|| मायबाप ठेवतो उपाशी अन् दगडाच्या देवाला ठेवतो तूपाशी || BhikkhuKarunanandThero ||

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 05. 2023
  • || मायबाप ठेवतो उपाशी अन् दगडाच्या देवाला ठेवतो तूपाशी || BhikkhuKarunanandThero || #dhammadesana
    ‪@thegreathappiness2196‬
    बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत "आदर्श बौद्ध समाज" निर्मितीसाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट्स करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.

Komentáře • 251

  • @gayakdangelasina156
    @gayakdangelasina156 Před rokem +6

    खूप छान मार्गदर्शन केले धन्यवाद

  • @indubai5375
    @indubai5375 Před rokem +6

    त्रिवार वंदन करते सर्व भीखुं संघांचा विजय असो जयभीम नमो बुद्धाय भन्तीजी खूप छान प्रवचन सांगितले त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏 साधू साधू साधू 🌹🌹

  • @sagarbhole9561
    @sagarbhole9561 Před rokem +11

    नमो तस्स् भगवतो अरंहतो सम्मा सम्बुध्दस्🙏🏻
    नमो तस्स् भगवतो अरंहतो सम्मा सम्बुध्दस्🙏🏻
    नमो तस्स् भगवतो अरंहतो सम्मा सम्बुध्दस्🙏🏻
    वन्दामि पुजनिय भन्ते जि 🙏🏻🙏🏻🙏🏻🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️💐💐

  • @sachinmeshram3543
    @sachinmeshram3543 Před rokem +3

    भिक्खु संघाचा विजय असो
    अप्रतिम सुंदर छान छान आहे🎉
    धम्मदेशन आहे साधू साधू साधू

  • @supriyawankhade8921
    @supriyawankhade8921 Před rokem +5

    नमो बुद्धाय 🙏🙏🌷 वंदामि भंतेजी 🙏🙏🌷 खूप छान धम्म देसना ऐकुन प्रसन्न झालं मन.ब्रेन वाश झालं.साधु साधु साधु 🙏🙏🙏🌷💐🌷

  • @vanitakatare2165
    @vanitakatare2165 Před rokem +6

    वंदामि भंते जी नमोबुद्धाय नमोधम्मा नमोसंघाय🙏🙏🙏 जयभीम🙏🙏🙏💐💐💐💐💐

  • @sachinmohite3877
    @sachinmohite3877 Před rokem +4

    Vandami Bhante Sadhu Sadhu Sadhu

  • @rahulgajbhiye1307
    @rahulgajbhiye1307 Před rokem +4

    वंदामि भन्ते 🙏 सकाळी सकाळी प्रवचन ऐकतोय मन प्रसन्न होते हे यू ट्यूब चॅनल सुरु केल्या बद्दल धन्यवाद

  • @kadambari1526
    @kadambari1526 Před rokem +2

    🌹🌹🌹🙏🙏🙏 खूप सुंदर प्रवचन मच्छर उधारन खूप चांगल माणसाचं जीवन आपणं सांगता ते खर आहे. चांगल्या गोष्टी कडे कमी आणि वाईट गोष्टीकडेच जास्त मन जाते. बर असं नाही की कमी शिकलेल नाही तर यामध्ये शिकल्यांची पण संख्या भरपूर आहे.पण तेवढंच खरं आहे की आपल्या प्रवचानामूले बरेच लोकांमध्ये बदल होत आहे भंते.आपली वाणी आपले विचार आपले उधारण खूप चांगलं आहे.आणि ते कोणत्याही माणसाला पटकन समजते भंते.खूप छान भंते.

  • @jtsalve9155
    @jtsalve9155 Před rokem +7

    वंदनिय पुज्य भंतेजी,
    🙏🙏🙏
    त्रीवार वंदामी !!
    - वंदनिय भंतेजी, आपल्या सुमधूर पवित्र वाणीतील धम्मदेशना श्रवण केली आणि आपल्या प्रति कृतज्ञत्वाचा करुणामय मंगल मैत्री भाव प्रकट झाला. आपले अनंत अनंत ऋण भावना उत्पन्न होतात.

  • @SurprisedBabyKittens-gn7ef
    @SurprisedBabyKittens-gn7ef Před 2 měsíci +1

    भंतेजी सादर प्रणाम.
    आपल्या अनेक धम्मदेसना मी ऐकल्या आहेत.जेव्हा मी आपली धम्मदेसना ऐकतो तेव्हा मला‌ खूप आनंद तर होतोच पण विशिष्ट प्रकारची ऊर्जा माझ्या मनात प्रवाहित होत असल्याचा अनूभव होतो. ही उर्जा चांगलं जीवन जगण्यासाठी मला नेहमीच प्रेरीत करते.

  • @sunilgaikwad3238
    @sunilgaikwad3238 Před rokem +1

    Vandami bhanteji namo namo jaybhim lay bhari pravach dil tumhi samajala garaj aahe ashya prabodhanachi karan bayakochya premat yede zakele purush aai baapala vede tharavat kinwa trass detat ❤❤❤💙❤️❤️❣️💗❣️💞👌♥️♥️👍🌹🌹

  • @mandawankhade1912
    @mandawankhade1912 Před rokem +1

    Vandami bhanteji 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @anilbhaisare129
    @anilbhaisare129 Před rokem +6

    🙏 वंध्दामी भंतेजी,🙏 मी तुमचं प्रवचन दररोज मोबाईल वरती अयकतो.मन एकदम शांत होते. दिनचर्या केल्या नंतर सायं.7-00ते 8-00 वाजे.🙏 नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय 🙏 साधू साधू साधू,🙏

  • @mittalsontakke560
    @mittalsontakke560 Před rokem +1

    Vandami bhanteji sadhu sadhu sadhu 🌺 kupch anmol dhammdesna 🌺🙏🏻🙏🏻🙏🏻🌷

  • @mayurkamble7183
    @mayurkamble7183 Před rokem +4

    वंदामी भंते 🌹🙏
    बुद्ध धम्म संघाला त्रिवार वंदन 🙏

  • @anandasapkale2663
    @anandasapkale2663 Před 6 měsíci

    वंदामी भंते भंते खुपच. सुंदर धम्म देसणा असते भंतेजी आपली मी नेहमी श्रवण करत असतो

  • @pallavibhalerao747
    @pallavibhalerao747 Před rokem +2

    Vandami bhanteji namo buddhay namo dhammay namo saghay saadhu saadhu saadhu 🙏🙏🙏💐💐💐

    • @pallavibhalerao747
      @pallavibhalerao747 Před rokem

      Vandami bhanteji namo buddhay namo dhammay namo saghay saadhu saadhu saadhu 🙏🙏🙏💐💐💐

  • @renukabhaskar7500
    @renukabhaskar7500 Před rokem +1

    ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಪ್ರವಚನ ಗುರೂಜಿ ಧನ್ಯವಾದ ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಚೆನ್ನಾಗಿರಲಿ ಗುರೂಜಿ ಬುದ್ದ ನಲ್ಲಿ ಪ್ರಾತಿ ಸು ತ್ತೆ ನೆ🙏🙏🙏🌷🌷🌷

  • @mahanandathulnanda4267
    @mahanandathulnanda4267 Před rokem +1

    I'm Bhikkhuni Thulananda.very nice dhamma desana.vandami Banteji🙏🌷

  • @mahadeosurve3689
    @mahadeosurve3689 Před rokem +1

    Mamta.....kharch bhanteji aapn kiti chan sagitl bhawan baddl .bahini bddal itar natewaikan bddal as kuthlech bhanteji sangt nhit.manatun mngl maytri karte bhanteji tumch khup khup aaysh sukhach jao🌹🌹🌹🙏🙏🙏sadhu sadhu sadhu🌺🌺🌺👍🙏🙏🙏😊

  • @ShakuntalaWase
    @ShakuntalaWase Před 5 měsíci

    वंदामी भंतेजी तुमचे प्रवचन फार छान आहेत साधू साधू साधू.........

  • @sachinmeshram3543
    @sachinmeshram3543 Před rokem +1

    मार्मिक अशी धम्मदेश ना होती आजची

  • @devidastribhuvan4560
    @devidastribhuvan4560 Před rokem

    वंदामी भंतेजी, मायबाप ठेवतो उपाशी आणि दगडाच्या देवाला ठेवतो तुपाशी, यावर खुप सुंदर प्रवचन...👏👏👏

  • @savitashelar1121
    @savitashelar1121 Před rokem +6

    वंदनीय पुज्य भिक्षु संघास त्रिवार वंदन करते नमो बुध्दाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच भंगवताच्या चरणी प्रार्थना करते तुमचे कोटी कोटी धन्यवाद करते साधु साधु साधु 🌹🙏🌹🙏🌹🙏🌺🌺🌺🌺🌺

    • @rjadhav8222
      @rjadhav8222 Před rokem

      czcams.com/video/YUq0_H06PD8/video.html

  • @anandwankar7997
    @anandwankar7997 Před rokem +1

    💐🌹🙏 वंन्दामी भंन्तेजी, आपण खूप छान, धम्म देसना देताय, साधु 🌹साधु 🌹साधु🌹 चंद्रपूर (महाराष्ट्र)

  • @user-yd6vj7kw9v
    @user-yd6vj7kw9v Před rokem

    परसराम मेश्राम बालाघाट जिले (मध्य प्रदेश)कीओर पूज्यनीय भंते जी एवं भिक्खु संघ को त्रिवार पंचांग प्रणाम आपके द्वारा दी गई धम्म देशना खुप सुंदर अणी छान आहे मैंने प्रथम बार श्रवण किया है साधू--साधू--साधू आपका शुभेच्छु

  • @surendrashegokar2682
    @surendrashegokar2682 Před rokem +3

    वंदामी भंतेजी 🙏🙏🙏 नमो बुद्धाय 🙏 नमो धम्माय 🙏 नमो संघाय 🙏🌹 साधु 🌺 साधु 🌺 साधु 🌺🌺🌺🌺🌺 भिक्खु संघाचा विजय असो 🙏 तुम्हाला उत्तम आरोग्य लाभावे हीच तथागत गौतम बुद्धा चरणी प्रार्थना 🙏🙏🙏 खुप छान माहिती दिली 💐🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿

  • @tejraoingle6831
    @tejraoingle6831 Před rokem

    Pujaniy vandami bhanteji dhamdesana very very good Thank you bhanteji

  • @manglasurwade2773
    @manglasurwade2773 Před 11 měsíci

    भंतेजी आपणास भेटू शकत नाही पण तुमचं प्रवचन रोज ऐकते ऐकून मनाला शांती वाटते तुम्हाला त्रिवार वंदन करते

  • @kiranhatagale4554
    @kiranhatagale4554 Před rokem +2

    वंदनीय पुज्य भंतेजी 💐💐🙏🙏🙏 साधू साधू साधू

  • @babitasuryawanshi3746
    @babitasuryawanshi3746 Před rokem +3

    साधु साधु साधु 🌹🌹🌹🙏🙏🙏.

  • @sadanandnade6219
    @sadanandnade6219 Před rokem +1

    Vandami bhanteji.namo buddhay, Jay Bheem, Sadhu, Sadhu, Sadhu.

  • @ashokdamodhar8971
    @ashokdamodhar8971 Před rokem +1

    🌹🌹🙏🙏🙏🌹🌹 वंदा मी भंते जी साधू साधू साधू खुप खुप सुरेख अशी धम्म देश ना आपणास उदंड आयुष्य लाभो हीच मंगल कामना जयभीम 🌺🌺🙏🙏🙏🌺🌺

  • @anantyadav3364
    @anantyadav3364 Před rokem +1

    Khupach. Changle prabhodhan kele marmarach bot thewun updesh kelay bhanteji

  • @sumitgaikwad3466
    @sumitgaikwad3466 Před rokem

    👏🌹 पूजनीय वंदामि भनंतेजी 🌹👏 खूप सुंदर आणि छान अशी धम्म देसना दिली आहे 🌹👏 बुध्द धम्म आणि संघाला त्रिवार वंदन करतो 🌹🙏 बुध्दम नमामि 🙏 धम्मम नमामि 🙏 संघम नमामि 🙏 साधू 🙏 साधू 🙏 साधू 🙏🙏🙏

  • @dikshitapaste37
    @dikshitapaste37 Před rokem +2

    🙏💐 नमो बुध्द़ाय नमो धम्म्माय नमो संघाय वंदनीय भंतेजी खुप सुंदर देसना भंतेजी मी नेहमी विचार ऐकते मला असं वाटतं की तुम्ही समोर बसून धम्माची शिकवण देतातय भंतेजी मी खूप भाग्यवान समजते की तुम्ही दिलेल्या धम्म देसनाने माझ्या जीवनात खूप परिवर्तन घडवून आणला आहे कुठेही न मिळणार सुख बद्ध धम्मा मध्ये आहे साधू साधू साधू

  • @ashokkamble3730
    @ashokkamble3730 Před rokem

    Nmo budhy 💐💐💐
    Vanda mi bhante ji 💐💐💐
    Sadhu sadhu sadhu 💐💐💐

  • @meenaramteke5084
    @meenaramteke5084 Před rokem

    Namo buddhay vandami bhanteji 💐🙏🙏🙏 triwar vandan panchag pranam 🌹🙏🙏🙏

  • @UshaSurdas
    @UshaSurdas Před 8 měsíci +1

    🌻🌻🌻🙏🙏🙏🌻🌻🌻🙏🙏🙏🌻🌻🌻🙏🙏🙏 वंदामी भंतेजी 🎉🎉🎉

  • @mahadeosurve3689
    @mahadeosurve3689 Před rokem +1

    Mamta ......khup chan bhanteji aprtim 🌹🌹🌹🙏🙏🙏 sadhu sadhu sadhu🌷🌷🌷🙏🙏🙏👍😊

    • @MrSaMM-wq6se
      @MrSaMM-wq6se Před rokem

      Vandhami banteji 🙏🙏🙏🌷🌷 🌷

    • @mahadeosurve3689
      @mahadeosurve3689 Před rokem

      Mamta ....sadhu sadhu sadhu🌹🌹🌷🙏🙏🙏😊👍👌

  • @santoshjingole5768
    @santoshjingole5768 Před rokem +2

    मायबापाची सेवा करण्यासंबंधी ची धम्मदेस ना खूप छान प्रकारे दिली.प्रत्येकाने आई वडिलांची सेवा करायला पाहिजे. त्यांच्याविषयी कृतज्ञता पण व्यक्त केली पाहिजे.खूपच छान.पूजनीय भंतेजी🙏🙏🙏साधू,,साधू,,साधू,,🙏🙏🙏🙏🙏

  • @ashoktelgote5907
    @ashoktelgote5907 Před rokem

    वंदामि भन्ते
    खूप छान धम्मदेसना आहे.
    साधू साधू साधू

  • @arunaambhore28
    @arunaambhore28 Před rokem

    वंदनीय भन्त जी आपन छान प्रवचन दिल त्याबदळ धन्यवाद

  • @jawaharpawar1425
    @jawaharpawar1425 Před rokem +1

    Kharach shikale taevhde hukale aahe kalkaliche pravachan karat a very good programme jai bhim Sadhu Sadhu Sadhu ❤🎉 Maharastra Nandurbar

  • @santoshjingole5768
    @santoshjingole5768 Před rokem +2

    त्रिवार वंदन करतो.पूजनीय भंतेजी 🙏🙏🙏🌹🌹💐

  • @gajananshende8556
    @gajananshende8556 Před rokem

    वंदनीय पुज्य भंतेजी फारच छान वंदामी भंत्तेजी

  • @SanjayMundhe-oe8id
    @SanjayMundhe-oe8id Před 11 měsíci

    I proud of you very happy with my family vanda me bhante,🙏🙏🙏☸️ नमो बूध्दाय! नमो धम्माय!नमो संघाय! साधू! साधू! साधू!

  • @sureshwankhade9493
    @sureshwankhade9493 Před 7 měsíci +1

    साधू साधू साधू . भंतेजी. नमो बुध्दाय जय भीम.

  • @bharti7367
    @bharti7367 Před 11 měsíci

    Adarpurvak vandami bhante 🙏
    Buddhang Namami 🙏
    Dhammang Namami 🙏
    Sanghang Namami 🙏

  • @riddhiwaghmare159
    @riddhiwaghmare159 Před rokem

    Vandami Bhanteji🙏🙏🌹🌹🌹
    Tumhala Dirghayushya Labho.

  • @milindsurwade8353
    @milindsurwade8353 Před rokem +1

    Trivar Vandami Bhanteji namo Buddha🙏🙏🙏 Jay Bhima✊✊✊ Sadhu sadhu sadhu🤗🤗🤗 🌳🌳🌳🌳🌹🌹🌹🌹

  • @archanakharat9108
    @archanakharat9108 Před 10 měsíci +1

    Namo budhay 🙏 vndami bhnteji

  • @deepaligharde1526
    @deepaligharde1526 Před rokem

    वन्दामी भन्ते खूपच सुंदर धम्मदेसना दिली आई-वडिलांबद्दल साधू साधू साधू

  • @laxmipalaspagar1731
    @laxmipalaspagar1731 Před rokem +1

    Vandami bhanteji 💐💐🙏🙏

  • @ChandrakalaSarpate-fe4oq

    Vandami bhante sadhu sadhu sadhu namo buddhay namo Dahmmay namo sanghay jabhim 🌹🌹🌹💐💐💐🌷🌷🌷

  • @INFINITY__353
    @INFINITY__353 Před rokem

    जय बुद्ध,जय भारत एकदम ख़ास,

  • @shalushalu8246
    @shalushalu8246 Před rokem +1

    वंनदामी भंतेजी 🙇💐🙇💐🙇💐 खूप छान धम्म देशना समजाऊन सांगितली...तुम्ही नेहमी आई वडीलाची सेवा म्हणुन सागता मनाला पटउन देता अगदी तसच मी मुलगी असून आई वडील सासु सासरे याची सेवा करते आता आई बाबा ना बुद्धगया ला पाठवत आहे आणि त्याची दवापणी कपडे घेते .. खाण्या साठी चागले जेवण बनवते कारण मला खूप वाईट वाटत त्यांना काहीच नको होयला... म्हणुन त्यांची काळजी घेते ...तुम्ही नहमी सागता की लोक आई बापा ला त्रास देतात तेव्हां खूप वाईट वाटत की का अस करतात ...आणि तुम्ही नेहमीच सागता की मुल मुली पण समप्ती साठी त्यांना रस्त्यावर आणतात की..खूप दुःख होते कधी कोणाला असे वाईट विचार नको यायला ....😔😔 खुप छान देशना समजाऊन सागता❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @shalushalu8246
      @shalushalu8246 Před rokem

      साधू साधू साधू 🙇🙇🙇💐💐💐

  • @surekhajadhav9608
    @surekhajadhav9608 Před rokem

    सर्व भिख्खू संघास वंदन 🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻❤
    मंगल मैत्री भनतेजी टु औल 🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻❤
    सादु सादु सादु 🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻❤
    डोळ्यात अंजन घालणारी देशना आहे भनतेजी 🌹🙏🏻🌹

  • @madhuriramteke2646
    @madhuriramteke2646 Před rokem

    Vandami Bhanteji 🙏🙏 khup chhan Dhammadesna 👍👍🙏🙏

  • @diwakarmeshram1856
    @diwakarmeshram1856 Před rokem +1

    वंदामे भंतेजी.... त्रिवार वंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @suryakantasukhadeve2719

    Vandami Bhanteji 🌹🙏🙏🙏🌹 Namo Buddhay Jaybhim Trivar vandan Bhikkhu Sanghala Sadhu Sadhu Sadhu 🌹🙏🙏🙏🌹.

  • @ashtashilamanwar10
    @ashtashilamanwar10 Před rokem +1

    वन्दामी भन्तेजी. खूप छान.... मार्मिक व इहलोकीची सत्य कथन करणारी धम्मदेशना.साधू साधू साधू .💐🙏🙏🙏

  • @deepakinagle-rb7hu
    @deepakinagle-rb7hu Před rokem

    Vandhami banteji 🙏🙏 🙏 🌷 namo buddhay namo dhamay namo sangahy 🌷🌷🌷

  • @measjisakhare9872
    @measjisakhare9872 Před 9 měsíci

    Namobuddhay. Vandami Bhanteji🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @star555vitekar3
    @star555vitekar3 Před rokem +41

    भंतेजी आपणास भेटू शकत नाही ,परंतू दररोजच आपणास प्रवचनाच्या माध्यमातून आपणासमोर बसून ऐकतोय असेच भासतेय,,

    • @wmore5268
      @wmore5268 Před rokem +6

      😅😊😊😊😊😊

    • @namdeowagh1443
      @namdeowagh1443 Před rokem

      ​@@wmore5268 😊 ok let me

    • @rekhakoche2896
      @rekhakoche2896 Před rokem

      ​ ne❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @rekhakoche2896
      @rekhakoche2896 Před rokem

      ​@W More likely

    • @rekhakoche2896
      @rekhakoche2896 Před rokem

      Have us

  • @ashuganvir816
    @ashuganvir816 Před rokem +1

    Vandami bhanteji खूप छान अशी धम्म देसना 🙏🙏🙏 साधू साधू साधू

  • @sujatarokde3326
    @sujatarokde3326 Před rokem

    Sadhu...Sadhu...Sadhu ..🙏🏻🙏🏻🙏🏻
    Vanda me Bhanteji...🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹

  • @aakashrj7729
    @aakashrj7729 Před rokem

    🙏🌹 Vandami bhanteji 🌹🙏
    🌹 Sadhu 🙏 Sadhu 🙏 Sadhu 🙏🌺🌼🌸💮

  • @nirmalawankhede2173
    @nirmalawankhede2173 Před 6 měsíci

    आपन २५ तारखेला लाव्हा नागपूर येथे य येणार आहात मी नक्कीच प्रयत्न करणार आपल्या धम्मदेसने ला

  • @sangitahumne
    @sangitahumne Před rokem

    Namo budhyach vandami bhante ji mi apla pravachan roz aaikte mala asa vata tumhi amcha samor basun pravachan det aahet apla pravachan aaeikun man khup prassan hott sadhu sadhu sadhu

  • @vandanadeulkar6805
    @vandanadeulkar6805 Před rokem

    🙏💐vandami🙏💐 bhanteji💐💐 🙏🙏🙏🙏🙏🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️

  • @sunitadhakne9900
    @sunitadhakne9900 Před rokem

    Kup chan dammdesa
    Sadhu Sadhu Sadhu
    🙏🙏🙏

  • @nilawatisuradkar2661
    @nilawatisuradkar2661 Před 10 měsíci

    पुज्य भन्तेजी आपणास ञिवार वंदन

  • @ashwajeetvaidya6533
    @ashwajeetvaidya6533 Před rokem

    💐🙏Vandami bhante🙏🙏🙏... साधु साधु साधु🙏🙏🙏...

  • @user-rt6bb1qz6b
    @user-rt6bb1qz6b Před 8 měsíci

    Vandami bhanteji 🌺🌺🙏 trivar sadhukar 🌸💐🌸💐🌸

  • @chhayat1944
    @chhayat1944 Před rokem

    Mahakarunik tathagath samyak sambudhanchya Aary bhikkhu sanghana trivar vandan Sadhu Sadhu Sadhu

  • @anshraut7841
    @anshraut7841 Před 3 dny

    namo Buddhay Jai Bhim

  • @MayaBhagat-dm9ed
    @MayaBhagat-dm9ed Před rokem

    वंदा मी भंते जी साधू साधू साधू namo buddhy 🙏🙏🙏

  • @rahullahane5480
    @rahullahane5480 Před rokem

    Kupach chan dhamdesena, vandami bhanteji

  • @victoryboi1922
    @victoryboi1922 Před 6 měsíci +1

    वंदामी भंतेजी नमो बुध्दय नमो धम्माय नमो संघात.जय भिम

  • @kanchankambale6888
    @kanchankambale6888 Před rokem

    Vandaami bhanteji nmo buddhay

  • @Sonalikam14
    @Sonalikam14 Před rokem

    वंदामी भंतेजी, सुप्रभात 🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🌹🌹💐💐🌺🌺

  • @geetachavan1304
    @geetachavan1304 Před rokem +1

    Pratek aai vadilani aapalya mulana. Aapal pravachan. Aaikaval pahije aata ❤ sambhaji ❤

  • @rushiramraut3395
    @rushiramraut3395 Před rokem

    वंदा मी भऺतेजी साधु साधु साधु पुजनीय भिक्खु संघाला त्रिवार वंदन

  • @ramchandragaikwadchannel3767

    आपणांस त्रिवार वंदन

  • @sunilpatil1777
    @sunilpatil1777 Před rokem +1

    खूप सुंदर

  • @asmitakandekar
    @asmitakandekar Před 5 měsíci

    वंदामि भन्ते 🙏

  • @sjwaghmare7500
    @sjwaghmare7500 Před rokem

    तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी संपूर्ण मानव जातीच्या उध्दारासाठी बौद्ध धम्म दिला . तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे धन्य धन्य उपकार
    कारण आसा महान धन्य पृथ्वी तलावावर दुसरा कोणताही नाही
    तथागत भगवान गौतम बुद्ध,मनुष्यास म्हणतात तुमच्या बुद्धीला शरण जा
    इतर धर्म संस्थापक म्हणतात मी सांगितलेले खरं आहे.
    सर्व धर्मांचा अभ्यास करून युगप्रवर्तक बोधीसत्व भारतरत्न परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हा शोषित पिडीत समाजाला तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या ओटीत टाकल आहे .
    युगपुरूष महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म चक्र प्रवर्तन करून भारत भुमीतील ह्या मातीतील बौद्ध धम्म ला पुनरूज्वीत केले म्हणूनच आपल्या सारखी तेजस्वी बौद्धधम्मातील प्रज्ञावंत उच्च विद्याभूषीत भंदन्त लाभल्या मुळे धम्माला लख लखाट प्राप्त होतो आहे.
    धन्य आपण व आपली धम्मदेसना

    • @sjwaghmare7500
      @sjwaghmare7500 Před rokem

      आसा महान धन्य पडल आहे
      आपण महान धम्म वाचावे हि विनंती

  • @anandwakle1070
    @anandwakle1070 Před rokem

    पुज्यनिय भंतेजीना पंचांग प्रणाम 💐💐🙏

  • @jayshrimore7223
    @jayshrimore7223 Před rokem

    Vandami Bhanteji 🙏🙏🙏🙏🌹💐 jaybhim 🙏🙏🌹

  • @ashishkambleashishkamble4799

    Vandami bhantiji 🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹👏👏🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🙏🙏

  • @kiranpawar5026
    @kiranpawar5026 Před rokem

    Nmo budhay vandami bhante ji 🙏

  • @sureshkamble4190
    @sureshkamble4190 Před rokem +1

    🙏🙏🙏🌹🌹🌹 Vandami bhante

  • @krishnamasaya7782
    @krishnamasaya7782 Před rokem

    बुध्द धम्म मानवता प्रेम आहे.

  • @mahadeosurve3689
    @mahadeosurve3689 Před rokem +1

    Mamta....khup chan bhanteji ykun khup chan watle 🌹🌹🌹🌷🌷👍👍🙏🙏🙏

  • @santoshkhotkar5398
    @santoshkhotkar5398 Před rokem

    वंदमीय भन्ते तुम्हाला उदंड आयुष्य लाभो साधु साधु साधु

  • @akanshachakre8328
    @akanshachakre8328 Před rokem +1

    Trivar vandan bhanteji khup chan dhamma desana sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏💐💐💐

  • @dipalimuseddiwar7915
    @dipalimuseddiwar7915 Před rokem

    Vandami bhante🙏🙏🙏 💐💐💐

  • @seema1789
    @seema1789 Před rokem

    Vandami Bhanteji 🙏🙏💐💐