मनोज जरांगे पाटील आहे कोण्या वाघिणीचा भारुड सम्राट प्रभाकर महाराज कुटे यांनी गायलेले नवीन भारुड

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 10. 2023
  • मनोज जरांगे पाटील आहे कोण्या वाघिणीचा भारुड सम्राट प्रभाकर महाराज कुटे यांनी गायलेले नवीन भारुड
    #bharud
    #भारूड
    #jarangepatil
    #मनोज्जारंगे
    #kavita
  • Zábava

Komentáře • 94

  • @user-ij3lh4yp8i
    @user-ij3lh4yp8i Před měsícem +1

    👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @rushikeshphalke2003
    @rushikeshphalke2003 Před 6 měsíci +1

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @user-dg5mh8jl9k
    @user-dg5mh8jl9k Před 6 měsíci +2

    जरांगे पालटलांसाठि ❤ करा

  • @shubhampatil5514
    @shubhampatil5514 Před měsícem +1

    प्रभाकर महाराज नतमस्तक आहे

  • @user-vk2ew4bz8g
    @user-vk2ew4bz8g Před 6 měsíci +3

    अप्रतिम लेख न आणि गायण

  • @user-fo3cf7hq1j
    @user-fo3cf7hq1j Před 3 měsíci +1

    खूप सुंदर खूप सुंदर महाराजांना धन्यवाद

  • @nileshchakave8680
    @nileshchakave8680 Před 9 měsíci +10

    मराठे जेंव्हा एकत्र येतात तेंव्हा इतिहास होतो कारण इतिहासात जर डोकावलं तर जेंव्हा जेंव्हा मराठे एकत्र आले तेंव्हा इतिहास घडला एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे

  • @MukeshLonde-bf5ro
    @MukeshLonde-bf5ro Před 9 měsíci +5

    मराठे.जेव्हा.एकञ.येतात.तेंव्हा.इतिहास.होते.इतिहासात.जर.डोकवलं.तर.जेव्हा.मराठे.एकञ.आले.तेव्हा.इतिहास.घडला.एक.मराठा.लाख.कोटी.मराठा.छञपती.शिवाजी.महाराज.की.जय.🎉🎉
    .

  • @annasahebbarhate6258
    @annasahebbarhate6258 Před 9 měsíci +4

    आज ,गावा गावात, कट्यावर, गल्लोगल्ली, घराघरात, प्रत्येक मार्केट मध्ये पुऱ्या महाराष्ट्रात आणि दिल्ली पर्यंत एकच चर्चा, मनोज जरांगे पाटील.

  • @sharadshinde1040
    @sharadshinde1040 Před 9 měsíci +2

    शिवाजी महाराज एक नंबर गायलं

  • @shriramsabale1281
    @shriramsabale1281 Před 9 měsíci +1

    खूप छान महाराज एस आर टेलर खूप आनंद खूप खूप शुभेच्छा

  • @Balajiborde2347
    @Balajiborde2347 Před 9 měsíci +3

    जय शिवराय 🚩

  • @yogeshtekade
    @yogeshtekade Před 8 měsíci +4

    खूप छान अप्रतिम गायन
    मराठा समाजाची शान मनोज जरांगे पाटील

  • @chandrakantingale6098
    @chandrakantingale6098 Před 9 měsíci +4

    Ek नंबर

  • @samadhanlokhande8622
    @samadhanlokhande8622 Před 9 měsíci +3

    दादा एक नंबर

  • @ajaydeshmukh9396
    @ajaydeshmukh9396 Před 9 měsíci +2

    जय शिवराय

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 Před 7 měsíci +1

    एक मराठा कोटी मराठा

  • @ratnajitchavan5269
    @ratnajitchavan5269 Před 8 měsíci +1

    एक नबर जय जिजाऊ जय शिवराय🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩

  • @santoshvhasalevhasale5202
    @santoshvhasalevhasale5202 Před 9 měsíci +1

    खूप छान वर्णन केले महाराज

  • @user-cj1yz8sm2h
    @user-cj1yz8sm2h Před 9 měsíci +2

    🙏🥰🙏🙏🙏

  • @eknathshinde2741
    @eknathshinde2741 Před 8 měsíci +1

    जय जिजाऊ जय शिवराय ⛳⛳🙏🙏

    • @NadHariNamacha
      @NadHariNamacha  Před 8 měsíci

      जय शिवराय 🙏🙏व्हिडिओ शेर करायला विसरू नका 🙏🙏🙏🚩🚩🚩🙏

  • @ashokshelke920
    @ashokshelke920 Před 9 měsíci +2

    एकच नंबर

  • @dnyaneshwarpawar1671
    @dnyaneshwarpawar1671 Před 9 měsíci +1

    एकदम मस्त महाराज

  • @user-vk2ew4bz8g
    @user-vk2ew4bz8g Před 6 měsíci +1

    Face book la konte account ahe

  • @atulranmode245
    @atulranmode245 Před 9 měsíci +2

    ❤️❤️🚩🚩

  • @annasahebbarhate6258
    @annasahebbarhate6258 Před 9 měsíci +6

    मराठा समाजाची शान,मनोज जरांगे पाटील.

  • @user-lx6nw7ey1b
    @user-lx6nw7ey1b Před 9 měsíci +2

    ❤❤❤

  • @bhushannerkar5926
    @bhushannerkar5926 Před 9 měsíci +17

    प्रभाकर महाराज असेच कीर्तन करा असेच कीर्तन असेच कीर्तन याच्यातून अनेक शिवाजी पैदा प्रभाकर महाराजांना मनापासून धन्यवाद

  • @YogitasdashivShinde-xy5di
    @YogitasdashivShinde-xy5di Před 8 měsíci

    अप्रतिम

  • @NamdevRanmal-ug7rg
    @NamdevRanmal-ug7rg Před 8 měsíci +1

    🚩🚩🚩🚩🚩

  • @manoharkubde6561
    @manoharkubde6561 Před 9 měsíci +2

    Nice nice👌💯

  • @samadhankad3025
    @samadhankad3025 Před 9 měsíci +6

    एक मराठा लाख मराठा 🚩

  • @user-th9fz2js8r
    @user-th9fz2js8r Před 9 měsíci +4

    एक मराठा लाख मराठा

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 Před 7 měsíci +1

    मराठा खडा तो सरकार से बडा

  • @sachinGaikwad-9080
    @sachinGaikwad-9080 Před 8 měsíci +1

    एक मराठा कोटी मराठा 🙏

  • @rajendranikam3487
    @rajendranikam3487 Před 9 měsíci +29

    छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नंतर तिसरे महाराष्ट्रात तिसरे छत्रपती मनोज जरांगे पाटील यांच्या रूपाने जन्माला आले

    • @NadHariNamacha
      @NadHariNamacha  Před 9 měsíci +4

      🙏🙏🙏जय शिवराय 🙏🙏🙏🙏

    • @mangeshmahajan8700
      @mangeshmahajan8700 Před 9 měsíci +2

      ​@@NadHariNamacha😊😊

    • @mangeshauthde
      @mangeshauthde Před 9 měsíci +2

      भाऊ महाराजा बरोबर कुणाची तुलना करू नये

    • @sunilmohite1072
      @sunilmohite1072 Před 8 měsíci +1

      छत्रपती शिवाजी महाराज व जरांगे पाटलांची बरोबरी हे चुकीचे आहे.

  • @sampatjadhav9175
    @sampatjadhav9175 Před 9 měsíci +4

    Far chan bharud

  • @shriramsarnaik852
    @shriramsarnaik852 Před 9 měsíci +3

    महाराज एक नंबर छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @pnk5230
    @pnk5230 Před 9 měsíci +3

    आरक्षणाच सोडून द्या आता आरक्षण भेटणे फार दूरची गोष्ट आहे।पण मनोज पाटील यांचा आमदार बनण्याचा मार्ग मात्र तयार होतोय। किंवा बंद दरवाजा आड बोलणेही होईल।कारण आता जय जय कार/गुणगान व्हायला लागलाय।

    • @NadHariNamacha
      @NadHariNamacha  Před 9 měsíci

      एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩

    • @anilraut832
      @anilraut832 Před 9 měsíci

      एक मराठा लाख मराठा

    • @pnk5230
      @pnk5230 Před 9 měsíci +2

      सध्याच्या काळात *"एक मराठा लाख मराठा"ही टिमकी आणि पुढाऱ्याचे झेंडे मिरविणे याशिवाय दुसरं आम्ही काही करू शकत नाही.

    • @digambarbobade3015
      @digambarbobade3015 Před 29 dny

      एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩

  • @sanjayshelke5
    @sanjayshelke5 Před 8 měsíci +1

    मराठा समाजाच भूषण

  • @gajananshirtawle9571
    @gajananshirtawle9571 Před 9 měsíci +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @samadhanlokhande8622
    @samadhanlokhande8622 Před 9 měsíci +1

    एक मराठा लाख मराठा