Special Report : औरंगाबादमध्ये प्रेम प्रकरणातून प्रेयसीची हत्या, मृतदेह घेऊन आरोपी पोलीस स्टेशनमध्ये

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • #SpecialReport #aurangbad #MaharashtraMonsoonSession #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #maharashtrapolitics #abpmajha #marathinews
    Special Report : औरंगाबादमध्ये प्रेम प्रकरणातून प्रेयसीची हत्या, मृतदेह घेऊन आरोपी पोलीस स्टेशनमध्ये
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

Komentáře • 172

  • @allinoneindia9854
    @allinoneindia9854 Před 2 lety +19

    यामध्ये मुलींची खुप मोठी चुक आहे, मुलगा कोण आहे,कसा आहे,याची माहिती नाही,प्रेम झाले केले अन् लग्नाचा तगादा लावला.

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 Před 2 lety +81

    स्पर्धा परीक्षेची तयारी म्हणता येणारं नाहीं. स्पर्धा परीक्षा सोडुन लग्न करायचं डोक्यात होत. मुलींना चांगले दिवस आले आहे . पण असल्या घानी मुळे काहीही होणारं नाहीं.

    • @ranjeetthakur9052
      @ranjeetthakur9052 Před 2 lety +1

      ही माझ्या मित्रा ची बहिन आहे

    • @pdwagh33
      @pdwagh33 Před 2 lety +7

      ती तरुणी नसुन विवाहिता आहे तिला एक मुलगी पण आहे ती नवऱ्याला सोडून आली होती

    • @ahemadshah905
      @ahemadshah905 Před 2 lety +1

      @@pdwagh33 ho bhau khar aahe he

    • @kinpat8825
      @kinpat8825 Před 2 lety +1

      @@pdwagh33 अरे देवा. निदान त्या मुलीच्या वडीलांना तरी मुलीची कस्टडी द्या म्हणावं. त्या बिचाऱ्या मुलाचा काय दोष?

    • @godofthunder2449
      @godofthunder2449 Před 2 lety

      Ahet baba ashya punyat pan, lagna zalela ahe gavi tari mpsc upsc cha nava khali ikde dusryach poran sobat room gheun rahata

  • @satishkadam1608
    @satishkadam1608 Před 2 lety +79

    Mpsc, upsc सोडाच हे सरळसेवेतून शिपाई पण होण्याच्या लायकीचे नाहीत

    • @vicky....15
      @vicky....15 Před 2 lety +1

      😆😆

    • @vaishnavimoghe8220
      @vaishnavimoghe8220 Před 2 lety +1

      Right 👍

    • @shubhangi5859
      @shubhangi5859 Před 2 lety +2

      Right.... He असे अधिकारी व्हायच्या लायकीचे नाहीत..... 👍

  • @shubhadabagwe9628
    @shubhadabagwe9628 Před 2 lety +69

    ह्याचा पहिल लग्न झाला आहे आणि दुसरी मुलगी पटवायला निघाला होता .उचला आणि याला जेलमध्ये टाका. म्हणजे बाकीच्या लोकांना पण चांगला धडा मिळेल.

    • @kirandongardive4690
      @kirandongardive4690 Před 2 lety

      Yes correct 💯

    • @godofthunder2449
      @godofthunder2449 Před 2 lety +4

      Ani mulicha kay? Aai bapane tar spardha pariksha karayla pathavleli hoti na, ti chuk ki barobar??
      Toh mulga tar nalayak ahech mhana.

    • @kirandongardive4690
      @kirandongardive4690 Před 2 lety +1

      @@godofthunder2449 right brother

    • @ak0196
      @ak0196 Před 2 lety +1

      @@godofthunder2449 झाट्या तुलापण मुलगी झाल्यावर तुझ्या मुलीचा असा मनसोक्त उपभोग घेऊन लग्न कर म्हणल की तिचा खुन केल्यावर समजेल झवण्या तुला.

    • @ak0196
      @ak0196 Před 2 lety +1

      @@kirandongardive4690 तुझ काय बे शेट्टया ,काय तर म्हणे बरोबर,खुन केलाय तिचा ,मजा मारताना बरी वाटली ती लग्न कर म्हणलं की खुन करतो साला

  • @satgamingnik935
    @satgamingnik935 Před 2 lety +137

    वाढत्या अपेक्षा ,वेब सिरिज , पालकाचे अक्षम्य दुर्लक्ष याचाच परिपाक असलेली दुर्दैवी घटना

    • @rajrome168
      @rajrome168 Před 2 lety +4

      aani sunny leony sudha jabadar aahe aani tiila dokyawar ghenara media like abp majha

    • @OblivionZXZ
      @OblivionZXZ Před 2 lety +1

      Adhi murderch hot navte 😂

    • @jyotipatil1726
      @jyotipatil1726 Před 2 lety +3

      पालकांचे दुर्लक्ष्य असं नाही म्हणता येणार..खुप अवघड भुमीका आहे हो पालकाची, धरायला जावं तर चावतय न् सोडायला जावं तर पळतय

    • @kdilsddmsn9318
      @kdilsddmsn9318 Před 2 lety

      Unfortunately true cry 😢 😭 😪 😞 😔

    • @Mr-DV143
      @Mr-DV143 Před 2 lety

      @@jyotipatil1726 ho na palak kiti ani kuth kuth laksh denar

  • @ujwalagadhvepatil5697
    @ujwalagadhvepatil5697 Před 2 lety +23

    बातमी देताना खरी देत जा,पोलिस स्टेशन मध्ये नाही गेला होता ,आरोपी मृतदेह घेऊन,शेजारील महिलेने गाडी नंबर लिहून ठेवला होता,किराणा दुकान दाराला सांगून,तो पोलिसांना दिला तेव्हा शोधले गाडीला,आणि मग मृतदेह सोबत पकडल्या गेला आरोपी,

  • @akkad-bakkad
    @akkad-bakkad Před 2 lety +6

    लग्नाला उशीर करू नका पोरींच्या 🤦 कसलं आलंय mpsc ☠️

  • @rahuldhaware3113
    @rahuldhaware3113 Před rokem +1

    खुप वाईट आहे हि बातमी शहरात बाहेरून येऊन आशे काम करता

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc Před 2 lety +57

    नका रे बाबांनो ह्या मुलींच्या नादी लागून आपल आयुष्य बरबाद नका करू हे सगळं करण्या आधी आपल्या आई वडिलांचा विचार कर आणि आपल आयुष्य सुंदर बनवा

  • @vaijanathwadje4908
    @vaijanathwadje4908 Před 2 lety +11

    स्पर्धा परीक्षेची तयारी चालू होती की लफडं...हा लाखे तर MPSC Merit List ऐवजी पोलिसांच्या Crime List मध्येच पहिला आला😆😆

    • @__sk24
      @__sk24 Před 2 lety +1

      😂😂😂😂😂😂😘😀😀😀😀

    • @fakeid5966
      @fakeid5966 Před 2 lety

      😂 Pahilaa tr aala kuthe ka hoinaa.

  • @incredible_amanraje2551
    @incredible_amanraje2551 Před 2 lety +11

    मेरा देश संकट मै हैं

    • @roshnik5137
      @roshnik5137 Před 2 lety

      Har desh sankat me hai, Jara duniya me kya ho raha hai dekho

  • @arb_m4624
    @arb_m4624 Před 2 lety +3

    सौरभ हां व्यक्ति पत्रकार हैं

  • @Oct-19
    @Oct-19 Před 2 lety +1

    पोरांनी शंभर लफडी केली तरी तो वरी तोंड करून फिरतंय.......
    पण मुलींच एक पाऊल चुकीचं अख्खं आयुष्य बरबाद...
    घरच्यांनी Freedom द्यावं पण within a limit....
    पोरींनो तुम्ही कोणालाच भाव देऊ नका तुम्ही success होईपर्यंत... पुन्हा तुम्ही तुमच्या आवडीचा साथीदार निवडा...... 🔥

  • @rameshmaske1571
    @rameshmaske1571 Před 2 lety +20

    ताली एका हाताने वाजत नाही

    • @akshay-jr1qz
      @akshay-jr1qz Před 2 lety

      Meli tar ekach

    • @roshnik5137
      @roshnik5137 Před 2 lety

      Yes you are right, we should defend the man, men are never wrong, the girl was wrong.

  • @sunildhas2351
    @sunildhas2351 Před 2 lety +3

    मुलीला use केलं असणार आणि आत्ता लग्न करायला लागणारं म्हणून तिला संपवलं.... कडक शिक्षा झाली पाहिजे आत्ता असलाया माणसाला पण यांनी एक नाही दोन मुलींची हत्त्या केली एक लग्न झालेली बायको तीपण मेलयातच जमा असणार बिचारी......

    • @rohinimohiterohinimohite270
      @rohinimohiterohinimohite270 Před 2 lety

      अगदी बरोबर आहे पणदोघांनी पण शेण खाल्ल घरच्यांना टेंशन

  • @satishadagale5923
    @satishadagale5923 Před 2 lety +3

    मुली अशाच मुलांवर प्रेम करतात

  • @Shubham-lm5tw
    @Shubham-lm5tw Před 2 lety +9

    औरंगाबाद नाही छत्रपती संभाजी महाराज नगर म्हणा.

    • @pramodmasge6071
      @pramodmasge6071 Před 2 lety

      बगा काय केलं आहे ते तुमच्या छत्रपती संभाजी महाराज नगर मध्ये ।।।

    • @asifshaikh1659
      @asifshaikh1659 Před 2 lety

      Bus re. Ikde kaay chalu aahe. Aani tujh Kay chalu aahe. Ratalya

  • @comedimovie9591
    @comedimovie9591 Před 2 lety +25

    ABP maza sambhaji Nagar मानायला लाज वाटते का

  • @djadhav2340
    @djadhav2340 Před 2 lety +17

    अजून तुमचं औरंगाबादचं का, छत्रपती संभाजी नगर म्हणायचं,

  • @ashokpingat3850
    @ashokpingat3850 Před 2 lety +27

    औरंगाबाद नाही हो छत्रपती संभाजीनगर म्हणा

  • @amsawant2020
    @amsawant2020 Před 2 lety +4

    ह्या अश्या मुलांना फाशी द्या

  • @allinoneindia9854
    @allinoneindia9854 Před 2 lety +2

    मुलींनी(माझ्या प्रिय ताईंनी) फक्त आपल्या ध्येयाकडेच लक्ष केंद्रित केले पाहिजे, कोण, कसा ,काहीही असो.i become Dr,ips ias psi बास एवढंच.पण THIRD CLASS पणा करायचा...

  • @nehapatil737
    @nehapatil737 Před 2 lety +30

    पेपर ला तर वेगळीच बातमी आहे की तीचे पण लग्न झाले आहे आणि ती ऐका साडेतीन वर्षांच्या मुलीला सोडून एकटीच हर्सूल ला डि मार्ट समोर भाड्याने रूम घेऊन रहात होती

    • @ajaysonawane6709
      @ajaysonawane6709 Před 2 lety +3

      ये neuz वाले काय बातमी देतात काय माहिती... पेपर मध्ये वेगळ आहे..

    • @kalimshaikh1266
      @kalimshaikh1266 Před 2 lety +1

      Ha vo bhi shadi shuda hai

  • @vikasbhosale392
    @vikasbhosale392 Před 2 lety +4

    शिक्षणाचे.फायदे

  • @subodhpawar3821
    @subodhpawar3821 Před 2 lety +1

    मुलींच्या नांदी लागू नका रे दादा नो 🙏💯

  • @sonigawade1007
    @sonigawade1007 Před 2 lety +4

    Prem karayla yet lagn nhi... ka daga dyava.... tya bicchari chi kay chuki... lagn zal tr external affairs chi garajach kay hoti tya nich manasala....

  • @sahebraokhadse7823
    @sahebraokhadse7823 Před 2 lety +6

    Aurngabaad pune second up Bihar jhale asa vatte 🙄🙄

  • @vishalgawande7138
    @vishalgawande7138 Před 2 lety +1

    जसच तस कराले पाहिजे या सरकार नी सर्व गुन्हेगारी कमी होईल बलात्कार चोरया मडर सर्व गुन्हेगारी कमी झाल्या सीवाय राहनार नाहीं पण हे सरकार करणार नाही यांच्या मागे मोठ कारन आहे

  • @TrueWatch1
    @TrueWatch1 Před 2 měsíci

    छत्रपती संभाजीनगर म्हणाला नाहीत तर dislike करायचं का ?

  • @YOGESH_DAHALE
    @YOGESH_DAHALE Před 2 lety +6

    Sambhaji nagar म्हणायच कळल ka

  • @user-lz2do7rd4t
    @user-lz2do7rd4t Před 2 lety +3

    हेडलाईन भारी आहे😂

  • @daya7949
    @daya7949 Před 2 lety +7

    Lagn zalyelya bai/ purushabarobar lafda karu naka kshanik sukhasathi, mpsc upsc rahil bajula jivashi jatal.

  • @aravind.bansod
    @aravind.bansod Před 2 lety +2

    दुसऱ्यान प्रपोज मारला असता तर नाहीं बोलली असती

  • @ramchandrajadhav8598
    @ramchandrajadhav8598 Před 2 lety +11

    रिपोर्टर साहेब संभाजी नगर आहे शेठ नामकरण झाले आहे अशी चुक नका करु

  • @pratikwaware6458
    @pratikwaware6458 Před 2 lety +1

    Sambhaginager mahna🙏🙏🙏

  • @bhagwanshinde9310
    @bhagwanshinde9310 Před 2 lety +5

    छत्रपती संभाजी नगर म्हणा टीव्ही नाईन ला वेगळे सांगावा लागेल का

    • @lsakpathan5666
      @lsakpathan5666 Před 2 lety +3

      June te sone aahe ,tondun nav kas jannar , Aurangabad he Aurangabad ch rahnar

    • @vipulkadam2043
      @vipulkadam2043 Před 2 lety

      Lolipop 🍭

  • @pankajsarode9575
    @pankajsarode9575 Před 2 lety +1

    आईबाप करतात ते खरे प्रेम बाकी हे सगळं तोथांड

  • @Oct-19
    @Oct-19 Před 2 lety +4

    लोकं असं का करत असतील ...
    लग्न झालेल्या सोबत दुसरं लग्न....
    शहरांमध्ये अनेक लग्न न झालेले चांगले लोकं असतील....

  • @rajudamodar9853
    @rajudamodar9853 Před 2 lety +7

    Psycho mansala phashi dya yane tyachi bayko v premikela marale ekila jivanishi tar dusari la aayushyatun

  • @Sachinjadhav-hu8bz
    @Sachinjadhav-hu8bz Před 2 lety +3

    Sambhaji nagar

  • @yupp_harish3936
    @yupp_harish3936 Před 2 lety

    kdk re

  • @survivorinsan1399
    @survivorinsan1399 Před 2 lety +1

    Shows one side story from reporter..... She was also married... Her husband is frnd of accuser

  • @ganrajekatpure9158
    @ganrajekatpure9158 Před 2 lety +1

    Sambhajinagar mhna

  • @achalpatil3136
    @achalpatil3136 Před 2 lety +6

    feeling bad for uh ankita didi ..miss you girl 🤞🏻🥺....u r amazing yr ...saurabh ni saglyana cheat kelay ...tyala fasi zali pahij

    • @uttamsuroshe1808
      @uttamsuroshe1808 Před 2 lety +1

      याला कायदा जबाबदार आहे

    • @mininathjadhav8705
      @mininathjadhav8705 Před 2 lety +2

      Haa don't show ur mercy on them they both are criminals

    • @vishalbansode7757
      @vishalbansode7757 Před 2 lety +2

      @@uttamsuroshe1808kayda walan lavto sanskar nahi...shil japane he vyaktigat jababdari aahe

    • @Prabhus_Voice121
      @Prabhus_Voice121 Před 2 lety

      @@uttamsuroshe1808 अभ्यास नहीं तर तोंडाच्या वाफा नका घालवू ...कायदा जबाबदार म्हणे ....विकृत लोकांनी असे कांड करायचे आणि तुमच्या सारख्यांनी अस काहीतरी बरळत कायदाला चूक म्हणायचं ...

    • @kirandongardive4690
      @kirandongardive4690 Před 2 lety

      How you know about this criminal you was in love with this men

  • @bluestar2207
    @bluestar2207 Před 2 lety +3

    wrong reporting by ABP MAJA all real news at all news paper..🤔

  • @vishalwankhede1565
    @vishalwankhede1565 Před 2 lety +1

    Syco.......

  • @ravindrarathod2591
    @ravindrarathod2591 Před 2 lety +7

    अरे संभाजी नगर वाल्यां नो हा खून कोणत्या एरिया मध्ये झाला ते विचारा आधी

    • @harshal8899
      @harshal8899 Před 2 lety

      तुला माहिती असेल तर सांगून ताक

    • @theearth9177
      @theearth9177 Před 2 lety +1

      N 11 हडको

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 Před 2 lety

      नवजीवन कॉलनी हुडको संभाजीनगर

  • @amol8355
    @amol8355 Před 2 lety +7

    Sambhajinagar fakt nava sathi ahe ka

    • @spreadinglove7678
      @spreadinglove7678 Před 2 lety +1

      Officially Aurangabad ch ahe..Kay vishay ahe..Kay chalu ahe

  • @achalpatil3136
    @achalpatil3136 Před 2 lety +2

    They both r my frds .....aamala mahitich nvht ki tyach lagn zal ahe...aami tour la gelo hoto ...they deeply in love with each other ...I am shocked ki as zalay ..aamch bolnar pn zal 10 aug la 🥺

    • @maheshchormole5447
      @maheshchormole5447 Před 2 lety +2

      mulinna Sahasa ya goshti nanatar kaltat Plus aai Vadil kahi bolala Ki Amala adavtat Amala adhikar nai vagere vagerech bolun mokla zhala ki aai baap Gap bastat...bhavane tar Kay bolayla bhag nahi aaj kalchi hich parastiti ahe

    • @shubhamvvyawahare1693
      @shubhamvvyawahare1693 Před 2 lety +3

      त्याच आणि तीच पण लग्न झालेलं आहे

    • @achalpatil3136
      @achalpatil3136 Před 2 lety +1

      @@shubhamvvyawahare1693 what ? Mean dogh pn lier hote

    • @shubhamvvyawahare1693
      @shubhamvvyawahare1693 Před 2 lety +3

      @@achalpatil3136 मला माहिती नाही खोटं होत का खर पण दोघे ही आधीच married होते न..मग असा extra marital affair करायला नको होत ...आपल्या इथे जवळपास त्या aafair च असच होते ...आता हे सगळ्याचा त्रास पूर्ण आयुष्य भर त्या मुलीच्या पोरीला पण होईलच ना ...End खूपच चुकीचा झाला पण सुरुवात पण पूर्ण बरोबरच न्हवती ना ?

    • @achalpatil3136
      @achalpatil3136 Před 2 lety +1

      @@shubhamvvyawahare1693 ti navti married ....khup girlish and childish hoti...maturity navti ji lagn zal ki yete

  • @mukeshtekale2339
    @mukeshtekale2339 Před 2 lety +1

    10 divsat 2nd murder kaaran ekch lagnacha तगादा laavne 😥😥😥

  • @kingkadam4850
    @kingkadam4850 Před 2 lety

    Ek त्तरफ gharwali Ek out wali नाही काय up Bihar बाई विचर नाहीतर.... Mumbai police station joda ghavi मुंबई.'.... चले जा... चले जा....

  • @prakashnikam7035
    @prakashnikam7035 Před 2 lety +4

    Doghanche pan lagn zhale hote,doghana 1/1 mulgi aahe.palun gele aani ithe Rahat hote.ti Bai lagn kar mahnat hoti mahnun tyane ha vishay kela aahe.

  • @patilsameer772
    @patilsameer772 Před 2 lety

    Sambhaji Nagar

  • @mpscexamstudymotivationvid289

    Mpsc la bdnam kru nka ithe adhikari ghadto te chaprashi pn bnyachya laykiche nahi

  • @mpscexamstudymotivationvid289

    Mpsc ani dokhyat itki kmi🙄

  • @anjubhongare2226
    @anjubhongare2226 Před 2 lety

    Mpsc ch nav madhe gheu nka mpsc krnare asle kam krt nstat. Asle kam krnare study nhi kru shakt.

    • @godofthunder2449
      @godofthunder2449 Před 2 lety

      Ho tr😝 ya lokanni nusta mpsc bolla nahi tar mpsc cha logo suddha mothya size mdhe dakhavla😝😝

  • @jaydipkumbhar598
    @jaydipkumbhar598 Před 2 lety +1

    सुड भावना

  • @kdilsddmsn9318
    @kdilsddmsn9318 Před 2 lety

    Cry 😢 😭 💙 ❤ 😿 😢 😭 💙 ❤ 😿 😢 😭 💙

  • @RiyazKhan-hs4ci
    @RiyazKhan-hs4ci Před rokem

    बरा झाला मुसलमान नव्हता

  • @lalitbhavsar7599
    @lalitbhavsar7599 Před 2 lety +12

    kadhi sudhar nar tumhi aurangabad nahi Sambhaji nagar

    • @akshay-jr1qz
      @akshay-jr1qz Před 2 lety +1

      Railway madhe change kara nav

    • @kinpat8825
      @kinpat8825 Před 2 lety

      वाह दादा. आवडलं आपल्याला जे objection घेतलं आपण. खरंच, प्रश्न केवळ नावाचा नाही, तर त्या महापुरुषाने केलेल्या त्यागाच्या, शौर्याच्या आणि आदर्शाच्या सम्मानाचा आहे

  • @coronawarrior5590
    @coronawarrior5590 Před 2 lety +7

    MPSC cha Jaga Velet Bharalya Astya Tar he Prakaran Ghadale Nasate

    • @maheshchormole5447
      @maheshchormole5447 Před 2 lety

      ghadla asta MPSC chi jaga Bharlyavar ka yach lagn modla nasta

  • @sweety.6871
    @sweety.6871 Před 2 lety +3

    Tyala aata kymchi janmthep dya ......

  • @kishorsurle8610
    @kishorsurle8610 Před 2 lety +3

    परिपूर्ण माहिती देत जा... जो पर्यंत सर्व सटीक माहिती नाही तो पर्यंत नको असे काही बोलत जावा.. कारण काय आहे हे आजुन गुपित आहे.. ते समोर आना...

    • @akshay-jr1qz
      @akshay-jr1qz Před 2 lety

      Porgi lagnasathi force karat hoti tyach lagn zal hot mhanun khun kela

    • @mostwantedsam4559
      @mostwantedsam4559 Před 2 lety

      @@akshay-jr1qz bhai maine suna wo ladki bhi shaadi shuda thi 3 saal k bacche ko chod k yaha aai thi upsc karne

  • @payalmahadik331
    @payalmahadik331 Před 2 lety

    Plz aapl life kharb nka kru

  • @reality3581
    @reality3581 Před 2 lety +1

    औरंगाबाद नव्हे छत्रपती संभाजीनगर
    🚩🚩🚩🚩🚩

  • @jack369parakar9
    @jack369parakar9 Před 2 lety +5

    Are hya news channel la sambhaji mhanayala laaj vatate kay 😡😡😡😡😡🚩🚩🚩🚩🚩

  • @Sai19887
    @Sai19887 Před 2 lety

    Polic custudy kadha thyachi

  • @hpppp228
    @hpppp228 Před 2 lety

    Sambhajinagar mhnayela ki hote tumhala

  • @rushikeshtipne
    @rushikeshtipne Před 2 lety +1

    Abo majha vale SAMBHAJINAGAR mahnalaya laj vatate Kai?

  • @vaibhavpoul1067
    @vaibhavpoul1067 Před 2 lety +1

    Aaropicha h galach kapa
    Asle kayde banva
    Toprynt he thambnar nahi ahe

  • @amoljagtap9719
    @amoljagtap9719 Před 2 lety

    Ata tari sambhajinagar mhana , officially zalay ata

  • @yogeshhiray8530
    @yogeshhiray8530 Před 2 lety

    मरु दे ना रे

  • @thirdeyes2238
    @thirdeyes2238 Před 2 lety +4

    Nalayak ! Jiv gheun kay milale , third class mentility

  • @dadaraut5605
    @dadaraut5605 Před 2 lety

    लईच फालतू झालेत लोक

  • @gayatri6205
    @gayatri6205 Před 2 lety

    Muli study sathi yetat ki lafde karayala

  • @avirajdevakar7508
    @avirajdevakar7508 Před 2 lety

    औऩ़़़़़ंंंऔ

  • @mayurkotme5944
    @mayurkotme5944 Před 2 lety

    छत्रपती संभाजी नगर बोला ओ शेठ

  • @shashanksalunke
    @shashanksalunke Před 2 lety +1

    🤬

  • @bhimrajkadam2838
    @bhimrajkadam2838 Před 2 lety

    त्याला बॉर्डर ला पाठवा

  • @aabajadhav8523
    @aabajadhav8523 Před 2 lety

    Evde kraim video baghun pan mullina kalt nahi

  • @sagarthakare3990
    @sagarthakare3990 Před 2 lety

    .

  • @kirandongardive4690
    @kirandongardive4690 Před 2 lety

    Nalayak muli married mansana pakadtat ani jatat jivane akkal nahi ka singl mule bichare manatun prem kartat tyana dhokha detat ani asha faltu cha maghe lagtat

  • @sunilbomble292
    @sunilbomble292 Před 2 lety +2

    Paise wala mulga ahe ase Prem naste he wasna Ani lalach cha bhaag ahe mulgi chi chuki ahe lagna zhalya la mullabaronar kashala Prem karywche

    • @allinoneindea
      @allinoneindea Před 2 lety +1

      त्या पोरीने पण लग्न झाले होते

    • @savitachourpagar1255
      @savitachourpagar1255 Před 2 lety +1

      प्रेमात मरता आणि मारता का,जिवनाचा आस्वाद घ्या जगा आणि जगू दया