Naikwadi Cottage at Chaul, Revdanda | Weekend trip to Alibaug | KASHID BEACH | अलिबाग
Vložit
- čas přidán 2. 02. 2023
- #alibaug #revdanda #naikwadiCottage
Cottage and tree house
निसर्गरम्य नंदनवन, उत्तम कोकणी जेवण 🍲
आणि नारळी पोफळीच्या बागा🌴
Chaul, Alibag
📞9834640431
naikwadi.wixsite.com/chaul-alibag
www.google.com/travel/hotels/...
अतिशय सुंदर जागा आहे. मी ट्री हाऊस मधे राहिले आहे. जेवण पण छान होते. निसर्गाच्या सान्निध्यात खूप छान वाटले
नाईकवाडी पिकनिक साठी छान स्पॉट आहे ,मी दोन वर्षांपूर्वी जाऊन आलो आहे ,राहण्याची,सकाळपासून रात्रीपर्यंतच्या खाण्याची पद्धत अफलातून ,खर तर शब्द अपुरे आहेत ,१० पैकी १०⭐ मस्त अनुभव आहे.
Costing कशी आहे?
My stay at this place was awesome we came here for one day stay. Hospitality and service was good. Food was awesome and the stay in those Hut reminded me of my stay at my village. This place is good which is very much near to the beach
Khup sundar ahe ❤ aamhi tree house madhe rahilo hoto …khar sangaych tr Ekdam BHARI ahe ..shabdat sangana shakya Nhi.. Tya sathi tumhala te anubhavav lagel.. ❤️
जर तुम्हाला खरोखरच गाव, घरगुती जेवण, ताजी हवा, शांत निसर्ग, योग्य कॉटेज मुक्काम, ट्री हाऊस म्हणजेच मचान.. या ठिकाणाला भेट द्या.
मी पैज लावतो तुझ्या घरी परतल्यावर तुझ्या सोबतच्या अविश्वसनीय आठवणी असतील...
आदरातिथ्य आणि सुखसोयी विलक्षण आहेत...
हे नागाव बीच, रेवदंडा बीच जवळ आहे
Very nice video
Thanks ☺️
पर डे पर परसन किती
Visit karaychi khupach ichha aahe... Mumbaikar
Rate
Rates plz