Raj Thackeray Sabha Pune : राज ठाकरेंची पुण्यात जाहीर सभा लाईव्ह ABP Majha
Vložit
- čas přidán 9. 05. 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #congress #indiaalliance #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #rohitpawar #maharashtrapolitics #malegaonblast
Raj Thackeray Sabha Pune : राज ठाकरेंची पुण्यात जाहीर सभा लाईव्ह ABP Majha
ABP Majha Live TV | Lok Sabha 2024 | PM Modi | Sharad Pawar | Thackeray vs Shinde | Marathi News | Narendra Dabholkar Case Verdict | Pune Sessions Court
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates
आजकाल राजठाकरेच भाषणा चा video पेक्षा त्याखालीलcomments वाचायला जास्तगमतीशीर वाटतं😂😂
Perfect
खर यार
😂😂
Me too
Ggcc. g g. @@Amhijambharkar
ज्या वसंत मोरेंनी यांच्या पक्षात राहून जीवाच रान केलं, त्यांच्या विरोधात साहेब सभा घ्यायला आलेत. म्हणून कार्यकर्त्यांनी यांच्या नादी लागून आपले संबंध लोकांशी खराब करू नये. हे कोणाचेच नसतात, फक्त पैशाचे पुजारी
वसंत मोरे आज त्यांच्या पक्ष मध्ये नाही.
💯💯
Vasant More Khote bolnare nahit mhanun te baher padle.
Vasant more Khasdar honar
😂
तसा तर जेव्हा पासून मला समज आली म्हणजे 9वी पास झालो तेव्हा पासून मी राज समर्थक आहे पण... साहेब सॉरी 🥺 तुम्ही BJP la support केला हे मला आवडला नाही म्हणून मी वसंत मोरेना वोटिंग करणार आहे...
BJP म्हणजे काय मुस्लीम लीग आहे की पस्किस्तान आहे ?? जे एवढा वाईट वाटलं तुला ?
Muslim league preksha kharab ahe bjp @@UnknownIndian-jd2ty
Ha bhavaa kar support 👍👍👍👍
@@nakshatrarahane846आहेत राजकारण आधी समज..अजू बाजूला काय घडतंय ते बघ स्वतःच्या बुध्दीचा वापर करा.. तरीही समजत नसेल तर आपण ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसकर यांचे व्हिडिओ बघ.. किंवा प्रभाकर सूर्यवंशी यांचे व्हिडिओ बघा थोडी तरी अकलेत वाढ होईल
राज साहेबांनी बीजेपीला सपोर्ट केला पण सपोर्ट करण्यामागे त्यांचे विचार हिंदुत्ववादी विचार हे समजून घ्या त्यांचा प्रत्येक शब्दाने शब्द हा खरा आहे आज आपल्या देशात काय परिस्थिती आहे हे तुमच्यासारख्यांना नाही कळणार नुसता उद्धव ठाकरे सारखं रडगाणं गाऊन आणि पवारांसारखे जातिभेदत आहेत अडकवून तुम्ही मागे पडलेले आहात ... ज्या दिवशी हे बांगलादेशी रोहिंग्या तुमच्या घरापर्यंत पोहोचतील तेव्हा तुम्हाला कळेल कारण ज्यांनी हे भोगलंय ते आज भाजपा आणि राजसाहेब यांच्या मागे आहेत
राज सर you are great पॉलिटीशन
पण बिनशर्त पाठिंबा पेक्षा तुमच MNS कसा वाढेल हे बघा
🤣🤣Lachar Thakre
विधानसभा
विधानसभा निवडणुकीची वाट पहा. 30 पेक्षा कमी जागांवर त्यांचा विजय निश्चित होईल
@@swarajbansode1713बाळासाहेबांनी ज्याला लुटेरांचा बाप असे नाव दिले त्या शरद पावाच्या मंडईत नेमके कोण जाऊन बसले ??
Ani Desh vikayla gheun janarya Modichya payashi Supari gheun kon baslay,
Mumbait Gujrathi companyt Marathi people are not Allowed asa marathi mansacha Apman karnyarya BJP brobr kon jaun baslay Ata kuthe gela tumcha Maharashtra Sainik ka Vikla gela kahi paishansathi... Asha Swathachya faydyasathi Bhumika Badalnarya Lachar Thakre Ata kuthe nehun thevlay Maharashtra mza Ani Lav re to video mhanara modiviridh bolnara thakre ata Sheput ghalun Modichi chakri krnara Pn Video lav mhanav...
Tula pn laj vatayla pahije asha Dalbadlu Swarthasathi lokanchi Bhumika ghetana tya Gujrathyanpsksha tumhi jast jababdarhet Maharashtrat marathi mansacha Apman honyasathi krn BJP la mahite hyana ky pralobhn Dili ki yetat Nangi takat yat to Raj ani Uddhav Ekach maleche mani...kon BJP Sathi Bhaashan krtoy tr kon padasathi BJP brobr Zopun yetoy janata karti he hikda Jay Maharashtra😏
बिन पगारी फुल अधिकारी..
😂😂😂😂😂
😂😂😂😂😂?😊
Aapla pakhsha bhadyane laavnara pehla manus 😂
Pagar bhetla ahe mhanun Bashana chalu ahe
Bin adhikari Full pagari😂😅
bina pagari naahi, full pagar dial aahe Fadnavizane.
राज साहेब जेंव्हा ही सगळी पक्ष फुटलित ना.... तेंव्हा तमाम महाराष्ट्र तुमच्याकडे एक आशा म्हणून पाहत होता महाराष्ट्राला फक्त आणि फक्त तुमच्या वरती विश्वास होता. पण महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावे लागेल की आपण सुद्धा दिल्ली समोर झुकलात आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या राजकारणाची राख रांगोळी झाली.. आज आम्हा सर्वांना मोदी वरती विश्वास आहे परंतु जी अवस्था भाजपाने महाराष्ट्राची करून ठेवली ती महाराष्ट्राची जनता कदापि सहन करणार नाही.
आज हृदयावर हात ठेवून सांगावे लागेल राज साहेब तुमचे राजकारण पूर्णतः संपल्यात जमा आहे..... शेवटी तुम्ही देखील महाराष्ट्राची आण बाण शान दिल्ली समोर गहाण ठेवली याचे दुःख तमाम महाराष्ट्र वासियांना होत आहे..
असो आता न्याय हा जनता दरबार करेल परंतु लक्षात ठेवा महाराष्ट्र तुम्हाला कदापि माफ करणार नाही !!
उद्धव आणि शरद सोनियासमोर झुकला, वाकला... महाराष्ट्राचे कलंक
अशी काय अवस्था केली भाजपने महाराष्ट्राची?
Good words
🚩 राज साहेब ठाकरे यांचं दमदार भाषण 🚩💪💪💪💪👊👊👊🚩
वसंत मोरे ला इज्जत दिली असती तर MNS cha पहिला खासदार असता...आता बसा बोंबलत
काहीही 🤣🤣🤣
वाटोळं केलं दहा वर्षे त तुम्ही त्यांची बाजू घेताय साहेब ही अपेक्षा नव्हती जय महाराष्ट्र
70 varshe tula vatole disla nahi ka😂😂😂 tevha tu collector hota vatte
mullyanchi ghyaychi ka baju ?
राज साहेबां कडून अशी अपेक्षा कधीच नव्हती,जे कमवले ते ह्या पांठीमबया मूळे गमावलं
He tumhi nahi tharvu shakat
Gamvayla kay aahe raj thakre kade... 1 aamdar😅😅
Tyancha khara khel vidhansabhela kalel mg baghat raha ek anki varun kase 2 anki aamdar hotat te
Kapil sharma show Ani Raj Thakare show madhe khup comedy aste😅😅😅😅
अरे वाह... आज चक्क चंपा बरोबर स्टेज वर 😅
Aata champa la laaj nahi
शरदला शिव्या घालून उद्धव परत त्याचे पाय चाटतोच की
वसंत, मोरे, निवडून आले असे, हे, तुम्ही भाजपचे पाठिंबा घेऊन मोरे, ला,
निवडून आले आसते
Ghanta yeto
फारच आळणी भाषण, करणार काय काही इश्यू नाहीत या निवडणुकीत याना बोलायला. जनतेच्या मनात असंख्य इश्यू आहेत.
हा एक नं चा पानचट झाला......लोक फक्त मनोरंजन करा साठी येतात
आदरणीय राजजी साहेब जी ठाकरे यांच्या विरोधात काही बोलाल तर योग्य ती कायदेशीर कारवाई करू.
@@devilsden1010 baba tumche saheb ch swatchya tatva virodhat jatayet, tyani ekda swata vr ch karwahi keli pahije.
@@devilsden10102008-09 mdla Raj Saheban cha Darara kaay hota tula suddha mhitiye...
Atta Kay zalay bgh 😢
मग विकास सोडून शिव्या द्यावा का भाषणातून असा म्हणणं आहे का
Tumhi ky ghyaych he tumchyavr aahe je te bolalet nit eik mhanje Kalel manoranjan ki te dole ughadaylet he Kalel
Khara bolla sir खूप छान पुणे होत माझ.
ह्याची आयटी सेल ह्याला.. ग्राउंड रिॲलिटी सांगत नसेल.. सांगितली तर घरातून बाहेर नाही पडणार हा..
रा जवा करे
काय होतास तु काय झालास तु.
वाया गेलास तु.
ED क्या है समझे क्या राज की बात है .
बस राज को मालूम है
सोनियासमोर वाकून, झुकून उद्धव हिजडा बनला... लय वाईट झालं
कमेंट वाचून तरी लाज वाटायला पाहिजे कार्यकर्त्यांना
काय पाटील?
नालायक निघाला राज ठाकरे
देश द्रोही
हिजड्या उध्दवची पाठराखण करणाऱ्यांना लाज वाटते का?
मनसे संपवलं राज ठाकरे नी
निवडणुकीनंतर कळेल नक्की कोण संपलं ते
ONLY VASANT MORE ❤❤❤❤❤
इतकं अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि तसच भाषण! 💯
एकच साहेब..राज साहेब! 💯❤️
राजसाहेबांना कळकळीची विनंती आहे की नदी सुधार प्रकल्प मधे लक्ष घालावे.
सुशोभीकरण करून फालतूचा खर्च करून काही फायदा नाही,उलट बिनकामाचा वायफळ खर्च होणार आहे.
आणि पाण्याचा दर्जा सुधारण्यासाठी शून्य खर्च.
पाणी जर खराब असेल, आणि नुसते किनार्याचे सुशोभीकरण करत बसलो,तर त्याचा काय उपयोग?
सुशोभीकरण काय चाटायचे आहे का ? (जर पाण्याचा दर्जा गटारा सारखा असेल तर)
त्यासाठी STP चं काम चालू आहे की
गेले दुसर्याची पोर कडेवर खेळवायला म्हणूनच यांचे इंजिन कार शेड मधून बाहेर पडत नाही आता बोला मराठी च्या मुद्दय़ावर
इंजिन कुठं आहे....... 🚂
शोधा... आहे काय कुठं... ???
वसंत मोर खाजदार ❤
घर का ना घाट का 😂
राज साहेब तुमचे व्हिजन हे इथल्या फुटकळ राजकारण्यांना चपराक आहे,मी लालबाग चां आहे,विधानसभेला माझ्या घरची तीन मते तुमची वाट पाहत आहे,या वर्षातल्या सर्व प्रचार सभेतल हे मी ऐकलेले उत्कृष्ट भाषण आहे,धन्यवाद साहेब.
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेबांचा खरा राजकीय वारसदार, Hindu jananayak राज साहेब ठाकरे यांनी वस्तुनिष्ठ परिस्थिती मांडली. जय महाराष्ट्र!...
खरं आहे❤️❤️❤️🙏
साहेबांचे भाषण चांगल आहे पण या सर्व बाबीं ना एकच पर्याय म्हणजे वसंत मोरे
राज ठाकरे महाराष्ट्रच्या राजकारनातले🦜
सुपारी किंग वैगेरे कसली इमेज तयार झाली राव.. आत्मचिंतन करावे.. स्वतःचा एकही उमेदवार नाही. मोरे ना घरी बसा सांगितलं.. कसला पक्ष हार्दिक
जातीवादी, भ्रष्टवादी, लाचारसेना, हिजडेसेना असली इमेज झालेल्यांनी कधी आत्मचिंतन केलंय का?
फक्त वसंत मोरे
Vasanta tatya gela ata
अत्ता समजलं बाळासाहेब ठाकरेंनी याला हुसकून उध्दव कड शिवसेना का दिली.. याच्या कडे दिली असती तर कधीच विकून मोकळा झाला असता हा.
😂
एकदम सत्य
उध्दवने तरी काय केलं? सोनियासमोर वाकून हिजडाच बनला ना
पुणे की पसंत, मोरे वसंत, विजयी भव.
घर का ना घाट का, आता कायम घरी बस म्हणावं मोरेला
शिवाजी महाराजांनी सुरत लुटली..पण आज सुरत मधील एक गुजराती आज महाराष्ट्र लुटुन नेत आहे.यांची लाच राज ठाकरे यांना नाही..ते गुजराती लोकांना मदत करत आहेत..यांचं महाराष्ट्राला वाई😢ट वाटतंय..
एकच घेऊन बसलाय , राज ठाकरे हे महाराष्ट्र च्या हिताशी च आहेत भविष्यात बघा
Ghanta
Aagdi barobar
जेव्हा उध्दव BJP सोबत सत्तेत होता तेव्हा तू हे बोलत नव्हता 😂
Tuza bahini cha rape kela sarkha sangtoi chongya Surat tya veli Mughal Emperor hote tynna lutla Surat lutli mahne 😂 kahi gujrati chonge shivaji Maharaj yanna chor mahantat
Raj saheb is the best. Maharashtra needs raj's vision.
❤❤❤mode ❤❤❤ Raj Saheb ❤❤❤
बिनशर्त पाठिंबा म्हणजे... इ.डी.पासून सुटका...म्हणूनच वसंत दादा मोरे खाजठाकरे ला सोडून गेले 😂😂😂
इडी ची कोणती केस चालू आहे राज ठाकरेंवर?
का नुसतं खोटं बोल पण रेटून बोल 😀
@@adnyat दिल्ली ला जावून फाईल बघून आलाय..अमित शहा ने फाईल दाखवली आणि लगेच बिनशर्त पाठिंबा दिला 😂
@@KartikPawar-wd6vi अच्छा, मग कोणत्या रंगाची अंडरपॅन्ट घातली होती ते पण माहिती असेल तुला 😂🤣🤣
आयला स्वतःच्या घरातलं तरी एवढं माहिती असतं कारे तुला 😂
बरं ते जाऊ दे, कोणती केस आहे सांग, बाकी नंतर बोलू
माणूस बोलन्या वरुण समझ तो की तो किती चांगला आणि खरा आहे राज ठाकरे भाऊ चा विजय असो
तुम्ही फक्त लोकांचा खुप मनोरंजन करता खुप छान जमत तुम्हाला.
❤ONLY Raj Thakre Saheb ❤
Agar Vasant more khasadar ban Gaye Hain pura histry change karke do aur Raj Saheb abhi jo aap bol rahe the yah Pune kaisa dikhai de raha hai agar Vasant more khasdar ban Gaye to isase bhi badhiya pune dikhai dega Vasant more ❤
मी तुमचा फुकट प्रचार करतो मला अटक करू नका.खाजसाहेब.
हिम्मत असेल तर तुझा नंबर आणि पत्ता पाठव रे
@@user-ck5sf2vl4p Kay upatnar ahes....😅
@@user-ck5sf2vl4pलाव रे तो विडियो जे दाखवले होते ते सगळे खोटे समजायचे का महाराष्ट्र चा जनतेने एवढा लवकर भुमिका बदलत राहतात
@@user-ck5sf2vl4pFatli ka re ata De ki address
Dam deto kay
ताे कायचा आदरणीय आहे यार... 😊
वसंत मोरे..
आता कायमचा घरी बसणार
सुपारी किंगला bjp ने आज इंजन घरी लावायला सांगितलं 🤣🤣🤣🤣
Are bala lahan ahes ajun
Supari king wa re waa Arey satta nastana marathi mansanchi madat keli arey jith marathi mansala trass jhala tith ha manus ubha rahila. Tuja ek neta sang jyane kam kelay maharashtasathi
supari koni ghetle ? Balasaheb ni pawar laa Looterancha Baap manhale
supari koni ghetle ? Balasaheb ni pawar laa Looterancha Baap manhale
गोंधळलेल भाषण
राज ठाकरे हा माणूस हावरा आहे.पुणे शहर सोडून दे तुला लोक सभेला दिल्ली ला जावून नाक घासुन जे जागा दिली नाही. म्हणून आज पर्यंत तुम्ही आमचे ...❤ . होते.पण जी भुमिका आज तुमची आहे. येणाऱ्या विधान सभेची तयारी सुरू केली आहे की काय अशी चर्चा आहे.ते तुमचे स्वप्न कधीही पुर्ण होणार नाही.
सुंदर भाषण फक्त विकासावरती बोलता येत 👍🚩
पुण्यात फक्त वसंत मोरे येणार राजठाकरे च्या नाकावर
Ghanta yeto vasanta tatya
Chutya ahe to vasant more.. nagar sevak ahe thukrat
उतावीळ मोरे या निवडणुकीनंतर घरी बसणार, कायमचा
मी मराठी भाषा, संस्कृती, परंपरा, समाज आणि इतिहास प्रेमी 😊 🙏 मराठी साठी फक्त राज ठाकरे ❤️ या वेळ la रविंद्र धंगेकर जिंकावे हीच इच्छा 🙏
उठ दुपारी घे सुपारी😅
Tujha ghari 😂😂😂
Tu Kay chaha dyayla yeto ka khulya
tujhi aai chai banvte ka tithe
बाकीच्या राज्यकर्त्यांनी पक्ष बदलेले चालतील,भूमिका बदलली तर चालतील.....निवडून आल्यानंतर युत्या आघाड्या केल्या तर चालतील....पण राज ठाकरे या माणसाने भूमिका नाही बदलायची. व्वा रे जनता👍
Ladega kon VBA.. Hon. Vasant More (Roadroller) Jeetega kon VBA.. Hon. Vasant More (Roadroller) under the leadership of Adv Balasaheb Ambedkar..Jai Malhar, Jai Shivray, Jai Phule, Jai Lahuji, Jai Shahu , Jai Muslim, Jai Bhim,Jai Sevalal, Jai VBA, Jai Savidhan, Jai Bharat...
पुणे कि पसंत मोरे वसंत जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र
👌FANTASTIC VALUABLE SPEECH👍
कॉमेंट पाहिलं अस वाटतं काही लोकांना बुध्दी दिली की नाही की....राज साहेब यांनी पूर्ण भाषण मध्ये पुण्याच्या विकासाबद्दल बोलले तरी ...विचित्र बोलत आहेत....ही मानसिकता ह्या लोकांची वाढून काही दिवसात हे पागल होतील हे नक्की....
राज साहेब जिंदाबाद...❤❤❤
Tu ektach shahana bakiche pagal
हो त्यांना टोमणे बहादूर उद्धव साहेब खूप जवळचे वाटतात 😂😂😂😂
१० वर्ष पुण्या मध्ये सरकार कुणाचं होत मघ राज साहेब त्या सरकार वर आणि त्यांनी केल्या पुण्याच्या भंगार कमा वर का नाही बोलले
तुझ्यासारखे गांडभक्त असताना हा माणूस आयुष्यात काहीही करू शकत नाही
काही लोकं मतलबी आहे पुण्यातली,अरे ते पुण्यात विकास आणि लोकसंख्या व शहरीकरण यावर बोलले यावर न लक्ष दैता आपापल्या आवडत्या नेत्या किंवा पक्षाविषयी काळजी व्यक्त करत बसलेत.यांना पुण्याचं काही देणंघेणं नाही.भंगार माणसीकता आपल्या राष्ट्राला घातकी लोकं जन्माला घातलेत आई बापाणे
तुम्ही ईमान विकला साहेब
स्नेह महाराष्ट्र
एक detoतो क्या दो deto क्या तीन दे तो क्या करें भाई और बहनों यह रेलवे का इंजन बंद हुआ है अभी मैं इसका फोकट में इस्तेमाल कर रहा हूं😂😂😂😂😂😂😂😂
Aaj laj vatte
मी कट्टर मोदी समर्थक आहे पण जर पुण्यात असतो तर मतदान मी फकत वसंत मोरे यांनाच केले असते
missing "लाव रे तो विडिओ" !! आणि हो ... उद्धव is really ग्रेट !! ✌️
Awaj ani vaktrutva ❤️👌
शरद पवार महाराष्ट्र चा किगं आहे तुम्हीच भाषण टाईमपास आहे
सरकार बनविण्यासाठी लागण्या इतकेही उमेदवार जे लढवु शकले नाही त्यांनी आपल्या नेत्यांना प्रश्न विचारला पाहिजे इतरांवर टिप्पणी करू नये
हिंदू जननायक राज साहेब ठाकरे 🦁👑🚩
उठा दुपार झालि सुपारी घ्यायची वेळ झाली बिनशर्ति पाठिंबा 18 वर्ष भुमिका बदलत राहतात 😂
याच्या त्याच्या उचलण्यात च दिवस गेले तुमच्या साहेबांचे....... एवढंच स्वतः ला राज साहेब समजता ना तर का तुम्ही तुमचे 12 चे 24 आमदार करू शकले नाही......... हिंदु जननायक म्हणे...... जनतेचा वापर करून पैसे घेऊन मोठा झालेला तुमचा राज साहेब....... आम्ही पण हिंदु आहोत....पण फक्तं हिंदू हिंदु करुन पोट नाही भरत......... अंधभक्त
असंं
भाडया ने मिळणारा मानुस राज गब्बर
Awaj ani vaktrutva ❤️👌
राज साहेबांचं भाषण ज्यांना समजलं, ते नक्की बोलतील रवींद्रभाऊ धंगेकर विजय नक्की 💯
तोटा होईल राज ठाकरे मुळं राज ठाकरे मुळं त्याचा एक आमदार आला नाही
साहेब तुमचे वय 75 वर्ष आहे काय तुमी 1952 वर्ष निवडणूक पहिली मानता साहेब 😮😮
बरो्बर भाई हा फेकू आहे😂
साहेब भरकटले आहेत आसेच प्रहाचे विरुद्ध देशेने वाहत रहा.... शूने आहे शूने राहा 😂😂😂 पांचट भाषण
Khoop chaan speech, Raj ji
खर आहे साहेब राजकिय पक्ष जातीत गुंतवुन ठेवतात आज जवळजवळ सगळीकडे बीजेपीची सत्ता आहे पण हे लोक या प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे म्ज्ञणुन हिंदु मुस्लिम, हिंदु खतरे मे है यात गुंतवुण ठेवतायत
10 वर्षे पुणे मध्ये BJP चे महानगर पालिकेत सरकार सर्व आमदार 10 वर्षे BJP चे खाजदार BJP चा सरकार BJP चे आणि पुणे सिटी ची वाट शरद पवारांनी लावली खरंच तुम्ही तर 😂😂😂😂😂 आणि रमगणेश गडकिरीचा पुतळा निलेश राणे नी पाडला आत्ता शरद पवासाहेबनी काय केले 😂😂😂😂
संभाजी ब्रिगेड उभी शरदनेच केलीय. सगळे जातीवादी शरदची चाटत असतात
Ha,ha.. comment of the day 😂
Ajun kiti lachar honar re raj 😂
महाराष्ट्राचे लाचारसम्राट: शरद आणि उद्धव
I love u thare sahab (raj saheb) other wise lene ka nahi only thakre raj saheb
Watching from Kolkata what a Fantastic well read Leader . Ek month ke liye give him to us bengalis ...Bengals political leaders need to learn from him..
Raj saheb mhantat hya election madhe issues nahi.......... pahnaryalya khup issue distat saheb pn hya veles tumchi issues kade pahaychi echhach nahi ahe he satya ahe ......
साहेब आपली दूरदृष्टी लोकांना समजणार नाही जेव्हा समजेल तेव्हाच महाराष्ट्राची प्रगती होईल ❤
गप रे ❤ द्या
उठा दुपार झालि सुपारी घ्यायची वेळ झाली😂
सभेचा मुद्दा हा पुणे शहराचे नियोजन व्यवस्तीत नाही म्हणून सांगता तुम्ही मग मुरलीधर गेल्या 10 वर्षा पासून पुण्याचे पमहापौर आहेत त्यांनाच हे प्रश्न विचारा कि.. शहराची वाट का लागली, कॉन्ट्रॅक्टर ला कोणी खतपाणी देऊन भागीदारी घेतली, रस्त्यांचे व्यवस्तीत नियोजन का नाही, वाहतूक व्यवस्था एवढी का विस्कळीत आहे हे सगळे प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारावे.,,, आणि अजित दादांनी केव्हाच जातीपातीचे राजकारण नाही केले पण तुम्ही काय करताय हे पण सांगा.. केवळ टाईमपास म्हणून पुण्यातील जनता घेणार हे भाषण आणि करायचे तेच करणार 🚩🚩🚩
घेतली का सुपारी
Raj thakare 🎉 good
नगर सेवक आमदार खासदार एकाच पक्षाचे होते ते ही 20 वर्षापासून...तरी म्हणता की शहराची दूर व्यवस्था, हे लोक आता पर्यंत काही उपटू शकले नाहीत, तरी अजून चान्स पाहिजे खासदारकीचा, बरी भूमिका आहे😢
जबरदस्त.. कडक... भाषण... राजसाहेब 🔥🚩
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो शब्द ऐकून जर अंगावर काटा आला असेल तर नक्कीच आपल्याला हिंदू असल्याचा गर्व आहे 🙏🚩 जय श्रीराम 🙏🚩
कांदा, गॅस, बटाटा, च बघू नंतर पाहिले देश, धर्म, देशाची सुरक्षा, जगात भारताकडे बघण्याची नजर हा गोष्टी महत्वाच्या म्हणून मोदी ❤bjp
Tuzyaa aayachaa ghoo
माझे आणि माझ्या संपुर्ण परिवाराचे मत फक्त विकासपुरुष वसंत तात्या मोरे यांनाच
आठवा ते भाषण राज ठाकरेंचं मनसेचा जन्म कोणाचा प्रचार करण्यासाठी झालेला नाही असं ते एका भाषणात बोलले होते आणि कोणाचा पोरग कडेवर घेणार नाही
पण राज ठाकरेंनी कधी ही कार्यकर्त्यांचा विचार नाही केला म्हणून आज सगळे मनसे सोडून पळत आहे जे उरले आहेत ते पण थोड्या दिवसात दुसरीकडे पळतील
श्री संजय राऊत तुमच्या पेक्षा खूप चांगले आहेत.
ते एकनिष्ठ आहेत.
तुमच्यासारखे लखोबा लोखंडे तरी नाहीत
sanjay raut ek swata joke aahe 🫣
फक्त येड्यासारखं बोलत असतो सकाळ संध्याकाळ
😂😂😂😂😂😂😂
एकमेव उमेदवार होता यांच्याकडं तो पण हाताने घालवला आणि आता आलाय शहाणपण शिकवायला पुण्यात्....
Raj thakre saheb young power 😎👈👉💪✌👌👌
जबरदस्त भाषण!
Babu Agaskar .........Pune ki Pasant More Vasant Mahut ahe na ....target 🎯
आता किती खोके ?
एकदम. Ok
अजितने घेतले तेवढेच
फुकट कोनी काटापन काडीत नाही पनाशीक कोटी दिले आसतील तेवाच ते तुमचे सारखे बोलत आहे आनी पाठिबा पन दिला आहे
Relway.engin.2024.la.bund.padle.....balasaheb.thakre.cha.vijay.aaso.aabki.bar.bjp.tadipar....jay.shree.ram...
raju painter
चुकीची कमेंट करणाऱ्यांनी फक्त एकदा राज साहेबांचं भाषण पूर्ण ऐका.
माणूस खरच visionary आहे
आमचे नेते फक्त वसंत मोरे साहेब❤
राजकीय नेत्यांवरुन विश्वास उडाला
❤❤❤mode❤❤❤ Raj Saheb ❤❤❤mode❤❤❤ Raj Saheb ❤❤❤