ह.भ .प . चैतन्य महाराज देगलूरकर तुकाराम बीज २०१९ - दासबोध अभ्यासवर्ग दुबई

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 03. 2019
  • ह.भ .प . चैतन्य महाराज देगलूरकर तुकाराम बीज २०१९ - दासबोध अभ्यासवर्ग दुबई आयोजित संत तुकाराम प्रवचनमाला - २१ मार्च ते २३ मार्च - ऐहिक आणि पारमार्थिक शिकवण - पुष्प तिसरे

Komentáře • 53

  • @vishakhanatu1282
    @vishakhanatu1282 Před rokem

    Ram krushna hari

  • @rekhajoshi2662
    @rekhajoshi2662 Před rokem

    Shri ram jai ram jai jai ram Woh Guruji pranam

  • @rekhajoshi2662
    @rekhajoshi2662 Před rokem

    Jai jai ram Krishna Hari Chaitanya Maharaj sashtang namaskar

  • @user-oz4ly6bk2f
    @user-oz4ly6bk2f Před 11 měsíci

    खुप छान आहे

  • @kundakulkarni3641
    @kundakulkarni3641 Před 4 měsíci

    खूप छान उपदेश केला आहे.नमस्कार

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před rokem

    महाविष्णू चां अवतार सखा माझा ज्ञानेश्वर

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 Před rokem

      हे प्रवचन मला खूप खूप आवडते दहा वेळा ऐकावेसे वाटते,एक्स,y,z,

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety +1

    राम कृष्ण हरी माऊली, चालविली जड भिंती हरली चांग याची भ्रांती

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 Před 3 lety +3

    जय जय राम कृष्ण हरी . वाहह गुरुजी शिरसष्टांग दंडवत ..

  • @sureshbodke3569
    @sureshbodke3569 Před rokem

    🙏 सद्गुरू चैतन्य देगलुरकर महाराज यांना माझे शत शत प्रणाम.

  • @yogitabelvanki6769
    @yogitabelvanki6769 Před 5 lety +17

    संतसाहित्याचा झेंडा अटकेपार सातासमुद्रापार महाराजांनी लावला निरूपण तर अप्रतिम रसाळ मधुर

  • @Rupeshkumawat91
    @Rupeshkumawat91 Před 5 lety +3

    जय हरी माऊली....

  • @sunilvedpathak5341
    @sunilvedpathak5341 Před 3 lety +2

    श्री समर्था च्या चरणी कोटी कोटी विठलमय प्रणाम 🙏

  • @deepakbiradar4424
    @deepakbiradar4424 Před 5 lety +5

    Dhanyavad

  • @digambarbornak5329
    @digambarbornak5329 Před 5 lety +4

    Ram krishna hari ..guru mauli

  • @subhashmane5867
    @subhashmane5867 Před 3 lety +5

    दुबई मध्ये परमार्थ ऐकणारे आहेत हे पाहून मला आनंद झाला .महाराजानचे खूपच सुंदर सोप्या भाषेत समजावून

    • @malatikulkarni6512
      @malatikulkarni6512 Před 3 lety

      Aa:pl0qq

    • @suvaidya4796
      @suvaidya4796 Před 3 lety +1

      महाराजांची भाषा अतिशय ओघवती आहे सहज अज्ञानी माणसाला सुद्धा समजते अशी माणसं या विज्ञान योगाने आपण पाहू शकतो प्रवचन ऐकतो हे आपले भाग्यच होय .समर्पण नतमस्तक होऊनी मी सतत त्यांच्या अनुसंधानात रहाते.

  • @maneeshakhare1513
    @maneeshakhare1513 Před 3 lety +2

    सुदैवाने चैतन्य बुवांचं प्रवचन ऐकायला मिळाले.सादर नमस्कार.फार रसाळ वाणी.

  • @nishaabhyankar2997
    @nishaabhyankar2997 Před 3 lety

    रामकृष्ण हरी।

  • @shivajikandalkar2094
    @shivajikandalkar2094 Před 5 lety +4

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा सुंदर विचार शिवाजी बा ला कांदलकर टाकली हाजी ता शिरूर जिल्हा पुणे राम कृष्ण हरी

  • @chandrakantmakone970
    @chandrakantmakone970 Před 3 lety +1

    एक एक शब्द अतिशय महत्त्वाचा.... 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @kishorshiraskar2188
    @kishorshiraskar2188 Před 4 lety +1

    Namaskar sadguru chaytanay maharaj

  • @abhaygawade6815
    @abhaygawade6815 Před 5 lety +5

    अप्रतिम ........ शब्दचैतन्य !

  • @manjushreejatal999
    @manjushreejatal999 Před 3 lety +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @rpdiwakar
    @rpdiwakar Před 5 lety +5

    very nice to hear.

  • @ganeshhajare9682
    @ganeshhajare9682 Před 3 lety

    श्री सद् गरु चरणी शिरसाष्टांग दंडवत

  • @tukaramgaikwad3380
    @tukaramgaikwad3380 Před 5 lety +3

    Khupach Chan,mauli

  • @nirmalathube6450
    @nirmalathube6450 Před 3 lety

    रामकृष्ण हरी देवा सामान्य जीवनात **चैतन्य**निर्माण करणारे माऊली शतशः प्रणाम

  • @MSDONI-gx8ih
    @MSDONI-gx8ih Před 5 lety +2

    जय हरी

  • @suhasambikar8543
    @suhasambikar8543 Před 3 lety +3

    सर्वात पहिलं कर्म जीव केव्हा करतो आणि ते जाणिवेत असते की नेणिव मधे .

  • @anujadeshpande6330
    @anujadeshpande6330 Před 5 lety +7

    अतिशय सुंदर ज्ञान ऐकायला मिळते धन्यवाद,,🙏

  • @sunilbhamre4911
    @sunilbhamre4911 Před 5 lety +12

    वेदांताचे महामेरू चैतन्य महाराजांच्या पायवर सास्टागं दडंवत🙏🙏🙏

  • @prashantakkangire8618
    @prashantakkangire8618 Před 4 lety

    राम कृष्ण हरी

  • @mrunalghate205
    @mrunalghate205 Před 3 lety +2

    दासबोध या ग्रंथा विषयी ऐकायला आवडेल.महाराजांना दंडवत.🙏कोणत्याही विषयावर लीलया बोलतात.

  • @chandrakantchavan9575
    @chandrakantchavan9575 Před 3 lety +1

    Khup chaan sir

  • @prakashpande6721
    @prakashpande6721 Před 3 lety

    Very nice pravchan

  • @vijayaphadatare2308
    @vijayaphadatare2308 Před 3 lety

    👌👌👌🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @somnathnanwate6151
    @somnathnanwate6151 Před 5 lety +5

    छान

  • @balajigurame5194
    @balajigurame5194 Před 5 lety

    Mania sajana bhakti panhtechi jao tari shree ....

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 Před 4 lety +4

    स्वतःचा जीवनाकडे साक्षी भावा ने बघणे when observer is observered जे .कृष्णमुर्ती

  • @deepajadhav5916
    @deepajadhav5916 Před 4 lety

    kup sunder

  • @sureshnikam4198
    @sureshnikam4198 Před 3 lety

    सुंदर

  • @bhavachoudhary9182
    @bhavachoudhary9182 Před 4 lety +2

    श्री गुरुंच्या चरणी प्रणिपात 🙇🙇
    संत न‌ होते इस जगत में तो‌......... 🤔
    महत संगस्तु दुर्लभ अगम्य ( अमोघश्च नारद भक्ति सूत्र ) बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान्माप्रपज्ञते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्ल‌‌भ ❤️🙏 😊
    मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या 🙇
    कर्मा चा सिद्धांत पण असा का आहे 🤔
    महान‌ ऋषि माण्डव्य आणि भीष्माचार्यजीन्ना बालवयाचे केलेल्या कर्माचे फल भोगावे लागले 🤔
    म्हणजे यथा धेनु सहस्त्रेशु वत्सो विंदती मातरम तथा पुर्व‌‌कृतम कर्म कर्तारम अनुगच्छति.....…...... अस का आहे पुज्य श्री गुरु हे , मी वाइट ढांढस केला पण ही जिज्ञासा होती 🙏🙏
    आशा आहे अनेक महाराज हे कमेंट वाचतील तर त्यांची अवश्य माझ्या वर कृपा होईल आणि माला उत्तर मिडेल , केव्हा केव्हा तर संताच्या सानिध्य मधे प्रश्न न करून ही उत्तर मिडते 🙇 दर्शने प्रशस्ति पुण्यपुरूखा 🙇
    असो ! माला क्षमा करा श्री गुरु 🙏🙏 😊
    पांडुरंग हरि वासुदेव हरि ❤️🙏

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před rokem

    Sansaar dukhmulh Cha vhukde,ingl,x,y,z

  • @madhurikulkarni2412
    @madhurikulkarni2412 Před 4 lety

    माफ करा.रामाला वाटावं ,की मला चांगले म्हणावे म्हणून सीतेचा त्याग केला हे पटत नाही.की राजाचे कर्तव्य म्हणून.ह्याचे स्पष्टीकरण दिले तर बरे होईल.