एवढा अवघड ट्रेक असून सुद्धा तुम्ही सर्वांनी घाई गडबड न करता अतिशय आत्मविश्वासाने उंच कडे चडलात आणि किती उंच आहे ते व्हिडिओ मध्ये दाखवलेत या बद्दल तुमचे अभिनंदन तुम्ही लोक शिवरायांचे सैनिक शोभत आहात तुमच्या कडून प्रेरणा घेऊन अनेक तरुण तरुणींनी परमेश्वर कृपेने मिळालेले हे गड किल्ल्यांचे वैभव पहावे आणि खरा आनंद घ्यावा
Dada khupach chaan video banavlas..khup mast mahiti ani kishore ani jayesh dada khup daring wale aahe. Me pun trek video banavto, mala tumcha sobat trekking karayla avdel. Maza channel czcams.com/video/YQQArCfWeUY/video.html
गोरक्ष जालंदर चरपटाच्य अडबंग कनिफ मच्छिंदराद्या चौरंगी रेवार्णक भर्त्रि संज्ञा भूम्यां भूर्भुवः नवनाथ सिध्दाः । ।
एवढा अवघड ट्रेक असून सुद्धा तुम्ही सर्वांनी घाई गडबड न करता अतिशय आत्मविश्वासाने उंच कडे चडलात आणि किती उंच आहे ते व्हिडिओ मध्ये दाखवलेत या बद्दल तुमचे अभिनंदन
तुम्ही लोक शिवरायांचे सैनिक शोभत आहात तुमच्या कडून प्रेरणा घेऊन अनेक तरुण तरुणींनी परमेश्वर कृपेने मिळालेले हे गड किल्ल्यांचे वैभव पहावे आणि खरा आनंद घ्यावा
ॐ नमो आदेश ❤❤❤❤
🚩🚩🚩🙏🙏🙏🌻🍁!!अल्खक निरंजन आदेश!!🍁🌻🙏🙏🙏🚩🚩🚩
खुप छान 👌👏👏👏
खूपच मस्त सादरीकरण दादा
धन्यवाद दादा🙏🇮🇳🙏
Very nice wind pavan sir you crossed with a lot of hard work both forts are really very brave you and your team.....
Thank You Brother 🙏☺️🤘
Bhaari bhai log
Thank You So Much🙏🇮🇳🙏
Khup chan aahe any tumchya tracking badhal hardhik Abhinandan.
He दोन्ही गड आम्हाला दाखविल्या बद्दल धन्यवाद. खुप छान व्हिडिओ केला आहे चढण्याचा मार्ग खूपच कठीण दिसतो. खुप छान.जय शिवराय
फारच कठीण जय शिवराय
Bhavano great. 👍👌👌👌🙏
Ok भाई
👌🏻👌🏻⛳Jay go.ra. ⛳⛳jay samarth ⛳⛳⛳
Wooooow Superb 👏👏👏👏👏👏
भावांनो.. जोरदार, अफलातून कामगिरी 👍✌👌
U r awesome ....
धन्यवाद 🙏
अभिनंदन अवघड ट्रेक होते तसे दोन्ही
हर हर महादेव खुपच अवघड आहे आणि खुपच सुंदर
.....Wonderful.....
Jai Navnath Maharaj
किशोर भावा खतरनाक 💥💥
विडीओ तर एकदम भारी ❤️❤️
Thanks Bhai🤘🙏😅
Thanks Nilesh bhai 😍💪
Mast
Thank You☺️
जबरदस्💥🔥🔥🚩🚩🚩
Thanks bro🤘🙏
जय शिवराय
🙏🏻🙏🏻
भारी आहे विडिओ.. सुळका प्रस्तारोहण पावसात शक्यतो टाळा. हिवाळा मध्ये नक्कीच जाऊ शकता ♥️♥️🤘🤘
धन्यवाद मित्रा
हिवाळ्यात ही आम्ही केला आहे म्हणून पावसाळ्यात प्रयत्न केला
Ekdmm kdk 👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद मित्रा🙏🤘🙏🙏
जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩
जय शिवराय🚩🚩🚩
Ek no bhava 😊
Thanks Bhai🤘🙏😘
Mi khup trekking kel aahe pn you are the best.
खुप छान ट्रेक केलात मिञांनो. पवन भाऊ मस्त
धन्यवाद गणेश भाऊ🙏🤘🚩
Superb
Thanks bhava🙏🤗☺️
खूप छान ट्रेक होती मित्रांन्हो🤗
खूप खूप धन्यवाद दादा🤗☺️
अप्रतिम
धन्यवाद साहेब☺️🙏
खूप छान....
खूप खूप धन्यवाद🙏🙏☺️🙏🙏
खूप छान👍👍👍
खूप खूप धन्यवाद साहेब🙏🚩🙏
what a wonderful trek i like it.....
खूप खूप धन्यवाद मित्रा🙏
@@SahyadriRockAdventures your most welcome sir
मछिंद्र गडला किती तासात रिटर्न झाले
मस्त दादा
खूप खूप धन्यवाद मित्रा🙏☺️🤗
jaybhai
Very nice video pavan
Thanks Brother 😘
Kdk
Thanks bhava🤘🙏
गोरख गड और मच्छिदृगड मध्ये मंदिर और मुर्ति दाखवली नाही तु इन्जॉय केले ते दाखवले
kiti risky ahe bhou kalji ghyare ❤️
Ho dada❤️
Kontay dist madhy ahy
pavan ghuge nice....
Thank You 🙏☺️
Nice
खूप खूप धन्यवाद दादा🙏🚩❤️
Amazing...we are trekkers 😍🔥💪
🤘🤘🤘😘😘
मी हा गड चढलो
ट्रेक अवघड होता पण तुम्ही मन्डळी नी छान केला.मलंग गड ला बालेकिल्ला जाण्या साठिची तुम्हाला जमल तर वाट दुरुस्ती करा.
दुरुस्त करणं थोड कठीण आहे...
बालेकिल्ल्याचा पण व्हिडिओ बनवला आहे तोही तुम्ही बघू शकता
Bhau mala nheu shaktos ka next trek la
Ok...
Insta page la fallow karun theva tya var update miltil tumhla...
Insta I'd. @trekkerpavan @sahydri_rock_adventure
शेवटचा fall danger ना भाई...rope शिवाय जाऊ नये
बरोबर
Dada khupach chaan video banavlas..khup mast mahiti ani kishore ani jayesh dada khup daring wale aahe.
Me pun trek video banavto, mala tumcha sobat trekking karayla avdel.
Maza channel czcams.com/video/YQQArCfWeUY/video.html
धन्यवाद भाऊ❤️🙏❤️
वाळवा तालुक्यात पण मच्छिंद्रगड सर आपला what up no सेड करा फोटो पाटवतो विडीओ
Kothligad Cha trek kra
Next Trek Toch ahe🤘
@@SahyadriRockAdventures ok
गोरखगड medium आहे की hard beginers किंवा girls साठी
Medium ani hard chy madhe ahe
@@SahyadriRockAdventures beginners kiva girls ni trek karav ka mg?
@@ghogho9528 trek ch experience asel tar karu shakatat
Kontay dist madhy ahy