हा एक शब्द तुम्हाला पैसा,यश,आनंद,ऐश्वर्य सर्व काही मिळवून देईल | Best Marathi Motivational Video
Vložit
- čas přidán 16. 11. 2018
- In this Marathi Motivational video we have opened the secret of success for all . We have explained that one word which can transform your life and using this word you can achieve money , fame , success, happiness, contentment in life. you have just have to implement this video in your life. I have also shared one of my personal experience how implemented this one word in my life and achieved a great benefit of it.
ह्या ३ गोष्टींच्या ठिकाणी निर्लज्ज बना : • ह्या ३ गोष्टींच्या ठिक...
FB Page : / shahanpan
सर तुमचा ह्या व्हिडीओ जीवनात काही तरी बदल नक्कीच घडवू शकतो. माझा आत्मविश्वास आहे.
आत्म विश्वास वाढवणार मार्ग दर्शन कौतुकास्पद प्रयत्न करत आहात.राहुलजी धन्य वाद
👌👌👌💥खूपच छान! माझे मोठे काका:वडिलांचे मोठे भाऊ ही नेहमी हेच सांगायचे विचारता विचारता माणूस जगात कोठे ही पोहोचू शकतो. म्हणूनच विचारायला शिका. 👍👍👍
Khup chan
100% बरोबर आहे
मनात काही ठेऊ नका. विचारा
उत्कृष्ट ज्ञान आहे तुमचे 👌👌👌💐💐
फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय कल्याण
खूपच छान विचार मांडला. मी अगोदरच ह्याचा अवलंब करत आहे. आज तुमच्याकडून ऐकल्यावर अधिकच समाधान वाटले.
👌👍
आपला हक्क आपण वापरायला च पाहिजे
Jabardast video sir...nice thought
खूप मस्त मी तुमचा फॅन आहे तुंच्यामुळं माझ्या जीवनात बदल झाला thanks
Nice.ahe vichara
Bhau kadam yanna khup khup shubhechha
अप्रतिम
खुप सुंदर आयडिया दिली राहुल सर
मनापासून धन्यवाद.👌👌👌👌
खूपच छान माहिती दिली आहे यामुळे विचारात फरक पडतोच
नमस्कार सर मस्त व्हिडिओ आहे
खूप छान, हा तीन अक्षरी शब्द खूप powerful आहे. ह्याचा जो वापर करतो तो कधीच उपाशी राहत नाही. व तो एक दिवस श्रीमंत होतो नक्की!
माझ्या जीवनाला नवीन दिशा देणारा हा प्रेरणादायी विडियो आहे सर आपले खूप खूप आभार !
खूप उपयोगी माहिती माझ्या "मराठी सखी " चानेल ला शिकायला मिळतंय ...थंक्स
Thank you sir.very good presentation.
Khup chhan
खुप छान माहिती सागितली सर 🙏🏻🙏🏻
खूप छान विडिओ बनवला सर
खूप छोटी गोष्ट आहे ती वापरात पण होतो तिचा फायदा पण होत गेला.
पण जस वय वाढत गेले तसा विचारणे खूप कमी होत गेले आणि तिथेच कुठे तरी मागे पडायला सुरुवात झाली.
पण आपला विडिओ बघून चूक लक्षात आली
आभारी आहे..
All the best Ravi ....God bless you
Tenkas
राहुल सर...आपने तो करोडो कि बात बताई👌... खूप खूप धन्यवाद सर🙏
धन्यवाद खरच
अप्रतिम
खूप सुंदर व्हिडीओ आहे मला खूप आवडला
Dhanyawad sir
khup chan video ahe....keep it up
खुप छान सर, आता विचारणार
खुप छान.
फारच छान विचार आहेत
खूपच अनुभवी विडिओ बनवतात राहुल सर
खूप छान आहे महिती
1 Number Video Aahe. thanks sir.
ashech video banava.
It's true jar tumhi vicharlech nahi ter kase kalnar
mast.good
Nice....
Thanksgiving this tipp for the
Success in life
Khupach Chan sir
khup sunder sir
खूप छान👍
kadakkkk sir
So true.....
Kiti khar ahe he
खूप छान विचार👌👌👌👌
खुप सुंदर माहिती दिली सर खुप महत्वपूर्ण धन्यवाद सर
अप्रतिम..... ऐकच शब्द
मस्त बनवली आहे विडिओ,खूप छान
Badhiya vichar, satya ahe.
ऑल the बेस्ट
Nice Rahul. Sir, Mi tumche videos khup chan Ahet.
Khup Chan sir mahiti dilit
खूप छान विचार आहे
खुप छान विडीओ
. खुप छान सर .
Khup Chan sir tumcha kissa tar khup Ch faydeshir tharla tumala
V nice sir Thank u so much 🙏💐
Sundar vichar
Khupach chan motivating
khup chan sir
👌
तुमच्यामुळे माझ (Motivation in मराठी) चॅनेल grow होतंय सर thank you so much ❤️
all the best
तो एक शब्द आहे "विचारा" . पण व्हिडीओ पूर्ण पहा आयुष्यात बदल नक्कीच घडेल...!
To shabd kay aahe
@@user-hm4rj9ms8n विचारा
@@SachinB.A. thank you
*विचारा* *खरचं विचारा!*
Khup aavadla video
खूप छान video सर,
विचारा पण शहाणपणाच.
वा, खूप मस्त, खरच 100%👌👌👌
kupach chhan ahe video
खुप छान
Chaan
खर आहे, मला अनुभव आला आहे
खूपच छान 👍
Thanks for "vichara".
Thanks Rahul sir .....
Khup chhan mahiti dili
खूप छान आहे सर..
ऐकावे लोकांचे करावे मनाचे
1no sir
खूपच छान
Nice video. Thanks
Thanks
Really good one
Best video in the world
Correctly said. Nice.
1 no sir.I like it
Best video sir
Nice very nice very very nice for this video create .
Superrrrrr
Khare aahe Sir
👌👌👌👌
khup khup Chan thank you
Yes
Thanks sir
खुप छान सर
I am also Android developer.. Great to know u also software professional.:)
Sir tumhi khup chaan aahe
Very nice vedio 👍👍👌👌 motivational
Khup chan information sir mi tumche sarv videos baghto
Rahul sir khup chan video tumcha.
Thanks sir very nice video
Vary nice.
Thanks 😊 Sir
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
Veryy nice it's true
👍🏼👍🏼👍🏼👍🏼
Really Nice Video👌👌Keep it up.👍👍👍👍
Fantastic