उसामध्ये तणनाशकची फवारणी , ऊस तणनियंत्रण , उसामध्ये कोणते तणनाशक वापरावे / Us tannashak favarni

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • उसामध्ये तणनाशकची फवारणी , ऊस तणनियंत्रण , उसामध्ये कोणते तणनाशक वापरावे / Us tannashak favarni
    उसामध्ये तणनाशकची फवारणी , ऊस तणनियंत्रण , उसामध्ये कोणते तणनाशक वापरावे / Us tannashak favarni
    #ऊसलागवड
    #ऊस
    #ऊसशेती
    #sugarcane
    #sugarcane_farming

Komentáře • 31

  • @chouresantosh9127
    @chouresantosh9127 Před rokem +1

    3102 व 86032 मिक्स लागवड आहे टाटामेट्रीक्स व2 4डी चालेल का?

  • @pramodvarpe5157
    @pramodvarpe5157 Před 5 měsíci +1

    3102 साठी तणनाशक कोणते वापरावे

  • @riteshwariborkar6372
    @riteshwariborkar6372 Před rokem +1

    वेल वर्गीय तण आहे ऊस लागवड चालू आहे कोणते तणनाशक वापरावे.

  • @maheshkhansole7825
    @maheshkhansole7825 Před 8 měsíci +1

    265 रोपा साठी कोनते तन नासक मारावे

  • @dhananjayjathar9934
    @dhananjayjathar9934 Před rokem +1

    Tata metri Ani 2 4d Marla tr chalel ka

  • @rohitchougule5698
    @rohitchougule5698 Před rokem +1

    Sir shejari draksh bag ahe tannashk konat maru??

  • @hemantraut7290
    @hemantraut7290 Před rokem +1

    ऊस लागवड करून दोन महिने झाले आहेत तन खूप आहे तमर आणि टू फोर्टी फवारणी केली तर चालेल का

  • @shrimantdombale7158
    @shrimantdombale7158 Před rokem +1

    ऊसामध्ये दुय्यम पीक असेल तर फवारणी केली तर चालेल का

  • @surajmane1357
    @surajmane1357 Před rokem +1

    10001 ऊस जाती साठी कोणते तणनाशक वापरावे मोठ्या प्रमाणात गवत तण आहे.

  • @vish5718
    @vish5718 Před 5 měsíci

    उस एक महिन्याचा झालाय अजून उगात आहे ,,आता फवारा येईल का

  • @prashantsinhpatil8850
    @prashantsinhpatil8850 Před rokem +1

    ऊस एक महिन्याच्या आहे. ऊसाला चालेल का

  • @jyotishedge60
    @jyotishedge60 Před rokem +1

    ऊसामध्ये अंतरपिक भुईमूग आहे हे तननाशक वापरावे का

  • @dineshdavhare311
    @dineshdavhare311 Před rokem +1

    रुम मघिनाही हानाच

  • @rajendrabhagwat3690
    @rajendrabhagwat3690 Před 2 lety +2

    किंमत किती आहे

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 Před 2 lety +1

    Result समाधानकारक नाही ( कॅलरीसExtra)

  • @nanduhandge1467
    @nanduhandge1467 Před 2 lety

    शेजारी सोयाबीन पीक आहे तरी ते फवारणी केले तर चालेल का.

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  Před 2 lety

      नाही दादा 24d नाका वावरू दुसरं वापरावे