The Chira House | द चिरा हाऊस | Heritage Homestay | Chaul Alibaug | चौल अलिबाग | Kokan Homestay

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2023
  • द चिरा हाऊस
    अलिबाग तालुक्यात असलेले चौल हे छोटेसे गाव.. चौल अलिबाग जवळील एक प्राचीन नगर अतिशय सुंदर देवळे आणि तलाव यांनी वेढलेले चारही बाजुंना नारळ आणी सुपारीच्या बागा आणि तिकडेच हे वसलेले घर अर्थात " The चिरा हाऊस ". पाहता क्षणी ह्या घराच्या प्रेमात पडण्यासारखे आहे. कोकणातल्या जांभा किंवा चिरा नावाच्या दगडात हे हेरिटेज घर बांधले आहे. हे घर खूप कल्पकतेने सजवलेले आहे. हेरिटेज stay जरी म्हंटले तरी सगळ्या अत्याधुनिक सुख सोयींनी समृद्ध असा आहे. कौलारू घर, झोपाळा पासून, अगदी दारावरची कडी असून आधुनिक सोयी जसे AC बेडरूम्स, गरम पाण्यासाठी ठेवलेलं gyser, २४ तास पाणी , स्मार्ट TV विथ इन्टरनेट , wifi विथ high स्पीड आणि बरेच काही.
    Swimming pool तर अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे. चिरा हाऊस च्या जवळ संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी रेवदंडा बीच आहे. तसेच खूप छान छान कोकणातली मंदिरे बघायला मिळतात. जर दोन ते तीन दिवस जाणार असाल तर इकडे तुम्हाला रेवदंडा समुद्र किनारा, नागाव समुद्र किनारा, काशिद समुद्र किनारा, कोरलाई किल्ला, रेवदंडा किल्ला, दत्ताचे देउळ
    रामेश्वर देउळ आहेत.
    हे घर इतके प्रशस्त आहे कि साधारण १०-१२ जण आरामात राहू शकतात.
    सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या जेवणामध्ये जे हवे ते आवडीने इथे तुम्हाला बनवून दिले जाते. झोपाळ्यावर बसून कोकणातला पाऊस, गरम गरम कांदा भाजी आणि चहा चा आस्वाद नक्की घ्यायाला या. उकडीचे मोदक तर खूप भन्नाट होते. नक्की खाऊन बघा!
    निसर्गाच्या सानिध्यात, समुद्र किनाऱ्या जवळ आणि चविष्ठ जेवण हवे असेल तर नक्कीच तुम्ही चिरा हाऊस चा विचार करू शकता. प्रत्येकाने एकदातरी नक्कीच ह्या घरात राहून इथल्या प्रसन्न आल्हादायक आणि चविष्ट जेवणाचा आस्वाद लुटला पाहिजे.
    Property details:
    3 AC bedrooms
    चविष्ट जेवण ( Veg - Non-veg)
    २४ तास caretaker सुविधा
    २४ तास पाणी
    भरपूर गप्पा मारायला मोठ्ठा झोपला, वरंध्या मधली बैठक
    Indoor आणि Outdoor games
    Swimming Pool
    Gazebo
    वाचायला भरपूर पुस्तके
    Check-in time: 12 PM
    Checkout time: 10 AM
    The Chira House distance from:
    Pune: 160 KM
    Mumbai : 120 KM
    Chaul, Alibaug:
    Chaul is a historic town located near Alibaug in the Raigad district of Maharashtra, India. Alibaug is a coastal town in the Konkan region and is known for its beautiful beaches and historical sites. Chaul, on the other hand, is an ancient port town that holds historical significance.
    Chaul was an important port during medieval times and was known for its trade activities. It was also occupied by various rulers and colonial powers, including the Portuguese. The town has remnants of Portuguese architecture, including churches and forts. The town's history dates back to ancient times, and it has seen influences from different cultures and civilizations.
    Overall, Chaul and Alibaug are both places of historical and cultural importance in the Konkan region of Maharashtra, India. They attract tourists for their scenic beauty, historical sites, and the opportunity to learn about the area's rich history.
    Subscribe for more travel vlogs: / @bhatkantiekanubhav
    Google Map location:
    www.google.com/maps/place/The...
    बुकिंग साठी संपर्क करा :
    wa.link/zq25rk
    आल्हाद भिडे 9821211813
    #Alibag #thechirahouse #kokan_diary #homestay #kokan_homestay #kokan #The_Chira_House #heritage #chaul #alibaug #raigad #ekanubhavbhatkanticha #drone

Komentáře • 8

  • @ashwinirakh9077
    @ashwinirakh9077 Před 10 měsíci +2

    Khup chan video
    Atishay sundar mahiti diliye
    Wish you all the best for next tours
    Can’t wait to see more videos!!

  • @jayashreeswarge3119
    @jayashreeswarge3119 Před 10 měsíci +2

    Khoop sunder mahiti,👌👌

  • @meenalkadhe
    @meenalkadhe Před 10 měsíci +2

    Very nice 👍

  • @dr.shilpabhide6800
    @dr.shilpabhide6800 Před 9 měsíci +1

    खूप छान आहे 👍🏻👍🏻.. पूर्ण घराचे एक दिवसाचे tariff साधारण किती आहे

    • @bhatkantiekanubhav
      @bhatkantiekanubhav  Před 9 měsíci +1

      Description box madhe contact number dila ahe. Tumhi tyana contact karun vicharu shakta.