तणनाशक :100% सर्व प्रकारची तणे नष्ट करा,बांधावर /मोकळ्या रानात /मुख्य पीक उगवण्यापूर्वी फवारा

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • जमिनीवरील सर्व तणे नष्ट करणारे ,तणनाशक,ऊर्जा INDUSTRIES 9890669083
    follow on Instagram - ...
    ऊस अगर ऑन अन्य कोणत्याही शेती शास्त्रांमध्ये तर नियंत्रणाला फारच महत्त्व आहे मग ते खुरपून अगर तन नाशक मारावे परंतु त्यांच्यामुळे उसाला किमान तीस टनाचा तरी फटका बसतो त्याऐवजी ऊस पिकामध्ये वापरायचे तणनाशके योग्य वेळी योग्य प्रमाणात असतील तर निश्चितपणे आपण एकरी 120 टनांचा टप्पा पार करू शकतो यासाठीच आमची ऊर्जा इंडस्ट्रीज आपणाला 132 हून अधिक युट्यूब व्हिडिओ द्वारे सहकार्य करीत आहे गेले वीस वर्षांचा आमचा अनुभव पणाला लावून आम्ही अनेक शेतकरी बंधूंना प्रशिक्षित करत आहोत यासाठीच आपल्या पिकांचे अगर तन नाशक हवे असतील तर फोटो आम्हाला आमचा व्हाट्सअप नंबर 98 90 66 90 83 या नंबर वरती पाठवा आम्ही विनामूल्य आपणाला मार्गदर्शन करू आपणाला ही तणनाशके खते अगर पिक वाढ संजीवके आपल्या घरपोच हवी असतील तर तुमचा पूर्ण पत्ता व पिन कोड आम्हाला पाठवा त्यावर ते आम्ही कुरियर द्वारे किंवा पोस्टाद्वारे आमचे कंपनी ऊर्जा इंडस्ट्रीज प्रोडक्स घरपोच करू पूर्ण पीक लावले पासून ते पीक काढेपर्यंत आमचे मार्गदर्शन आपणाला राहील धन्यवाद...
    हा व्हिडिओ आपणाला उसामध्ये नेमके कोणत्या वेळी कोणते तन नाशक तेदेखील किती प्रमाणात मारायचे यासंदर्भात संपूर्ण माहिती डिटेल्स मध्ये देत आहे हा व्हिडिओ पाहून आपला अवाजवी होणारा तन नाशक अन्वर चा खर्च देखील कितीतरी पटीत कमी होईल व योग्य तेच नियोजन आपणाला मिळाले मुळे आपण देखील इतर शेतकऱ्यांनी सारखेच सातत्य राखून एकरी 100 टन हुन अधिक ऊस उत्पादन सहजतेने घेऊ शकता आभारी आहोत....

Komentáře • 220