ज्ञान गिळोनी गावा गोविंदू गा...बाळकृष्ण दादा वसंतगडकर

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 05. 2024
  • राम कृष्ण हरी... महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील सर्व हरिभक्त यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात तीर्थक्षेत्र वसंतगड या ठिकाणी बाळकृष्ण दादांच्या संकल्पनेतून साकार होत असलेले भव्य दिव्य कृष्ण मंदिर आणि अनाहत ध्यान केंद्र उभारत आहोत. त्याचबरोबर अखंड अन्नछत्र साधक निवास कुटीर ध्यान बगीचा अशा विविध, वास्तु निर्मितीसाठी सर्वांनी मुक्तहस्ताने भरभरून या ईश्वरी कार्यास दानधर्म करावा हे आपल्या चरणी प्रार्थना.. देणगी देण्यासाठी खाली आम्ही आपणास बँक डिटेल्स देत आहोत...
    श्री सद्गुरू जनार्दन महाराज विश्वस्त संस्था
    कॅनरा बँक वसंतगड
    www.vasantgadkarofficial.org
    IFSC-CNRB0004512
    AC NO.120001191362
    GP & PHONE PEY 9423262468
    vasantgadkarofficial
    दादांची दर्जेदार कीर्तने प्रवचने ऐकण्यासाठी vasantgadkar official हे चॅनेल subscribe करा.
    हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
    दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903] प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official व Balkrishnadada_essential या यूट्यूब चॅनेल subscribe करा, share करा,लाइक...
    यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक
    बारा अभंग • नित्य पाठाचे बारा अभंग...
    संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
    संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
    काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
    काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
    काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
    काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
    काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
    काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
    • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
    काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
    काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
    काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं...
  • Hudba

Komentáře • 44

  • @marotidevkar2869
    @marotidevkar2869 Před 11 dny +1

    लाखात एक कीर्तनकार 🌹दादाच्या कीर्तनमुळे दैठणकर महाराजांच्या शिष्यगनाला नमानुसंधान लागत आहे. धन्य ते कीर्तन 🙏🏻🌹अनंत उपकार माउलीचे 🙏🏻🌹

  • @shankarwadikar5523
    @shankarwadikar5523 Před 8 dny +2

    कृष्ण नावं टोपण नाव आहे का देवाचं.. खरं वाटत नाही.. कृष्ण हेचं परम सत्य आहे.... कृष्ण कृष्ण कृष्ण कृष्ण कृष्ण ❤🙏🏻

  • @deepakgaikawad6136
    @deepakgaikawad6136 Před 22 dny +5

    माऊली मंत्रमुग्ध कीर्तन, आत्मा धन्य झाला, माऊलीं आपण किर्तनातील गुह्य गोष्टी समजण्यासाठी वेगवेगळे दृष्टअंत देऊन सोप्या रीतीने समजाऊन सांगतात, माऊली अशीच कृपया आम्हा पमरावर असुद्या, जेणे करून जीवनाच्या भवसागर पार करण्यास असेच मार्गदर्शन मिळत राहो,
    माऊली रामकृष्ण हरी💐🙏

  • @vikaspaygude1600
    @vikaspaygude1600 Před 22 dny +4

    आदरणीय दादा महाराज माऊली साष्टांग नमस्कार चरणस्पर्श 🙏🙏🙌🙌🌹🌹राम कृष्ण हरी 🙏🚩अक्षय तृतीयाच्या अनंत कोटी विठ्ठलमय हार्दिक शुभेच्छा 🙏🌹अतिशय सुंदर किर्तनसेवा🙏 हा भक्तीमय अखंड अद्वितीय ज्ञानाचा ऐश्वर्यपूर्ण सुवर्ण कलश जीवनात सदैव अक्षय राहो हीच सद्गुरू चरणी आणि विठ्ठला चरणी प्रार्थना🙌🙌🌹🌹🙏🙏💐💐राम कृष्ण हरी 😍🚩

  • @shivajimali9849
    @shivajimali9849 Před 23 dny +5

    जय गुरुदेव साष्टांग प्रणिपात शिवाजी माळी लातूर

  • @shreeyogutkarshvarkari771

    अतीशय सुंदर❤❤❤❤❤

  • @sanketraut8091
    @sanketraut8091 Před 22 dny +3

    अत्यंत अभ्यासपूर्ण किर्तन वा दादा 🙌🙏🚩

  • @SantoshAvhad-du7qt
    @SantoshAvhad-du7qt Před 18 dny +1

    जय श्रीपाद जय रामदास

  • @amolpatil7090
    @amolpatil7090 Před 9 dny +1

    Jai jai Ram Krishan hari jay namo nayshware Guru Mauli ki jai ❤❤❤❤

  • @shailashelar4096
    @shailashelar4096 Před 18 dny +1

    खूप छान अप्रतिम आत्मीय चिंतन करतात माऊली खूप खूप धन्यवाद असेन चिंतन सांगून जड जिवाचा उद्धार होईल त्यासाठी आपल्या सारखी संत जन्माला येतात..राम कृष्ण हरि माऊली सर्वांना ....

  • @MaliJyoti-ig2wv
    @MaliJyoti-ig2wv Před 22 dny +2

    खूप छान ,राम कृष्ण हरी माऊली

  • @Shubhangipatil-wu8xe
    @Shubhangipatil-wu8xe Před 23 dny +3

    Ram Krishna hari dada🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙏

  • @JayramSonawane-or4vt
    @JayramSonawane-or4vt Před 23 dny +4

    राम कृष्ण हरी

  • @BaliramPalwade-fc6bq
    @BaliramPalwade-fc6bq Před 22 dny +1

    Sachidanand shripad baba ki jay 🙏🙏🙏🙏🙏

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 Před 23 dny +3

    राम कृष्ण हरी ,🙏🙏🙏

  • @suhaspatil2285
    @suhaspatil2285 Před 23 dny +4

    राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩

  • @padmajagtap1133
    @padmajagtap1133 Před 23 dny +3

    राम कृष्ण हरी माऊली❤❤❤❤❤❤

  • @urmilaghorpade7704
    @urmilaghorpade7704 Před 21 dnem +1

    Khup chan kirtan

  • @surekhamahabal7538
    @surekhamahabal7538 Před 23 dny +3

    राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @shindebhojraj169
    @shindebhojraj169 Před 18 dny +2

    अतिगृह्य विषय घेऊन आपण प्रबोधन करतात खरोखर संतांचं ते बीजतत्व त्या ठिकाणी अगदी समजेल अशा भाषेत सोपे करून गळी उतरवतात आणि सर्व साधकांना भगवान सन्मुख करतात

  • @MhaheshGhanekar
    @MhaheshGhanekar Před 14 dny +1

    🙏🙏🙏🙏

  • @ganeshbhundhe2024
    @ganeshbhundhe2024 Před 23 dny +4

    Ramkrishna Hari Sadguru Natha

  • @gyanbashelke6565
    @gyanbashelke6565 Před 23 dny +3

    अप्रतिम कीर्तन महाराज 🙏🙏🙏🚩

  • @dattatraysawant8014
    @dattatraysawant8014 Před 22 dny +2

    दादा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशव 🙏🙏🙏🙏🙏

  • @narayanmhaske3915
    @narayanmhaske3915 Před 22 dny +2

    जयहरि

  • @appasahebpatil9318
    @appasahebpatil9318 Před 11 dny +1

    🙏🙏राम कृष्ण हरि🙏🙏

  • @yashwantmurkute2202
    @yashwantmurkute2202 Před 22 dny +2

    जय हरी देवा

  • @user-qb3vu2yf2l
    @user-qb3vu2yf2l Před 23 dny +4

    ❤❤❤🙏🙏♥️♥️♥️

  • @santoshln1
    @santoshln1 Před 14 dny +1

  • @ganeshwakode396
    @ganeshwakode396 Před 23 dny +6

    🎉 जय गुरदेव माऊली प्रखड व लवकर लक्ष्यात येते अस प्रवचन कीर्तन जय गुरुदेव माऊली 🎉

  • @RupaliSarvankar
    @RupaliSarvankar Před 23 dny +3

    🙏राम कृष्ण हरी गुरुवर्य दादा🙏🙇❤️🌼🏵️🌼

  • @ramacoachingclasses2394
    @ramacoachingclasses2394 Před 23 dny +4

    ❤❤❤❤❤

  • @seemahundre9168
    @seemahundre9168 Před 22 dny +2

    राम कृष्ण हरी माऊली 🙏

  • @payalsidlambe02
    @payalsidlambe02 Před 23 dny +3

    राम कृष्ण हरी 🙌🏻🌸

  • @sopanmane3974
    @sopanmane3974 Před 18 dny +1

    🙏🙏💐💐

  • @user-eu2pn3nk9y
    @user-eu2pn3nk9y Před dnem +1

    महाराज आपल्या भजनामध्ये बुलबुलतारा हे वाद्य असावे आवडेल

  • @navanathminde2081
    @navanathminde2081 Před 22 dny +2

    🚩🚩रामकृष्णहरि🙏🙏

  • @dhanashreetiwari3230
    @dhanashreetiwari3230 Před 23 dny +3

    राम कृष्ण हरी

  • @shridharchavan5451
    @shridharchavan5451 Před 23 dny +3

    राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @ratnakarkamble8183
    @ratnakarkamble8183 Před 21 dnem +1

  • @sourabhkshirasagar8970
    @sourabhkshirasagar8970 Před 14 dny +1

    राम कृष्ण हरी