![Helping Farmers](/img/default-banner.jpg)
- 392
- 5 496 464
Helping Farmers
India
Registrace 1. 04. 2016
Business Email/Enquiry-
hadolekaran96@gmail.com
शेतीला कमी समजणाऱ्या पिढीला,शेतीत उतरवण्यासाठी प्रवास सुरु केलाय.त्यासाठी आपल्या साथची गरज आहे।।
नमस्कार कृषिमित्रहो,
मी करण विरेंद्र हाडोळे आपल्या सर्वांचे Helping Farmers या चॅनेल वर स्वागत करतो.या चॅनेलच्या माध्यमातून मी माझ्या शेतकरी वर्गाला देऊ शकेल तेवढी माहिती देण्याचा माझा प्रयत्न असेल,माझ्या शेतकरी वर्गाच्या व्यथा मी खूप जवळून पाहिल्या कारण माझे वडील देखिल शेतकरीच आहे त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्तिथी मी खूप जवळून पाहली आहे,मला माझा शेतकरी राजा आधुनिक शेती कडे न्यायचा आहे,वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या जीवन कथा त्यांचं यश आणि त्यांनी केलेली प्रगती हे मला सर्व शेतकरी वर्गाला या चॅनेल च्या माध्यमातून दाखवायचे आहे.माझं शिक्षण हे Bsc.Agriculture आणि MBA In Agriculture असे झालेले आहे आणि त्यामुळेच या शिक्षणाच्या कालावधीत मी जे काही ज्ञान मिळवलं ते मला माझ्या शेतकरी बांधवपर्यंत पोहोचवायचे आहे.
जय जवान,जय किसान🌾
Business Email-hadolekaran96@gmail.com

कापूस पिकावर पहिली फवारणी कोणती करावी ।पांढरीमाशी मावा तुडतुडे फुलकिडे अळी सर्व नियंत्रण ।Kapus
कापूस पिकावर पहिली फवारणी कोणती करावी ।पांढरीमाशी मावा तुडतुडे फुलकिडे अळी सर्व नियंत्रण ।Kapus
#kapus_favarni #कापूस_फवारणी_कोणती_करावी #कापूस_पहिली_फवारणी_कोणती_करावी
#kapus_favarni #कापूस_फवारणी_कोणती_करावी #कापूस_पहिली_फवारणी_कोणती_करावी
zhlédnutí: 1 291
Video
आपण कापूस पिकाला चुकीच्या वेळी मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करतोय । Magnesium Sulphate ।योग्य वेळ कोणती।
zhlédnutí 1,8KPřed dnem
आपण कापूस पिकाला चुकीच्या वेळी मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करतोय । Magnesium Sulphate ।योग्य वेळ कोणती। #use_of_magnesium_sulphate #magnesium #मॅग्नेशियम_कधी_वापरावे #helpingfarmers #कापूस_लागवड #कापूस_बियाणे_किंमत_2024 #cotton #kapus #milind_bhor #कापूस #कापुसबियाणे #कापुस #कपाशी #कपास For Sponsorship & Business / collaboration /advertising 😘 ɴᴏᴛᴇ [व्हिडिओ आवडल्यास नक्की ʟɪᴋᴇ 👍🏻 करा, sʜᴀʀᴇ 👬 करा,...
20-25 दिवसानंतर कापूस पिकामध्ये तण नियंत्रण कसे करावे ।Kapus tannashak ।कापूस तणनाशक फवारणी
zhlédnutí 419Před dnem
20-25 दिवसानंतर कापूस पिकामध्ये तण नियंत्रण कसे करावे ।Kapus tannashak ।कापूस तणनाशक फवारणी #कापूस_तणनाशक_फवारणी #कापूस_तणनाशक #kapus_tannshak
कापूस उगवणपूर्व तणनाशक ।४८ तासात तण हद्दपार। kapus tannshak
zhlédnutí 398Před 14 dny
कापूस उगवणपूर्व तणनाशक ।४८ तासात तण हद्दपार। kapus tannshak #kapus_tannshak #कापूस_तणनाशक #कापूस_फवारणी
सोयाबीन पेरणीनंतर १५-२० दिवसाने कोणते तणनाशक फवारावे ।Soybean Tannashak Fawarani
zhlédnutí 1,9KPřed 21 dnem
सोयाबीन पेरणीनंतर १५-२० दिवसाने कोणते तणनाशक फवारावे ।Soybean Tannashak Fawarani #soybean_tannashak #सोयाबीन_तणनाशक #सोयाबीन_फवारणी
सोयाबीन उगवनपूर्व तणनाशक कोणते फवारावे ।Soybean Tannshak mahiti
zhlédnutí 244Před 21 dnem
सोयाबीन उगवनपूर्व तणनाशक कोणते फवारावे ।Soybean Tannshak mahiti
कपाशीचे बियाणे घेताना गोंधळ होतोय ।आधी व्हिडीओ बघूनच योग्य बियाण्यांची निवड करा ।
zhlédnutí 460Před měsícem
कपाशीचे बियाणे घेताना गोंधळ होतोय ।आधी व्हिडीओ बघूनच योग्य बियाण्यांची निवड करा ।
Tokan Yantra ।सोयाबीन,तूर,कापूस,मका,भुईमूग,उडीद ।PADCORP टोकन यंत्र ।
zhlédnutí 2,4KPřed měsícem
Tokan Yantra ।सोयाबीन,तूर,कापूस,मका,भुईमूग,उडीद ।PADCORP टोकन यंत्र ।
आता छोट्या ट्रैक्टरच काम पॉवर टीलर करेल ।Power Tiller ।शक्तिशाली ।दमदार ।गतिशील ।पॉवरफुल्ल ।
zhlédnutí 3,4KPřed měsícem
आता छोट्या ट्रैक्टरच काम पॉवर टीलर करेल ।Power Tiller ।शक्तिशाली ।दमदार ।गतिशील ।पॉवरफुल्ल ।
2024 साठी कोणत्या कापूस वाणांची निवड करावी गोंधळ होत असेल तर व्हिडीओ नक्की बघा
zhlédnutí 271Před měsícem
2024 साठी कोणत्या कापूस वाणांची निवड करावी गोंधळ होत असेल तर व्हिडीओ नक्की बघा
रुची 5001 सोयाबीन वाणाबद्दल संपूर्ण माहिती ।वैशिष्ट्ये उत्पादन खते नियोजन संपूर्ण माहिती
zhlédnutí 3KPřed měsícem
रुची 5001 सोयाबीन वाणाबद्दल संपूर्ण माहिती ।वैशिष्ट्ये उत्पादन खते नियोजन संपूर्ण माहिती
अजीत १५५ बद्दल एवढा संभ्रम का ।शेतकऱ्यांना का मिळत नाही आहे बियाणे ।😳मुबलक पुरवठा कधी होईल
zhlédnutí 465Před měsícem
अजीत १५५ बद्दल एवढा संभ्रम का ।शेतकऱ्यांना का मिळत नाही आहे बियाणे ।😳मुबलक पुरवठा कधी होईल
पैसा वसूल कपाशीच्या वाणाबद्दल संपूर्ण माहिती ।Paisa Wasool Cotton Seeds।एकरी १५ क्विंटल उत्पादन
zhlédnutí 4,5KPřed měsícem
पैसा वसूल कपाशीच्या वाणाबद्दल संपूर्ण माहिती ।Paisa Wasool Cotton Seeds।एकरी १५ क्विंटल उत्पादन
सोयाबीनचे टॉप 10 वाणांची निवड 2024 ।4-5 दाणे असलेल्या शेंगा ।Top 10 Soybean Variety
zhlédnutí 961Před měsícem
सोयाबीनचे टॉप 10 वाणांची निवड 2024 ।4-5 दाणे असलेल्या शेंगा ।Top 10 Soybean Variety
2024 साठी तुरीचे टॉप १० बियाणे ।Top 10 Tur Variety ।एकरी 8-10 क्विंटल उत्पादन देणारे वाण
zhlédnutí 27KPřed měsícem
2024 साठी तुरीचे टॉप १० बियाणे ।Top 10 Tur Variety ।एकरी 8-10 क्विंटल उत्पादन देणारे वाण
तुलसी तूर 2024 साठी जबरदस्त वाण । एकरी 9-10क्विंटलपर्यंत उत्पादन ।Tulsi Tur
zhlédnutí 3,9KPřed 2 měsíci
तुलसी तूर 2024 साठी जबरदस्त वाण । एकरी 9-10क्विंटलपर्यंत उत्पादन ।Tulsi Tur
2024 च्या लागवडीसाठी कपाशीचे 10 दमदार वाण ।Top Cotton Variety ।लागवड करण्यापूर्वी हा व्हिडिओ बघाच ।
zhlédnutí 70KPřed 2 měsíci
2024 च्या लागवडीसाठी कपाशीचे 10 दमदार वाण ।Top Cotton Variety ।लागवड करण्यापूर्वी हा व्हिडिओ बघाच ।
पंच(श्रीरामा सीड्स) वाणाबद्दल संपूर्ण माहिती ।एकरी 20 क्विंटल उत्पादन ।Punch Cotton Seeds
zhlédnutí 32KPřed 2 měsíci
पंच(श्रीरामा सीड्स) वाणाबद्दल संपूर्ण माहिती ।एकरी 20 क्विंटल उत्पादन ।Punch Cotton Seeds
2024 साठी कापूस पिकाचे टॉप 5 बियाणे ।Top 5 Cotton Variety 2024 ।मालामाल करणारे 5 वाण
zhlédnutí 16KPřed 2 měsíci
2024 साठी कापूस पिकाचे टॉप 5 बियाणे ।Top 5 Cotton Variety 2024 ।मालामाल करणारे 5 वाण
2024 साठी भेंडवलची भविष्यवाणी जाहीर। काय आहे पावसाबद्दलचा अंदाज । Bhendawal bhavishyawani 2024
zhlédnutí 623Před 2 měsíci
2024 साठी भेंडवलची भविष्यवाणी जाहीर। काय आहे पावसाबद्दलचा अंदाज । Bhendawal bhavishyawani 2024
सर्व पिकाला ताक आणि गूळ एकदम वरदान ।ताक आणि गूळाचे पिकाला गुणकारी फायदे ।
zhlédnutí 2,5KPřed 2 měsíci
सर्व पिकाला ताक आणि गूळ एकदम वरदान ।ताक आणि गूळाचे पिकाला गुणकारी फायदे ।
पिकामध्ये फळमाशी सापळे का वापरायचे ।फायदे काय आहेत ।कोणत्या पिकासाठी कोणते सापळे वापरायचे
zhlédnutí 286Před 2 měsíci
पिकामध्ये फळमाशी सापळे का वापरायचे ।फायदे काय आहेत ।कोणत्या पिकासाठी कोणते सापळे वापरायचे
पांढरीमाशी नियंत्रणासाठी टॉप 5 कीटकनाशके ।२५ दिवस पांढरीमाशी शेतामधे दिसणार नाही ।प्रमाण किती
zhlédnutí 594Před 2 měsíci
पांढरीमाशी नियंत्रणासाठी टॉप 5 कीटकनाशके ।२५ दिवस पांढरीमाशी शेतामधे दिसणार नाही ।प्रमाण किती
ताक देण्याचे पिकाला जबरदस्त फायदे । देण्याची योग्य वेळ कोणती ।प्रमाण किती घ्यावे ।
zhlédnutí 1,8KPřed 2 měsíci
ताक देण्याचे पिकाला जबरदस्त फायदे । देण्याची योग्य वेळ कोणती ।प्रमाण किती घ्यावे ।
शैम्पू फवारणीचे पिकाला जबरदस्त फायदे ।७०% फवारणीच्या खर्चाची बचत होणार ।Shampoo Spraying
zhlédnutí 829Před 2 měsíci
शैम्पू फवारणीचे पिकाला जबरदस्त फायदे ।७०% फवारणीच्या खर्चाची बचत होणार ।Shampoo Spraying
ताक आणि अंडी फवारणीमुळे सर्व पिकामध्ये हिरवेपणा बुरशीनियंत्रण ।पिकाची जोमदार वाढ जबरदस्त फायदे ।
zhlédnutí 1KPřed 2 měsíci
ताक आणि अंडी फवारणीमुळे सर्व पिकामध्ये हिरवेपणा बुरशीनियंत्रण ।पिकाची जोमदार वाढ जबरदस्त फायदे ।
10 माणसाचं काम एकच यंत्र करणार ।तण खुरपणी यंत्र ।विजेची बॅटरीची आवश्यकता नाही ।@HelpingFarmers
zhlédnutí 2KPřed 2 měsíci
10 माणसाचं काम एकच यंत्र करणार ।तण खुरपणी यंत्र ।विजेची बॅटरीची आवश्यकता नाही ।@HelpingFarmers
कोथिंबीर पिकाची जोमदार वाढ कशी करावी ।kothimbir pik।@HelpingFarmers
zhlédnutí 244Před 3 měsíci
कोथिंबीर पिकाची जोमदार वाढ कशी करावी ।kothimbir pik।@HelpingFarmers
मार्केटमधील टॉप 5 अळीनाशके ।शेतात एकही अळी दिसणार नाही ।Top 5 Insecticides @HelpingFarmers
zhlédnutí 948Před 3 měsíci
मार्केटमधील टॉप 5 अळीनाशके ।शेतात एकही अळी दिसणार नाही ।Top 5 Insecticides @HelpingFarmers
सबसिडी आहे का या मशीन लां
Liqvid and solid made aste ka
Ho
सोयाबीन साठी प्रति पंप किती वापरावे
शेतामध्ये पावसामुळे तलाव झाला आहे काय करू.
फवारणी करुन 9दिवस झाले तरी तनमेले नाही
ऊसात चालेल का
Fakt gavat marte kukudha ranturshi congress gavat nhi marat
दोनों ही प्रोडक्ट बकवास है
सर किंमत किती आहे त्या तणनाशक औषधाची एका एकर साठी
गवत सूकलेला व्हिडिओ पण टाका
Ani sir makyasathi kay upyog hoto yala
Very good
छान विश्लेषण केले
स्प्रे मधी सोयाबीन ला चालते का
Taichi चालेल का
साकेत नी खराटे हे तन गेले नाही , आणि त्याच वर्गातील तन गेलं नाही
Result kmi aahe
Indofil Indofil Society (Propaquizafop 10% EC) he kapashi var chalte ka
Tomato kiti dayeche te saga
ज्वारी,दादर पिकात lodis चालते का
मेगनेशियम सोबत 100% चालते
तुरी मदे ओडीसी मारलं तर chalte का किती मारायचा आहे आणि सोबत agil marla tar चालते का तूर खराब होईल का
Best rangapur khuntavaril santa
किती दिवसांनी द्यावे कापूस पिकाला
Sir I am from Hingoli ICPL 87 seed where can I get this seed
❤❤
लाल्या रोग नाही.खताच्या कमतरतेमुळे पाणे लाल होतात
Fertilizer management in cotton
Tq sir
❤❤❤❤❤❤
2:12
हापुस आंबा झाडाना लालल का
Ghasa bacvas hi 60ml dal ke bhi koi asar nahi hai
Dada soyabean+tur madha oddssey+targa super spray Karu shakto ka?
ho
Hi
तुमचा फोन नंबर सांगा
सर मि साठ गुंठ्यांत लागवड केली आहे
hech fawarle sir risult 3...4 fiwasan sangto
भाऊ एकरात पाचच पंप बसतात
भात व भुईमूग मिश्र पिकातील तन नाशक
Soyabean chya side la kapus ahe..?
No result in ghasa
Fusiflex marl tar chalel ka Tur aani udid aahe tr.
आडीच एकर साठी किती पाणी लागेल फवारणी साठी 18 दिवस चालु आहे तणनाशक फवारणी करायची आहे..
अमोरा चालतो का
केली la fayda hoto ka
Rageshori सीडी
इमिडा क्लोराईड तेह आहेस मारायला जमते का सर सोयाबीनवर १९/१९/१९ अनी ते
दादा सोयाबीन साठी 1 री किती वापरल पहिजे
सोयाबीनला 15 दिवसानंतर तणनाशकाची फवारणी केली परंतु केना गांजर गवत हे हे गेलं नाही गवतवर्गीय हे पुन्हा निघालेले दिसते फवारणी होऊन आठ दिवस झाले पुन्हा तणनाशक मारायचे असल्यास कोणते मारावे कारण पाऊस चालू आहे वळाली नाही बैलाचे आऊट चालत नाही जरी तणनाशकाची दुसरी फवारणी करायला चालते का