नऊवारी साडी नेसणे आहे सोपे, रूबाबदार.: Nauwari sari draping easy.
Vložit
- čas přidán 8. 09. 2024
- दिवाळीच्या पूजेला नेसा ऐटीत. नेसायला सोपी, वावरायला सहज. काही झंझट नाही. एकदा नेसून पहा नऊवारी साडी. कसं खानदानी वाटेल. Traditional.
साडी नेसा : १ मिनिटांत ( ५ वारी )
• साडी नेसा - एक मिनिटां...
उकडीचे मोदक झाले सोपे
• उकडीचे मोदक केले का ? ...
पाचवारी साडी नेसा १ मिनिटांत.
• साडी नेसा - एक मिनिटां...
मस्त
खरचं साध्या , सरळ , सोप्या पध्दतीने नऊ वार साडी नेसणे दाखवुन दिले. धन्यवाद
Masta nauvar saree
नेसून पहा.
खूपच छान ...एकदम सोपी पद्धत
खूप सुंदर छान व्हिडिओ
❤❤nirya iltya bajune khochychya hi tips khup important aangitli thankyou
ताई तुम्ही नऊवारी साडीत खूपच छान दिसता!❤🎉😊
So nice. 👌🏻
धन्यवाद ताई. नेसून पहा नऊवारी.
खूपच छान दाखवली आहेत ताई , बघून खूप सोप्पं वाटतंय , प्रत्यक्ष नेसायला घेतल्यावर कळेल .
जमेल.
Khup chan
धन्यवाद ताई.
खूप छान
धन्यवाद ताई
This is inncomplete. One more step is there.
Yes. That is different type of draping. Will show it soon.
खूप छान दाखवली साडी नेसून
Good 👍
धन्यवाद ताई.
मनापासून धन्यवाद.आज दसऱ्या च्या निमित्तानं नववारी नेसले तुमच्या मुळे. Thankyou Tai
ऐकून आनंद वाटला ताई.
Mast
धन्यवाद. ताई, इतरही व्हिडिओ पहा. आवडतील तुम्हाला.
खूप सोपी पद्धत आहे 👌👌
धन्यवाद. नेसून पाहिली का?
खूपच सोपी पद्धत
खूपच छान video ताई. नऊवारी साडी नेसायची पद्धत छान दाखवून समजावलीत. ब्राह्मणी पद्धतीने ओचा येतो ती पद्धतही दाखवायला हवी.माहितीपूर्ण video.🎉- सौ. मेघना लिमये.
ओचासह ब्राह्मणी नऊवारीचा नवा व्हिडिओ पहा
Chhan madam
धन्यवाद ताई
Va va must🙏🙏
ताई, बाकीचे व्हिडिओ पाहिले का ? आवडतील तुम्हाला.
ताई, बाकीचे व्हिडिओ पाहिले का ? आवडतील तुम्हाला.
अगदी बरोबर ओचा दाखवायला हवा होता.आता दाखवला तरी चालेल.बाकी खूप खूप छान..❤😊😊
ओचासह नवा व्हिडिओ पहा
नवुवारी साडी मध्ये तुम्हीसुद्धा खुप छान दिसतात.
Simple method to wear saree
हो ना.
Thanku tai khup sopa karun dakgawala
प्रतिम सादरीकरण सुंदर अप्रतिम सादरीकरण
मस्तच खुप छान
Confidence 🎉
धन्यवाद ताई.
खूप सुंदर.. धन्यवाद.....
सांगण्याचा उत्साह प्रोत्साहन देणारा आणि खूप पॉझिटिव्ह
धन्यवाद ताई.
smita tai naukari sadi nesnyachi sopi padhat khup awadhi 👌👌
खुपच छान मी नक्की नेसुन practice करणार. Thanx Mam. तुम्ही फारच गोड आहात.❤
ताई खूप छान सोप्या पद्धतीने साडी नेसायची दाखवल्यात धन्यवाद
नेसून पाहिली का नऊवारी ?
छान पध्दतीने दाखवली
वा वा खूपच छान, धन्यवाद 😊🙏👍
Khupch Chan 👌🏻👌🏻🙏🏻
Khupach sopya paddhatine dakhavali aahet chhan lakshat raheel Goa ---la abheeshekala naoowari sadi nesanyacha prashna solve zala aahe. Thanks ❤
अगदी बरोब्बर. मी गोव्याला पूजेसाठी नेसायची म्हणून शिकले.
अशी 9वार देशावर नेसतात....खरी नऊवार ओच्याची/ब्राह्मणी पद्धतीची!
ओचासह ब्राह्मणी नऊवारीचा नवा व्हिडिओ पहा
खूप छान सोपी पद्धत आहे.
नेसून पाहिली का ?
फारच सुंदर
खूपच छान ताई मी नसणार नवरात्र मध्ये ❤
कुठे चालला नवरात्रीत.
खूप छान 👌👌
Khup sunder.💖
हीच खरी पध्दत आहे नऊवारी साडी ची बाकी काही व्हिडिओ बघीतले पण मला पध्दत नाही आवडली, हे छान आहे धन्यवाद
धन्यवाद ताई.
Tai you have told the very easy method of wearing the sari. Thank you for Sharing. 🙏🙏
साडी नेसा. वावरायला पण सोपी आहे. शिवाय पारंपारिक हा आनंद.
Khup Chan dakhawali nauwari nesaychi paddhat❤
Chan shikwle.
ताई, नेसून पाहिली का नऊवारी ?
@@Ucandoit22 ho
Khup chan aani easy method dakhvali.
धन्यवाद ताई.
Chan!
नऊवारी साडी 👌छान पद्धतीने समजवली
नेसली का ?
Khara khup sopi paddhat
Khup sunder aagadi sopya padhti ne mast Tai abhinandan
खूप छान मॅडम नक्की नेसणार ❤
खूपच छान दाखवले आहे ब्राह्मणी काष्टा घालायला शिकवायला पाहिजे
हो. ती पद्धत सुद्धा दाखवणार आहे.
Khuch chan
Khup khup Chan video aai mala aavdte 9 vari nesayla yapudhye nakki neshen
जरूर नेसा.
Ho aai
Chan
खूप छान 😊
कूपच छान ताई. मस्त....
Khup chhan.
मस्त बढीया❤❤
छान अगदी सोपी पद्धत
खूप खूप छान.
अगदी अशीच आई आणि आजी नेसायच्या दररोज .
नमस्कार.
नमस्कार. तुम्हीही नेसा अशीच मैत्रिणींच्या पार्टीत मजा येईल.
khup chhan aani sopi paddhat dakhavli mala navratri madhe nesayla khup help zali thanks
नेसली हे ऐकून आनंद झाला.
सोपी पध्दत ,छान
धन्यवाद. नेसली का नऊवारी. ?
KhuPachhhhh...chhann
👌👌👌👍Mast 😊
खुप सुंदर आई
Super like kaku!! Khup videos baghitle pan itki chaan konihi nesun nahi dakhavli nauwari!! Thank you so much for this video ❤️
Very good effort Looksnice
खूपच छान ताई 👌
Khup chan tai
Khulna Chan & easy. Thnx
Love you ma'am
Wah Tai...khupach sopi keliy 👍
सुंदर च.
खूप दाखवलाय मस्त
Mazi Aaji ashich nauvari nesaychi
आठवणी किती आनंद देतात ना.
Madam tumhi khup positive ahat
धन्यवाद ताई.
आजी बाई एकही पीन न लावता नऊवारी साडी खूपच सुंदर नेसतो आम्ही
Khupach chaan.
धन्यवाद ताई.
❤
खुपच छान, अगदी सोप्या पद्धतीने नऊवारी साडी कशी नेसायची ते दाखवले आपले धन्यवाद
धन्यवाद वैशाली ताई. नेसली का नऊवारी ?
Excellent aunty👌🏻👌🏻❤️❤️
खूप छान👌👌👌👍
धन्यवाद ताई.
Khup sunder
धन्यवाद ताई. बाकीचे व्हिडिओ पाहिले का?
Too good. ❤
You looks smart mayi.
Waa khup chan.
नेसून पहा ताई.
Mast!!!👌👌👌
खूपच छान आहे
👌👌 छानच
धन्यवाद ताई. बाकीचे व्हिडिओ पाहिले का ? आवडतील तुम्हाला.
Kup Kup Sunder 👌
Thanks 👍
धन्यवाद. नेसून पहा. बाकीचे व्हिडिओ सुद्धा आवडतील पहा.
Khup chhan thank u
Khub chan padhatine samjaun sangitle ani thumhi pn chan active aahat
मस्त❤
Khoop chhyan. Tumhala nauvari chhyan distay.
धन्यवाद. पाचवारी झटपट नेसायचा सुद्धा व्हिडिओ आहे. पहा ना.
खूप छान काकू
😊 खुप छान
धन्यवाद. मुक्ताताई, बाकीचे व्हिडिओ पहा. आवडतील तुम्हाला.
नववारीला ओचा हा हवाच
ओचासह ब्राह्मणी नऊवारीचा नवा व्हिडिओ पहा