शेळ्यांच्या बाजारातील साैदेबाजी, थाप मारताच ठरतो शेळीचा दर | Sheli Bajar Mahiti | Maze Ran Shivar

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2022
  • शेळ्यांच्या बाजारातील साैदेबाजी, थाप मारताच ठरतो शेळीचा दर | Sheli Bajar Mahiti | Maze Ran Shivar
    वडोदबाजार (ता. फुलंब्री, जि. संभाजीनगर) येथे शेळ्यांचा सर्वात मोठा बाजार भरतो. इथे काठीवाडी, स्वजत, शिरोही, आफ्रिकन बोर अशा प्रजातींच्या शेळ्याची खरेदी-विक्री केली जाते. शेळ्यांची किंमत तिची अंगकाठी, वयानुसार ठरते. वडोदबाजार येथे शेळी बाजारात सुरू असलेला एक व्यवहार जरूर बघावा.
    #शेळ्यांचाबाजार
    #shelipalan
    #गावरान_शेळीपालन
    #goat_farming
    #shelipalan_in_maharashtra
    sheli palan in maharashtra yojana

Komentáře • 4