अष्टमी | कालाष्टमी | कालभैरव जयंती | kalbhairav jayanti I kalashtami upay l kalashtmi Todge .
काळभैरव साधनेमुळे प्रकृतीगर्भात मानवाला ग्रासणारे पितृदोष. नजरदोष, ग्रहबाधा, शत्रूबाधा, भुत प्रेत पिशाच्चबाधा, करणी, भानामती, तसेच ईंद्र, कलि, माया निर्मित संकट मालिकांपासुन मुक्तता मिळते. मायेची तोड फक्त श्री काळभैरवच आहेत. तो रुद्रच असल्याने आदिपुरूष म्हणता येईल. त्याची कठोर साधना साधकाला सर्व दैत्य, पिशाच्च शक्तींवर एक हुकुमी सत्ता मिळवुन देते.
जीवनातील प्रत्येक संकटापासून मुक्तीसाठी भैरव आराधना करण्याचे अत्यंत महत्व आहे. विशेष करुन भैरवाष्टमीच्या दिवशी भैरव मंत्रांचा प्रयोग करुन व्यापार-व्यवसाय, शत्रु पक्षाकडून येणार्या समस्या, विघ्न, बाधा, कोर्ट कचेरी आणि निराशा इतर गोष्टींपासून मुक्ती मिळू शकते. जाणून घ्या भैरवाचे अचूक मंत्र ...
- 'ॐ कालभैरवाय नम:।'
हे मंत्र चमत्कारिक रूपाने सिद्धी प्रदान करतात. हे मंत्र अती शुद्धता ठेवत जपावे.
#kalbhairav #kalshatmiupay #kalbhairavjayantiupay #kalbhairavupay #kalbhairavsadhana #kalbhaiavashtak
#kalbhairavaashtakam #kalbhairavstotra #kalbhairavashtak #kalashtami #kalbhairavjayanti #kalashtmiinmarathi #kalbhairavjayantiinmarathi #shreeswamisamartha
#ShreeGurudevDatta #marathi #jyotishshastra #upaay #dhanpraptiupaay #marathiastrology #astorology #kalbhairavashtakwithlyrics
#shreegurudevdatta #shreeswamisamarth #motivational #inspirational #spiritualindia #spiritual #marathimotivational #marathispirtual #marathiallupdate #prachiti
खूप छाण .👍
🙏🙏🙏श्रि कालभैरवनाथांच चांगभलं 🙏🙏🙏
ओम काळभैरवाय नमः
देऊळ बंद या चित्रपटातील कालभैरव अष्टक फार सुंदर आहे youtube ला रोज ऐकते खूप प्रसन्न वाटते
||ॐ श्री कालभैरवनाथाय नमः||
||ॐ श्री कालभैरवनाथाय नमः||
||ॐ श्री कालभैरवनाथाय नमः||
||ॐ श्री कालभैरवनाथाय नमः||
||ॐ श्री कालभैरवनाथाय नमः||
||ॐ श्री कालभैरवनाथाय नमः||
||ॐ श्री कालभैरवनाथाय नमः||
||ॐ श्री कालभैरवनाथाय नमः||
||ॐ श्री कालभैरवनाथाय नमः||
||ॐ श्री कालभैरवनाथाय नमः||
||ॐ श्री कालभैरवनाथाय नमः||
||ॐ श्री कालभैरवनाथाय नमः||
||ॐ श्री कालभैरवनाथाय नमः||
||अवदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त||
||अवदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त||
||अवदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त||
||अवदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त||
||अवदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त||
||अवदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त||
||अवदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त||
||अवदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त||
||अवदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त||
||अवदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त||
||अवदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त||
||अवदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त||
||अवदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त||
||श्री स्वामी समर्थ||
||श्री स्वामी समर्थ||
||श्री स्वामी समर्थ||
||श्री स्वामी समर्थ||
||श्री स्वामी समर्थ||
||श्री स्वामी समर्थ||
||श्री स्वामी समर्थ||
||श्री स्वामी समर्थ||
||श्री स्वामी समर्थ||
||श्री स्वामी समर्थ||
||श्री स्वामी समर्थ||
||श्री स्वामी समर्थ||
||श्री स्वामी समर्थ||
‼️ ॐ श्री कालभैरवनाथाय नमः‼️
‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‼️
‼️ श्री स्वामी समर्थ ‼️
श्री गुरुदेव दत्त भैरव व नानाथाची माहिती छान छान सांगितली 🙏 गुरू देव दत्त 🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
॥ श्री कालभैरवनाथाय नम : ॥
जय श्री गुरूदेव दत्त ☺🙏
खुप छान माहिती दिली आहे
!! ॐ श्री कालभैरवाय नमः !!
🌷 👏👏
खूप छान , अशी माहिती महाकाली माई बद्दल दिली तर तुमचे खूप खूप आभार मानले मी
धन्यवाद ...
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
@@ShreeGurudevDatta
गुरु माऊली गुरु देव दत्त
Shree ganeshay Namaha 💞 shree GURUDEV Datta 💞 ज्योतिबाच्या नावानं चांगभल 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ताई तुमचे चॅनेल खूप चांगलं आहे तुम्ही गुरू चरित्र मराठीत केले आहेत आम्हाला गुरुचरित्र तुमच्या मुळे समजलं दत्तात्रय तुमचे भले करोत
धन्यवाद आपला प्रतिसाद आमच्यासाठी बहुमोल आहे ...
॥ श्री गुरुदेव दत्त ॥🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
ओम नमः शिवाय जय शिव शम्बो भोलानाथ
🌺।।ॐ श्री कालभैरवाय नमः।।🌺
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
Jai sri ram jai hanuman jai sri Radhey Radhey Shyam jai kaal bhairav
Om kalbhairvay namha
Shree Ganesji Maharaj Ki Jay Shree Kalbhairavay Namaha
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
श्री गुरुदेव दत्त.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
ॐ श्री काळभैरवाय नमः.
🌹🙏🙏🙏🌹
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
काल भैरवनाथ नमः
Khup chan mahiti dili ahe 🙏👌👍 Shri Gurudev Datta 🙏🙏
धन्यवाद ...
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
क्षी कालभैरवाय नंम 🙏
Good Mornimg Tai जय श्री गुरुदेव दत्त प्रसन्न 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👍👍👍🙏
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
कालभैरव की जय ओम नमो शिवाय माझ्या मुलाला पास होऊ दे व त्याचे काम आज पूर्ण होऊ दे
आपल्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना ...
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
Om kalbhairav nathay namha. 🙏🙏🙏🚩🙏🙏🙏
Thank u for the information 🌹🌹🌹🌹🙏🙏👍👍🙏🙏🌹🌹👍👍
ॐ श्री काल भैरवनाथांय नमः
आदेश 🙏🙏🙏
धन्यवाद ...
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
Avdhut chintan shree Gurudevdatta 🌺🌺🌺🙏🌺🌺🌺
खूप च छान माहिती ताई साहेब जय गुरुदेव दत्त 👌👌🙏🙏
श्री कालभैरव महाराज की जय
Khup Chan mahiti dili
धन्यवाद ...
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
Aum Namah Shivay 😇🙏🏻
SHREE GURU DEV DATTA OM NAMHA SHIVAY SHREE KAL BHAIRAV BHAGWAN KI JAI 🙏🙌🙏
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री कालभैरवनाथ महाराज की जय
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
॥ श्री कालभैरवनाथ महाराज की जय ॥
बापरे खुपच सुंदर माहिति सांगितलि आहे ताई ज्येय श्री गुरुदेव दत्त प्रसन्न श्री स्वामि समर्थ प्लसन्न 🙏👏😭🎵🎶🌏🏡⛳⛳🎻🥁😍😎
काळ भैरवनाथ की जय 🙏
खूप खूप छान
धन्यवाद ..🙏🙏
‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त‼️
Shree gurudev datta
श्री स्वामी समर्थ👏
Om Shri Kalbhairav nathaay namah🕉️🕉️🙏🙏🙏
‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त‼️
Jai Sree Gurudev Datta 🙏
Kal Bhairav maharaj ki jai
🙏🙏🙏ओम श्री कालभैरवाय नमः 🙏🙏🙏
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
भैरवनाथाचे चांगभले 🙏🙏
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
ओम नमः शिवाय.
खूप छान माहिती!
धन्यवाद!
Shri swami samarth
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
@@ShreeGurudevDatta Shri swami samarth
Har Har mahadev Jai shri kalbhairav🙏🙏🌻🌻
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
हर हर महादेव जय वैद्यनाथ जय कालभैरव जय हो
Sri Gurudev Datta 🙏
Jay jay nath jay jay hari bhairavnath jogeswari mata ki jay
thank u so much
I had continuous tears of gratitude in my eyes while listening to the powers of kalbhairav.
शिवाय ओम नमः शिवाय
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
Namo Datta 🙏
Om namah Shivay
सदा सुखी रहा बेटा शुभाशिर्वाद तथास्तु आदेश❤
धन्यवाद ...
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
Jay shree gurudatt dev 🙇 🙇 🙇 ❤ ❤ ❤
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
Dhanyawaad Tai. Pranam. 🙏🙏🙏
Jai shri Guru Dev Datta Bhagwan ki jai Jai shri Kalbhairav Bhagwan ki jai
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
Om Shree kalbairav namoh
Shree swami samarth ❤❤
माझ्या मग चा वाईट काळ जाऊद्या भगवंत 🙏
Jai.shri mahakal
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
🙏🙏
Thank you madam🙏
धन्यवाद ...
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
🕉 श्री गुरुदेव दत्त
जय काळ भैरवनाथ
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
Jai kalbhairav namaha...
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
Om kalbhairavaya namah.
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
Shirii guruadavo
‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त‼️
गुरुदेव दत्त।
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
श्री स्वामी समर्थ
॥ श्री स्वामी समर्थ ॥
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
Shri Guru devo datt
Shri Gurudev Datta...
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
Shri Guru Dev Datt
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
Apratim.
धन्यवाद ...
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
॥ श्री गुरुदेव दत्त ॥🙏
Madam apan chan mahiti sangitali.
धन्यवाद ताई
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
🕉️🕉️🙏🙏🙏
‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त‼️
,खूप छान ताई,
Very good 🌹🌹🌻🌻🌼🌼🌷🌷
nice
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
Tabbet khup kharab rahte tya sathi astk kashe vachave kiti aakarbati laun kiti vela mhanaycg
Shri Gurudev Dutta 🙏🙏
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
Jai batuk bhairav 🙏 jai kaalbhairav 🙏. Shree Gurudev dutta🙏
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
बापरे खुपच छान सांगितलि आहे माहिती 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏☝☝☝☝☝☝👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👍👍👍👍🎊🎊🎊😍
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
ॐ नमो शिवाय Thank
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
Good and best information 💐💐🙏🙏👌
:जय गुरूदत्त"
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
माझ्या मनामधले वाईट विचार घाला
🙏🌹
Har har mahadev
जय गरूदेव दत्त
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
Video chhan vatala
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
Thank you mam
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
Namaskar 🙏🏻
आमचं कुलदैवत काळभैरव आहेत तर घरी त्यांचा फोटो की मुर्ती ची स्थापना करावी? आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी काय करावे?प्लिज सांगा
काळभैरव हे स्मशान वासी आहेत त्यामुळे त्यांची मुर्ती किंवा प्रतिमा घरात स्थापन करू नये ...
त्यांना प्रसन्न करण्यासाठी नियमित कालभैरव स्तोत्र पठण करावे ...
ॐ नमः शिवाय 🙏🙏
Thank you for the information
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
Kalbhairav ki jay please mala suyogya aani manovanchit pati milu de deva
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
Aalkh
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
।। श्री गुरुदेव दत्त।।
हे उपाय स्त्रियांनी केले तर चालतात का?
हो आपण करू शकता . .
💞💕💗🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
मी रोज कालभैरव स्तोत्र अष्टक पठण करतो 6 महिने झाले तरी मला स्मशानातील स्वप्ने पडतात ..आणि शारीरिक बाधा होते हे
श्री कालभैरव नाथांवर श्रद्धा ठेवा लवकर ते आपल्याला यातून सोडवतील . . . आणि काल भैरव स्तोत्र म्हणणे सुरु ठेवा त्यामुळे आपले संरक्षण होईल .. .
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
मला राम रक्षा स्तोत्र चा खूप अनुभव आला, आपणही तो घेऊन बघावा
काय करायचं आणि कस पठण करायचं
दररोज संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी तुळशी वृंदावना जवळ किंवा देवघरापुढे बसुन रामरक्षा पठण करावी ...
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
कितीवेळा पाठ करता...आताही पठन चालू आहे का..सद्यस्थिती काय आहे...
Nicee
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
🙏🙏🌹🌹🌼🌼
Mam tumcha contact no milu shakel kay? Otherwise me tumhala personally bhetu shakte Kay.
आपण श्री गुरुदेव दत्त वाहीनी च्या email वर mail करू शकता . ..
॥ श्री गुरुदेव दत्त ॥