12:61:00 खत काय आहे/त्याचे उपयोग काय आहे/खत कधी वापरावे?
Vložit
- čas přidán 13. 11. 2021
- #12:61:00खत#खतकधीवापरावे#helpingfarmers
#१२:६१:०० खत_कधी_वापरावे
#विद्राव्य_खते
#कापूस
#कापसाला_कोणते_खत_द्यावे
#तुरीला_कोणते_खत_द्यावे
#खत
#12:61:00_water_soluble_fertilizer
#तूर
#हरभरा
#चना
#khate_use
#use_of_fertilizer
#12:61:00_water_soluble_fertilizer
#use_of_water_soluble_fertilizer
नमस्कार कृषिमित्रहो,मी करण हाडोळे आपल्या सर्वांचे Helping Farmers या चॅनेल मध्ये स्वागत करतो.माझे शिक्षण हे Bsc.Agriculture आणि MBA In Agriculture झाले आहे.माझ्या या चॅनेल च्या माध्यमातून माझ्या सर्व शेतकरी वर्गाला देऊ शकेल तेवढी माहिती देण्याचा माझा प्रयत्न असेल.शेती विषयी नवनवीन माहिती साठी चॅनेल ला subscribe करा.
जय जवान,जय किसान🌾
शेवटी ध्येय एकच-शेतकरी सुखी,समृद्ध आणि समाधानी झाला पाहिजे🙏
भूमी हीच निष्ठा,आणि कृषी हीच प्रतिष्ठा।।
#helpingfarmers#
सोयाबीन पिकाचे संपूर्ण नियोजन
• सोयाबीन,कापूस,तूर पिका...
कापूस पिकाचे संपूर्ण नियोजन
• सोयाबीन,कापूस,तूर पिका...
तूर पिकाचे संपूर्ण नियोजन
• सोयाबीन,कापूस,तूर पिका...
टरबूज पिकाबद्दल लागवडपासून ते काढणीपर्यंत संपूर्ण माहिती
• टरबूज/कलिंगड लागवड विष...
मल्चिंग पेपर बद्दल संपूर्ण माहिती
• मल्चिंग पेपर विषयी सर्...
पपई लागवड कधी करायला पाहिजे भाग १
• पपई लागवड तंत्रज्ञान भ...
पपईचे खते,पाणी,फवारणी व्यवस्थापन भाग २
• खते,पाणी,फवारणी औषध व्...
एका एकरमध्ये पपईचे उत्पन्न किती भाग ३
• पपईच्या उत्पन्नावर बोल...
पपई लागवड करताना ह्या ५चूका करू नका भाग ४
• पपई लागवड करताना ह्या ...
कृषी केंद्र परवाना कसा काढायचा त्याची प्रक्रिया👇
• कृषी केंद्र लायसन्स कस...
ठिबक सिंचन चा एकरी खर्च किती👇
• Drip Irrigation all In...
पपई लागवड बद्दल संपूर्ण माहिती
• पपई लागवड तंत्रज्ञान भ...
खते त्याचे उपयोग आणि व्यवस्थापन👇
• खते,त्याचे उपयोग आणि व...
पपई त्यावरील रोग आणि उपाय👇
• Video
चुकन तणनाशक फवारले तर काय करावे👇
• पिकावर चुकून तणनाशक फव...
रोपांची नर्सरी कशी बनवायची?
• रोपांची नर्सरी कशी बनव...
हळद लागवडबद्दल संपूर्ण माहिती
• हळद लागवडबद्दल संपूर्ण...
जमिनीचा pH म्हणजे काय?
• जमिनीचा पीएच म्हणजे का...
माती परीक्षण कसे करावे?
• माती परीक्षण कसे करावे...
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use."
Please follow us on Instagram-
helping_farmers
@HelpingFarmers
अधिक माहितीसाठी संपर्क-
Business Email-hadolekaran96@gmail.com - Zábava
Very nice information thanks 🙏🙏🌹🌹
छान
Really helpful video for Farmer
👍👍👍👍
अप्रतिम माहिती आपण शेतकऱ्यांन पर्यंत पोहचवत आहात आपल्या कार्याला सलाम 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
खूप खूप धन्यवाद दादा🙏🏼🚩
सलाम तुमच्या कार्याला.
धन्यवाद सर
🙏🙏🙏
मेगनेशियम सोबत 100% चालते
Micronetrint sobat chalel ka
१२६१०० sobat propiko tilt favarata yete ka soyabin sathi
१२.६१+ sulper sodle tar chalel ka sir ड्रिफ् ne
Tamati shathi 1 kilo sathi kiti lithar pani ghyach sar
Lemon la chalel ka
Tata bahar ani 12 61 0 doghi sobt favarni kele tr chalel ka 60 divsachya kapus ahe
Ho chalel
Califlower pikala flowring sati dile tare chalel ka
Ho
सर, नींबू, फूटन्यासाठि,कोणत,खत,फवारावे
सर कपाशीचा फुटवाफल धारण करते साठ दिवस झालेले आहेत
उसाला फुटवे निघण्यासाठी काय आणि किती वापरावे
झिंक(चिलेटेड)+सोबत मका साठी चालले का
Naral la phulora yenya sathi hyacha vapar karu shakto ka ?? 5-6 varshachi sankranit jaat aahe naralachi tari ajun phulora aala nahi...
Nitrobenzene chi fawarni kara
Si mazhi tur 80 takke fulavar ahe tr mi 0 52 34 chi fawarni karavi ki 12 61 0 chi.
00:52:34 आणि शेंगा अवस्थेत 00:00;50
#sirji turi la chalte ka.....
Ho 100gm/pump
Dreching sathi 20 lit sathi kiti gm gyaych sir
150gm
कांदा पिकावर्ती किति प्रमाण घेवालागेल 12.61.00
कांदा पिका ला चलते का
Karle pikala he khat vhslteks
झेंडू ला किती द्यावा
12:61:00 सोबत मायक्रोन्युटन सोडल तर जमल का?
Kapashi Le Chale ka
Magnesium barobar mixed kel tar kay nuksan hou shakat
Nhi honar
जास्त,फूले,येण्यासाठी
Saheb पिंक तैवान रोप वाढीसाठी आणि फुटवा , फळधारणा यासाठी ब्लॉग करावा, पांढरी मुळासाठी कोणता npk च खत उसे करवे
तैवान पिंक पेरू फुटावा होण्या साठी १२.६१.०० किंवा २४.२४.०० हे वापरावे आणि पांढरी मुळी साठी humic acid सोडावे
Vam use kara
हळदीसाठी
5kg एकरी
Result spary ne changla bhetto ki thibak dware
Drip ne
@@HelpingFarmers sir cotton 3month chi hun geli pn dokya barobar pahijel hoti ti kamre barobr aahe tila drip ne 19:19:19 faydyat rahil ka 12:61:00
१२.६१+मँगनेशिअम सलफेट टोमॅटोला सोडले तर काय होईल ते नीट समजावून सांगा
विद्राव्य खत वापरताना कीटक नाशक बुरशी नाशक वापरले तर चालेल का त्यांची नावे सांगा सर
Chalel sir
Harbara drinching karnyasathi kiti vaprave
15 लिटर च्या पंप ला 100 ग्राम आणि जर ड्रीप ने देत असेल तर 200 लिटर पाणीसाठी 5किलो एकरी
@@HelpingFarmers thanks
Pp
Driching sathi 200 litter la ki kg ghaycha sir
Please reply me
Crop. Konate ahe
Tomato ahe sir
3kg soda
सार 1kg चे pack aahe tar kiti pamp karache
10
🙏
250g panpala vaprli tar Kay hoti
Scorching yete
Palanofix sobat chale ka bhau
Chalel
Thanks
Sir 12:61 ani 19:19:19 ek sobat usala favarani.keli tr chalate ka
Chalel sir pn donhi paiki ek ghetal tri chalel
@@HelpingFarmers okk
Mix kele tr kay problem nahi na sir 12:61 ani 19:19:19
दोन महिन्याच्यां कांदाला चालेल का?
हो सर
Sir बोरॉन सोबत चालतो का
Chalto
मुळा ला प्रेय मारला तर चालेका 12 61 चा
Ho
बोरॉन सोबत फवारणी केली तर चालेल का
Chalel
बोरान सोबत वापरल तर चालेल का
Chalel
सोयाबीन पेरून 32 दिवस झालेत ,आता पहिली फवारणी करायची आहे 19.19.19 व 12.61.00 या पैकी कोणते खत वापरावेत
12 61 00 fawara
1kg prise
180 Rs
चुकीची माहिती. Flowering साठी हे चालत नाही
Sir mla tumcha mobile number dya ...maza ऊस ahe ....mla water soluble fertilizer chi all mahiti pahije...please
9404296955