ह्या ४ चुका करणारा माणूस, आयुष्यभर गरीब राहतो | 4 Big Mistakes Of Not Getting Rich

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • प्रेरणादायी पुस्तकांची यादी :www.amazon.in/...
    My Voice Recording Mic : amzn.to/2G1AExC
    My Headphones: amzn.to/2XyzEvR
    FB Page : / shahanpan
    In this video we have told 4 big mistakes normal people are doing because of that they are not getting rich in their life. If they avoid these 4 mistakes then we are pretty much sure that they will definitely will do very high progress in their life and also achieve prosperity. Also we have explained the concept of assets and liabilities from Rich Dad, Poor Dad book which will create drastic change in peoples life.
    रिच डॅड, पुअर डॅड पुस्तक समरी : • हा व्हिडिओ कोणालाही श्...
    FB Page : / shahanpan
    #4mistakes #gettichrich #shahanpan

Komentáře • 1,1K

  • @krishnaa278
    @krishnaa278 Před 4 lety +49

    स्वतःवर खर्च करणे आणि नवीन काहीतरी शिकून पैसा कमावणे हा मार्ग जरा सोपा आणि छान आहे.
    मेहनत करणाऱ्याला देव पोटाशी धरतो.

  • @sudarshanmhaisdhune1039
    @sudarshanmhaisdhune1039 Před 5 lety +17

    वीडियो अप्रतिम , मी आतापासुनच वेळेचा आदर करण्यास सुरुवात करत आहे , सर मी आता b. tech mechanical engineering च्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे ,अतिशय उत्कृष्ट माहिती तुम्ही शब्दांचा अचूक मेळ घालून सादर केली आहे , आणि आवाजाची quality मस्त

  • @adhinathshirke4018
    @adhinathshirke4018 Před 3 lety +5

    योगे व्हिडिओ आहे मस्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर आसिच महिती देत जावा ठ्यांकीव सर 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍✌

  • @baburavkharat5175
    @baburavkharat5175 Před 5 lety +10

    (1)वेळेचे महत्व ..
    सर्वात मत्वाचा मूद्दा...
    thank u sir

  • @IASHalfMade
    @IASHalfMade Před 4 lety +41

    1)नेहमीच बचतीचा विचार करणे
    2)लायबलेट्स वरती खर्च करणे
    3)स्वतच्या प्रगती साठी खर्च न करणे
    4)वेळ वाया न घालवणे

  • @rajendrabandivadekar1737
    @rajendrabandivadekar1737 Před 5 lety +283

    🌷🌷👌👌👌👌👌
    ⚘⚘⚘👍👍👍👍
    व्हिडिओ पाहून ४ चुकांमधून एक जरी चूक आयुष्यात सुधारली तरी संपूर्ण जीवन धन्य होईल. खूपच महत्त्वाची आणि एनर्जेटिक माहीती.....🙋🙋💃💃

  • @shriyashnehatarao3002
    @shriyashnehatarao3002 Před 5 lety +72

    खुप छान माहिती दिलीत स्वतःच्या चुका लक्षात आल्या धन्यवाद सर

  • @yasmeenkhan3686
    @yasmeenkhan3686 Před 5 lety +1

    Agde barobar tumhi saagitala...... Time is Money........ ye lakshat tevlech pahijey....... Fhaltu time paas karnyt kahi arth nahi...... chhan ahey Video.....💛💛😍😍

  • @manish8669
    @manish8669 Před 4 lety +11

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद sir खूप चांगली बातमी आहे.

  • @shivajithorat5248
    @shivajithorat5248 Před 5 lety +1

    भाऊ मला तुमच्या 4 चुकांचा विडिओ फार आवडला हा विडिओ मनाला थोडी प्रसन्नता आली डोक्यातील ताणतणाव कमी झाला खरोखरच जर आपण 4 चुका केल्या नाही तर 10% लोकांच्या जवळपासचे पैसे 90% लोकांच्या जवळ जाईल तुम्ही म्हणताय त्या प्रमाणेभारतातील जनता सुखी बनेल

  • @hindustaniwarrior9980
    @hindustaniwarrior9980 Před 3 lety +3

    Dada व्याजाने कर्ज काढून जगणारे मुर्ख लोकांसाठी एक व्हिडिओ बनवा.

  • @anandsanglikar1884
    @anandsanglikar1884 Před 5 lety +130

    खूप छान विडियो या मधे तुम्ही खूप सोप्पे मार्ग खुले केलेत👌👌👌

  • @DilipKumar-sq2ve
    @DilipKumar-sq2ve Před 5 lety +16

    नमस्कार साहेब.
    आपन खुपच चांगले मार्गदर्शन केले आहे. आपले हे विचार माणसाने आत्मसात केले. तर खरोखरच प्रगती होईल. हे माझे मत आहे.

  • @omkarghorpade3814
    @omkarghorpade3814 Před 4 lety +1

    साहेबांनी एक नंबर व्हिडिओ बनवला आहे.खूप काही शिकण्यासारखे आहे या व्हिडिओ मध्ये.

  • @yogeshyeul996
    @yogeshyeul996 Před 4 lety +3

    मी आपला मनापासुन आभारी आहे तुम्ही आमाला या चुकीची जानीव करून दील्या बदल मी हमेशा तुमचा रह्नी राहील या विडेयो पसुनचे आम्हाला सदैव प्रेरना मिळेल जय हिंद जय महाराष्ट 😘😎🙏🏻

  • @shaileshpawar536
    @shaileshpawar536 Před 4 lety +2

    Tumhi Ya videomadhun liability ani asset Ya Ghosti Chan prakare sanggitalya thanks a lot Rahul sir

  • @kishankondekar8227
    @kishankondekar8227 Před 5 lety +6

    Thanku sir tumhi aamche dole ughadle
    Very R8 thing in life... 🙏🙏🙏

  • @meenapaes7500
    @meenapaes7500 Před 4 lety

    अगदी बरोबर आहे तुमच म्हणणं.आणि तुम्ही अगदी नेमकेपणान सांगितलत .धन्यवाद.

  • @hitendravarma5894
    @hitendravarma5894 Před 5 lety +11

    हया जगात सर्वात सुखी तोच आहे जो समाधानी आहे,पैसे कितीही कमवा कमीच पडतात

  • @rahipruthvi7012
    @rahipruthvi7012 Před 4 lety +1

    Dhanyawad

  • @sandipjadhav2592
    @sandipjadhav2592 Před 4 lety +16

    वास्तव आहे, धन्यवाद सर तुमच्या मूळे आम्हाला प्रेरणा मिळत आहे

  • @rajendrajagdale5422
    @rajendrajagdale5422 Před 5 lety

    खूप छान समाजप्रबोधन करण्यासाठी शुभेच्छा

  • @shubhamraut8038
    @shubhamraut8038 Před 5 lety +3

    जे आहे त्यात खुश रहा... मंजे आयुष्यात शांतता टिकून राहीन.... शांत मेंदू नेहमी नवनवीन कल्पना देतात..... आणि आपण आयुष्यात जोरात तर नाही पण हळूहळू आपली प्रगती आपण करू शकतो.... 😎👍

  • @devanandsalokhe4395
    @devanandsalokhe4395 Před 3 lety

    माहिती चांगली आहे.धन्यवाद.

  • @hodbe-mt9oq
    @hodbe-mt9oq Před 5 lety +3

    Kupch chan videos aahet sir तुमचे अगदी प्रेरणा दायक aahet

  • @Mr.Ajay9545
    @Mr.Ajay9545 Před 5 lety +2

    Khup chaan mahiti aahe mala kup aavdli hi mahiti akha Dyaach bhavishya sudhaaru shakty 👌👌👌👌🤑🤑🤑

  • @cmaavinashkadam1997
    @cmaavinashkadam1997 Před 5 lety +14

    Lack Of Responsibility and think earning more money is not good thing...
    But the thing is "When You Don't Care About Money, Money Don't Care About You"

  • @Khandeshi_Kida_623
    @Khandeshi_Kida_623 Před 5 lety

    अगदी बरोबर

  • @dhananjaywaykar938
    @dhananjaywaykar938 Před 5 lety +18

    (1) वेळ (2) गुंतवनुक न करणे (3)पैशाचा योग्‍य वापर करणे (४) बुद्‍धीम्‍ता वाढवने

  • @vilaspanajkar8530
    @vilaspanajkar8530 Před 3 lety

    अगदी बरोबर आहे साहेब . धन्यवाद .

  • @Tush-xo1te
    @Tush-xo1te Před 4 lety +4

    सर, खरंच आपण महान आहात... मी आपला आभारी आहे ..thank you so much..I had subscribed this..

  • @babasahebshejul2001
    @babasahebshejul2001 Před 4 lety +1

    गरीब व मध्यमवर्गीय माणुस मोठे स्वप्न पाहात नाही हाय त्यांतच समाधान मानतो आणि रिस्क घेयाला घाबरतो

  • @jaweedpatel2001
    @jaweedpatel2001 Před 5 lety +3

    सर फार च चागला सल्ला तुम्ही विडियो तुन दिला आहे great sir

  • @sandipmagadum5702
    @sandipmagadum5702 Před 4 lety

    आपला सगळा वेळ टीव्ही किंवा मोबाइल बघण्यात जातो त्यावेळेत काम केल्यास फायदा होईल हे नक्की आहे आणि हे बदल काही फार मोठे नाहीत पण त्यामुळे होणारे बदल मात्र मोठे आहेत धन्यवाद दादा खूप अभ्यासपूर्ण व्हिडीओ बद्दल मी नक्की बदल घडवेन 👌👌👍👍

  • @SarpmitraAmitAnarthe
    @SarpmitraAmitAnarthe Před 5 lety +4

    सोने घ्यायला नका सांगू. काहीच फायदा नाही हे मी माझ्या अनुभवाने सांगतोय.तुमची माहीती एक नंबर

  • @mohankorde3671
    @mohankorde3671 Před 5 lety +2

    Nice ...video sir .....tumi mazya manatli gost bolli ....me pn rich dad poor dad he pustak vachl aahe .....khup kahi shikvt ......maza entrest sudha bisness madhe aaahe job madhe nahi..

  • @nileshparakh4326
    @nileshparakh4326 Před 5 lety +4

    मला वाटत की मध्यम वर्गीय मानुस व्यापार करत नाही व तो अल्प संतुष्ट आहे. संतुष्टी चांगली गोष्ट आहे, पन मध्यम वर्गीय मानुस अल्प संतुष्ट आहे, म्हणून तो गरीब आहे. अच्छे दिन आने वाले है ।

  • @santoshmandlik4242
    @santoshmandlik4242 Před 4 lety +1

    खुप छान सर अगदि बरोबर आहे तुम्ही बोललात ते खुप मस्त👍👍👍💐💐💐💐

  • @devendravora9485
    @devendravora9485 Před 5 lety +5

    खुबज छान माहिती दिली आहे
    अता सोसियल मीडिया मध्ये नॉन प्रोडक्टिव गोष्ठी ज होता
    हा टेक्नोलॉजी तुमच्या काम साठी वापर केला तो बरा नाहितर सत्या नाश

  • @Rohinid321
    @Rohinid321 Před 2 lety

    Very nice points ....Barich loka government ani politicians hyanna dosh denyasathi vel ghalavtat ani aayusha sampavtat

  • @sunitakombade4399
    @sunitakombade4399 Před 4 lety +8

    बरोबर आहे भाऊ पन शेतकरी जे विस वर्षा पूर्वी पिकवायचे तोच भाव आज आहे मग खर्च किती वाढला शेतकरीवर्गाने काय करायचे कसे पैसे वाचवायचे

    • @vikasdalvi9872
      @vikasdalvi9872 Před 4 lety +1

      Shetkari che problems tar ahetach, pur Mumbai Thane madhe rahun nokri karnare sadharan mans pan tevdech kivha tya peksha jast problems madhe ahet jiv muthit gheun mahila mans train cha pravas kartat ani jeev pan gamavtat but te tar common public ahet mhunun........

    • @chandrakantgaikwad8549
      @chandrakantgaikwad8549 Před 4 lety

      Khr aahe bhava tuz

  • @a.bhosale0077
    @a.bhosale0077 Před 4 lety +1

    खरच सत्यस्थिती मांडली..👍🙏🌹

  • @waitandwatch395
    @waitandwatch395 Před 5 lety +7

    Khupch Sundar mahiti sir 💯

  • @madhavpawar9635
    @madhavpawar9635 Před 4 lety

    छान माहिती दिली सर. धन्यवाद

  • @sandeshbhor7329
    @sandeshbhor7329 Před 5 lety +3

    पण श्रीमंत जगात कोण ,
    जास्त पैसा कमवणारा
    की ,आहे त्या गोष्टीत समाधान मानून जगणारा पहिल हे सांगा,उगच विदेशी कवींचे दाखले देऊन लोकांची दिशाभुल करू नका ,संत तुकाराम महाराजींनी सांगितले आहे
    ठेविले अनंते तैसेची रहावे
    चित्ती असू द्यावे समाधान,

  • @nileshgurav7464
    @nileshgurav7464 Před 4 lety

    khup khup dhanyawad sir aple mahatwacha manje marathitun video banavla yabaddal...ani khupach mahatvachi mahiti dili yabaddal thank u sir...

  • @royalshetkaricreation6079

    I agree with you.... Sir

  • @sanjayjadhav7450
    @sanjayjadhav7450 Před 2 lety +1

    फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

    • @sanjayjadhav7450
      @sanjayjadhav7450 Před 2 lety +1

      जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय कल्याण

  • @maheshbankar9335
    @maheshbankar9335 Před 5 lety +65

    Middle class manus out of box vichar / business karat nahi...cause swatala Kay watate hyacha vichar n karta lok Kay mhantil hyacha vichar jaast karto mhanun to shrimant hot nahi.....

  • @sameerdhande8398
    @sameerdhande8398 Před 4 lety

    व्यसनाधीनता
    म्हणून...... बुद्धिशून्यता
    म्हणून...... द्रव्यनाश
    म्हणून....... शरीरनाश
    म्हणून....... क्रियेशून्य
    गरिबीचे सर्वात मोठे कारण......

  • @ashokkajale7700
    @ashokkajale7700 Před 5 lety +10

    Tumcha video baghitala ani me corodpati zalo thanks sir

  • @sagarmore4309
    @sagarmore4309 Před 5 lety +2

    Ho sir ..thank u so much

  • @adon6822
    @adon6822 Před 5 lety +5

    Good afternoon sir,
    Thank you very much for nice videos.
    Eavindra

  • @ajitmisal4544
    @ajitmisal4544 Před 2 lety +1

    खूपच छान आहे व्हिडिओ सर 👌👌👌👌

  • @FamousTraders24
    @FamousTraders24 Před 5 lety +40

    Dada tumche sarvo videos la ha 1 number Tod aahe...👍👆

  • @vamanfasale4622
    @vamanfasale4622 Před 4 lety

    खरोखरच वेळेला खूप महत्त्व आहे मिडल क्लास लोकान मध्ये वेळेला महत्व च देत नाहीत व हिच सर्वात मोठी चुक करतायंत मिडल क्लास लोकं आणि ईनवेस मेड कुठे करावी आणि कसी करावीं हेच त्यांना कळत नाही सर्वात मोठी चुक ईथेच करतात आणि पुढे जाऊन नशीबाला दोश देत बसतायत

  • @kalyanigawali9305
    @kalyanigawali9305 Před 5 lety +6

    Thank you sir

  • @vickyk8087
    @vickyk8087 Před 4 lety +1

    Ho sir really

  • @amitakillekar6883
    @amitakillekar6883 Před 5 lety +7

    नमस्कार राहुल सर,
    आज पून्हा मला शब्दच मिळेना........
    काय बोलू हेच कळत नाही........
    नेहमीप्रमाणे अप्रतिम व्हिडीओ आहे.......... .
    पण अशा अनेक व्हिडीओ बघून कितीजण आचरणात आणतात........ हे स्वत:ला अगदी प्रामाणिकपणे विचारा...........
    Thank you so much Rahul Sir..........
    Keep going on.........

  • @shivajimasal7025
    @shivajimasal7025 Před 5 lety +1

    खूपच छान

  • @parthcreations5561
    @parthcreations5561 Před 5 lety +3

    Really very nice and very important in life... I suggest please follow the thing which mentioned.. in the video

  • @arunballal3166
    @arunballal3166 Před 4 lety

    खूपच छान माहिती दिली आहे

  • @satyabhamagitte236
    @satyabhamagitte236 Před 5 lety +12

    Good thinking of your mind

  • @Pranaypatil7074
    @Pranaypatil7074 Před 4 lety

    खूप छान सांगितलं सर आपण.. बरोबर आहे..

  • @retro_Jordan7
    @retro_Jordan7 Před 5 lety +4

    Thanks sir for gauding us , whatever you told is absolutely correct I'll pursue for the solutions that you recommend us , please make the videos like this sir,God bless you 🙏

  • @shikantpawar8097
    @shikantpawar8097 Před 5 lety +1

    बरोबर आहे पर्याय

  • @gajananubale9931
    @gajananubale9931 Před 5 lety +3

    Thanks sar खूप चांगली माहिती दिली.... 💐💐💐💐🙏🙏🙏🙏

  • @kirtirikhe9370
    @kirtirikhe9370 Před 4 měsíci

    Khupch chaan.....kiti sunder explain kelat tumhi👌

  • @tusharsangale366
    @tusharsangale366 Před 4 lety +5

    मेल्यावर माणूस सोबत काही घेऊन जात नाही. त्यामुळे आर्थिक समानता यावी.

  • @shailejabhosale3238
    @shailejabhosale3238 Před 4 lety

    1 number mahiti dili. Patal manala Ani shikale pan. Thanks sir very much

  • @atishbhujbal1329
    @atishbhujbal1329 Před 5 lety +6

    Maximum middle class people doing job and middle class people doing business but in business they do not think to growth to new something in business. Chalta hai chalne do..

  • @santoshvanjare4265
    @santoshvanjare4265 Před 5 lety

    अगदी बरोबर.

  • @swapnilravindra3346
    @swapnilravindra3346 Před 5 lety +3

    Chhan video aahe..

  • @vaibhavamrutkar6953
    @vaibhavamrutkar6953 Před 4 lety

    धन्यवाद सर,मी तुमचे विडिओ नेहमी बगतो व माझ्यात बदल करतो। धन्यवाद सर

  • @pawankawade4580
    @pawankawade4580 Před 5 lety +8

    मध्यम वर्गीय माणूस आम्ही पाहिलंय सर कमाई कमी आणि गमाई झास्ट असा वागतोय आता साधं उधहारां घ्या 12000 पगार असणारा माणूस दारू ची उधारी किती करतो तेर मंथली 4300 आता तुम्हीच सांगा प्रपंच किती करणार आणि सेविंग किती

  • @sushantpatil5169
    @sushantpatil5169 Před 4 lety +1

    Khup mst🙏

  • @LearningCenterandAdvisor
    @LearningCenterandAdvisor Před 5 lety +6

    Paisa kasa vadhavayacha, ani savings kuthe kuthe karayachi.
    Yavar separate 2 video banava

    • @akshatawagh6368
      @akshatawagh6368 Před 4 lety

      गरजच कमी झाली तर आपोआप पैसे जास्त साठ्तील.

    • @namdevkokare5343
      @namdevkokare5343 Před 4 lety

      @@akshatawagh6368 hi

  • @arunkhot486
    @arunkhot486 Před 5 lety +3

    सर,अप्रतिम मार्गदर्शन. धन्यवाद.,👌🙏

  • @rahulchavan2585
    @rahulchavan2585 Před 3 lety +1

    खुप छ।न

  • @sonaliraut966
    @sonaliraut966 Před 5 lety +4

    Exactly sir... that's the correct reasons!

  • @vinayakwavekar1069
    @vinayakwavekar1069 Před 5 lety

    खूब छान माहिती दिलीत सर धन्यवाद

  • @hagemaru32
    @hagemaru32 Před 4 lety +13

    आपल्या *गरजा* कमी करा,मग श्रीमंत नसलो तरी काही फरक पडणार नाही

    • @sameerdhande8398
      @sameerdhande8398 Před 4 lety

      हा आनंदी राहण्याचा सर्वात सुकर मार्ग

  • @akshaygawas8228
    @akshaygawas8228 Před 4 lety

    तुमच्या ह्या माहितीचा मलापण आणि अजून खूप लोकांना फायदा होईल ...

  • @azharuddinshaikh7452
    @azharuddinshaikh7452 Před 4 lety +7

    Sir, I am very poor person
    My age is 36 yrs I don't have
    Anything no home, bike,job, no family
    I'm like a beggar,
    Can you help me????

    • @azharuddinshaikh7452
      @azharuddinshaikh7452 Před 4 lety

      @nik sanalready mentioned
      Can read

    • @Creative_Amol
      @Creative_Amol Před 4 lety +1

      But he has a source for comments on CZcams

    • @savisavi7335
      @savisavi7335 Před 4 lety +1

      Namaj pado allha se duva mango or jo kuch kam milega vo pura dil lagake karo

    • @reshmavaity4226
      @reshmavaity4226 Před 3 lety

      किसी भी काम को छोटा मत समजो,जो काम मिलेगा वह करलो धीरे धीरे सब ठीक होगा

  • @pradippandit7111
    @pradippandit7111 Před 4 lety

    Khup preranadai mahiti ahe

  • @swapnilmane7880
    @swapnilmane7880 Před 5 lety +15

    4 रुपये भेटणार असतील तर 2 रुपये खर्च केले पाहिजेत... सामान्य माणूस खर्च करत नाही शक्यतो

  • @iqbalshaikh9468
    @iqbalshaikh9468 Před 5 lety +3

    sir thank you

  • @25kanchan
    @25kanchan Před 5 lety

    Sir... U r absolutely correct...net var khup vel ghalavtat lok... Family sobat sharing kami n communication kami zhalay n anolakhi lokanchya jast jawal... And yatach khush astat he lok...baki life madhye kahi karat nahi..

  • @sunayanakadam1821
    @sunayanakadam1821 Před 5 lety +3

    Today onwards no utube no tv no mobile only seminar and meeting's 😁

  • @yogeshdandekar3094
    @yogeshdandekar3094 Před 5 lety

    Barobar ahe khup chnglya paddatine sangiltla dhanyavad.

  • @PavanKhatekar
    @PavanKhatekar Před 5 lety +17

    Jast vichar karto middle class manus mhanun shreemant hot nahi i think

    • @rajendrabandivadekar1737
      @rajendrabandivadekar1737 Před 3 lety

      प्रत्येकाच्या घरात जसं वातावरण असेल तसे संस्कार व विचार घडत जातात. जीवन त्याप्रमाणे चालत असते.
      फक्त श्रीमंतच् व्हायचं असेल तर त्यासाठी अनेक वेगवेगळे मार्ग आहेत. त्यासाठी आपल्याजवळ असलेली अनुभवाची
      शिदोरी उपयोगी येते.

  • @TakeiteasyA
    @TakeiteasyA Před 3 lety

    उत्तम माहिती सर, Thanks.

  • @akshaykambale7210
    @akshaykambale7210 Před 5 lety +7

    1 बरोबर
    2 बरोबर
    3 बरोबर
    4 अगदी बरोबर ,
    ....

  • @e.p.f.o
    @e.p.f.o Před 4 lety +1

    Kup chan samaj dili tumhi thank you so much 🙏

  • @rohankedare3153
    @rohankedare3153 Před 5 lety +4

    वाया जाणारा वेळ,काय सहज सन्मार्गी लागतो.

  • @sanjaykamble8406
    @sanjaykamble8406 Před 4 lety +1

    Very nice advise

  • @sanjaytiwari6675
    @sanjaytiwari6675 Před 5 lety +5

    Aapka video khob tha leki n share main ivest karn e bolte hain lekin corparetor company kitna bharosakaren yaad hain na kuch1990harshd mehta jo stock exchange ka ghotale main naam ayya tha

  • @Jaihind-jf1up
    @Jaihind-jf1up Před 4 lety

    Very good sir. Nice information

  • @rajaramdeshmukh2927
    @rajaramdeshmukh2927 Před 5 lety +3

    Sir, really great informations and i will try my very best to follow up our instructions........ 👍🎩
    😁
    👕👍Great!
    👖

  • @prakashshukla7942
    @prakashshukla7942 Před 4 lety

    atyant chhan. aapnan madhyam shreni che lokan sathi atyant mahatvache karya karit aahot. hridya pasoon dhanyavaad. bhasha chukit baddal khama dhyaavi, ashi hi viananti.