आता तुम्हीच सांगा वारकऱ्यांच्या या टाळा पुढे किती डी. जे निकामी आहेत? | पंढरीची वारी | पाऊलवाटा
Vložit
- čas přidán 26. 08. 2024
- संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानाच्या वेळी हजारो वारकऱ्यांनी एकाच तालात टाळांचा गजर केला. या टाळ गजरातून नादब्रह्म तयार झाला. त्याची सर आजच्या कोणत्याही डीजेला करता येणार नाही. आपल्या संस्कृतीची हीच तर ताकद आहे.
पंढरीची वारी 2023
पंढरपूर वारी 2023
पंढरीची पायी वारी 2023
आषाढी वारी 2023
पंढरपूरची पायी वारी 2023
pandharichi vari 2013
Pandharpur vari 2023
Pandharpur payi vari 2023
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2023
संत ज्ञानेश्वर महाराज दिंडी
संत ज्ञानेश्वर महाराज वारी
संत ज्ञानेश्वर महाराज पंढरपूर वारी 2023
संत ज्ञानेश्वर महाराज पंढरपूर दिंडी
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 2023
संत तुकाराम महाराज दिंडी
संत तुकाराम महाराज वारी
संत तुकाराम महाराज पंढरपूर वारी 2023
संत तुकाराम महाराज पंढरपूर दिंडी
Sant Dnyaneshwar maharaj palkhi sohala 2023
Sant Dnyaneshwar maharaj palkhi Live
Sant Dnyaneshwar maharaj palkhi Live Darshan
Sant Tukaram Maharaj palkhi sohala 2023
Sant Tukaram Maharaj palkhi Live
Sant Tukaram Maharaj palkhi Live Darshan
Palkhi Live
#pandharichiwari #dindi #palkhi #dnyaneshwarmaharaj #tukarammaharaj #pandharpur #mauli #vitthal #paulwata
#पाऊलवाटा #pandurang #pandharpur #alandi #dehu
डी जे ने मनाची चिडचिड होते
वारकऱ्यांच्या टाळा च्या आवाजाने मन प्रसन्न होते. राम कृष्णा हरी.
अगदी बरोबर आहे माऊली 🌹🙏🌹
🧎♂️🤲🤲🤲🤲🤲🤲🤲🤲😂
हा आवाज मनाला सुखावून देणारा.
तो आवाज हृदयविकाराचा झटका देणारा.
🌹🙏 माऊली 🙏🌹
🌹🙏माऊली 🙏🌹
Great Moment of our Maharashtra and Marathi Manus
राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹🙏
❤❤ll संत तुकाराम महाराज की जय ll❤❤
महाराज मुळीच DJ आणि वारकऱ्यांचा टाळ यांची तुलनाच केली जाऊ शकत नाही कारण या आवाजाची शक्ती कुठल्याच DJ त नाही 🙏
राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अगदी बरोबर आहे माऊली..
तुलनाच होऊ शकत नाही 🙏🌹🙏
होय हे मात्र १०२/टक्के खरं आहे अजिबातच डी जे आणि वारकऱ्यांच्या टाळ ची तुलना कधीच होऊ शकत नाही
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी 🚩🚩🚩 माऊली माऊली माऊली
राम कृष्ण हरी माऊली 😊🙏😊
इमल
🙏🙏🙏
याची कशा सोबत तुलना करनार हा तर ब्रह्मनाद❤❤❤
सगळे डि जे रिकामे पडतिल सुंदर
राम कृष्ण हरी 🙏🌹🙏
jay Hari Vitthal ❤🙏🙏
जय हरी विठ्ठल 🙏🌹🙏
माउली जगतगुरु तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा आयोजीत केला आहे राम कृष्ण राम कृष्ण हरी नामाचा गजर जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल नामाचा गजर जय जय रामकृष्ण
राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🌹
#पाऊलवाटा
वारकरी महाराष्ट्राची शान आहें
माऊली 🌹 माऊली 🌹 माऊली. 🌹
🌹🌹🌹🙏🙏
Jai Majhi Vitthu Mauli 🪄🪄♥️♥️🐄🐄💐💐🌷🌷⚘️⚘️🪷🪷🦚🦚🥭🥭⚙️⚙️⭕️❗️⭕️🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jai hari vitthal
जय हरी विठ्ठल 🌹🙏🌹
#paulvata
Dj च्या आवाजाने लोकांना हार्ट फेल होतो, तसा या आवाजाने होत नाही, होणार पण नाही, उलट मन प्रसन्न होते
jay mauli
जय हरी माऊली 🌹🙏🌹
भारतीय वाद्ये ही प्रसंगोचित व मन प्रसन्न करणारी आहेत dj वाजवने हा सण उत्सव साजरा करण्याचा पर्याय असूच शकत नाही.
Jay hari vithal🌹🙏
जय हरि विठ्ठल रखुमाई माऊली या श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी
महाराष्ट्र धर्म.......
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.....
पांडुरंग हरी माऊली
हा आवाज आनंद १ उसाव चा आहे मन वेदुन घेणारा राम कृष्ण धरी🚩🚩🚩🚩🚩🚩❤️🪴🏵️
जय श्री राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली
माऊली माऊली❤
🙏🌹🙏
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
जय राम कृष्ण हरी माऊली 🌺💐
💞💞💐🙏🙏Ram krushnhari 🙏🙏💐💞💞
राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🌹
#paulvata
Amazing..
Vitthal vitthal pandurang vitthal 🎉❤
जयराधाराणी जय रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा माधवा गोविंदा
Jay jay jay ram krishna hari mauli ❤
🙏🙏🐄🐄💐💐🌷🌷🌷⚘️⚘️🪷🪷🦚🦚Jai Majhi Vitthu Mauli🦚🦚🪷🪷⚘️⚘️🌷🌷💐💐🐄🐄🙏🙏
|| रामकृष्णहरी 🌷🌷🚩🚩🇮🇳🇮🇳💫💫🌍🌍🙏🙏||
जय श्री कृष्ण
राम कृष्ण हरी
जय हारी मावली 💐👏🚩
जय जय रामकृष्ण हरी माऊली
NICE
🙏🏻🌹🙏🏻🙏🏻 जय जय राम कृष्ण हरी❤❤❤
Jay.vithu.mauli.
जय हरी माऊली 🌹🙏🌹
🙏🙏🙏 Vitthal Vitthal Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 ❤️🙏🙏❤️🙏
माऊली माऊली 🙏
❤सुंदर🎉
❤❤ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ❤❤
Very nice varkari s BHAKTI BHAV....
राम कृष्ण हरी माऊली
Lakho❤❤❤
🌹🙏🌹
👌🏼👌🏼👌🏼🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी🙏🙏🙏🚩🚩🚩
राम कृष्ण हरी माऊली 🙏
good.mooring
Good morning
❤❤❤❤❤❤
❤️❤️❤️
🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल
जय हारी विठ्ठल विठ्ठल
Ram Krushna Hari ❤🙏🌼💐
राम कृष्ण हरी माऊली ❤️🙏
Jai jai shree vitthal rakhumai 🙏🙏🌹🌹🚩
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय हरी विठ्ठल 🙏🙏
जय राम कृष्ण हरी
Shri Hari Vithhal 🙏🏻🙏🏻
हजार डीजे फेल❤👏😇
राम कृष्ण हरि
राम कृष्णा हारी ❤❤
Ram Krishna Hari
✨❤️💛🌺🙇🙏💛❤️✨
डी जे ही विकृती आहे आणि टाळ ही संस्कृती आहे.....जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
ram krushn hari
🎉🎉❤
Jai hari vittal vittal
Jay Hari Vitthal
❤❤❤❤❤😊
Shree Hari Vatthal
❤
🎉🎉❤❤❤❤🎉🎉
🚩🙏🏻
Harihar
jay hari vithal
❤Maouli❤
डी जे च्या कर्कश आवाजपेक्षा या टाळ चिपळ्याचा आवाज नक्कीच लोभसवाना आहे शिवाय संस्कारीही आहेच
डिजे आणि टाळ हे दोन्ही मुद्दे वेगळे आहेत सर...
उगाच कोठेही तुलना योग्य नाही.
दोन्ही आपल्या ठिकाणी योग्य.
Dj he bilkul Nako varit khup bhari vatate man trupt hote
Mauli
सगळ्यांनी मिळून डी. जे. च्या ऐवजी हा वारकरी लोकांचा टाळ मृदंग वीणा चा वापर करावा. D.j ने डोके किट्ट होते. धन्यवाद.
Eka hi samor nahi
राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩🙏
Dj wajla ki aawajane apsukh hat kanawar thewawe lagtat pn tal vajle ki tyachya talavar talya wajvavya watat
D J ने BP वाढतो. मनाला, शरीराला त्रास होतो.तर वारकऱ्यांच्या टाळाच्या आवाजाने , ब्रह्मानंदी टाळी लागते.
Jagamadhale sagalech
1000
🙏🙏
DJ ne Sound polution hote, Tala cha nad ha bramha nada sobat manala jodato! Ram Krishna Hari Mauli 🙏🏽🌹🙏🏽
Dj ,bj, sab fail hai.jay shree Ram jay bhole nath jay hanuman ji Radhe Radhe ❤❤
100000...
D J Karkash avaz asto
Contact details pls I wish to invite you guys for ganpati agaman sohala
sanatni ❤hindhu ❤dharm virodhi indira firoj khan cha congress ver thuktho😊bjp❤rss❤hari om vittalla
विठ्ठल विट्ठल विट्ठल ,विठ्ठल विट्ठल विट्ठल,,विठ्ठल विट्ठल विट्ठल,विठ्ठल विट्ठल विट्ठल,विठ्ठल विट्ठल विट्ठल,
विठ्ठल विट्ठल विट्ठल,विठ्ठल विट्ठल विट्ठल,विठ्ठल विट्ठल विट्ठल,विठ्ठल विट्ठल विट्ठल,विठ्ठल विट्ठल विट्ठल,विठ्ठल विट्ठल विट्ठल🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
विठ्ठल विठ्ठल 🙏🚩🙏
Ram Krishna Hari