खूप छान संदेश.... धन्यवाद 🙏 मी जेष्ठ नागरिक स्वतःचा स्वैपाक स्वतः करत आहे मला चपाती येत नव्हती पण आपण दाखविले नुसार आता छान चपात्या येत आहेत...... धन्यवाद 🙏
मस्तच. मला माझ्या आईची आठवण झाली. तिच्या हाताखाली उमेदवारी करून मी स्वयंपाक शिकलो. एकटच कुणाच्याही मदतीशिवाय २० माणसांचा स्वयंपाक करण्याची कुवत मला लाभली होती. चिन्मय मिशनचे गुरुजी आणि माझ्या सद्गुरू ह्यांच्या सेवेसाठी मला ही विद्या उपयोगी पडली. आईची सेवा केल्याने मला हा लाभ झाला. आज मातृदिन! असं प्रगट होण्याचा आयुष्यभरातला प्रथमच दिवस.!
God bless you🙏 verry 👍good job ye vishwa eak na eak din meet jayegi vachan kaheta hai puri manav jati prabhu yeshu ke samne nyaay ke din khadi hogi vachan kaheta hai vachan mein bhadiye 🙏yeshu ka aasli pahechan is video ko dekhe satya janiye khari sikh paye 🙏
Mi evadhe video pahile pn aaj var mala ek hi video asa milala naahi jyaat evadhya satik paddhatine kay karava aani kaay karu naye he sangitla aahe ! Khup khup aabhar 😊!!
खूप खूप धन्यवाद ताई🙏 तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणी व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏czcams.com/video/cNvMSYMdAUE/video.html जरासुद्धा तेल न वापरता गॅस न पेटवता गुजराती पारंपारिक पद्धतीचा, कोणत्याही प्रिझर्वेटिव्ह शिवाय वर्षभर टिकणारा कैरीचा छंदा छान रसरशीत तयार होण्यासाठी कैरी कोणती वापरावी ❔प्रमाण काय घ्यावं❔ रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻👍🏻😊
खूप छान संदेश.... धन्यवाद 🙏 मी जेष्ठ नागरिक स्वतःचा स्वैपाक स्वतः करत आहे मला चपाती येत नव्हती पण आपण दाखविले नुसार आता छान चपात्या येत आहेत...... धन्यवाद 🙏
मस्तच. मला माझ्या आईची आठवण झाली. तिच्या हाताखाली उमेदवारी करून मी स्वयंपाक शिकलो. एकटच कुणाच्याही मदतीशिवाय २० माणसांचा स्वयंपाक करण्याची कुवत मला लाभली होती. चिन्मय मिशनचे गुरुजी आणि माझ्या सद्गुरू ह्यांच्या सेवेसाठी मला ही विद्या उपयोगी पडली.
आईची सेवा केल्याने मला हा लाभ झाला.
आज मातृदिन!
असं प्रगट होण्याचा आयुष्यभरातला प्रथमच दिवस.!
खूप सुंदर बनवल्या चपात्या👌👌👌
सरबत्ती गहू खूप चांगले आहेत वास,पण चपात्या छान येतो, लता भोसले वाशिंद
अत्यंत सुंदर चपात्या बनवणे हे तुमच्या कडूनच शिकावे Very great kitchan
Thank you.
Khup chan tips dilya aahet, thank you so much🎉
Khup Chan samjavun sangat...Mala tumchya recipes khup aavdatat
खूपच अप्रतिम चपात्या बनवल्या आहेत छान वेगवेगळे प्रकार बघायला मिळाले धन्यवाद.
खूप छान माहिती दिली आहे मनापासून आभार 🙏
खूपच उपयुक्त टिप्स सांगितल्या बद्दल धन्यवाद.👌👌👌
खुप छान व. उपयुक्त. माहिती अगदी सोप्या भाषेत. सांगितले आभारी आहे. ताई
Tai khupch sundar chapati pratikshak dakhawal chan mahiti sangitali sundaar sundar chapati bangoli ki tondala pani suyal abhari ahot masatach thanking you
खुप छान रेसिपी, करून पाहीले अनारसे खुप छान झालेत, खुप सुंदर detailed mahiti dili tai, मला तुमच्या रेसिपी खुप आवडतात..tysm
प्रिया नेहमीप्रमाणेच खूप सुंदर video झालाय. चपाती नेहमी करत असले तरी नवीन शिकायला मिळाले.धन्यवाद.
Khup chan पद्धतीने माहिती सांगितली 👍👍👍
खूप छान पद्धतीने सांगितले.
छान प्रकारे शिकवता धन्य वाद
खूप छान झल्यात सगळ्या
प्रकारच्या पोळ्या आणि करून दाखवण्याची पद्धत पण आवडली.
पोळ्या
Very nice, Jabardast.
Khupch chhan sangitale 👌👌👍👍
God bless you🙏 verry 👍good job ye vishwa eak na eak din meet jayegi vachan kaheta hai puri manav jati prabhu yeshu ke samne nyaay ke din khadi hogi vachan kaheta hai vachan mein bhadiye 🙏yeshu ka aasli pahechan is video ko dekhe satya janiye khari sikh paye 🙏
खूपच छान प्रकारे तुम्ही चपात्या दाखवल्या thanks👌👍wow chaan phullyat tai👍
Nice description. Thanks for sharing 😊
खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई 👍🙏🙏
खुपचं छान माहिती दिली आहे
छान माहिती दिली👌
चपात्या फारच सुंदर झाल्या आहेत. भाकरीचे आणि मिलेटच्या सुद्धा असेच प्रकार पहायला आवडतील.
Khup chhan mast
Khupach sunder mahiti dili tai 🙏
चपाती आवडली छान व सुंदर दिसत होती
Khupch chhan. Mala khup aavdli tumchi hi paddhat
Wah khup mast.... sangitle pan khup mast tips so bat❤❤❤❤❤
Mast banvali चपाती
खूप छान पद्धती.धन्यवाद
Mi evadhe video pahile pn aaj var mala ek hi video asa milala naahi jyaat evadhya satik paddhatine kay karava aani kaay karu naye he sangitla aahe ! Khup khup aabhar 😊!!
Khup chhan 👌👌
खूप छान चपात्या बनवल्या तुम्ही
sunder tips thks
Excellent 👍👍
Khoop chan
Khupch mast 😍
Khup sunder banavta
Khup chhan teeps👌👌👌👌
Tai tumhi saglya recipies khul Chan padhatine dakhavta.
Thank you
Vaav soppi ideyaa😊
Good Information 👍
प्रियाजी खूप उपयुक्त
Khup sunder chapatya madam.
खूप छान माहिती
Kup Chan recipe 👌👌
खुपचं छान चपाती दाखवली आहे. Wa फारच सुंदर व्हिडिओ आहे.
Khup chhan.
चपात्याचे पाचही प्रकार छान 👌👌
Great Guidance, Thank you so much😊
Khup chan tai
Khupch chan Mepan karte tai
खूप छान सांगितले ताई
Khup chhan aahe.
खूपच मस्त
खूप खूप छान चपाती चे प्रकार
Khup chan
खूप खूप छान वाटत
फारच छान ताई 🙏🙏
खूप खूप छान ताई चपाती आहे 👌🏾👌🏾
Nice work
Farach chhan 👌👌
Khupch chhan tai
Khup chan thank you
तुमचा चपाती वनविण्याचा व्हिडिओ सुंदर व छान आहे,
खूप खूप धन्यवाद ताई🙏
तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणी व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏czcams.com/video/cNvMSYMdAUE/video.html
जरासुद्धा तेल न वापरता गॅस न पेटवता गुजराती पारंपारिक पद्धतीचा, कोणत्याही प्रिझर्वेटिव्ह शिवाय वर्षभर टिकणारा कैरीचा छंदा छान रसरशीत तयार होण्यासाठी कैरी कोणती वापरावी ❔प्रमाण काय घ्यावं❔ रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻👍🏻😊
मस्त👌👌👌
❤❤❤😊 wow... Mujhe ye abhi khani he 😊
Ak no❤
VERY NICE DESCRIPTION
❤❤❤❤❤❤
Khupach sunder
Mast 👌👌🙏🙏
खूप खूप आणि खूपच शुभेच्छा तुम्हाला ताई 🙏🙏
Sunder chapati
खुपच छान आहेत ❤
Mastch
👌
Khup Sundar
खूपच छान
खुप छान
Very nice this five para kar nice
Very nicely explained
Khup chan❤❤
Tae kup mast sagetlat👌👌
Thank you 🙏🙏
Mast.Uttam. bhandyala tel lavaysche sunder.👌👌
Mast uttam👌👌👌👌👌
Mast !
Very nice good recipe
Verynice
👍
छान ताई
Good information
छान
खूप च छान टीप्स दिल्या पोळ्या म ऊ आणि पदर सुटलेले
🙏
Mazay chapat
Asacha hotat tai
Useful tip
खूप छान चपाती बनवायची पद्धत दाखवलात ताई तुम्ही thank you tai 🙏
धन्यवाद 🙏💐
खूप चांगले मार्गदर्शन
czcams.com/video/yivZiYe1ADY/video.html
गुढीपाडवा विशेष कांदा लसूण विरहित मराठमोळी थाळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा🙏
Khupchan
Chan chapati banavlya