आठवणीतल्या कविता ❤️ | अन्योक्ती | कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर |

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024
  • #आठवणीतल्याकविता
    #athwanitlyakavita
    #marathipoem
    #marathikavita
    #balbhartikavita
    #yuvakbhartikavita
    #krushnashastrichiplunkar
    #anyokti
    #bakanyokti
    #kokilanyokti
    #shukanyokti
    #madhuragharpuredeshpande

Komentáře • 81

  • @anjalideshpande9489
    @anjalideshpande9489 Před 2 měsíci +1

    तुम्ही जो जुन्या कवितांना उजाळा देता आहात ते आम्हाला भावल

  • @savitasirshikar801
    @savitasirshikar801 Před 4 měsíci

    काळोखाची रजनी होती, हृदयी भरल्या होत्या खंती,ही कविता आहे,खुप छान गाता,ऐकत रहावस वाटत,

  • @shrishailchougule2828
    @shrishailchougule2828 Před měsícem

    खुप छान अक्षरगणवृतातील व आक्षरवृणत्तातील अन्योक्ती ताई.
    धन्यवाद !

  • @veenapande9392
    @veenapande9392 Před 10 měsíci

    गळा खूपच गोड आणि सादरीकरण सुंदर 👌👌

  • @prabhakarmuley2673
    @prabhakarmuley2673 Před 7 měsíci

    Shale Madhulika aathwan karun dili
    🙏🙏🙏🙏🙏

  • @nayananimkar3447
    @nayananimkar3447 Před 2 měsíci

    अप्रतिम ,उत्कृष्ट सादरीकरण

  • @user-it6vx3tf4p
    @user-it6vx3tf4p Před rokem +1

    जुनी कविता
    पूर्वी एक धनाजी म्हणून कुळंबी वसे गावी
    गावी किर्ती
    ही कविता ऐकावयाची आहे

  • @avadhootkulkarni6165
    @avadhootkulkarni6165 Před rokem +3

    येथे प्रत्येक वृत्ताचे नाव सांगितले गेले आहे. त्याविषयी पूर्वी एकदा मी विनंती केली होती. आता वृत्ताच्या नावाबरोबर त्याची चालही जपली जाईल. खूप खूप धन्यवाद.

  • @pramoddeshmukh5183
    @pramoddeshmukh5183 Před rokem

    वा, छान .,👏👏👌👌

  • @shrirangpradhan486
    @shrirangpradhan486 Před 2 měsíci

    पहिल्या ओळीत नित्य ऐवजी लोकं असं पाहिजे

  • @bhaimahadeshwar898
    @bhaimahadeshwar898 Před 11 měsíci

    अप्रतिम

  • @balwantvichare4393
    @balwantvichare4393 Před rokem

    Sundar vràttansathi shikàt astana anand घेतला

  • @shivprabha6120
    @shivprabha6120 Před 3 lety +3

    आम्हाला प्राथमिक शाळेत दूसरीला ( का भाषणे करिशी)
    कविता होती . जीवना चा सिध्दांत बनली ...
    कित्येक वर्षात पासून एक लाईन पाठ नसल्या मुळे ..
    खूप शोधली..
    आज तुमची प्रस्तुत मिळाली...
    🙏धन्यवाद

  • @ramdasrathod9738
    @ramdasrathod9738 Před 4 lety +2

    खूपच छान उपक्रम..
    उत्तम ध्यास...
    कृष्णशास्त्री चिपळूणकर रचित कोकिलान्योक्ती ऐकली.
    येथे समस्त बहिरे बसतात *लोक*
    का भाषणे मधुर तू करिशी अनेक?
    हे मूर्ख,याना किमपीहि नसे विवेक,
    वर्णावरूनि तुजला गणतील काक. हे असे असावे असे मला वाटते.

  • @bolkya_kavita
    @bolkya_kavita Před 4 lety +3

    अप्रतिम कविता आणि सुंदर सादरीकरण...

  • @sunilpathak
    @sunilpathak Před 20 dny

    आता हे वृत्त आणि अलंकार ऐकायलाच मिळत नाही.. खूप भावली ताई तुमची अन्योक्ती

  • @prakashwasankar4771
    @prakashwasankar4771 Před rokem

    ह्या सर्व कविता प्राथमीक शाळेत असतांना आमचे गुरुजी फारच जिव्हळ्याने हातवारे करून शिकवीत ,आज त्यांची आठवन करवून दिलीत तुम्ही

  • @prabhakarjoshi9823
    @prabhakarjoshi9823 Před 4 lety +3

    Dear Madhura Sawarkar ‘Kavita is the best presentation

  • @harishdeo5578
    @harishdeo5578 Před 2 lety

    सुंदर मनस्वी नादमधुर. 👌

  • @ratnakardhat8344
    @ratnakardhat8344 Před rokem

    Verynise

  • @pritijoshi2703
    @pritijoshi2703 Před 4 lety +2

    Mast Madhura

  • @AnuradhaGhadge-vz9yf
    @AnuradhaGhadge-vz9yf Před rokem

    खूप खूप आभारी आहोत छान छान कविता ऐकविरा बद्दल

  • @Dailytrends2020
    @Dailytrends2020 Před 4 lety +2

    वा... छान

  • @ramakantsadhu845
    @ramakantsadhu845 Před 4 lety +1

    वाह व्वा खूप छान अशा जुन्या आठवणीतल्या कविता ऐकून आनंद झाला आपल्या आवाजाचे

    • @ramakantsadhu845
      @ramakantsadhu845 Před 4 lety +1

      वर्ग सादरीकरणाचे मनापासून कौतुक व शुभाशीर्वादासह उदंड शुभेच्छा

    • @madhurasathwanitlyakavita
      @madhurasathwanitlyakavita  Před 4 lety

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @amrutajoshi
    @amrutajoshi Před 4 lety +1

    Ekdum masta !!!!!

  • @ashokkambli3908
    @ashokkambli3908 Před 3 lety +1

    खूऽप छान .

  • @sheetalchandelkar582
    @sheetalchandelkar582 Před 3 lety +1

    सुंदर! अभ्यासपूर्ण व श्रवणीय सादरीकरण!

  • @surekhakimbhune7753
    @surekhakimbhune7753 Před 2 lety

    शुक अनयोक्ति , आणि सुर्य अ नयोक्ति सादर करावी ही नम्र विनंती

  • @ganeshraut7497
    @ganeshraut7497 Před 3 lety +1

    खूप छान.

  • @ujwalamahajan932
    @ujwalamahajan932 Před 4 měsíci

    वनीं खेळती बाळं ते बल्लवांचे तुरे खोवीती शिरीं पिल्लांचे , गळा घालिती दिव्य हार... संपूर्ण काव्य कविवर्यांच्या नावासहित मिळेल का? धन्यवाद.

  • @ankushsawant6677
    @ankushsawant6677 Před 4 lety +2

    Nice look

  • @ravindrakhare2362
    @ravindrakhare2362 Před 2 lety

    मस्तच!!

  • @kalpitashelar5485
    @kalpitashelar5485 Před 4 lety +2

    Tai tu dapolichi ahes ka?

    • @madhurasathwanitlyakavita
      @madhurasathwanitlyakavita  Před 4 lety

      Nahi me nagpur chi ahe.

    • @vijayabhave2279
      @vijayabhave2279 Před 3 lety

      @@madhurasathwanitlyakavita मी पण नागपूर जवळ खामगाव मध्ये वाढले ! या सर्व कविता आम्हाला होत्या! 👌👌🌹🌹

    • @madhurasathwanitlyakavita
      @madhurasathwanitlyakavita  Před 3 lety

      @@vijayabhave2279 😊

    • @satishpradhan9524
      @satishpradhan9524 Před 2 lety

      @@madhurasathwanitlyakavita अन्योक्ती सादरीकरण अत्यंत सुंदर. मला माझ्या शाळेतील तो काळ आठवला. आपल्या कविता ऐकून आपण त्या काळात आहोत असे वाटते. आपला उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.

  • @hihello7042
    @hihello7042 Před 3 lety +1

    पार्ले टिळक विद्यालयात शिकलो आहोत ही कविता. धन्यवाद .

  • @vaidehibhide2012
    @vaidehibhide2012 Před 2 lety

    खूप छान

  • @suhasbhide5773
    @suhasbhide5773 Před 2 lety

    👌👌

  • @theisticsacrals5889
    @theisticsacrals5889 Před 3 lety

    मोरोपंतांच्या आर्या पण भारी वाटतील
    तुमचं आत्ताच अन्योकतींच सादरीकरण अप्रतिम. काही अन्योक्ती माझ्या आईला शाळेत असताना होत्या म्हणे. ती आत्ता ऐकताना सांगत होती.

    • @madhurasathwanitlyakavita
      @madhurasathwanitlyakavita  Před 3 lety

      हो मोरोपांतांच्या आर्या घ्यायच्या आहेत एकदा.

  • @arunawhatsupkolte631
    @arunawhatsupkolte631 Před rokem +1

    वाचायला मिळेल का कधी कुठे?

    • @madhurasathwanitlyakavita
      @madhurasathwanitlyakavita  Před 11 měsíci

      माझ्या वडिलांनी लिहून ठेलेल्या आहेत अन्योक्ती. म्हणून माझ्या कडे संग्रही आहे.

  • @pushpapande2211
    @pushpapande2211 Před rokem

    मी अजूनही यासर्व कविता म्हणते भेंड्या खेळताना कधीच मारत नाही

  • @vishalsalve2357
    @vishalsalve2357 Před rokem

    कावळा व सिंह अन्योक्ती टाका

  • @alkadeshpande7647
    @alkadeshpande7647 Před 9 měsíci

    Keshawsutanchi poem 'rangolya ramaniy kadhuni paha tya mandalya pangati 'sadar karal ka please.

  • @sujatashelar2534
    @sujatashelar2534 Před 2 lety

    खूप छान
    नदीचे गाणे ही कविता सादर कराल का

    • @sujatashelar2534
      @sujatashelar2534 Před 2 lety

      करिते का कधी खंत सरिता
      असे त्याचे बोल आहेत

    • @madhurasathwanitlyakavita
      @madhurasathwanitlyakavita  Před 2 lety

      मी सादर केलीये. Channel subscribe केलं तर तुम्हाला बघता येईल

  • @vinodpadhye3865
    @vinodpadhye3865 Před rokem

    मोरान्योक्ति,झाडेपेटुनि तडतडा त्याचा ध्वनी होतसे"""'':;;;__&-- मोरापळेरे घरा ही अन्यओक्तइ म्हना

  • @nakulsomeshwar5508
    @nakulsomeshwar5508 Před 2 lety

    छान

  • @prabhakarjoshi9823
    @prabhakarjoshi9823 Před rokem

    Dear Madhura khup mast Anynokti Chandana chi aahe ek sugandha matra jawali totyas rakhavaya ase ghor bhujang Parisian Jana he dhawati khavaya yeti god file dale hi barvi dayave Tula Chandana Ryan ha Ba Kari Kay Balakrishnan sawarakshana yojana

  • @dattatrayajoshi3254
    @dattatrayajoshi3254 Před 2 lety

    Thanks!

  • @ravindrakhare2362
    @ravindrakhare2362 Před 2 lety

    दीपावली चे
    आली दीपावली गडयानो आली दीपावली
    हे गीत कुठे मिळेल का?

    • @madhurasathwanitlyakavita
      @madhurasathwanitlyakavita  Před 2 lety

      मला सापडली तर मी तुमच्या सोबत share करीन नक्की

  • @prabhakarmuley2673
    @prabhakarmuley2673 Před 7 měsíci

    Susangati sadaghado
    Srijan vakya kani pado
    Also send complete

  • @arunpatil7297
    @arunpatil7297 Před 4 lety +1

    ताई, खूपच छान
    गाई पाण्यावर काय म्हणूनि आल्या
    ही कविता ऐकवा

  • @jsjironekar3798
    @jsjironekar3798 Před 3 lety

    अप्रतिम निवेदन.आभार. अर्थ पण सांगत जा, नाहितर आम्ही बहिरे तुम्ही कोकिळा. नरेंद्रचे रुक्मिणी स्वयंवर अर्थ सहित सांगा.ज्ञानेश्वर,तुकाराम , निवृतिनथ,मुक्ताई आई.चे अभंग.

    • @madhurasathwanitlyakavita
      @madhurasathwanitlyakavita  Před 3 lety

      मी नक्की प्रयत्न करीन अर्थ पण सांगायचा

  • @harshdattani9033
    @harshdattani9033 Před 3 lety

    Mast

  • @sunilbhangre1016
    @sunilbhangre1016 Před 3 lety

    Chhaya ahe as echo sadu khat rah average thanks

  • @veenasatwick6233
    @veenasatwick6233 Před 2 lety

    सिंहांन्योक्ती आहे ना

  • @avinashkale9913
    @avinashkale9913 Před 3 lety

    सुवर्णा बद्दल Annyokti आहे.
    ती बघा मिळते का ते, मला शाळेत होती.
    भावार्थ: आम्लात बुडवले जाते
    Nikharyat निजवले जाते
    पण प्रत्येक पारित सोन्याची लकाकी वाढत जाते व सोनाराचे तोंड, राखेने काळवंड जाते

  • @rrekhe3754
    @rrekhe3754 Před 3 lety

    दिंडी वृत्तमध्ये एक कविता आहे आठवत नाही काही ओळी आठवतात त्या अश्या कविता आहे चला शाळेचे काम पुरे झाले पहा गेले वाजुनी तीन टोले सुटी झाली बाळास हर्ष होई घरी जाण्याची त्यास होत घाई वडावरची पाखरेही म्हणाली थांब बाळा का घाई तुला झाली खेळ येथेरे नाच हास घाई बाळ वदला छे मला वेळ नाही अश्या आशयाची ही कविता आहे आहमला ऐकावी बेटी मला थोडं आठवते की वडावरची पाखर हे या कवितेचं हेडिंग असावं मला माहित नाही

    • @madhurasathwanitlyakavita
      @madhurasathwanitlyakavita  Před 3 lety

      मला शोधावी लागेल.. पण बहुतेक आहे ही कविता माझ्या कडे. मी नक्की सादर करीन. 😊

  • @pradeepkanthale2806
    @pradeepkanthale2806 Před 3 lety

    Juni aapallyaveres hoti ti Samadhi kavita mhanun dakhav na

    • @madhurasathwanitlyakavita
      @madhurasathwanitlyakavita  Před 3 lety

      मला समाधी ही कविता नव्हती. कवी कोण आहेत sअंगू शकाल का? म्हणजे मला शोधावी लागेल. नक्की सादर करेन

  • @prasadpatankar6453
    @prasadpatankar6453 Před rokem

    अप्रतिम